भावनिक क्षण | होम मिनिस्टर कार्यक्रमाद्वारे घडली आई मुलीची भेट | Kranti Malegaokar

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 ноя 2024

Комментарии • 672

  • @priyankagodse2180
    @priyankagodse2180 2 года назад +80

    खूप भावनिक क्षन होता, तुमच्या टीम मुळे एक आई आणि मुलीची भेट झाली, व्हिडिओ पाहिल्यावर डोळ्यातून अश्रू वाहत होते, क्रांती भाऊजी तुमचे आणि तुमच्या टीमचे खूप खूप धन्यवाद.

  • @mymarathi5335
    @mymarathi5335 2 года назад +62

    क्रांती सर तुमचे कार्यक्रम बगून कितीतरी महिलांचे मनातील दुःख दूर होते.आणि तुमचा कार्यक्रम बगून झाल्यावर त्या मनामध्ये आनंद घेऊन घरी जातात .पण ह्या माऊलीचे तुम्ही आयुष भराचे दुःख घालवून त्या माऊलीला व तिच्या घरच्यांना आयुषयभरासाठी सुख व आनंद दिला. मी ही तुमचा कात्रज मधील कार्यक्रम पहिला आहे .खुप सुंदर देव तुम्हास उदंड आयुष्य देवो.तुमचे कार्यक्रम सतत होत राहो.आणि खुप साऱ्या महिलांना भरपूर आनंद मिळो नुसत्या महिलाच नाही तर पुरुषांना पण खुप हसू येते.

  • @vaishukare2969
    @vaishukare2969 2 года назад +50

    माझ्याजवळ शब्द नाहीत दादा या विडिओ बद्दल 🥺🥺🥺 खूप खूप खूप छान काम केलंत तुम्ही. You r my ideal. आई आणि मुलीची भेट करून दिली तुम्ही. त्या माऊली च्या चेहऱ्यावर च आनंद पाहून च कळलं तुम्ही खूप चंपा काम केलंत. Hats of you dada 🙏🏻🙏🏻 ॐ साई राम

  • @kpmhatre7512
    @kpmhatre7512 2 года назад +5

    क्रांती सर तुमचे खूप खूप आभार व शुभेच्छा एका माऊली चा मन भरुन दिले भेट घडवून आणली व त्या मावुलिला मानसीक तणावातून मुक्त केले व मन शान्त केले धन्यवाद साहेब तूम्हाला ओं साई श्री साईनाथ महाराज की जय 💐🙏🙏

  • @pushpashevate6865
    @pushpashevate6865 10 месяцев назад +7

    खरच आईची तळमळ शब्दात नाही सांगता येणार खुप खुप भावनिक झाले😢😢😢🎉🎉

  • @archanagharat9164
    @archanagharat9164 2 года назад +34

    खूपच छान वाटल ,,,,अक्षरशः डोळ्यात पानी आल,,🥺 ।।ओम साई राम ।। आई च अन्तकरण तुर्प्त झाल,,, ध्यन्यवाद दादा,, खुप खुप आशीर्वाद तुम्हला🙏🙏

  • @g_kgamer7154
    @g_kgamer7154 2 года назад +5

    खूप छान वाटला हा व्हिडिओ बघून खरंच काही शब्द नाहीयेत डोळ्यातून पाणी वाहते अक्षरशः पण खूप छान वाटलं की एक आई एका आईला एक मुलगी भेटली आणि ते तुमच्यामुळे तुमच्या कार्यक्रमामुळे शक्य झालं असं फक्त ऐकलं होतं की सात चेहरे असतात ही सर्व लीला साईंची आहे ओम साई राम साईंची छाया नेहमी तुमच्यावर राहू

  • @shivay-q4h
    @shivay-q4h 2 года назад +14

    आईच्या प्रेमाची या जगात कोण तुलना करू शकत नाही आईची आईच असतेना त्या आईला किती समाधान वाटलं असेल ना तुमच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्या ना मुलीला भेटल्यासारखं वाटलं असेल व्हिडिओ पाहून खूप छान वाटलं आणि रडू पण आलं 👌🙏

