बरोबर आहे पूजाच,त्या नवरा बायकोला निल्या आणि पूनम नोकरा सारख वागवता.कधी पासून फुल मागते तर आणत नाही.बाकी सगळ आणतात.पण फुल आणत नाहीत.निलेश चापटर आहे कोणि चपलाचे दोन दोन जोड फुकट देत नाही.
भंडणे होणे हे अशुभ असते...आणि भांडण होऊन वेगळे राहण्यापेक्षा गोडीत आत्ताच वेगळे रहा...आणि दोघी सुखी संसार करा....आणि आपापल्या मर्जीने खरेदी करा....प्रगती करा....
पुजा बोलली कि दिसतं यांना तीच्या जागेवर दुसरी एखादी असती तर तीन काय आणुन पण दिलं नसतं भोळी भाबडी आहे ती समजून घेती खुप तिला वेड्यासारखं केलं या लोकांनी फक्त काम पाहीजेत यांना मोलकरीण ठेवली आहे का तिला माहेरी गरीबी असली का अशी फायदे घेतात लोकं
जाऊद्या पूनम ताई काय म्हणतात तसं मारणाऱ्या चा हात धरायला येतात तसं बोलणार याचं तोंड धरायला येत नाही पूजा ताईच्या हातात कारभार द्या म्हणजे कळल कसा भागवायचा ते प्रपंचा हकायचा सोपं नसतं काय म्हणतात तसं पाण्यात पडावा तवाच हात पाय हलवायचा कळतं
पुजा चे बरोबर आहे
तिला कानातले कर आधी उग लय बोलू नको 😅
पुजा बरोबर आहे वीडियो का काढत नाही बुट देताना
आग पुनम तिला का तस करत आहात
पु जाच बरोबर आहे
पुजा बरोबर बोलती कुणी फुकट देत नाही फुकट दिल तर व्हिडिओ बनवायचा ना ❤❤
पुजाच बरोबर आहे
बरोबर आहे पूजाच,त्या नवरा बायकोला निल्या आणि पूनम नोकरा सारख वागवता.कधी पासून फुल मागते तर आणत नाही.बाकी सगळ आणतात.पण फुल आणत नाहीत.निलेश चापटर आहे कोणि चपलाचे दोन दोन जोड फुकट देत नाही.
बूट कोण फुकट देत नसते पूजा भांडेल म्हणून तिला वेड लावतात
भंडणे होणे हे अशुभ असते...आणि भांडण होऊन वेगळे राहण्यापेक्षा गोडीत आत्ताच वेगळे रहा...आणि दोघी सुखी संसार करा....आणि आपापल्या मर्जीने खरेदी करा....प्रगती करा....
, पूजा च बरोबर आहे
Pooja barobar aahe
ताई कानातले करा पुजा ताई ईला
आजुन कानातलं केलच नाही गा
पूनम तुम्ही दोघे पण चुकतात तुम्ही दोघे पण दोन दुसरे पणा करताय हे तुम्ही दोघे मान्य करा
पुजा बोलली कि दिसतं यांना तीच्या जागेवर दुसरी एखादी असती तर तीन काय आणुन पण दिलं नसतं भोळी भाबडी आहे ती समजून घेती खुप तिला वेड्यासारखं केलं या लोकांनी फक्त काम पाहीजेत यांना मोलकरीण ठेवली आहे का तिला माहेरी गरीबी असली का अशी फायदे घेतात लोकं
पुजाला कानातल घेऊन दे पुनम
पूजा खर बोलत आहे..ही दोघं पण पूजाला येड्यात काढतात...त्याने बूट विकत घेतला आहे..गप्प त्या पूजाला कानातल करा.. स्वतः चच बघू नका
पुजा तुझ बरोबर आहे
पुनम पुजाला फुल करून दे ती बरोबर बोलते
पुनि आगाऊ आहे पूजा la vedyat kadhte
Punam aagav ahe malak ahet
Pooja taich barobr ahe
तुम्ही सगळे व्हिडिओ काढतात.मग बूट चप्पल तुम्हाला फ्री दिली,तर त्या दुकानाचा व्हिडिओ का नाही काढला ?
बरोबर आहे
Ho na
Point ahe
ह्या पूनमला लय मज आहे
अहो पुनम ताई निलेश दाजी घ्या की पूजा ताईला कानातलं त्या कानातल्या साठी किती कालवा चाललाय किती दिवस झालं
Punam ani tich navra kup aagav ahi
Pooja barobar aahe
Poojachi barobar ahe
आग तिला कानातले करा पहिलं
पूजा आणि तिज्या नवऱ्याच्या हातात कारभार द्या म्हणजे ती शांत होईल
एवढी 1000 ची साडी घेतली तेव्हा फुगली नाही
पूजा व्हिडिओ करते तिचे पैसे तिला दया. तिचे बँक खाते काढा.
पूजाला आणले होते ना बुट फेकले दोनदा हे कळत नाही का लोकांना
बरोबर आहे
Pooja taich barobar ahe
Poonam khup chapter ahe
He tigh hushar aahet muddy tila kanatele ghet nahi , swata dogh majja kartat
लोक कशे चपल देतात काय माहीत
अगं मावशी आहे हो तुम्ही नुसती व्हिडिओ साठीच भांडण करतात सरळ यूट्यूब तुमच्या व्हिडिओ नीच भरून गेले
😂😂😂😂😂😂😂
Pooja barobr aahe