अरूंधतीसमोर अन्या संजनाने पाय धरून नाक रगडत मागितली माफी aai kuthe kay karte today episode

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 19 окт 2024
  • अरूंधतीसमोर अन्या संजनाने पाय धरून नाक रगडत मागितली माफी aai kuthe kay karte today episode
    Hello Friends,
    I have give review in this video in my own voice. I hope you enjoy this video. kindly please subscribe my channel thank you!
    Please Note:
    1) above video include my own voice.
    2) I have used photos which is available publicly under copyright fair policy's. i have added significant value using my voice and my own story.
    3)I am just giving a full voice review. that's include my own thoughts. thank you !
    Copyright Disclaimer: - Under section 107 of the copyright Act 1976, allowance is mad for FAIR USE for purpose such a as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research. Fair use is a use permitted by copyright statues that might otherwise be infringing. Non- Profit, educational or personal use tips the balance in favor of FAIR USE.

Комментарии • 441

  • @NatiMarathii
    @NatiMarathii  5 часов назад +65

    1000💯 लाईक च टार्गेट ✅पुर्ण करण्यासाठी मदत करा ! लगेच लाईक च बटन दाबा !🙏🙏🙏

  • @anaghadhondye5572
    @anaghadhondye5572 37 минут назад +1

    अरूंधती सिरीयल मी सुरुवातीपासून पहाते.सत्याचाच विजय होतो.अरुंधतीच जिंकणार!!

    • @anaghadhondye5572
      @anaghadhondye5572 33 минуты назад

      आवडता रंग मोरपिशी

  • @vasantinimbhorkar5644
    @vasantinimbhorkar5644 2 часа назад +2

    अरुंधती यश आणि अप्पा यांची भूमिका फारचआरोही अनghakhuo 😊

  • @ashajadhav4282
    @ashajadhav4282 2 часа назад +3

    मी ही शीरीयल पहील्या पासून पहात आहे

  • @UshaChavan-zu7kq
    @UshaChavan-zu7kq 2 часа назад +3

    आजचा एपिसोड खूप खूप छान आहे 👍
    सत्याचा विजय होतो.
    आवडता रंग लाल

  • @manishanagavekar317
    @manishanagavekar317 5 часов назад +4

    अरुंधती जिंकणारा माझ्या साडीचा आवडता रंग गुलाबी

  • @sandhyalandge9697
    @sandhyalandge9697 2 часа назад +4

    केसरी कलर्स

  • @chandrikapathak211
    @chandrikapathak211 2 часа назад +2

    मालिकेतील संवाद छान आहे त. दोन अत्याचार सहन केलेल्या मुलींना अरुने सूनबाई करून आदर्श निर्माण केला आहे बोलणे तसे तिचे वागणे आहे. आवडता रंग मोरपंखी.

  • @rekhaparekar3918
    @rekhaparekar3918 2 часа назад +2

    अरूंधती cha विजय झाला पाहिजे. आवडता रंग लाल आहे.

  • @NeetaKhatavkar
    @NeetaKhatavkar 3 часа назад +3

    आप्पा हि व्यक्तीरेखा खुप छान आहे माझ्या नातीला सुद्धा आप्पा खूप आवडतात ती पाच वर्षांची आहे मला म्हणते आजी आप्पा लाव आवडता रंग पिंक

  • @pramilabhute8046
    @pramilabhute8046 2 часа назад +2

    सत्याचा विजय होतो फार लवकर कोर्टाचा निकाल झाला धन्यवाद आवडता रंग अबोली कलर

  • @SurajWalunj-ov4xh
    @SurajWalunj-ov4xh Час назад +1

    अरुंधती चे काम खूप छान आहे अनिरुद्ध सारखं वागू नये माझा रंग हिरवा

  • @SantoshShitole-cw1vp
    @SantoshShitole-cw1vp 3 часа назад +2

    मी ही शिरीयल खुप खुप छान आहे आणि अरूंधती आणि आपा जिंकणार विजय सत्याचा होणार रंग हीरवा

  • @alkahule8617
    @alkahule8617 Час назад +2

    खूप सुंदर शेवटी सत्याचा विजय झाला खोट्या कुबड्या घेऊन आयुष्य जगू नये आणि आई वडिलांना कधी फसवू नये आयुष्य सरळ आणि सत्याने जगावे अरुंधती सारखे ही सिरीयल खूप छान आहे
    रंग गुलाबी 👌