  • @sumitsabale8083
    @sumitsabale8083 Месяц назад +1

    कोरोना आला आणि सगळ्यांच्या आयुष्यात दुःख देऊन गेला आणि हा हृदयस्पर्श व्हिडिओ पाहून डोळ्यात पाणी आले भाऊ 😭

  • @Userr36568
    @Userr36568 2 года назад +12

    मला वाटतं हा तुमचा पहिला व्हिडिओ असेल की मी भावनिक होऊन रडले.नाहीतर सगळे व्हिडिओ हसुन हसुन डोळ्यातून पाणी यायचे.खुपच भावनिक प्रसंग आहे.क्रांतीनाना त्या माऊलीचे आशिर्वाद तुम्हाला मिळालेत.तुमच्या या होम मिनिस्टर कार्यक्रम मधुन असेच ऋनानुबंध जुळु देत.🙏

  • @VarshaSavant-g4n
    @VarshaSavant-g4n 8 месяцев назад +1

    सर हा खूपच भावनिक क्षण होता, एखाद्या व्यक्तीचं दुःख पाहून आपल्याला तळमळ होत असेल तर आपण खूप चांगल्या मनाचे, स्वतः पेक्षा दुसऱ्याचा विचार करणारे असतो आणि तुम्ही आज त्या आईच दुःख कमी केलात, त्यांचा आत्मा शांत केलात म्हणजे आज खरच खूप मोठं पुण्य तुमच्या वाट्याला आलेलं आहे. असेच सर्वांना हसवत रहा आणि तुम्हीही नेहमी खुश राहावं आणि तुम्हाला दीर्घायुष्य लाभावं हीच साई चरणी प्रार्थना, ओम साई राम...

  • @pramilabande7511
    @pramilabande7511 2 года назад +5

    खरच मनापासून धन्यवाद आणि शभेच्छा कारणं एका आईचे मन जपण्यासारख मोठं कोणतंच काम नाही क्रांती सर तुमच्या कामासाठी खूप खूप शुभेच्छा अक्षरशः डोळ्यातून पाणी आले

  • @vasantghutugade879
    @vasantghutugade879 2 года назад +5

    अंतःकरण भरुन आले खूप छान कार्य केले आई व मुलीची भेट झाली
    खुप छान वाटलं डोळ्यात पाणी आले सलाम तुम्हाला ओम साई राम

  • @anitashivsharan7284
    @anitashivsharan7284 8 месяцев назад +1

    अतिशय अविस्मरणीय क्षण आणि विडिओ. तुम्ही पण खुप छान भेट घडवून आणली तुम्हाला कोटी कोटी प्रणाम दादा. काय योगायोग आहे. मन भरून आले

  • @RupaliMadane-e5u
    @RupaliMadane-e5u 8 месяцев назад +3

    क्रांती दादा खुप मोठं आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना ❤❤❤

  • @swatimane430
    @swatimane430 2 года назад +7

    खुप भावनिक क्षण होता दादा😭😭😭😭 तुम्ही त्यांची भेट करून आणली खूप छान केलं किती त्या आईचा आत्मा शांत झाला असेल.त्या आईला काय करू काय नको झालं होतं सलाम तुमच्या कार्याला सर🙏🙏

  • @PBoss-w5j
    @PBoss-w5j 4 месяца назад +1

    क्रांती सर खुप खुप छान काम केलात आई ची आणि मुलीची भेट घालून दिलात धन्यवाद मी तुमचे कार्यक्रम बघते खुप छान आसतात

  • @saritajankar5651
    @saritajankar5651 2 года назад +30

    खुप छान वाटलं डोळ्यात पाणी आले सलाम तुम्हाला ओम साई राम 😭😭😭😭🙏🙏🙏

  • @shantakunjir5257
    @shantakunjir5257 Год назад +4

    खूप हृदय स्पर्शी व्हिडीओ.. खरच अश्रू अनावर झाले पाहता पाहता 😭😭,.. साई बाबांच आशीर्वाद हमेशा राहो तुमच्या वर. 🙏👍

