ताई मला स्वामी चरित्र सारामृत 21 पारायण करायचे आहेत दिवसाला एक पारायण करायचा आहे माझ्या मुलीला पिरियड आले तर मी पारायण केलं तर चालेल का आणि मला पारायण करायला जागा नाही मंदिर समोरच जागा आहे पारायणासाठी मी पाठ मांडला तर मी देवपूजा कशी करावी
जागा छोटी असेल तर पाठ मांडणी करू नका तुमच्या देवघरांमध्येच जर का स्वामी समर्थांचा फोटो किंवा मूर्ती असेल तुम्ही तिथेच त्यांची पूजा करा. पहिल्या दिवशी संकल्प सोडून घ्या रोजच्याप्रमाणे मुजरा करून दिवाबत्ती करून पारायणाचा पाठ करा. रोज स्वामींना देवघरात पाणी ठेवा नैवेद्य दाखवा आरती करा. म्हणजे वेगळी पूजा मांडायला जागा नसेल तर पूजा मांडू नका मंदिरातच फोटो मूर्ती असू द्या आणि पारायण तुम्ही चालू ठेवा. कोणाला जर का घरात करायचं नसेल तर त्यांना चार दिवस बाजूला बसवा म्हणजे शिवता शिव होणार नाही. तसं जमत नसेल तर मग चार दिवस तुम्ही पारायण स्किप करा नंतर कंटिन्यू करा
ताई मी हे एक दिवसीय पारायण स्वामी मठात करू शकते का.... म्हणेज तिथे मला पूजा विधी करता येईल का आणि मुंबई मध्ये कोणत्या मठात हे करू शकतो तुम्हांला माहित आहे का
हो तुम्ही पारायण मठात केंद्रात जाऊन देखील करू शकतात तुमच्या घराच्या आजूबाजूला , जवळ जिथे स्वामींचं केंद्र आहे तेथे जाऊन तुम्ही करू शकतात. तुम्ही स्वामींचे केंद्र गुगलवर सर्च करा तुम्हाला ऍड्रेस मिळून जाईल.
ताई मी आताच नवीन 2 महिन्या पासून स्वामिसेवा सुरू केली आणि 11 गुरवार चे व्रत पण करत आहे पण मला हे माहिती नव्हते की स्वामींना हळद कुंकू नाही लावावे मी आज पर्यंत तेच लावत होती आज तुमचा व्हिडिओ बघून आता मी अष्टगंध लावेल . माझ्या कडून हळदी कुंकु लावायची चूक झाली ताई कृपया मला मार्गदर्शन करा 🙏🙏
@@priyabhujade3092 काही हरकत नाही ताई इथून पुढे अष्टगंध लावा आता बहुतेक जण हळदी-कुंकू लावतात त्यांना ते माहिती नाही तुम्ही इथून पुढे अष्टगंध लावत जा श्री स्वामी समर्थ 🙏
अत्तर नसेल तर तुम्ही एक छोटी बाटली अगदी दहा रुपयाला मिळते ते आणून घ्या आणि नसेलच तर मग काही हरकत नाही तुम्ही तशीच पूजा करा. मनामध्ये तशी भावना करा की मी स्वामींच्या फोटोला मूर्तीला अत्तर लावत आहे आणि पूजा करा
कसं असतना ताई आपण स्वामी सवा ही करत राहायची आपले पूर्व जन्मीचे जे कर्म असतात ना वाईट कर्म असतात भोग असतात ना त्याची प्रारब्ध हे लवकर कमी होतात ते कर्म लवकर कमी होतात आणि त्यानंतर आपल्याला आपल्या सेवेचा फळ हे मिळत असतं. त्यामुळे खचून जाऊ नका ताई स्वामी सेवा ही करत जा. श्री स्वामी समर्थ 🙏
Shreeswami samarth
Shree Swami Samarth
Shree swami samarth
Shree Swami Samarth tai
Shree Swami Samarth 🙏🏻
श्री स्वामी समर्थ
Shree swami samarth❤❤
Shree Swami Samarth ❤❤
Shri gurudev datta
Shree Swami Samarth 🙏
Shri swami samrth
Shree Swami Samarth 🙏
🙏🌹❤️ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌹🙏🌹 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ❤️🌹🙏
Shree Swami Samarth 🙏🏻
श्री स्वामी समर्थ 🙏🙏
❤ shree Swami Samarth ❤
Shree swami samrth 🙏❤🙏❤
Shree Swami Samarth Maharaj ki Jai
Shree Swami Samarth 🙏
आंनतच सुंदर माहीती.ताई.