  • @JyotiSakhare-iy3qt
    @JyotiSakhare-iy3qt 2 часа назад +8

    माणसाने कोणाला फसवू नये आई वडिलांना त्रास दिला नाही पाहिजे अनिरुध्द आणि संजना खुप स्वार्थी आहेत त्यांनी सजा भोगावी लागणार आहे. मोरपंखी कलर

  • @medhasomalwar5488
    @medhasomalwar5488 2 часа назад +2

    अतिशय उत्तम उत्कंठावर्धक मालिका मोरपंखी

  • @VanmalaJoshi-c2c
    @VanmalaJoshi-c2c 2 часа назад +2

    सिरीयल चे वर्णन खूप सुंदर असते सिरीयल समोर बघ़त आहोत असे वाटते वनमाला जोशी

  • @shobharokade8808
    @shobharokade8808 4 часа назад +4

    मस्त सिरीयल आहे मी रोज बघते आवडता कलर पिंक आहे

  • @ujwalaambavane578
    @ujwalaambavane578 Час назад +2

    मी मालिका मी रोज बघते आवडता कलर गुलाबी

  • @surekhamune303
    @surekhamune303 2 часа назад +2

    खूप sunder विडिओ ahe❤ botal green

  • @madhavigadgil8053
    @madhavigadgil8053 3 часа назад +1

    एकूणच सर्व कोर्ट सीन खूप छान घेतले आहेत व रंगले आहेत... कलर पांढरा.

  • @bindudivade5024
    @bindudivade5024 4 часа назад +2

    मला ही मालिका खूप आवडते अरुंधती जिंकणार माझा आवडता रंग मोर पंख आहे

  • @meghaligurav8238
    @meghaligurav8238 3 часа назад +2

    खुपच छान एपिसोड होता
    आवडतं रंग लाल

  • @shardajadhav8388
    @shardajadhav8388 3 часа назад +4

    मला हा सिरयल खुप आवडतो मी रोज बघते माझा आवडता रंग पिवळा

  • @bharatichoudhari6381
    @bharatichoudhari6381 2 часа назад +2

    अपिसोड् khupacha सूंदर आहे सत्य मेव जयते Rang gulabi👌👌👌👍👍👍

  • @ShrikantSutar-g8x
    @ShrikantSutar-g8x 3 часа назад +2

    मला ही मालिका खूप आवडते रंग जांभळा

  • @deepaksarnaik545
    @deepaksarnaik545 2 часа назад +1

    एक नंबर ❤🎉😊फिरता कलर बाकीच्या कमेंट खाली सर्वांनी दिल्या आहेत.

  • @JyotiSakhare-iy3qt
    @JyotiSakhare-iy3qt 2 часа назад +2

    मी ही iमालिका रोज बघते आवडता रंग मोरपंखी

  • @VaishaliWagh-z8m
    @VaishaliWagh-z8m 5 часов назад +3

    अरूंधति। जिकनार

  • @jyotipatil1064
    @jyotipatil1064 5 часов назад +1

    Kalar copy pathani old besat arunditi

  • @vijayashreekadam9090
    @vijayashreekadam9090 2 часа назад

    मी हि मालिका रोज पहाते स

  • @visturnaryan2120
    @visturnaryan2120 4 часа назад +1

    I like arundhati

  • @tarunaupadhyay-ki5cp
    @tarunaupadhyay-ki5cp 3 часа назад +3

    आजच्या एपिसोड खूप छान आहे मला खूप आवडलं हा भाग

  • @suvarnamahabal3926
    @suvarnamahabal3926 2 часа назад +6

    आई कुठे काय करते . . या मालिकेतील अरुंधतीची बाजू सत्याची आहे . सुलेखाताई व अप्पा सुद्धा निर्भय आहे . आमच्या शुभेच्छा सुद्धा अरुंधतीला आहेत . माझा आवडता रंग पिवळा आहे . पैठणी आवडेलच .❤