  • @Vaishalisuryavanshi-x5l
    @Vaishalisuryavanshi-x5l 7 месяцев назад +1

    खरंच आईची माया वेगळीच असते डोळ्यात पाणी आलं सर

  • @vijaychavare2488
    @vijaychavare2488 2 года назад +9

    खूप छान एखाद्याच्या भावना समजून घेऊन त्यांच्या इच्छा पूर्ण करणे एखाद्याचा हरवलेला आनंद परत मिळवून देताय असाच गरजूंना आनंद मिळवून द्या

  • @chandrakantpatil9040
    @chandrakantpatil9040 8 месяцев назад

    खूपच छान भावनिक क्षण धन्यवाद तुमचे एक आई आणि मुलीची भेट घडवून आणल्या बद्दल...

  • @sunandabhamare9964
    @sunandabhamare9964 9 месяцев назад +4

    खरंच नाना माझ्या जीवनात पण असाच प्रसंग झाला आहे मला पण बघताना रडू आवरत नव्हतं खूप रडली आणि आई मुलीची भेट झाली तो पण आनंद झाला

  • @kalpanajadhao5222
    @kalpanajadhao5222 9 месяцев назад +1

    आयुष्यातील सगळ्यात मोठा आनंद तुम्ही एका माऊलीला दिलाकोटी कोटी धन्यवाद

  • @umasharma45
    @umasharma45 Год назад +1

    आप ने बहुत पुन्य का काम किया है एक मां को बेटी से मिला दिया ऐसे ही आप का कार्यक्रम आगे बढता रहे ऐसे प्रभु से प्राथना है ओम साइट राम

  • @JayshreeSawant-vx8qk
    @JayshreeSawant-vx8qk 5 месяцев назад

    अलौकिक डोळ्यातील पाणी थांबत नव्हत आई मुलीची अलौकिक भेट बघताना गहिवरून आलं मनाला समाधान वाटले खरोखरच तुम्ही देव वाटला

  • @mayurdeshmukhofficial
    @mayurdeshmukhofficial 2 года назад +6

    क्रांती सर तुम्ही आणि तुमची होम मिनिस्टर ची पूर्ण फॅमिली होत कारण इतके छान काम करत आहात की त्या लोकांना आवडत देखील आहे आणि अशी भेट होऊ शकते हे आम्हाला विश्वास बसत नाही....‌आणि तुमच्या कार्यक्रमातून देखील कळलं की एकाच माणसाचे सात वेगवेगळे चेहरे असतात ते खरं आहे तुमच्यासारखा इतका प्रेमळ आणि निष्ठावंत माणूस आजपर्यंत बघितला नाही...🙂🙂
    Love from @MANGALWEDHAAA..

  • @avinashkhairnar9726
    @avinashkhairnar9726 2 года назад +4

    खुप छान काम केल सर ..विडिओ बघुन डोक्यात पाणी आल ..खरच त्या आई चा आनंद गगणात मावत नवता...आणी त्या ताई चे पण खुप आभार तिने भेटल्या वर अस वाटु दिल नाही की ती त्यानची मुलगी नाही अस...

  • @SuvarnaPawar-cx3mh
    @SuvarnaPawar-cx3mh 8 месяцев назад +2

    नि शब्द खंरच काय बोलावं ते सुचत नाही सलाम तुमच्या कार्याला

  • @dil_9939
    @dil_9939 Год назад +1

    डोळ्यातले पाणी काही केल्या थांबत नव्हत..
    खरच खूप अविस्मरणीय क्षण होता.
    बोलायला शब्द नाही...तुमच्या कार्याला,🙏🙏🙏

  • @suvarnamahule5251
    @suvarnamahule5251 4 месяца назад +2

    क्रांती दादा त्यांच्या साठी तुम्ही खरच देव माणूस आहे तुम्हाला लाखोबार प्रनाम

  • @prashantwakode556
    @prashantwakode556 2 года назад +22

    ग्रेट दादा खूप छान काम केलं तुम्ही दोघ्या मायलेकींची भेट करून दिल्याबद्दल शिर्डी के साईबाबा तुम्हाला खूप खूप आशीर्वाद देणार आज

