कितीही साधं राहिले तरी मोठं होता येतं आणि कितीही मोठं झालं तरी साधं राहता येतं खूपच छान. बोलण्यातून , वागण्यातून आणि हालचालीतून आबांचा भास होतोय. अप्रतिम विचार. आई , काकी आणि आजी तिघेंचेही योगदान विसरलेले नाहीत हेसुध्दा दिसले. अभिनंंदन .
माझ्या कॉलेज जीवनात 2013-2016 या कालावधीत तात्यांना खूप जवळून पाहण्याचा योग आला. आजही प्रशासकीय क्षेत्रात काम करताना विविध खात्यातील अनेक अधिकाऱ्यांसोबत काम करण्याचा योग येतो पण तात्यांसारखे साधे, प्रामाणिक कर्तव्यनिष्ठ अधिकारी काम करणारी लोकं हाताच्या बोटांवर मोजता येतील. मूल जन्माला येथे, काही गोष्टी त्याला घरातून शिकायला मिळतात,काही गोष्टी समजातून त्याने आत्मसात करायच्या असतात आणि आपण ज्यांना आदर्श मानून काही गोष्टी शिकतो खरच अशी लोकं पण एक चांगले व्यक्तिमत्त्व असले पाहिजेत, जेंव्हा तात्या राजाराम कॉलेज वरती वॉकिंग साठी यायचे त्यावेळी मी कॉलेज ला असताना त्यांच्या सोबत वॉकिंग करायचो, तात्यांकडून खूप काही शिकायला मिळाले.
आपले चॅलेंज खुप छान पूर्ण झाले.... असेच नवीन उपक्रम करण्याकरता शुभेच्छा... हा उपक्रम पूर्णत्वास नेल्याबद्दल अभिनंदन..... You're exactly where you're supposed to be.... Just be thankful that you made it this far and interesting......
आपले चैलेंज पूर्ण झाले बद्दल आपले अभिनंदन आपले सर्व भाग प्रेरणादायी होते नवीन मालिका चालू करा शेवटचा भाग छान निवडला मी होतो तात्यांच्या सेवानिवृत्ती च्या कार्यक्रमात तुमचे भाषण ऐकले आहे त्यावेळी मी माझ्या भावाला सुरेश मदने पेड ला सांगितले राहूल आण्णा खूप छान बोलतात भेटल्या वर बोलू खूप बोलायचे आहे मला आपल्याशी धन्यवाद❤
आपण कविमणाचे एक विचारवंत वक्ते म्हणून संवेदनशील आहातच पण जमिनीला पाय रोऊन आभाळाला कसे पहाता हेही याठिकाणी आम्हाला पाहता आले, धन्यवाद आणि शुभेच्छा तुम्हाला माझ्याकडून ❤🎉
हा कार्यक्रम प्रत्यक्षात ऐकले होते तेव्हाच तुम्ही केलेल भाषण ऐकून भाराऊनच गेलो होतो पण 50भाग ऐकतांना पुन्हा अंजनी आहोत अस वाटल 50 days 50 writings इथेच न थांबता असेच अविरत लेखन व विचार मांडत चला फक्त एक सुचित करु इच्छिते ओपन जागेत किंवा फिरत बोललात तर खूपच छान वाटेल पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छां 💐
या भाषणाचा प्रत्यक्ष साक्षीदार होण्याच भाग्य मला लाभलंय….
अप्रतिम राहुल. चॅलेंज पूर्ण केल्याबद्दल अभिनंदन.
कितीही साधं राहिले तरी मोठं होता येतं आणि कितीही मोठं झालं तरी साधं राहता येतं खूपच छान. बोलण्यातून , वागण्यातून आणि हालचालीतून आबांचा भास होतोय. अप्रतिम विचार. आई , काकी आणि आजी तिघेंचेही योगदान विसरलेले नाहीत हेसुध्दा दिसले. अभिनंंदन .