ज्येय श्री गुरुदेव दत्त प्रसन्न श्री स्वामी समर्थ प्रसन्न 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🔔🌏😍👨👩👧
धन्यवाद
श्री स्वामी समर्थ 🙏
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ 🙏🌺🙏🌺🙏🌺🙏🌺🙏🌺🙏🌺
Shree Swami Samarth 🙏🏻
श्री स्वामी समर्थ❤
श्री स्वामी समर्थ ❤️ जय जय श्री स्वामी समर्थ 🙏
Shree Swami Samarth 🙏
श्री स्वामी समर्थ 💐📿🙏
Shree Swami Samarth 🙏
Shree Swami Samarth 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏
Shree Swami Samarth 🙏
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🙏
Shree Swami Samarth 🙏🏻
Shri swami samarth jay jay swami samarth🙏🙏🙏
Shree Swami Samarth 🙏🏻
Shree sawami samart 🌹🌹
ताई मला स्वामी चरित्र सारामृत 21 पारायण करायचे आहेत दिवसाला एक पारायण करायचा आहे माझ्या मुलीला पिरियड आले तर मी पारायण केलं तर चालेल का आणि मला पारायण करायला जागा नाही मंदिर समोरच जागा आहे पारायणासाठी मी पाठ मांडला तर मी देवपूजा कशी करावी
जागा छोटी असेल तर पाठ मांडणी करू नका तुमच्या देवघरांमध्येच जर का स्वामी समर्थांचा फोटो किंवा मूर्ती असेल तुम्ही तिथेच त्यांची पूजा करा. पहिल्या दिवशी संकल्प सोडून घ्या रोजच्याप्रमाणे मुजरा करून दिवाबत्ती करून पारायणाचा पाठ करा. रोज स्वामींना देवघरात पाणी ठेवा नैवेद्य दाखवा आरती करा. म्हणजे वेगळी पूजा मांडायला जागा नसेल तर पूजा मांडू नका मंदिरातच फोटो मूर्ती असू द्या आणि पारायण तुम्ही चालू ठेवा. कोणाला जर का घरात करायचं नसेल तर त्यांना चार दिवस बाजूला बसवा म्हणजे शिवता शिव होणार नाही. तसं जमत नसेल तर मग चार दिवस तुम्ही पारायण स्किप करा नंतर कंटिन्यू करा
श्री स्वामी समर्थ!! ☺🙏💐💐
Mazya aai bapala sukhi theva swami maharaj 🙏🙏🙏
Shree Swami Samarth 🙏
Shree swami smarth
Shree Swami Samarth 🙏🏻
!! श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ!!
श्री स्वामी समर्थ 🙏
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री समर्थ माऊली
Shree Swami Samarth 🙏
❤ shree swami smarth ❤
Shree Swami Samarth 🙏
🙏 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ!🙏
Shree Swami Samarth 🙏
Shri Swami Samrth
Shree Swami Samarth 🙏
खुप छान सांगितले ताई तुम्ही
Dhanyawad
Shree Swami Samarth 🙏
shree swami samarth ❤❤
Shree Swami Samarth 🙏
Swami samarth ❤
Shree Swami Samarth 🙏
👌👌👌👌👍
Shree swami samarth namh 🌹💞🕉️😘🤗🙏
Shri Swami Samarth 🙏
Shree swami 🌷samarth
Shree Swami Samarth 🙏
नैवेद्य सकाळी आणि संध्याकाळी दोनी वेळ दाखवायचा का
Mi 1 divsache parayan kele ahe....1 tasat maji ichha purn zhali 💯🌹🙏 Shree Swami Samarth 🌹🙏
श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻
श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ महाराज की जय
श्री स्वामी समर्थ 🙏
🙏🙏🙏🙏
ताई पारायण करायच्या आधी स्वामींना अभिषेक करायचा आहे का तेवढेच सांगा
स्वामींची मूर्ती असेल तर नक्कीच अभिषेक करा
Swami mazya lgnatil sglya aadchni aanni je lok lgnasati aadchn krt ahet te sgl dur kkra🙏shree swami samarth🙏vait lokana aamcha aayushayun lamb kra kaymch 🙏
स्वामी नक्कीच तुमच्या पाठीशी राहतील श्री स्वामी समर्थ 🙏
Baba sukhi theva🌹❤
श्री स्वामी समर्थ 🙏
Sat divcha parayana madhe Pooja roj madaychi ka
रोज नका मांडू पुजा . एकदाच मांडा पुजा रोज फुल प्रसाद बदला .
Tai parayn karaychi yogya vel pn sanga... As aikly ki dupari 12 vajta vachu naye
ताई तुम्ही हे पारायण दिवसभरात केव्हाही करू शकता फक्त दुपारी १२ ते १२.३० या वेळेत वाचन करू नये कोणती सेवा करू नये.
ही सेवा फक्त स्त्रियांसाठीच आहे का
Nahi ,konihi karu shaktat
स्वामीं बद्दल अविश्वास दाखवत नाही पण मी आत्तापर्यंत कितीतरी वेळा एक दिवसीय पारायण केले.