  • @SunitaMahajan-s3n
    @SunitaMahajan-s3n 4 часа назад +1

    विजय सत्याचा आवडता रंग गुलाबी

  • @SarubaiKadalk
    @SarubaiKadalk 5 часов назад +3

    Chaan❤

  • @gokuldaskanekar6520
    @gokuldaskanekar6520 4 часа назад +2

    Satya. Ginknar. Rang. Kesari

  • @jayshreeshingte7676
    @jayshreeshingte7676 16 минут назад +1

    आई कुठे काय करते ही मालीका खूपच छान आहे

  • @shobhakalkutke4960
    @shobhakalkutke4960 4 часа назад +1

    Khup chan maja aawdta colour red

  • @shobhajagdale5674
    @shobhajagdale5674 5 часов назад +4

    आरुचा विजय असो सत्याचा विजय असो जसया तसेच पैठणी चिंतामणी

  • @rvagwieji8166
    @rvagwieji8166 4 часа назад +1

    Aru will win the case paithni black

  • @ushatambuskar8213
    @ushatambuskar8213 3 часа назад +1

    आजच्या भागात यश खूप छान काम आहे आईला यशाची खूप मदत होते

  • @arundhatisane3249
    @arundhatisane3249 4 часа назад +2

    मालिका अप्रतिम

  • @PratimaNagvekar
    @PratimaNagvekar 5 часов назад +2

    Viju Lata nagvekar

  • @shirishyadav8636
    @shirishyadav8636 4 часа назад

    Great episode finally Aru win the case definitely the decision in favour of Appa 😮

  • @apekshadahotre8256
    @apekshadahotre8256 5 часов назад +3

    Khup chan malica lRead colour

  • @avinashkamble5295
    @avinashkamble5295 5 часов назад +2

    निळा

  • @rekhashingane4678
    @rekhashingane4678 4 часа назад +1

    Pink. Colour

  • @savitajadhav8348
    @savitajadhav8348 Час назад

    आजचा एपिसोड खूप छान आहे सत्याचा विजय होतो

  • @smitakelkar8024
    @smitakelkar8024 3 часа назад +1

    खूप.मस्त मालिका आहे मी रोज बघते.माझा आवडता रंग गुलाबी

  • @shraddhagandhi1911
    @shraddhagandhi1911 Час назад

    खूप छान व्हिडिओ आहे.रंग जांभळा🎉

  • @AshokIndurkar-vv3tt
    @AshokIndurkar-vv3tt 4 часа назад +1

    सत्यमेव जयते खरे आहे. आवडता रंग जांभळा

  • @apurvabarne7372
    @apurvabarne7372 4 часа назад +1

    आरु च जिंकणार
    आवडता रंग जांभळा

  • @padmaraikwar6017
    @padmaraikwar6017 5 часов назад +2

    सत्याचा विजय होईल रंग पीवळा

  • @ashabhende7171
    @ashabhende7171 4 часа назад +1

    I like the sr very nice green colour

  • @PratimaNagvekar
    @PratimaNagvekar 5 часов назад +2

    green color

  • @swatikarekar
    @swatikarekar 2 часа назад

    सत्याचा विजय होणार माझा आवडता रंग पिंक.

  • @alkapethkar9429
    @alkapethkar9429 2 часа назад

    सत्याचाच विजय होतो. आवडता रंग आकाशी.

  • @meeramane8744
    @meeramane8744 4 часа назад +1

    आवडता रंग राखडी

  • @pingalemadam6089
    @pingalemadam6089 3 часа назад

    नेहमी सत्त्याचा विजय होतो. छान सांगत आहेत माझा आवडता रंग मोरपीसी

  • @Tony-t6h
    @Tony-t6h 4 часа назад +1

    My favourite colour is green

  • @umasapre1111
    @umasapre1111 2 часа назад

    संजना व अनिरुद्धला शिक्षा झालीच पाहिजे.