माझ्या कॉलेज जीवनात 2013-2016 या कालावधीत तात्यांना खूप जवळून पाहण्याचा योग आला. आजही प्रशासकीय क्षेत्रात काम करताना विविध खात्यातील अनेक अधिकाऱ्यांसोबत काम करण्याचा योग येतो पण तात्यांसारखे साधे, प्रामाणिक कर्तव्यनिष्ठ अधिकारी काम करणारी लोकं हाताच्या बोटांवर मोजता येतील. मूल जन्माला येथे, काही गोष्टी त्याला घरातून शिकायला मिळतात,काही गोष्टी समजातून त्याने आत्मसात करायच्या असतात आणि आपण ज्यांना आदर्श मानून काही गोष्टी शिकतो खरच अशी लोकं पण एक चांगले व्यक्तिमत्त्व असले पाहिजेत, जेंव्हा तात्या राजाराम कॉलेज वरती वॉकिंग साठी यायचे त्यावेळी मी कॉलेज ला असताना त्यांच्या सोबत वॉकिंग करायचो, तात्यांकडून खूप काही शिकायला मिळाले.
खूपच प्रेरणादायी स्वाभिमानी आनंददायी भरलेल्या वातावरणात उत्कृष्ट सांगता समारोप आवडला पुढील वाटचालीस शुभेच्छा
आपले चॅलेंज खुप छान पूर्ण झाले.... असेच नवीन उपक्रम करण्याकरता शुभेच्छा... हा उपक्रम पूर्णत्वास नेल्याबद्दल अभिनंदन..... You're exactly where you're supposed to be.... Just be thankful that you made it this far and interesting......
खूपच छान
Great Rahul Dada
आपले चैलेंज पूर्ण झाले बद्दल आपले अभिनंदन आपले सर्व भाग प्रेरणादायी होते नवीन मालिका चालू करा शेवटचा भाग छान निवडला मी होतो तात्यांच्या सेवानिवृत्ती च्या कार्यक्रमात तुमचे भाषण ऐकले आहे त्यावेळी मी माझ्या भावाला सुरेश मदने पेड ला सांगितले राहूल आण्णा खूप छान बोलतात भेटल्या वर बोलू खूप बोलायचे आहे मला आपल्याशी धन्यवाद❤
Great Speech , Great Thoughts Rahul Sir
Dada tumchy video khup mast ani motivational asta ta 😊
आपण कविमणाचे एक विचारवंत वक्ते म्हणून संवेदनशील आहातच पण जमिनीला पाय रोऊन आभाळाला कसे पहाता हेही याठिकाणी आम्हाला पाहता आले, धन्यवाद आणि शुभेच्छा तुम्हाला माझ्याकडून ❤🎉
Apratim Rahul Bhanje❤
खूप छान ❤
❤ khup chan
राहुल दादा एकदम छान 3:34
खूपच छान अण्णा
हा कार्यक्रम प्रत्यक्षात ऐकले होते तेव्हाच तुम्ही केलेल भाषण ऐकून भाराऊनच गेलो होतो पण 50भाग ऐकतांना पुन्हा अंजनी आहोत अस वाटल 50 days 50 writings इथेच न थांबता असेच अविरत लेखन व विचार मांडत चला
फक्त एक सुचित करु इच्छिते ओपन जागेत किंवा फिरत बोललात तर खूपच छान वाटेल पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छां 💐
Chup Chan Rahul
Great Rahul dada
Very nice Rahul dada
खूप भारी झाले सर्व episode प्रत्येक दिवशी नवीन काही तरी ऐकायला मिळेल याची उतसुकता लागलेली असायची अशीच अजून नवीन सिरीज घेऊन या.
Nice राहुल 🥰♥️
आण्णा खूप कमी दिवसाचं चॅलेंज झाल्यासारखं वाटुद्या तुम्हाला आणि तुम्ही मोठं चॅलेंज घेऊन परत ही सिरीज अशीच पुढं चालू ठेवावी....
🎉
❤
❤️❤️❤️
Motivation person for me
Waaa anna❤️🥰⛳️
👌🔥❤️
आण्णा ❤❤
Nice🎉❤
खुपच छान 15:26
वडिलांची जागा कोणीही घेवू शकत नाही 😢
❤
🎉