पण .....
Shree Swami Samarth 🙏
Tai devarayat dev kase ठेवावे याचा व्हिडिओ बनवा
Ho ,nakkich
कोणत्याही वेळी हे पारायण केले तर चालेल का... संध्याकाळी दुपारी
हो फक्त बारा ते साडेबारा या वेळेत वाचू नये
श्री स्वामी समर्थ 🙏
Kontyahi divshi kele tr chalel ka
हो चालेल , शक्यतो गुरुवारी करा
श्री स्वामी समर्थ 🙏
Mazyakde murti ahe tai chalalte ka
Ho chalate .
श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ 🙏
उपवास पण करायचा आहे ka
उपवास करायचा असेल तर करू शकतात .
Mi swami che parayan roj krtey
3/4 varsh pasun
खूप छान
श्री स्वामी समर्थ 🙏
ताई मी हे पारायण उद्या करणार आहे तर उद्या मला
नक्की करा उद्या आपल्या गुरूंचा दिवस आहे . ruclips.net/video/HMxYCBhaskY/видео.html हा व्हिडिओ बघा
स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ 🙏
, 8:23
Shri Swami samarth ❤😂🎉😅
Shree Swami Samarth 🙏
Mala 1 divsache parayan karayech aahe udya guruvar aahe pan amavasya aahe mag mi karu ki nako plz sanga tai
नका करू . पुढच्या गुरुवारी करा
Okay thike thank you tai
Shree swami samarth 🙏🏼
ताई मी हे एक दिवसीय पारायण स्वामी मठात करू शकते का.... म्हणेज तिथे मला पूजा विधी करता येईल का आणि मुंबई मध्ये कोणत्या मठात हे करू शकतो तुम्हांला माहित आहे का
काही माहिती मिळेल का ताई
हो तुम्ही पारायण मठात केंद्रात जाऊन देखील करू शकतात तुमच्या घराच्या आजूबाजूला , जवळ जिथे स्वामींचं केंद्र आहे तेथे जाऊन तुम्ही करू शकतात. तुम्ही स्वामींचे केंद्र गुगलवर सर्च करा तुम्हाला ऍड्रेस मिळून जाईल.
Dadar la shivsena bhavan javal aahe math
ताई स्वामी महाराज आपले गुरू आहे तुम्ही त्यांच्या डोक्यावर फुल कसे ठेवले
Parat to naral kay karaycha Tai?
स्वामींच्या केंद्रात ठेवा .
Yawedi parayan chya divshi baher gawi jaych aale tr jau shkto ky
शक्य असेल तर जेवू नका. नाईलाज असेल तर 3 वेळा गायत्री मंत्र म्हणा आणि मग जेवा .
Thank you
ताई मी आताच नवीन 2 महिन्या पासून स्वामिसेवा सुरू केली आणि 11 गुरवार चे व्रत पण करत आहे पण मला हे माहिती नव्हते की स्वामींना हळद कुंकू नाही लावावे मी आज पर्यंत तेच लावत होती आज तुमचा व्हिडिओ बघून आता मी अष्टगंध लावेल . माझ्या कडून हळदी कुंकु लावायची चूक झाली ताई कृपया मला मार्गदर्शन करा 🙏🙏
@@priyabhujade3092 काही हरकत नाही ताई इथून पुढे अष्टगंध लावा आता बहुतेक जण हळदी-कुंकू लावतात त्यांना ते माहिती नाही तुम्ही इथून पुढे अष्टगंध लावत जा श्री स्वामी समर्थ 🙏
@@Paripurnmarathivlog thank you 🙏
मी करते एकदिवसीय पारायण
Shree Swami Samarth 🙏
Nakki kara .
पारायण कधी करावं सकाळी का संध्याकाळी
सकाळी करू शकतात आणि संध्याकाळीही करू शकतात तुम्ही
Shri. Somi. Samrath.
Shree Swami Samarth 🙏
Kontya divashi karayche
Pls rply
तुम्ही कोणत्याही चांगल्या दिवशी करू शकतात किंवा मग तुम्ही गुरुवारी करू शकता .
श्री स्वामी समर्थ 🙏
नैवद्य संध्याकाळी दाखवला तर चालेल ना १२;३०पर्यतस्वखमीना नैवद्य वाचन करायचे नसते
दुपारी १२ ते १२ .३० वाचन करायचे नसते. नैवेद्य संध्याकाळी दाखविला तरी चालेल
श्री स्वामी समर्थ 🙏
Tai datta जयंती roji me ek parayan kel ahe te parayan udyapan sandhyakali kel tr chalel ka
कोणत पारायण केल तुम्ही
@@Paripurnmarathivlog saramruth
पारायण करण्यापूर्वी स्वामी च अभिषेक करायचं का
स्वामींची मूर्ती असेल तर आवर्जून अभिषेक करा. श्री स्वामी समर्थ 🙏
श्री स्वामी समर्थ
Pooja kadhi kadychi
दुसऱ्या दिवशी काढा
श्री स्वामी समर्थ 🙏
पौष महिन्यात करु शकते का, कारण गुरुवारी अमावस्या आहे
हो करू शकतात .