  • @vidyapadvi1240
    @vidyapadvi1240 4 часа назад

    शेवटी सत्याचाच विजय होतो मोरपंखी रंग

  • @rekhagode3442
    @rekhagode3442 3 часа назад

    शेवटी सत्याचा विजय झाला आवडता रंग मोरपंखी

  • @MadhuriMore-g2b
    @MadhuriMore-g2b 4 часа назад +1

    मला ही सिरियल खूप आवडते मी रोज बघते
    रंग राखाडी

  • @RekhaLondhe-t3w
    @RekhaLondhe-t3w 4 часа назад +1

    🍏 सत्याचा विजय

  • @sadhanaupponi1835
    @sadhanaupponi1835 3 часа назад +1

    Khup chan ever green colour

  • @anuradhanagraj3683
    @anuradhanagraj3683 3 часа назад

    अरुंधती जिंकली खूप छान
    रंग गुलाबी

  • @meenalkulkarni-jh3sl
    @meenalkulkarni-jh3sl 2 часа назад

    महिला राज्य. अरुंधती जिंकली. विजय असो. आवडता रंग जांभ ळा

  • @PushpaKadave
    @PushpaKadave 3 часа назад

    Kup chan pivla

  • @subhashwarik894
    @subhashwarik894 4 часа назад +1

    आवडता रंग पोपटी

  • @ShrideviMane-w2q
    @ShrideviMane-w2q 4 часа назад +1

    मला ही मालिका खूप आवडते

  • @JyotiHegde-jq7ph
    @JyotiHegde-jq7ph 2 часа назад

    Khup chan episode hota 😊

  • @manojwalunjakar2379
    @manojwalunjakar2379 4 часа назад

    अरूंधती चा विजय होणार च होता कलर हिरवा

  • @jyotipatil1064
    @jyotipatil1064 5 часов назад +1

    Arunditi cha jinkanar aahe karan satyachi baju aahe pathani

  • @KrishnaPendhare-s6s
    @KrishnaPendhare-s6s 42 минуты назад

    Khup chan hota aajcha apisode

  • @vithalparab1723
    @vithalparab1723 3 часа назад

    Very nice review 👍👍
    Yellow colour

  • @swatikhanolkar4089
    @swatikhanolkar4089 4 часа назад +2

    सत्यमेव जयते 🙏🏽 मोरपंखी

  • @GokulSuryawanshi-b9c
    @GokulSuryawanshi-b9c 4 часа назад

    अरुंधती एकनाथ सत्याची बाजू गुलाबी रंग

  • @ujawalsdalvi3853
    @ujawalsdalvi3853 4 часа назад

    Mastch. ❤

  • @AnitaRaut-e3w
    @AnitaRaut-e3w 2 часа назад

    खूप छान वाटले संजना आणि अनिरूद्ध ला शिक्षा झाली रंग जांभळा

  • @pushpapatil2119
    @pushpapatil2119 Час назад

    अरुंधतीला आप्पांना न्याय मिळाला पाहिजे बाटली ग्रीन

  • @manishashukla1864
    @manishashukla1864 4 часа назад

    अरुंधती जिंकणारच.

  • @ajaychindarkar5585
    @ajaychindarkar5585 11 минут назад +1

    ATI TIHTHE MATI❤ BHAGVA RANG

  • @KusumDalavi
    @KusumDalavi 21 минуту назад

    मी मालीका पहिल्या पासुन बघते आप्पा व अरुंधती च जिंकणार माझा आवडता रंग भगवा

  • @SurekhaJankar-mq5wl
    @SurekhaJankar-mq5wl 56 минут назад

    हा एपिसोड खुप सुंदर आहे सत्याचा विजय होतो ❤🎉 रंग पिवळा

  • @chhayabhople802
    @chhayabhople802 Час назад

    अतिशय सुन्दर एपिसोड
    आवडता रंग भगवा

  • @sanjaylahankar790
    @sanjaylahankar790 38 минут назад

    सत्याचा विजय झाला शेवटी. अरुंधती एका आदर्श भुमिकेत काम करीत आहेत. या सिरियल साठी माझ्या शुभेच्छा .माझा रंग आहे मेहंदी. 😊

  • @tanujjadhav1713
    @tanujjadhav1713 3 часа назад +2

    Khup chan satyacha vijay aaso rang pivla

  • @sanjivanisaptarshi2168
    @sanjivanisaptarshi2168 3 часа назад

    सत्याचा विजय झाला माझा आवडता कलर जांभळा आहे

  • @sunitakonde5291
    @sunitakonde5291 2 часа назад

    सत्याची बाजू जिंकणारच आवडता रंग लाल

  • @ruchiraarunraje5315
    @ruchiraarunraje5315 3 часа назад +1

    Ruchira Raje Sattycha Vijay Honar Green

  • @JyotiKulkarni-v8j
    @JyotiKulkarni-v8j 4 часа назад

    नेहमी सत्तायाची बाजु जिंकते माझा आवडता रंगहीरवा

  • @chhayawagh9445
    @chhayawagh9445 3 часа назад

    Khup chan episode morpankhi

  • @mangalathavi3095
    @mangalathavi3095 2 часа назад

    अतिशय सुरेख मालिका

  • @marypereira5451
    @marypereira5451 3 часа назад

    नेहमी सत्याचा विजय असतो, सत्यमेव जयते 👍. आवडता रंग लव्हेंडर.

  • @minakshidudhe2705
    @minakshidudhe2705 2 часа назад

    अरुंधती खूप छान वाटते तिची बाजू ठाम आहे 😊 आवडता रंग केसरी

  • @meerabhosale7239
    @meerabhosale7239 5 часов назад

    अरुंधती जिंकणार. केशरी रंग.

  • @meenaawaghade2522
    @meenaawaghade2522 55 минут назад

    अरुंधती ते जिंकणार आणि माझा जांभळा आवडता रंग

  • @chatanemadhuri4362
    @chatanemadhuri4362 5 часов назад +1

    Vijay SatyachaHirava