Ravindra Waikar : मतमोजणी केंद्रावर काय झालेलं? तक्रारकर्ते भरत शाह यांनी सगळं सांगितलं | Mumbai Tak
HTML-код
- Опубликовано: 4 окт 2024
- #MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
#ravindrawaikar #amolkirtikar
मतमोजणी केंद्रावर काय झालेलं? तक्रारकर्ते भरत शाह यांनी सगळं सांगितलं
#RPT0283
---------
डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
newstak.app.li...
Follow us on :
Website: www.mobiletak....
Google News : news.google.co...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi RUclips channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.
अभिमान वाटतो भरत शहा यांचा. गुजराथी लोकांबद्दल सध्या खूप काही ऐकू येत...पण हा आमचा सच्चा मराठी माणूस आहे.
अन्याया विरुद्ध ची लढाई जिंकण्यासाठी अशा निर्भिड माणसांची गरज आहे..मग तो कुठल्याही जाती , धर्म आणि प्रांताचा असू देत.
जय महाराष्ट्र.🔥🔥🔥🔥
जय श्री राम.. सच्चा गुजराती
सॅल्यूट भाई आपण सत्य सांगितल्या बद्दल 🙏@@swarajbhawsar4403
लोकशाही वाचली पाहिजे 🚩🚩🚩जय महाराष्ट्र दादा 🚩🚩🚩🚩🚩🚩
इनको शिवसेनाने मदद करनी चाहिए। एक independent उम्मीदवार होके इतनी हिम्मतसे सरकारके खिलाफ लड रहे हैं। उनका हौसला बढानेकि जरुरत है। उनको हमारा सलाम
महाराष्ट्रात फक्त उध्दव जी बाळासाहेब ठाकरे सरकार ❤
Tuzhya pappancha Raj aahe ka
हिंदूहदयसम्राटांच्या पोटी मुस्लीमहृदयसम्राट जन्माला आला.
@@RajendraPatil-t5w एमसी भाजपा आईटी सेल
कारवाई व्हायलाच पाहिजे... जय महाराष्ट्र
मानलं भावा तुला जिगरबाज आहेसं
उध्दव ठाकरे एक चांगले नेतृत्व
पुलिस , तहसीलदार को सजा होना ही चाहिए,
सब जोल जाल है अमोल दादा विजय है
तसिलदार वर गुन्हा नोंद केला पाहीजे त्याची चौकशी केली पाहीजे. कोणाच्या सांगन्यावरुन
गृहमंत्री दबावतंत्राचा अवलंब करीत आहे!
उ बा ठा( मशाल )ओरिजिनल सेना 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩जय महाराष्ट्र
50 खोके एकदम ओके 😂
मोबाईल घेऊन जाण्यास सर्वांना परवानगी नसताना counting agent असलेल्या वायकर यांच्या मेहुणे कसे घेऊन गेले हा प्रश्न निर्माण झाला आहे.शिवाय ते continue कोणाशी बोलत होते
जेव्हा कूंपणच शेत खाते.......,
निवडणूक ऑफिसरवर कारवाई करायला पाहिजे
अरे भाई, तुम भी शाह, मै भी शाह, मामला इधरही रफा दफा कर देगे, नही तो..? तुमहें मालूमही है, जस्टीस लोया का क्या हुआ?😮
We are with you pl go ahead
ये आदमी अच्छा है उद्धव साहेब इनको विधानसभा का टिकिट देना चाहिए सपोर्ट करणा चाहिए
सत्ताधारीना माज आलाय तो लवकरच जनता उतरवणार
कोणीही न्याय द्यायला बसलेला नाही, त्यासाठी आता जनतेलाच रस्त्यावर यावं लागेल
मुंबई तक चे आभार आपण सतत झालेला प्रकार जनतेसमोर ठेवत आहात.. ह्या राज्यात.. देशात कायदा, घटना, सरकारी यंत्रणा दबावात काम करित आहेत तर ह्यात काही मोठया प्रमाणात आर्थिक व्यवहार तर नाहीत ना असे जनतेस शंकेस वाव आहे... 😔😔
Bharat Shah Ji Thanks For Supporting..
Amop kirtikar is winner
यह मॅटर हाईकोर्ट मे जाना चाहिए.
हया बीजेपी वाल्याना आता सहन नही करता येत आहे... देशाची वाट लावली ह्यानी 😡
Nice Work..
चंदीगड नंतर जोगेश्वरी मध्ये लोकशाही ची हत्या. सुप्रीम कोर्ट आता तरी नुसता न्याय न करता आरोपींना कठोर शिक्षा करेल का ?
या प्रकारामुळे भाजप विषयी असणारी चिड आणखी वाढेल.
