तुळशी खूप छान मोठया प्रमाणावर उगवलेल्या आहेत. चाफा छान फुलला आहे. निगेटिव्ह कमेन्ट दुर्लक्ष कर.उत्तर देत बसू नकोस.तुमचे कष्ट ,आणि एकमेकांवर असणारे प्रेम, आणि हसरा चेहरा अश्या छान गोष्टी आवडणारे बरेच आहेत. वालाची भाजी .भरली मिरची मस्त बेत. चाफा हार मस्त. निगडी औषधी आहे.
ताई जे तुळशी चे जुने रोप आहे ते कुणाल ने लावलेले आहे घराचे काम पूर्ण झाले तेव्हा लावले होते आणि फुले आणि देवघर बघून खूप आनंद होतो स्वामींना चाफा खूप प्रिय आहे आणि आता रोज चाफा फुलतो आहे खूप छान ❤
प्रिया ताई तुमचं घर ,बगीचा, फुले आणि परिसर सगळं छान आहे. रेसिपीज पण छान असतात. गावाचे नाव काय आहे.नक्की कुठे आहे? आजूबाजूला लोकवस्ती आहे का? तिकडे थोडी फार जमीन विकत मिळू शकेल का.? असेल तर कृपया सांगा. आणि निगेटिव्ह कमेंट्स करणाऱ्या लोकांना 'ओम दुर्लक्षाय नमः' असं करा. गावाकडचे साधे राहणीमान हेच खरं समाधानी असतं.खूप शुभेच्छा
जय श्रीराम,प्रिया, तुमच्या बागेत तुळशीमातेची छानच बरसात आहे,चाफा गुलाब मोगरा पण छानच फुललाय! निगेटीव्ह कमेंट कडे लक्ष देऊ नका!वालाच्या डाळींब्यांची ऊसळ मलाही फारच आवडते!
तुळशी खूप छान मोठया प्रमाणावर उगवलेल्या आहेत. चाफा छान फुलला आहे.
निगेटिव्ह कमेन्ट दुर्लक्ष कर.उत्तर देत बसू नकोस.तुमचे कष्ट ,आणि एकमेकांवर असणारे प्रेम, आणि हसरा चेहरा अश्या छान गोष्टी आवडणारे बरेच आहेत.
वालाची भाजी .भरली मिरची मस्त बेत.
चाफा हार मस्त.
निगडी औषधी आहे.
खुप खुप धन्यवाद ताई 🙂🙏
तुळस,फुले,फळे,रान भाज्या,
मज्जा आहे बाबा
खूप नशीबवान आहात
निसर्ग भरभरून देतो
समाधानी असतात त्याना
खुप खुप धन्यवाद ताई 🙂🙏
Ignore negative comments .Tum hi doghehi khup khup kastalu aahat.Vaghya and Sheru ❤❤
Thank you 🙂🙏
दादा खुप प्रेमळ आहेत 😊🙏
😍😍 हो ताई बरोबर
Mast vlog kaaki ❤❤ Vaalaachi bhaaji ekdam chhaan . Yummy distye ekdam bhaaji . Kaaki tumhi Waghya sheru la laadaane chikhlu boltaa te khuup mast vaatata aikaaylaa 😊😊😊😊 Waghya che dole khup suundar aahet ❤❤❤❤
खुप खुप धन्यवाद 🙂🙏
God bless you all🎉🎉❤❤😊😊very nice tai👌👌👌1no receip🍉🍉🍬🍬🌹🌹👍👍
Thank you so much 😊
Priya dhidi please don't take tensions ignore d people those who r doing negative comments..may be thy d jealous people upon u
Thank you 🙂🙏 dev त्यांचे भले करो
तुलसीमाता म्हणजे कृष्णा चा सहवास 👌🏼👌🏼🙏🏼😍👍🏼✋🏼
🙂🙏
निगेटिव कमेंट्स करणाऱ्यांना ब्लॉक करून टाका ताई
हो ताई आता सरळ तेच करते 🙂🙏
Chhan video..nisarga aani pakshi pan dakhvat ja..khup chhan vatte.
खुप खुप धन्यवाद ताई 🙂🙏
ताई जे तुळशी चे जुने रोप आहे ते कुणाल ने लावलेले आहे घराचे काम पूर्ण झाले तेव्हा लावले होते आणि फुले आणि देवघर बघून खूप आनंद होतो स्वामींना चाफा खूप प्रिय आहे आणि आता रोज चाफा फुलतो आहे खूप छान ❤
खुप खुप धन्यवाद ताई 🙂🙏तुम्हाला इतक्या जुन्या गोष्टी लक्षात आहेत 😍
Priya just ignore negative comments always be happy
Thank you 🙂🙏
प्रिया ताई तुमचं घर ,बगीचा, फुले आणि परिसर सगळं छान आहे. रेसिपीज पण छान असतात. गावाचे नाव काय आहे.नक्की कुठे आहे? आजूबाजूला लोकवस्ती आहे का?
