आज एका कार्यकर्त्यांसाठी आंदोलन करून न्याय मिळाला तर उद्या 20 तारखे पर्यंत हजारो कार्यकर्त्यांसाठी हा न्याय असेल हे दबावाच राजकारण इथून पुढे चालणार नाय.,.ही पिढ्यानपिढ्या ची दहशत आता चालणार नाय. हे श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य आहे.कोथळा काढलेला आमचा इतिहास आहे,आठवा त्या वाघनख्या..
मुस्लिम हिंदू झाला आता मराठा धनगर चालू केल काय निवडनुक नेहमी विकासाच्या मुद्द्यावर झाली पाहिजे जाती वादावर नाही आता कसा मराठा समाज दिसतोय लाठीहल्ले झाले तेव्हा तुम्ही कुठे होता जरागे पटलावर. चौकशी लावली तेव्हा बाकड वाजवत होता आता मराठा समाज दिसतोय होय

जाहीर निषेध, संविधानीक पद्धतीने चाललेल्या , मतदान प्रक्रियेत अशी घटना निश्चित निंदनीय आहे .
पार्सल
मुस्लिम हिंदू झाला आता मराठा धनगर चालू केल काय निवडनुक नेहमी विकासाच्या मुद्द्यावर झाली पाहिजे जाती वादावर नाही आता कसा मराठा समाज दिसतोय लाठीहल्ले झाले तेव्हा तुम्ही कुठे होता जरागे पटलावर. चौकशी लावली तेव्हा बाकड वाजवत होता आता मराठा समाज दिसतोय होय
Only Ram bhav ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
राम कृष्ण हरी फिक्स आमदार उत्तमराव जानकर साहेब ❣️
विकास vs जातीवाद
मतदान डोळ्या समोर ठेवून आज मराठा समाज साठी पोलिस स्टेशन ला आले
माघे जरांगे ची SIT चौकशी जाहिर केली तेंव्हा सभागृह त बाके वाजवली
हे मराठे विसरले नाहीत
रामभावची शेवटची फडफड चालु झाली....... काउंटङाउन
हिच मोठी चूक , कुठवर ?
जुनी झाली असली नाटक 😅😅
काही हि करा पण तुतारी फिक्स आहे लावा णाकद
स्टंट 😂😂😂
अशी जातीजातीमध्ये तेढ निर्माण करू नका
हा डाव सगळा रामभाऊ चा आहे
😅😅निवडून येण्यासाठी काय काय करावे लागते. लोक हुशार आहेत
लाज वाटू द्या राजकारणासाठी कुठल्या थराला जाचाल
Jankar saheb kay level che ahet sglya talukyala mahit ahe.....tumch Kas zaly hyaveles...adla Hari.. gadhvache pay dhari.. as zal ahe😆😆😆
तुतारी