  • @Nitamore
    @Nitamore 2 года назад +7

    डोळ्यातले पाणी संपत नाही आहे मी बघुन खुप 😭 आहे आई वडील कीती ही संकट आले तरी लेकरांना दुखः तर बघु शकत नाही ती धन्य ती माऊली 🤗👍🙏

  • @manishasonawane375
    @manishasonawane375 11 месяцев назад +4

    Kranti nana तुम्हाला आणि तुमच्या टीम ला कोटी कोटी सलाम 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @Chiumau
    @Chiumau 2 года назад +21

    एक अविस्मरणीय क्षण 👌👌

  • @sayajinehe2071
    @sayajinehe2071 2 года назад +1

    खरंच तुमच्या कार्यक्रमामुळे एका माऊलीला तिची मुलगी तीला परत मिळाली खुप आभार👌👌

  • @SakharamBaliramBoinwad-et5bk
    @SakharamBaliramBoinwad-et5bk Год назад +1

    आसे मनले जाते की या दुनियेत स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी हे आगदी बरोबर आहे कारण या जगामध्ये कितिही धन दौलत असले तरीही पण
    मायने डोक्यावरून हात फिरावनारी मायेची सावली जर नसली तर जिवन हे अवघड आहे खरोखरच न्यू होममिनिस्टर आर्थातच क्रांती नाना मलेगांवकर तुमचे मनापासून आभार माणतो, कारण तुम्ही एका आईची मुलगी जरी या विश्वमध्ये नसली तरी पण त्या आईसाठी तुम्ही आनंदमय क्षण दिला व तसेच जी काही एका आईची चिऊ नसली तरी चिऊ म्हणून ताईनी आईला आनंदाचा क्षण दिला ताई तुमचे व होममिनिस्टर क्रांति दादा मलेगावकर यांचे आभार व्यक्त करतो धन्यवाद ताई

  • @pralhadeake9725
    @pralhadeake9725 2 года назад

    क्रांती सर, खुप भावनिक क्षण आहे, अक्षरशः डोळ्यात पाणी आले. माऊलीची मुलीबरोबर भेट घडवून आणली. खुप खुप आभार, आणि खुप आशीर्वाद..

  • @charutasatarkar5587
    @charutasatarkar5587 Год назад

    खूप छान भाऊ व्हिडिओ पाहताना खूपच भावनिक किती आईची वेडी माया दिसले याला म्हणतात आई तुमच्या कार्यक्रमामुळे हा प्रसंग घडून आला तुझे पण प्रयत्न अनमोल आहेत

  • @Nilam_bhosale
    @Nilam_bhosale 2 года назад +2

    दादा मी ही तुमचे व्हिडिओ पाहते खुप छान असतात खुप हसायला येते पण आज आता हा व्हिडिओ पाहुन रडायला आलं तुम्ही खूप छान काम केलंय तुम्हाला त्या माऊलीचा आशीर्वाद लागेल

  • @sunandajadhav2473
    @sunandajadhav2473 2 года назад +1

    एक अविस्मरणीय क्षण बघायला मिळाला मिळाला क्रांती सर. आणि व्हिडिओ बनवणारे सुद्धा खूप खूप धन्यवाद खुप चांगल काम केल.... मनापासून धन्यवाद

  • @bhaisawant980
    @bhaisawant980 8 месяцев назад

    Ho nana mi khup radlo. Great nana. Asach prakar aadesh bandekar yancha karyakramat zala hota don bahininchi bhet ghalun dili hoti aadeshne. Dhanayawad nana. Aadesh . 🙏🙏🙏

  • @SHIVBHAKT92
    @SHIVBHAKT92 2 года назад +8

    खुप छान वाटले आई आणि मुली ची भेट पाहून अश्रू अनावर झाले 😢😓😞 एका आईला तिची मुलगी परत मिळाली खुप छान काम केले ओम साई राम

  • @PBoss-w5j
    @PBoss-w5j 4 месяца назад +2

    आईच प्रेम मिळायला खुप भाग्य लागत हा विडिओ पाहुन मला माझ्या आई ची खुप आठवण आली आणि मला खुप राडायला आल माझी आई वारली 15 वर्ष झाले 😢😢

  • @sunitavathare319
    @sunitavathare319 Год назад +1

    Tumchya ya program la salam ! khup bhanik kshan...Nishabd !ashru anavar zale...!!@!

