#CMEGP

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 сен 2024
  • स्वतःचा व्यवसाय सुरु करून उद्योजक होण्याची सुवर्ण संधी
    मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम
    Chief Minister Employment Generation Scheme
    राज्यातील युवक-युवतींना स्वयंपूर्ण आत्मनिर्भर बनवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना सुरु केली आहे.
    • पात्र उद्योग - उत्पादन, सेवा, कृषि पूरक व्यवसाय, कृषीवर आधारित उद्योग, ई-वाहतूक, ब्रॅन्ड आधारित विक्री केंद्र, फिरते विक्री केंद्र, खाद्यान्न केंद्र इ.
    • पात्र मालकी घटक - वैयक्तिक मालकी, भागीदारी, बचत गट
    • शैक्षणिक पात्रता -
    1) रु. 10 लाखावरील प्रकल्पासाठी 7 वी उत्तीर्ण.
    2) रु. 25 लाखावरील प्रकल्पासाठी 10 वी उत्तीर्ण.
    • एका कुटुंबातील एकाच व्यक्तीस योजनेचा लाभ घेता येईल. कुटुंबाची व्याख्या ही पती, पत्नी अशी असेल.
    • अर्जदार व्यक्तीने प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम (PMEGP) किंवा तत्सम केंद्र अिवा राज्य शासनाच्या अन्य विभाग / मंडळाकडील अनुदानांवर आधारित स्वयंरोजगार योजनेचा लाभ घेतलेले नसावा.
    प्रकल्प किंमत - सेवा उद्योग कमाल मर्यादा १० लाख, उत्पादन उद्योग कमाल मर्यादा ५० लाख
    या योजनेबाबत खूप जणांना पूर्ण माहिती नसल्याने गोंधळ निर्माण होत आहे. मे २०२० अखेर या योजनेत दाखल झालेल्या ३९०२२ अर्जांपैकी बँकेकडून अद्याप फक्त ३१३५ मंजूर करण्यात आले. या व्हिडीओ मध्ये या विषय सारं माहिती देण्यात आली असून त्यासोबतच बँके कडून कर्ज मंजूर करून घेतांना आवश्यक कागदपत्रे व इतर माहिती देण्यात आली आहे.
    व्हिडीओ पूर्ण पहा.

Комментарии • 113

  • @vishaldhumal4522
    @vishaldhumal4522 9 месяцев назад +10

    योजना अत्यंत योग्य आहे या योजनेचा जास्तीत जास्त लोकांनी व्यवसायासाठी उपयोग करून घ्यायचा आहे

  • @morochi.films.production
    @morochi.films.production 7 месяцев назад +5

    खूपच उपयुक्त अशी माहिती आणि साध्या आणि सरळ भाषेत तुम्ही सांगितली त्याबद्दल धन्यवाद असेच नवीन व्हिडिओ बनवून आमच्यापर्यंत पाठवावेत ही नम्र विनंती

  • @user-xj2ws1ze1f
    @user-xj2ws1ze1f 11 месяцев назад +34

    भारी आहे मी लाभ घेतलेला आहे या योजनेचा

  • @dattatraywavhale3794
    @dattatraywavhale3794 9 месяцев назад +11

    मुख्यमंत्री शिंदेच्या योजनेवर महाराष्ट्रातील कोणत्याही माणसाने भरोसा ठेवून पैशाचा खराब करून घेऊ नये ही हात जोडून नम्र विनंती‌

    • @Vikalp07
      @Vikalp07 2 месяца назад

      तुम्ही देताय का मग व्यवसायासाठी कर्ज?

