पालक आणि मुलांमधला चांगला संवाद | बालमानसतज्ज्ञ अनुजा कुलकर्णी यांच्याकडून

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 17 ноя 2024
  • आपल्या मुलांना चांगली शिस्त लागावी म्हणून तुम्ही मुलांना फक्त सूचना देताय का?
    नुसतं रागवतोय का?
    आणि तेवढंच बोलणं इतकाच संवाद आपल्यात होतोय का?
    पालक म्हणून तुम्हाला काय वाटतं?
    पालक म्हणून आपण जेव्हा मुलांशी मोकळेपणाने बोलू, चांगला संवाद साधू तेव्हाच मुलंही आपल्या मनातलं सांगतील, गप्पा मारतील यासाठी नेमकी सुरवात कुठून करावी हे जाणून घेऊ या मानसतज्ज्ञ अनुजा कुलकर्णी यांच्याकडून..
    हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा.
    To Get the Yearly Membership visit - chikupiku.com/....
    To Read E-book Visit - chikupiku.com/...
    To Listen to Audio Stories Visit - chikupiku.com/...
    Follow us on:
    / chikupikufun
    / chikupikufun
    / chikupikufun
    / chik. .
    संपर्क : 9172136478
    अधिक माहितीसाठी : www.chikupiku.com
    #chikupiku #parenting #parentingexpert #experts #experttalks #childpsychologist #parentinglife

Комментарии • 14