  • @rahulkale533
    @rahulkale533 2 года назад

    क्रांती सर काय सांगू तुम्हाला खूप खूप खूप म्हणजे खूप समाधान वाटल असं वाटलं की माझीच आई मला भेटली. आणि त्या माता माऊलींना पाहून एवढ पटलं की एवढ प्रेम फक्त आईच करू शकते....धन्यवाद

  • @parikikavita5079
    @parikikavita5079 8 месяцев назад +2

    दादा तुम्ही खूप छान काम केले आहे माझे मन भरून आले माझी आई करोना मध्ये गेली आणि वडील भाऊ 20 वर्षा पूर्वी गेले मी माझ्या भावाला खूप शोधण्याचा प्रयत्न केला पण नाही दिसला कधी च 😢😢

  • @jyotibaal1331
    @jyotibaal1331 2 года назад +3

    फार भावनिक क्षण 👌 क्रांती सर ना शतशः dhanyawad🙏

  • @khushalshete3807
    @khushalshete3807 11 месяцев назад

    खूप भावनिक व्हिडिओ ..... ग्रेट क्रांती भाऊजी अप्रतिम दृश्य.... धन्यवाद.... भाऊजी 👌👌👍

  • @ujwalagogawale5705
    @ujwalagogawale5705 Год назад

    आतापर्यंत तुमचे व्हिडिओ बघून खूप हसायचो पण आजचा हा व्हिडिओ बघून अश्रू अनावर झाले खूप खूप छान काम केले आहे

  • @sureshhitevlogs5889
    @sureshhitevlogs5889 2 года назад +2

    नाना आपण आपल्या प्रत्येक कार्यक्रमातून सर्व महिला भगिनी यांना आंनद देत असता आणि आम्ही you tube च्या माध्यमातून आपल्या प्रत्येक कार्यक्रम पाहत असतो आणि यातून असा हा चमत्कार घडला खरच मन भरून आलं दोघी माय लेकीची भेट बघून.
    खूपच कौतुक तुमचा आणि तुमच्या सर्व टीमचं इतक्या कमी वेळात आपण एका आईला आपल्या स्वर्गातील मुलीची प्रत्येक्ष भेट घडवून आणलीत.
    याहून मोठा चमत्कार आम्ही आज पर्यंत कधी पहिला नव्हता.
    सर्व आपल्या साई भक्तीचा महिमा आहे ओम साई राम.

  • @snehapatil9301
    @snehapatil9301 2 года назад +6

    अतिशय भावनिक क्षण. 😭काय बोलाव तेच काही कळत नाही. ऊॅ साईराम🙏🙏

  • @Suraj.5463
    @Suraj.5463 2 года назад +6

    खरंच दादा डोळ्यात पाणी आल

  • @sharadachoubey2845
    @sharadachoubey2845 4 месяца назад

    क्रांती दादा मी तुमचे रोज रात्री मी माझे लिखाण काम करता करता यु ट्यूब ला कार्यक्रम पाहत असते दिवसभर केलेल्या कामाचा शिन जातो.तुम्ही आई व मुलीची भेट घडवून दिली हे खुप ‌मोठे पुण्यांचे काम केले आहे तुमच्या या कामाला माझा सलाम.तुमचे कार्यक्रम असेच बहरत जावो हीच आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना.