    • @govindraut2442
      @govindraut2442 15 дней назад

      Thakre che annnd jhel

  • @user-un6sp2zr2m
    @user-un6sp2zr2m Месяц назад +1

    छान वाटला व्हिडिओ

  • @adinathdol1975
    @adinathdol1975 Месяц назад +2

    2019 pasun try kartoy project report var paisa gela anee barech tras pn ajun kahee upyog nahee jhala

  • @lankejr7469
    @lankejr7469 Год назад +2

    Very nice

  • @user-fs7ng9dq9i
    @user-fs7ng9dq9i 2 месяца назад +3

    बॅक हे कर्ज देत नाही

  • @satishhx
    @satishhx 10 месяцев назад +28

    ह्या scheme चा काही उपयोग नाहि, 7 वी पास 10 लाख आणि 12 वी पास 25 ते 50 लाख आणि बँक तारण मागते, 7 वी पास आणि 12 वी पास गरीब माणसं त्यांच्या कडेच काही नाही म्हणून लोन घेतात मग तारण कुटून द्यायच

    • @pranitadank1506
      @pranitadank1506 9 месяцев назад

      Location konte tumche

    • @rajwardhankamble7705
      @rajwardhankamble7705 7 месяцев назад

      योजना फक्त कागदावर असतात ग्यारेंटर मागतात जे पेपर नाही ते पेपर मागतात राजकीय लोक जनतेला फसवतात लोक पण फसतात

    • @Vikalp07
      @Vikalp07 2 месяца назад +1

      ह्या योजनेमध्ये तारण लागत नाही... उगाच अफवा नको पसरवू

    • @mahakaalbhairav9169
      @mahakaalbhairav9169 6 дней назад

      बरोबर आहे, मागतात बँक वाले तारण पण आणि मॅनेजर चा खिसा पण गरम करावा लागतो मी स्वतः गेल्या 6 महिन्यापासून बँकेच्या चकरा मारल्या मजा घेतात मॅनेजर

  • @dhavtesopan1604
    @dhavtesopan1604 Год назад +1

    Very informative video❤

  • @sanjayfulmali9998
    @sanjayfulmali9998 Месяц назад

    बँक... पुढाकार घेत नाहीत.. मी सगळे project तयार केल आहे.. कोर्स पूर्ण केला आहे..... ओबीसी मधून

  • @allvideos1997
    @allvideos1997 Год назад +9

    प्रोजेक्ट रिपोर्ट कसा करायचा यांच्या साठी व्हिडीओ बनवा

    • @yugantrahele5116
      @yugantrahele5116 9 месяцев назад

      Mi banvun deto report

    • @kiranwaghmare3733
      @kiranwaghmare3733 8 месяцев назад

      Dada mahiti dya kinva sanga kas banvyacha

    • @yugantrahele5116
      @yugantrahele5116 8 месяцев назад

      @@kiranwaghmare3733
      Mi banvun deto project report

    • @racermind-gk
      @racermind-gk 4 месяца назад

      ​@@yugantrahele5116 sir mala pan sanga

  • @dattatraywavhale3794
    @dattatraywavhale3794 9 месяцев назад +2

    हे कागद गोळा करता करताच जवळचे पैसे खल्लास करून टाकतात तुमची कागदाची जुळवणी होणार नाही आणि चक्कर येऊन खाली बसावे लागते देवेंद्र फडणवीस यांना विचारा

  • @mahakaalbhairav9169
    @mahakaalbhairav9169 6 дней назад

    बँक वाले तारण पण मागतात आणी मॅनेजर चा खिसा पण गरम करावा लागतो मी स्वतः गेल्या 6 महिन्यापासून बँकेच्या चकरा मारल्या मजा घेतात मॅनेजर

  • @sudhakarhinge179
    @sudhakarhinge179 8 месяцев назад +4

    4:11
    हि योजना धनदांडगयालाच मिळते मित्रो मी चारवषे झाले अजुनही प्रयन्त करतोय

  • @dattatraywavhale3794
    @dattatraywavhale3794 9 месяцев назад +1

    अर्ज भरण्याची फी 2,500 रुपये एवढी ठेवली असेल तर आम्ही महाराष्ट्रातील सर्व लोक अर्ज दाखल करणार आहोत

