प्रोडक्ट कसे वापरावे 1. Shaj jewellery हि इमिटेशन jewellery आहे त्यामुळे दागिने पाण्यात वापरू नये. 2. परफ्यूम दागिन्यांवर वापरू नये. 3. दागिने वापरून झाल्यावर प्लास्टिक च्या पिशवीत ठेवावे. उघडे किंवा कपड्याच्या डब्यात ठेऊ नये. 4. तुम्ही जितकी काळजी घेऊन ही jewellery वापराल तेवढे हे दागिने जास्त टिकतात
Very nice collection
खूप छान ताई
खुप छान कलेक्शन ताई
Khup chhan collection👌👌🙏🙏
Mast collection
Tai tumhi ghalun pn dhakhvt ja mnj thodi idea yete kase disel te
Mala 30 inch ani 36 inch length madhe confusion aahe .Donhi ghalun difference sanga tai.
Nice collection tai👌👌👌👍
Hi dear chan distes
खुपच छान कलेक्शन आहे.
Khupach chan aahe
Khup chan ahy
Wow ms
Beautiful
ताई माझे तिन्ही मंगळसूत्र कोम्बो चे खूप खूप छान आहे
Tai diamond madhye jo mangalsutr aahe to fakt oder kela kanatale ny ghyetle tr paise kami hotil ka tyachye sanga
Cash on delivery ahe ka
ताई डायंमडचे शॉट मंगळसुत्र देखील दाखवा🙏
Tumi wear kelele ear rings awailable ahe ka
Tai 2 damaru vati ch mangalsutra banava na 36 inch madhe
ताई साईज 38 ते40 इंच मिळू शकेल का माझी उंची जास्त असल्यामुळे मला लांब मगंळसूत्रआवडत
28 / 30 inchi aahet ka .. ?
Mangalsutra chi length kami asalele pan theva. ३२,३४.ase karan ३६ inch vale mangal sutra agadi bembi paryant jate janchi haight kami aste tyanna.
Taee sayli mangalsutra dakhwa pls
Guarantee kiti varshachi asate?
ताई टाकलेस पण दाखवलेत तर बरे होईल मी नागोठण्यातुन पेण तालुक्यातुन बोलते आहे
Tai 34 ichi nahi ka
980 je aahe tyache pendent kitila milel
32inch aahe ka
Tai sadharan kiti mahine he dagine tiktat
प्रोडक्ट कसे वापरावे
1. Shaj jewellery हि इमिटेशन jewellery आहे त्यामुळे दागिने पाण्यात वापरू नये.
2. परफ्यूम दागिन्यांवर वापरू नये.
3. दागिने वापरून झाल्यावर प्लास्टिक च्या पिशवीत ठेवावे.
उघडे किंवा कपड्याच्या डब्यात ठेऊ नये.
4. तुम्ही जितकी काळजी घेऊन ही jewellery वापराल तेवढे हे दागिने जास्त टिकतात
Tai thushi aale ka
तुम्ही गळ्यात जे मंगळसूत्र घातलें आहे आहे.त्याचीं प्राईज किती आहे. सागांल काय. सगळी मंगळसूत्र खुप छान आहेत.👌👌
व्हॉट्स अप मेसेज करा
ताई मला कोळी पद्धतीचे मोठे मंगळसूत्र पाहिजे जाड पट्टीचे
मला ऑन लाईन खरेदी करता येत नाही तरी तुमचे ऑफिस गोरेगाव येथे आहे तर तिथे येऊन खरेदी करता येईल का.सर्वच कलेक्शन फार सुंदर आहे.
हो. व्हॉट्स अप मेसेज करा
ताई तुमच कलेक्शन फार सुंदर आहे शॉप चा ऍड्रेस पाठवला तर तिथे येऊन खरेदी करू शकते. ऑनलाइन मागवता येत नाही. प्लीज ऍड्रेस सेंड करा
32 इंचाचे पण मंगळसुत्र ठेवा मॅडम
ताई नमस्कार नेकलेस दाखवा
Adres
मद्रासी स्टाईल मोठ्या वाट्याचं मंगळसूत्र 36 इन चा दाखवा
ताई बकुळी हार दाखवा