  • @komalkakade2970
    @komalkakade2970 Год назад

    Khup chan dada 🥺🥺🥺🥺 खरंच डोळ्यात पाणी आलं माझ्या 🥺🥺🥺khup chan kaam केलंत tumhi dada 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 बप्पा bless you 🙏🏻🙏🏻

  • @siddheshbhasme2419
    @siddheshbhasme2419 Год назад +2

    खूप छान सहकार्य करता तुम्ही असंच यशस्वी व्हा

  • @punamparve3819
    @punamparve3819 2 года назад +3

    दादा मी पण खूप रडले कारण हा क्षण आम्ही पण अनुभवला आहे .... कारण एक आईचं काळीज ते कोणाकडेच नसतं.. आज खऱ्या अर्थाने देवावर विश्वास बसला आहे.. ओम साई राम तुमचे मनःपूर्वक आभार एक आईला तिच्या मुलीशी भेट करून दिली.. असे चांगले काम करत राहा तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी भरभरून शुभेच्छा तुमची बहीण..🙏🙏 तुमच्यासारख्या माणुसकीची खूप लोकं कमी आहेत या जगात तुमच्याबद्दल जेवढं बोलावे तेवढे कमीच दादा... तुम्हाला शतशः नमन 🙏🙏🥰

  • @nathujadhav5274
    @nathujadhav5274 Год назад

    फारच भावनिक आणि मार्मिक क्षण... धन्य आहात तुम्ही आणि तुमची टिम....मी देखील भावनिक झालो. जय साईनाथ 🙏🙏

  • @muktapatil8079
    @muktapatil8079 8 месяцев назад

    भाऊ खरच खुप छान कार्यक्रम आहे महिला खुप आनंद घेतात

  • @jdmnews1207
    @jdmnews1207 2 года назад +20

    Power of social media 💯
    Great work kranti bhauji 💖🙏

  • @latadeshmukh5526
    @latadeshmukh5526 2 года назад +3

    मी कालपासून हा व्हिडिओ दहा वेळा पाहिला आणि दहा वेळा रडले व्हिडिओ सुरू झाल्यापासून शेवटपर्यंत माझ्या डोळ्यात पाणी होतं दादा खूप तुम्हाला धन्यवाद आई ती आईच असते आईची किंमत शब्दात होत नाही व्हिडिओ पाहून खूप छान वाटलं

  • @arunakakatkar912
    @arunakakatkar912 Год назад

    दादा एका माऊलीचे कोटी आर्शिवाद तुम्हाला मिळाले.धन्यवाद.

  • @deshmukharchana3784
    @deshmukharchana3784 2 года назад +2

    खुप भावनिक क्षण होता डोळ्यात अश्रू थांबत नाही कोणत्याही आई वडील हे आपल्या मुलांना कधीही दुखवत नाही तेच आहेत तोपर्यंत आपल्या मुलांची छाया असतात दादा आम्ही पण सह्याद्रीच्या आणी तुमच्या भेटीची किंवा फोन वर बोलण्याची वाट बघतो आमच शेतकरी कुटुंब आहे आणी कधी कामामध्ये निवांत पणे बसुन टिव्हीवर कार्यक्रम नाही बघीतले पण आता माझा पाय फेक्चर झाला तेव्हा मी सहजपणे बघितले तर तळ्यात मळ्यात काय आहे नेमक मग मी घरी ऐकटीच असायचे मला टाईमपास कोणी नाही मुलगी शाळेत जायची आणी घरात टिव्ही पण नाही अस दुखणे कमी होत नव्हते तर मी म्हटलं एवढा त्रास सहन नाही होत पायाच्या वेदना खुप होत्या मला त्या दिवशी खुप रडली डोळ्यात पाणी थांबत नव्हते पण जिवच नको म्हणून मुलीला ऐक फोन करून बघु फोन नाही लागत म्हणून मी युटुब चालु केले तर तळ्यात मळ्यात बघितले आणी माझ्या मनात जे विचार आले होते ते पण कुठे गेले काही कळाले नाही तेव्हा पासून मी दादा तुमचे काय्रक्रम सारखे सारखे बघते आणी सह्याद्री चे काय्रक्रम पण बघते छान आहे

  • @sandeepjadhav4810
    @sandeepjadhav4810 2 года назад +1

    डोळ्यात पाणी आलं खरंच, खूपच भावनिक झालो मी पण

  • @ghadage746
    @ghadage746 8 месяцев назад

    खरंच विडिओ बघून डोळ्यात पाणी आले 😢

  • @mallappashingade70
    @mallappashingade70 2 года назад

    धन्यवाद सरं , खूप चांगलं काम केलंत तुम्ही.