  • @sbk5451
    @sbk5451 7 месяцев назад +1

    Mala satta kednya sathi 20 lak pahije

  • @user-ve1pd3sv2m
    @user-ve1pd3sv2m 2 месяца назад +2

    हे अर्ज कोठे आणि कस करायच

  • @vinayak__jadhav1117
    @vinayak__jadhav1117 4 месяца назад +1

    बॅक.लोन.देत.नाही

  • @kadubaitribhuvan8816
    @kadubaitribhuvan8816 10 месяцев назад +1

    रक्कम टाकताना चुकली तर बदल कसा करावा

  • @M.G.000
    @M.G.000 11 месяцев назад +5

    सबसिडी किती दिवसात येते

  • @sandipjadhav1395
    @sandipjadhav1395 7 месяцев назад

    डाकोमेंट काय काय लागेल दादा आणि माझा कड़े तारन ठेवाईला काहि नही मला भेटेल का लोन मी ग्रजुट आहे आणि इलेक्ट्रिफिकेशन आहे प्लिज मला काहि मदत करा लोन पास कराइला

  • @entireelectricals
    @entireelectricals Год назад +1

    दादा कर्ज द्याला मदत करतो का....

  • @user-bp4sj1qj6o
    @user-bp4sj1qj6o 5 месяцев назад

    शितल शरद तवसालकर

  • @djganeshvfx9862
    @djganeshvfx9862 2 месяца назад

    या योजनेचा लाभ मिळतो हे नक्की आहे. पण काही जण खोटी अफवा पसरवतात. मी स्वतः 2 जणांना मिळवून दिले आहे.

    • @suhasmoresm6050
      @suhasmoresm6050 2 месяца назад

      Sir Kay Kay Lagtat documents

    • @Vikalp07
      @Vikalp07 2 месяца назад

      नंबर द्या दादा. मला पण करायचे आहे .

    • @yogesh723
      @yogesh723 Месяц назад

      Sir mg mala pn loan hav ahe tyasathi kay kay hav ahe he tumhi sangu shakta ka

    • @yogesh723
      @yogesh723 Месяц назад

      Tumcha contact number dya mg sir

    • @sunilmule6843
      @sunilmule6843 2 дня назад

      Tumcha number send Kara please sir

  • @Awesome-pf1wz
    @Awesome-pf1wz 6 месяцев назад +3

    व्याज़दर किती असेल सर

  • @user-gi1pi5hs5v
    @user-gi1pi5hs5v Год назад +2

    Atta paryant konala milalay Ka havet golya Maru naka .....

  • @rajanijadhav.avdhut9254
    @rajanijadhav.avdhut9254 7 месяцев назад

    दुसरा व्हिडिओ पाहण्यासाठी क्लिक पटवा

  • @navnathaarkhe9677
    @navnathaarkhe9677 2 месяца назад

    3000000

  • @user-fs7ng9dq9i
    @user-fs7ng9dq9i 2 месяца назад +1

    लेडीज शॉपी आणि स्टेशनरी साठी मला कर्ज मिळेल का

  • @dattatraywavhale3794
    @dattatraywavhale3794 9 месяцев назад +1

    ही मुख्यमंत्री योजना नाही खोके गोळा करणे योजना चालू केली आहे महाराष्ट्रातील मतदारांनी याची नोंद घ्यावी

  • @dhananjaykhade7342
    @dhananjaykhade7342 11 месяцев назад +1

    भाऊ यासाठी तारण म्हणून काय तरी द्यावे लागते हे खर आहे का

  • @navnathaarkhe9677
    @navnathaarkhe9677 2 месяца назад

    Chitegaon to Paithan Road Aurangabad

  • @navnathaarkhe9677
    @navnathaarkhe9677 2 месяца назад

    Hotel NAVNATH

  • @VijayShitoleVlogs
    @VijayShitoleVlogs Год назад

    Bhau ekhade chote resort vagre kadhnya sathi milel ka

  • @sachinfunde.9081
    @sachinfunde.9081 8 месяцев назад

    Sarva karja dene band ya pudhe koni yaou nahi

  • @akhileshaher
    @akhileshaher 29 дней назад

    Me Cmegp che loan krto....
    💯 gurantee 40 Lakh paryenta

  • @satishhx
    @satishhx 10 месяцев назад +1

    आता सरकार ला अशी बोलायची पाळी आली आहे कि पहिला लोन द्या मग सगळं विकून तारण देतो.