Shree Swami Samarth 🙏
ताई बेसन खाल्ल चालेल का
स्वामी चरित्र पारायण करत असाल तर बेसन खाल्लं तर चालेल पण गुरुचरित्र पारायण करत असाल तर बेसन नाही चालणार
अत्तर नसेल तर
अत्तर नसेल तर तुम्ही एक छोटी बाटली अगदी दहा रुपयाला मिळते ते आणून घ्या आणि नसेलच तर मग काही हरकत नाही तुम्ही तशीच पूजा करा. मनामध्ये तशी भावना करा की मी स्वामींच्या फोटोला मूर्तीला अत्तर लावत आहे आणि पूजा करा
मी पण खूप सेवा केली स्वामी न ची.....51 दिवस पारायण केले..... पण काहीच दिलं नाही मला स्वामींनी....विश्वास च नाही ठेवावा वाटत आता कोणा वरच...😢😖
कसं असतना ताई आपण स्वामी सवा ही करत राहायची आपले पूर्व जन्मीचे जे कर्म असतात ना वाईट कर्म असतात भोग असतात ना त्याची प्रारब्ध हे लवकर कमी होतात ते कर्म लवकर कमी होतात आणि त्यानंतर आपल्याला आपल्या सेवेचा फळ हे मिळत असतं. त्यामुळे खचून जाऊ नका ताई स्वामी सेवा ही करत जा.
श्री स्वामी समर्थ 🙏
सेवा चालू ठेवा ताई........
Tai nantar tya नारला Kay karayche aahe
Swaminchya madirat,kendrat neun theva
Tai mala ek devsache parayan karayche ahe pan guruvari amavsya ahe tar me somvari kel tar chael ka manje 8janevarila
ताई तुम्हाला हे एक दिवसाचे पारायण करायचे आहे ना तर मग तुम्ही ते गुरुवारीच करा.
@@Paripurnmarathivlog amavasya ahe tari chalel na
पण माझे 11 गुरुवार चे संकल्प युक्त व्रत चालू आहे तर कस करू
आजझालपारयणबरवाटत
श्री स्वामी समर्थ 🙏
Tai mandani kadhi uchalaychi
दुसऱ्या दिवशी उचला ताई
Narach kay karayvh
Plizzz replay
उद्या नका करू . पुढच्या गुरुवारी करा
काही होत नाही असेल पारायण वगैरे करून
Shree Swami Samarth 🙏
मी हे पारायण केले आहे पण फरक पडत नाही
Shree Swami Samarth 🙏
Same
हो मला पण काहीच फायदा झाला नाही.
@@KomalBidwe-du6vw सेवा आपण फक्त भक्तीने करायची असते याचं फळ त्यांना जेव्हा द्यायचं तेव्हाच ते आपल्याला देतात .
काही नाही होत असेल पारायण वगैरे केल्याने, फक्त भ्रम आहेत हे
Ùdya nko kru ka tai
उद्यानका करू कारण तुम्ही १ दिवसीय करत आहात तर पुढच्या गुरुवारी करा .
@@Paripurnmarathivlog brr
Tai tumhi je sangta te dhakvle aste tar bare zale aste
ruclips.net/video/s1WPXUkM3xA/видео.html हा व्हिडिओ बघा त्यासाठी
Kahich kalat nahi
ruclips.net/video/s1WPXUkM3xA/видео.html पूजा मांडणीसाठी हा व्हिडिओ बघा
Thodkyaat sang na bai
🙏
Shree Swami Samarth
Shree Swami Samarth 🙏
श्री स्वामी समर्थ
Shree Swami Samarth ❤❤
Shree Swami Samarth 🙏🏻
Shree swami samarth
श्री स्वामी समर्थ 🙏🙏
Shree Swami Samarth 🙏🙏🌹🌹🙏🙏🙏🙏
Shree Swami Samarth 🙏
Shree swami samarth 🙏
श्री स्वामी समर्थ 🙏
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🙏🏻🙏🏻🙏🏻🌹
Shree Swami Samarth 🙏
Shree Swami Samarth jay jay Swami Samarth ❤️🙏
Shree Swami Samarth 🙏
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ🙏🙏
Shree Swami Samarth 🙏
Shree Swami Samarth
श्री स्वामी समर्थ 🙏🏻