भाऊ मि शाहजिराव आम्रत सलगर रा वाघाळा ता परळी जि बिड माझा कापुस 2 ऐकर आहे 29 जुन 2023 चि लागवड आहे कोरड वाहु आसलया मुळे 3 चा पटा पाऊस नसलया मुळे मिळाला नाही परंतु शेडुल प्रमाणे पाचवे खत देणयाचि वेळ आली आहे महणजे खत देवुन दाबणी केली तर चलेलका परवा 70 दीवस पुणॅ होतात कृपया लवकर सांगा
दिनेश भाऊ कापूस 4/6/1 आहे रान हलकि जमीन आहे 60 दिवस झाले आहे 2 एकर चा प्लाट 4 फूट आहे आणि एक एकर लहान आहे पेरणी एकाच दिवसाची आहे चौथा डोज दोन दिवस झाले आहे 10/26/26/ Magnishiam दिले आहे तर वाढ साठि यूरिया देले तर चालेल का
भाऊ मी एक एकर क्षेत्रात 4-6-1 या पद्धतीने लागवड केली आहे 18 जून ची लागवड आहे आता पर्यंत खताचे 2 डोस झाले आहे 2.5 बॅग 10.26.26 आणि एक बॅग युरिया कपाशीची उंची 4 फूट आहे .5 फवारणी झाल्या आहे तर आता कपाशीची दाबनी करावी का व शेंडे बांधणी कधी करावी कृपया सांगा आणि आजुन खताचे किती डोस द्यायचे.
ऐक नंबर भाऊ जय हो अमृत पॅटर्न 👍👍👍🙏🙏🙏👏👏💐💐💐💐💐
अमृत पॅटर्न की जय हो 🙏🙏
Deshmukh bhau tumcha mo no sanga me nilesh nahate khadki ta ralegaon di Yavtmal
Dada mazya kapasache pane khup pasarat ahe 10,26,26che 3dose zale ahe ekari savva te did pota khat takale ahe
8788676672
@@amrutpattarn dada tumcha plot Amravati kiva Akola jilya madhe aahe ka aamla pahayla yach aahe asl tr sanga ... Tumch nijon khup mast aahe 🙏
दिनेश भाऊ चौथे खत द्यायचे आहे पन कापुस
लहान दोन ते आडीच फुट आहे नियोजन कस करावे
सेडुल नुसार द्यावे की थांबावेे
अमृत पॅटर्न अनुभवातून सिध्द केले
भाऊ मि शाहजिराव आम्रत सलगर रा वाघाळा ता परळी जि बिड माझा कापुस 2 ऐकर आहे 29 जुन 2023 चि लागवड आहे कोरड वाहु आसलया मुळे 3 चा पटा पाऊस नसलया मुळे मिळाला नाही परंतु शेडुल प्रमाणे पाचवे खत देणयाचि वेळ आली आहे महणजे खत देवुन दाबणी केली तर चलेलका परवा 70 दीवस पुणॅ होतात कृपया लवकर सांगा
❤
दिनेश भाऊ 4/6/1 कोरडवाहू शेंडे बादनी करतेवेळेस 4चा पटा दाबायचा का नाहि
दिनेश भाऊ कापूस 4/6/1 आहे रान हलकि जमीन आहे 60 दिवस झाले आहे 2 एकर चा प्लाट 4 फूट आहे आणि एक एकर लहान आहे पेरणी एकाच दिवसाची आहे चौथा डोज दोन दिवस झाले आहे 10/26/26/ Magnishiam दिले आहे तर वाढ साठि यूरिया देले तर चालेल का
Dinesh bhau shende bandnicha video taka कोरडवाहू मधी कधी शेंडे बांधणी कराची तो व्हिडिओ बनवा🙏🙏🙏
Krupaya margdarshan karave
Bahu kapsat soyabin takle tyane dat n hot ahe
❤❤❤🎉🎉🎉🎉
As फक्त आपणच करू शकतात दाद
दादा अनेकजण गळ फांदी खुडने सांगतात कारण त्याला फार फळे येत नाहीत
आपली शेतात येऊन बघा भाऊ
भाऊ मी एक एकर क्षेत्रात 4-6-1 या पद्धतीने लागवड केली आहे 18 जून ची लागवड आहे आता पर्यंत खताचे 2 डोस झाले आहे 2.5 बॅग 10.26.26 आणि एक बॅग युरिया कपाशीची उंची 4 फूट आहे .5 फवारणी झाल्या आहे तर आता कपाशीची दाबनी करावी का व शेंडे बांधणी कधी करावी कृपया सांगा आणि आजुन खताचे किती डोस द्यायचे.
तिसरी फवारणी करायची आहे आज
Mono आणि tapuz चालेल का
Please reply द्या
Ashifet ghya sobat
Thank you dada
दादा खत दिल्यानंतर चार तासांनी खूप पाऊस झाला तर खत वाहून जाणार का
Nahi jat bhau
@@amrutpattarn thanks
दादा तुम्हाला भेटायची echya आहे.. तुमचा नंबर द्या तुमचे व्हिडिओ मि न चुकता बगतो प्लीज..
8788676672
फार छान माहिती दिली आहे
फवारणी शेड्युल मध्ये बुरशीनाशकाचा उल्लेख करत नाही
चौधे खत कोणते दावे सागा