तिकडे थोडी फार जमीन विकत मिळू शकेल का.? असेल तर कृपया सांगा. आणि निगेटिव्ह कमेंट्स करणाऱ्या लोकांना 'ओम दुर्लक्षाय नमः' असं करा. गावाकडचे साधे राहणीमान हेच खरं समाधानी असतं.खूप शुभेच्छा
खुप खुप धन्यवाद ताई 🙂🙏 Talere गाव कणकवली येथे
प्रिया तुळशीचे एखादे रोप कुंडीत लाव. पुजेसाठी कठडयावर ठेव चालेल . तुलशी रोप भरपुर असणे चांगलेच .निगेटिव्ह कमेंटला ईग्नोर कर.
खुप खुप धन्यवाद ताई 🙂🙏
Lokanchya comments kade laksh deuoo nako gavache vatavaran pakshynahi kilbil sunder zade phule nvaghya sheruchi baghaila khup saadat ase mumbait luthe baghaila milay kharach khupach chan 75 years old aaji
खुप खुप धन्यवाद 🙂🙏काकी
जय श्रीराम,प्रिया, तुमच्या बागेत तुळशीमातेची छानच बरसात आहे,चाफा गुलाब मोगरा पण छानच फुललाय!
निगेटीव्ह कमेंट कडे लक्ष देऊ नका!वालाच्या डाळींब्यांची ऊसळ मलाही फारच आवडते!
खुप खुप धन्यवाद ताई 🙂🙏
पावसाळ्यात तुळशीचे रान माजते. तसेच खूप प्रकारच्या पालेभाज्या पण उगवतात. श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏
श्री स्वामी समर्थ 🙂🙏
वालाच्या भाजीत टोमॅटो न घालता कोकम घालावे.
नेक्स्ट टाईम बघू घालून 🙏🙂
Tumachae devache mandir khup chan ahe.
खुप खुप धन्यवाद ताई 🙂🙏
Tai tumchi wasting machine kontya brand chi aahe n kashi aahe ti
Voltas company ,semi automatic आहे. छान आहे कंपनी
निगेटिव्ह कमेंड करण्याकडे लक्ष देऊ नका वालाची भाजी मस्त व्हिडीओ छान
खुप खुप धन्यवाद ताई 🙂🙏
Priya hya tuzya tulas me pn pahilya pn me tula Tulsi vrindavan baddal ch vichral.......ashya Tulsi mazya ghra bhovti pn ahet pn Tulsi vrindavan pn ahe......so tu ek chot ka hoina vrindavan karun ghe.....gawala tr sandhyakali Tulsi samor diva vhyla ch hawa..........Karan gavi sarvat agodar ghara smor vrindavan tr astech he tu pn phil ashil.......n jar ka tula nagative comment watat asel tr sorry🙏🏻
Sorry नका म्हणू ताई.तुम्ही चांगल्या मनाने मला विचारले हे माहीत आहे.वृंदावन बांधायचे आहे, कधी ते माहीत नाही.पण होणार आज ना उद्या 🙂😍
Tai खूप दिवसांनी कमेंट करतेय.गीता मेस्त्री कशा आहात मी पण गावी होती.खूप छान वातावरण आहे तुमच्या कडे. निगेटिव्ह कमेंट कडे लक्ष्य नका देऊ.
खुप खुप धन्यवाद ताई 🙂🙏
वालाची भाजी एक नंबर ताई 😋🙏👌
खुप खुप धन्यवाद ताई 🙂🙏
Roj ek tulsi pan wash kara ani kha both
🙏🙂
ताई तुमचे विडिओ खूप छान असतात लोकांना कडे लक्ष देऊ नका
खुप खुप धन्यवाद ताई 🙂🙏
नेगेटिव्ह कमेंट्स करतात त्यांच्याकडे लक्ष देऊ नका आजचा विडियो खूप छान होता
Thank you 🙂🙏
Tyanchakde lx deu nka
हो ताई, खुप खुप धन्यवाद 🙂🙏
Pavte boltat yala. Gavhi Ravhun ky boltat te ajun mahiet nahi.
आम्ही मुंबईकर आहोत.आम्ही वाल म्हणतो याला 🥰🙂🙏❤️
खूप छान तुळशी
Thank you 🙂
Negative comments la block kar Priya. Me tar direct report karte. Amhi tuze vlog khup enjoy karto. Voiceover peksha tumcha sambhashan aikayla chan vatata. Sunilbhau ani tu ithe kahitari business suru kara. Tumhi doghahi harhunnari ahat. Ani khup kashtalu ahat. Phulancha business khup jorat chalto Priya ani Sunilbhaunna prachand knowledge ahe. Tyacha sadupyog phulancha business suru karayla kara. Bagh nakki vichar karun. Profit suddha bharpur ahe.
Vaghya sheruchi chikhlachi holi avadli 😅😅😅😅
खुप खुप धन्यवाद ताई 🙂🙏बोलू यावर कधीतरी
Mastch valachi bhaji
खुप खुप धन्यवाद 🙂🙏
बोला शिला ताई...
व्वा.. देवांची पूजा बाकी छान करता....! गांवी गरम जास्त होतं व संध्याकाळचा, रात्रीचा पाऊस पडतो.. त्यातच लाईट जाते...!
खुप खुप धन्यवाद भाऊ 🙂🙏
मस्तच ❤❤
Thank you 🙂🙏
Priya ru gavich rahnar ka ata
अजुन काही ठरवले नाही ताई 🙂🙏
वाघ्या शेरू 🥰
Thank you 🙂🙏