  • @sangitakulkarni1467
    @sangitakulkarni1467 8 месяцев назад

    खरच अप्रतिम न भूतो न भविष्याती असा प्रसंग आहे हा

  • @MadhuriRisbud
    @MadhuriRisbud 8 месяцев назад

    Khoop Chan Dada mast wale vdo baghun mazyakade shabd mahit very very touching

  • @savitakadam6286
    @savitakadam6286 2 года назад

    खुपच छान दादा हीडीओ बघितला आणि डोळ्यात पाणी आले

  • @surekhavadvale4077
    @surekhavadvale4077 7 месяцев назад

    खरच सर खुप खुप भावनिक व्हिडिओ आहे मी हा व्हिडिओ चार महिन्यांनि पाहते कोरोना मध्ये खुप निष्पाप जीव गेले सर माझे पन मिस्टर वारले मी नांदेड वरून पाहते ईथे तर खुप सरकारी कर्मचारी च वारले सर

  • @sangitabankhele8650
    @sangitabankhele8650 2 года назад

    खुप छान अगदी भावनिक आहे खुप खुप छान व्हिडिओ सुरवातीपासून रडायला येत होते ते शेवटपर्यंत जय श्रीराम

  • @cookingandtravelingwithjos533
    @cookingandtravelingwithjos533 Год назад

    खूप खूप भावनिक व्हिडीओ झालं दादा खरंच 🌹❤️🙏🙏🙏

  • @praptisawant1534
    @praptisawant1534 Год назад

    खुपचं भावनिक विडीओ आहे.खुप वेळ फक्त डोळ्यातुन पाणी वाहत होतं.

  • @sharanyashelar9148
    @sharanyashelar9148 2 года назад +1

    खूप छान काम केल दादा त्या माऊली नि तुम्हाला खूप आशीर्वाद दिले असतील

  • @geetanjalisalgaonkar7813
    @geetanjalisalgaonkar7813 Год назад +4

    दादा खूप छान.तुम्ही हे जे काम केले आहे ते साईबाबा तुमच्या रूपात येऊन सर्वांना दर्शन दिले आहे.कळत नाही काय लिहू.🙏🙏🙏🙏🙏

  • @adityaadatrao8768
    @adityaadatrao8768 Год назад

    खुप छान वाटल सर आक्षरशा हा माझ्या डोळ्याला पाणी आल

  • @shitalgade6817
    @shitalgade6817 2 года назад +2

    भाऊ शब्दच नाहीत तुमच्या कामगीरीला वीडीवो बघुन अश्रू अनावर झाले भाऊ देव तुमच खुप भल करो

  • @shilpamalbhage3705
    @shilpamalbhage3705 2 года назад +3

    Khup chan kelat dada tumhi. Khup radayla ale video pahilyanantar🙏🙏

  • @ramdaskadam4851
    @ramdaskadam4851 7 месяцев назад +7

    मी एवढा निबाबर घट्ट मनाचा....पण क्रांतीदादा ह्या प्रसंगाने दगडालाही पाझर फुटावा .....मला हा व्हिडीओ पाहताना खूप अश्रू आवरले पण ...रोखू शकलो नाही 🙏🙏🌹🙏🙏

  • @JyotiDongare-i7k
    @JyotiDongare-i7k 7 месяцев назад

    भावजी तुम्ही खुप मस्त काम केलंय एका मुलीची व आईची‌भेट करून दिली खुप आनंद झाला

  • @spgemer-cy1ku
    @spgemer-cy1ku Год назад

    सर हा vidivo बघून हा भावनिक शन बगून माझ्याही डोळ्यात पाणी अल मीही खूप रडलो धन्यवाद सर tumala

  • @jidnyasa9802
    @jidnyasa9802 Год назад

    खूप छान सर तुम्ही आईला मुलगी मिळून दिली... आईला मुलीची भेट करून दिली great work सर 👌👍👍👍 पिंपरी चिंचवड 🙏

