महाराष्ट्रात आज काही लोक गोरे वर्णाचे दिसतात, मी ही गोरा वर्ण आहे.पण हा वर्ण पुराण काळापासून होता की नंतर त्यात परकीय वर्ण मिसळला.महाराष्ट्र हा बरेच दशक स्वतंत्र होता म्हणजे ग्रीक,शक,कुशाण,हून हे इथं राज्य करू शकले नाही. आर्यन theory ही खोटी आहे असं म्हणतात.
Hello. I hope these lectures get uploaded soon.
प्रणाम...हा कार्यक्रम ऑनलाईन ऐकू येईल का... मानव वंश शास्त्र पारंगत आहे...अरूणाचल प्रदेश वरुन नियमित आपले आणि आकाशवाणी वरुन झालेल्या मुलाखती ऐकतो...
It will be uploaded online within a week of the event.
😌
🙏
❤