  • @shubhamwagh7064
    @shubhamwagh7064 9 месяцев назад +1

    स्टेशनरी दुकानासाठी मिळेल का

  • @balusadawrte7577
    @balusadawrte7577 7 месяцев назад

    Hi😮😮😮😮

  • @uniqoneforall7893
    @uniqoneforall7893 7 месяцев назад +1

    Project report kasa banvaycha

  • @user-ol1lh5qn9c
    @user-ol1lh5qn9c 8 месяцев назад

    गाई गोठा साठी आहे का

  • @RahulMane8623
    @RahulMane8623 7 месяцев назад

    Tent house sathi loan milele ka PMEGP / CMEGP please reply?
    Ani loan chi amount samor party walya milel ka mla swatachya account vr milel plz reply sir ji

  • @akgrup994
    @akgrup994 7 месяцев назад +1

    Transport vyavsayasathi milete ka lon

  • @gayatrikoli5671
    @gayatrikoli5671 2 месяца назад

    मुख्यमंत्रीना सांगा साहेब तारण घेऊ नका म्हणून बँक तारण मागते दहा लाखाचे कर्ज 20 लाखाचे तारण मागते

  • @chetanmohite99
    @chetanmohite99 11 месяцев назад

    पुढचा व्हिडिओ कधी बनवणार

  • @yugantrahele5116
    @yugantrahele5116 9 месяцев назад

    प्रोजेक्ट रिपोर्ट आम्ही बनवून देतो

    • @anilsangle6522
      @anilsangle6522 7 месяцев назад

      Project report pahije

    • @hanumanmunde399
      @hanumanmunde399 6 месяцев назад

      ​@@anilsangle6522नंबर पाठवा

  • @mahadevchavan6787
    @mahadevchavan6787 13 дней назад

    मला एक फोन करा

  • @Nakulhkale1155
    @Nakulhkale1155 Год назад

    Next part plzz

  • @user-ih1zd1zg4s
    @user-ih1zd1zg4s 7 месяцев назад

    कुठल्या बँकेत

  • @spartsindhudurg1623
    @spartsindhudurg1623 Год назад

    Cmegp चे edp training kase करतात?..online var pmegp aahe only

  • @sunitajangam3271
    @sunitajangam3271 5 месяцев назад

    संगळ खोटं आहे

  • @avinashshinde9352
    @avinashshinde9352 5 месяцев назад

    Bhau te 2 video takanar hota kuthe aahet te video arj kasa karayacha

  • @user-ry8kk9yl9s
    @user-ry8kk9yl9s 8 месяцев назад

    Ksa from bhrla hota

  • @SushmaDhere
    @SushmaDhere 9 месяцев назад

    Hyacha pudchi mahiti kuthe ahe

  • @vinayak__jadhav1117
    @vinayak__jadhav1117 4 месяца назад

    फसवनुक.आहे.

  • @Gadadedipak70200
    @Gadadedipak70200 Год назад

    कोणासाठी आहे

  • @dattatraywavhale3794
    @dattatraywavhale3794 9 месяцев назад +1

    शिंदे साहेब तुमच्या आईची शपथ खाऊन सांगा तुमच्या खोक्यात पैसे किती कमी झाले आहेत म्हणून तुम्ही ही योजना राबवायला सुरुवात केली आहे

  • @1stsightevent
    @1stsightevent 7 месяцев назад

    Fake aahe 2 years legali try kart aahe

  • @sdaref6597
    @sdaref6597 Год назад

    Bhau project report any apply kasa karaisa yecha video banva

  • @thorepaithaniyeola2656
    @thorepaithaniyeola2656 7 месяцев назад

    pudhil video banvlelii nahi tumhi pudhil video bnva

  • @sachinfunde.9081
    @sachinfunde.9081 8 месяцев назад

    Sarva karja dene band ya pudhe koni yaou nahi