Jiho
400 पारची झालं असत तर गोरगरीब गुलाम झाले असते नेरेटिव्ह नाही खरं आहे तरभुज
Hats off to Bharat Shah and Mr. Arora for being vigilant as well as knowledgeable enough to counter wrong doings.
सिर्फ उद्धव ठाकरे जय महाराष्ट्र
टरबुज्याने काही तरी घोटाळा केला आहे सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई केली पाहिजे आणि योग्य उमेदवाराला न्याय मिळाला पाहिजे हुकुमशाही संपुष्टात आली पाहिजे
सीधे दिखते हैं,,,, पर हैं नहीं,,, निडर है💓🎉🎉❤❤
Even Delhi seat too, Manoj Tiwari incident had happend
BJP हटाव देश बचाव जय हिंद जय महाराष्ट्र ❤
बडा झोल हुआ है ,इस कांड में रिटरिंग अधिकारी, सुर्यवंशी मॅडम का बडा रोल है !
V Good Bharat Jee
चॅनल मराठी आहे की हिंदी हे पाहिले स्पष्ट करा.
only उद्धव बाळासाहेब ठाकरे❤
आता कसा विश्वास ठेवावा कायदा वर अधिकाऱ्यानं वर सर्व काही विकले आहे
1number bhai
🙏🙏🙏🙏💐
निषेध निषेध निवडून आयोगाचा
पोलिस बिचारे काय करणार दबाव टाकून गप्प केले, सुट्टीवर पाठवले, पुरावे नाहीसे केले, हे कट कारस्थान तर भाजपच करणार, जनतेला माहीत आहे
counting should be shown live
पैश्या पुढे सती पण झोपते, राजकारणी, तर त्याच्या पेक्ष्या निच
Bohot khatarnak hai
Amol sir kuch dhyan do....
लोकशाही वाचली पाहिजे.
१४० जागा ५०० ते १००० च्या फरकाने निवडून आल्या आणि सगळ्याच भाजपच्या कशा ?
Godi media kaa saath, fake narrative अब की बार 400 पार
Fadtus grahantri😊
Yala mhantat modi chi Lokshahi.
यह है मोदीराज. राजीव कुमार राज.
आरे काय हे ....का महाराष्ट्र ची वाट लावत आहत
सब सरकारी लोगोंको खोके मिलता है.
Democracy of the people for the people by the people politicians have nothing to do about it
Mr Bharat shah ki himatko Salam karta hu
Amol bhiya win hai
ए है मोदी गॅरंटी
Bharat shaha 👍
Cctv police station ki bhi lena chahiye, voting counting jaha ho rahi thi us center ki bhi honi chahiye
Mobile chage ho sakta hai
Karwai sabhi pr hona chahiye ager es pr control hona hai tho, jho adhikari hai sabhi pr
बघा खरी हकिकत मराठी माणूस हिंदी मधे सांगत आहे उद्धव ची माणसे 😃
Holy Spirit have mercy on India. Holy Spirit reveal the whole truth about BJP Govt EC Counting agent Police Ravindra Waikar Eknath Shinde Devendra Fadnavis and grant justice to Maharahtra in Jesus Holy Name we pray Amen
😅😂😢 मोबाईल से EVM मे गडबडी नही होती भाई 😊
Supreme court se sabkuchh manage kiya he bjp ne even press also, ab lokshahi bachanekeliye bjp ko hatana hoga
We never heard these kind of allegations before in a progressive state like Maharashtra where we used to have a culture of good politics, ever since BJP-SS (original) alliance broke we r seeing this ugly politics of revenge and deception. This looks terrible & puts entire Maharashtra state bureaucracy whom people were trusting so far, under the microscope now and questioning their integrity
Bhai ye itane din taak soya tha
Fkt uddhav saheb
Police ne paisa khaya hoga… police aur kar hi kya sakti hai…😡
BJP में सब झूठ पे झूठ बोलते है ओर आपणी मनमानी कारभार चला रही हैं
We are proud of you and your bravery, Ye Waikar cheating karke jitta hai, Maha Vikas Aagdadi zindabad.
Kaun hain ye bharat shah
दालमे कूछ काला है
Golmal
Still congress sleeping 😂😂😂
""भाड"खाऊ अधीकारी
इलेक्शन कमीशन पण
भाड म्हणजे काय?
माहिती करून घेणे
शिंदे चिंदि है
Are BJP ke sab ummedwar why karne gadbadi ki hai Ravindra gaikar ke Shalini Garhwali ki hai
You & Mumbai Tak is gang of Agenda journalist
न्यायालयाकडूनही न्याय मिळण्याची अपेक्षा नाही
Sarv police suspend karayla hawe.