  • @SagarNarayane-y1e
    @SagarNarayane-y1e Месяц назад

    भाऊ अखेर डोळ्यात पाणी आल खूप छान

  • @simranv9252
    @simranv9252 8 месяцев назад

    खूप छान काम केलं बार वाटलं बघून एका आईची तडफड बघून त्यांची भेट घालून दिली खूपच छान

  • @poonamgaikwad6291
    @poonamgaikwad6291 Месяц назад

    दादा हा व्हिडिओ पाहून अक्षरशः डोळ्यातलं पाणी थांबेनाच

  • @komalmahajan7150
    @komalmahajan7150 2 года назад +1

    Hats of you दादा खूप आनंद झाला हे सगळं बगुन खूप खूप आनंद झाला 😊🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌

  • @shubhangishinde11
    @shubhangishinde11 2 года назад +3

    Bapre kharch angavr Kate aalet एक अविस्मरणीय क्षण 😢kharch dada tumhi khup punyach kam kelay kharch khup ashirvad bhetle aastil tya aai kadun tumhala ...tumche video kharch khup bhari aastat aamchya gavi pn aale hote tumhi karykramasathi 3 mahinyapurvi kharch first time evdh enjoy karayla bhetl tumchyamul thank you... mazya pn channel la support Kara dada 🤗

  • @Dhulajitule1212
    @Dhulajitule1212 Год назад

    मला तुमच्या सगळेच कार्यक्रम खूप आवडतात मी तुमचे कार्यक्रम खूप आवडीने बघते थँक्यू भाऊजी

  • @reshmadudye4043
    @reshmadudye4043 2 года назад +1

    Changal kam kel sir God bless you

  • @ArchanaGadekar-lg2sh
    @ArchanaGadekar-lg2sh Год назад +1

    Khup chan kam kel dada tumhi aaicha aashirwad milnar tumhala tyanchya krupne tumhala kaich kmi pdnar nai dada

    • @KrantiMalegaokar
      @KrantiMalegaokar  Год назад

      धन्यवाद अभिप्रायाबद्दल...🙏🏻❤️

  • @aditayavlog5771
    @aditayavlog5771 Год назад

    Yanla bgun asich majya bahinichi athwan jali asich maji bahin pn Amala sodun geli ha video bgun as waty ki ti pn prt yawa video bgun kup radu ale kup dhanyawad sir great work ❤🙏

  • @shilaphansekar2358
    @shilaphansekar2358 2 года назад

    Thanku sir aai mulichi bhet ghadun dili

  • @vijaygodage4008
    @vijaygodage4008 2 года назад +3

    आभारी आहोत सर तुम्ही भेट घातल्याबद्दल

  • @supriyasawant1625
    @supriyasawant1625 Год назад

    Your great sir khup chhan kam kele tumi ani tumchya tim ne God bless you for your good work

  • @amey2101
    @amey2101 2 года назад +15

    Power of social Media. Great Job Kranti sir

    • @kavitabari6794
      @kavitabari6794 2 года назад

      साईबांबांची अशीच कृपा राहील दादा तुझ्यावर🙏🙏💐🌼🌼💐

  • @mangalpore862
    @mangalpore862 2 года назад

    खूप भावनिक प्रसंग होता.हा प्रसंग पाहून डोळ्यात पाणी आल .

  • @pradeepjadhav6713
    @pradeepjadhav6713 2 года назад +3

    भावनिक , एक आईच मनाचे समाधान केले ,छान भावा

  • @pradnyagawai2314
    @pradnyagawai2314 Год назад +1

    खरचं,खुप छान कहानी, ऐकता ऐकता डोळ्यात अश्रू आले...🙏

  • @RekhaGaikwadfun
    @RekhaGaikwadfun 2 года назад +1

    खूप खूप खूप खूप छान सर असेच व्हिडीओ मधून हसत हसत आनंद मीळो आम्हाला मी तुमचे सगळे व्हिडीओ बघते सगळे खूप हसता तुम्ही सगळ्यांना

  • @UrmilaShinde-q3e
    @UrmilaShinde-q3e 9 месяцев назад

    Kup chan vatle vidio bagun tumhala sai babanche ani aka aaiche kup ashirvaad miltil asach ksm karat raha 👌👌