Rahul...p Video || Rahul Tik Tok Video|| Marathi tik tok video || राहुल मराठी कॉमेडी
HTML-код
- Опубликовано: 12 сен 2024
- #comedy #marathi #reels #maharashtra #rahul #latur #nilanga #rahulp #mazeallinone #esapatel
Subscribe My Channel Maze All In One RUclips : / mazeallinone
instagram : / maze_all_in. .
facebook : / mazeallinone
कोल्हापूर आणि उस्मानाबाद च्या भाषेतला गोडवा एकत्र केल्यासारखा सुंदर डायलॉग. स्पष्ट शब्दोच्चर. Natural acting. जबरदस्त afterexpressions.
राहुल दादा तुम्ही खूप छान व्हिडीओ बनवता.तुमच्या गावी येऊन तुमच्या सोबत एक व्हिडीओ बनवायचं म्हणतोय
राहुल जी यार मराठी जनतेचा तु हिरो झाला भावा
राहुल (वयाने लहान दिसतोस म्हणून ) खरच राव तुझी कॉमेडी real वाटते. असेच मनोरंजन करत रहा. God bless you!
Sir very nice video aap bhaut mehnat karte ho thanks bhai
तूम्ही TV मध्ये जावा की खरंच 👍
Rahuldada you are great
राहुल दादा तुमचे व्हिडिओ पाहिले की मन शांत होते
खरच खुप विनोदी video बनवता.लगे रहो.
मस्त आहे भाऊ👌🏻👌🏻
लय हसवता राव😁😁😁😁
राहुलदादा तुमचे व्हिडिओ पाहिले की मन शांत
Rahul Dada ,khup mast video astat tumche, purn tension nighun jaty
🤣🤣🤣 mast ahet bahu video
Rahul dada tumi best aahat👌👌👌👌
पन मि काय म्हणते दादा तुम्ही तर फारच शांत आहेत 😂😀😀
Avaz ani dilogue 1 no...
Bhawa tuza jok bhari ahe
खूप छान जोकास्त्यात धन्यवाद
Khup avtl video rahul bhau 😊
मस्त भाऊ
राहुल पाटील आम्ही सर्व सिनिअर मंडळी आहोत.
सर्वजण आठवणीने एक मेकांना तुझे humaras जोक पाठवत असतो.
आमचे आगाऊ पणा करणारे दिवस आठवतात.
मस्तच भावा. जिकलास की मर्दा.
नाद करायचा नाय राहुल चा.
असाच मोठा हो.
तुझे गाव कुठले ते कळव.
तू कोल्हापूर च्या आसपास चा आहे हे तुझ्या भाषे वरून माहिती झाले आहेच.
पण कोणत्या भागात राहतो ते कळवच.
फार बरे वाटेल.
Hi
Ta, umarga, dist ,osmanabad
Superb bhau mast a hasun hasun damlo rahul bhau
खुप छान
खुप कलात्मक
मस्त
सुंदर
मजेशीर
सुंदर अभिनय
अप्रतिम
खुप खुप शुभेच्छा
राहुल दादा आम्ही हाय अजुन.
छानच विडीओ बनवता भाऊ
राहूल दादा खूपच छान
हसण्यापेक्षा हासवणारा मोठा
खुपच सुंदर आहे
फार छान video 😂
Khupch chaan 👍
Comdy khup chan astet tumchya
Number 1Rahul dada
लय भारी...
I am alive bro. Keep up good work :-)
Rahul bhai ek number video
Rahul dada zakkas
खुप हसवता दादा 🤣🤣🤣
भाऊ लय भरी
Bhari bhau🤣🤣🤣😅
खुप मस्त आहेत जोक
दादा लय भारी 😅😅🙏🏻
Nice
खुप सुंदर दादा
Nice 👌
Really nice jokes 👍👍👍👍👍
😂😂Nice Video 👍👌
Kadkkk bhau
Ekdam bhari rahuldafa
Sup dada
Nice😂😂😂😂😂😂
दादा नमस्कार
सकाळी तुम्हाला भेटून छान वाटलं
आरे मिल्क
आपल्या विनोदात खरच जान हाय
Zakasssssss mast
Lay KADAK
राहुल दादा 👌👌
मस्त
Awesome🔥 you r videos 🙏
Super patil god bless you
राहुल भाऊ माझा भाऊ पण तुमच्या सारखा काॅमीटी आहे
ग्रेट भावड्या
😮😮😮 Junya athwani
Rahul no 1
Ok badidya Nice comedy
Aamhi haav Dada 😂😂
राहुलदादा तुम्हाला खूप भेटावेसे वाटून राहिले
छान
Very best
Bhau great
Very nice
Bhari khup sir😁😁😁👌
Very good
Very good bhava :-)
1 ch number 😀😀😀👌👌👌👌👌
😋😋🤣🤣
खुप छान
तुमच गाव कोनत आहे दादा
खुप छान विडीओ बनवतात दादा आपला नंबर पाठवा की पिलिज
खूप छान 👌
Mastach
नमस्कार. सुंदर.
👌👌👌
फारच सुंदर
Mi.pantumacha.fan.aahe
Khoob bete
👌👌👌🤣😂🤣😂
छान दादा तुम्ही मराठवाड्यातील आहे त
ho
एक नंबर
Lockdown madhe sikshan band ahet college pan band ahet .yachavar Jara comedy video banva dada.
Kadak bhava
Rahul ur great Lu
1 no
Nice 👌 you
Hi
😊😊😊😊😃
भाई मी तुझ्या विडीओ आठवणीने बघतो [ धुञोली, ता. मंडणगड जि. रत्नागिरी ]
Nice comedy
भाऊ तुम्ही बोलताना असे वाटते की माझा भाऊ च बोलतोय म्हणून सर्व विडीओ मी पाहते☹️
Aamhi hi
राहुल भाऊ मि लातूर चा आहे मला तुमाला भेटायची खूप इच्छा आहे उदगीर माज़्या आई च गाव आहे
Good
राहुल दादा मोबाईल नंबर दया की 👏