Parbhani Violence LIVE: वाहनांवर तुफान दगडफेक, पोलिसांचा हवेत गोळीबार | Constitution damaged Video
HTML-код
- Опубликовано: 11 дек 2024
- #ParbhaniViolence #ParbhaniStonePelting #BRAmbedkar
मराठवाड्यातील परभणी शहरात बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ संविधानाच्या प्रतीची विटंबना करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. त्यानंतर संतप्त आंदोलकांनी शहरातील अनेक ठिकाणी तोडफोड तसेच जाळपोळ करायला सुरुवात केली आहे. त्यामुळं आता यावरून नवा राजकीय वाद पेटण्याची शक्यता आहे. #MHT009
🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : news.google.co...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
• Marathi News (मराठी न्...
#maharashtra #marathi #marathinews
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi RUclips channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.
*घडलेल्या घटनेचा निषेधच आहे परंतु सर्व सामान्यांना जनतेच्या मालमत्तेचे नुकसान करू नका...🙏 पुन्हा आपणच म्हणतात बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्व समाजासाठी काम केले परंतु सर्व समजतील लोक रस्तावर का येत नाहीत त्याला हेच सर्वात मोठे कारण आहे...🚩 जय संविधान...🙏*
Bahot sahi 💯% ,
गरीब लोकांचे दुकान फोडणे यात कुठले आले संविधान रक्षण
बरोबर आहे
संविधान बचाव करताना संविधान आणि नियमंची वाट लावयाची...🙏
यामध्ये माझी काय चूक
-- एक सामान्य दुकानदार😢😢
झालेल्या घटनेचा निषेध
संविधान चा अपमान म्हणजे देशद्रोह आहे. तुझी देशविरोधी मानसिकता दिसत आहे. देशद्रोह करणाराचे समर्थन आणि त्याला शिक्षा नको ही देशविरोधी आणि देशद्रोही विचारधारा तुझ्यात कुठून आली?
मोतीलाल शर्मा. सरकार लय पनौती आले कुठ एसटी चे हादसे होयला लागले कुठ विटंबना होयला लागली कुठ खुन होयला लागले. सपाट पाया चे सरकार झाले आहे
Unemployment च उदाहरण म्हणजे हे लोग
संविधान चा अपमान म्हणजे देशद्रोह आहे. तुझी देशविरोधी मानसिकता दिसत आहे. देशद्रोह करणाराचे समर्थन आणि त्याला शिक्षा नको ही देशविरोधी आणि देशद्रोही विचारधारा तुझ्यात कुठून आली?
Unemployment नाही भाऊ Uneducated शिक्षण मध्ये सवलत आहे तरी शिक्षण घेत नाही शिकले तर employment भेटेल 😂
हच सिन उदय मुंबई मध्य बागायल भेटन
बाबासाहेबांची शिकवण आणि आदर्श अतिशय उत्तम पद्धतीने पुढे घेऊन चाललेत. शिक्षणा मध्ये सवलत आहे तरी हातात दगड आहे हे पाहून यांचा खरच खूप अभिमान वाटतो 😂
ही तोडफोड करून तुम्हीच संविधान चे अपमान करत आहात... एवढं पण नाही का समजत
संविधान चा अपमान म्हणजे देशद्रोह आहे. तुझी देशविरोधी मानसिकता दिसत आहे. देशद्रोह करणाराचे समर्थन आणि त्याला शिक्षा नको ही देशविरोधी आणि देशद्रोही विचारधारा तुझ्यात कुठून आली?
संविधान चा अपमान म्हणजे देशद्रोह आहे. तुझी देशविरोधी मानसिकता दिसत आहे. देशद्रोह करणाराचे समर्थन आणि त्याला शिक्षा नको ही देशविरोधी आणि देशद्रोही विचारधारा तुझ्यात कुठून आली?
पोलीसावर दगळ मारनारे यांच्या घरावर बुलडोजर चालनार नाही. करण ते टोपी वाले नाही.हे आहे शासनाचे पक्षपात.
संविधानाचा अपमान झाल्याचा निषेध पण हे कोणत आंदोलन आहे..
साविधना चा अपमान पुस्तक फडल्यने होत नाही तर खरा अपमान राजकी राजकीय लोकांनी केलाय संविधानाच्या पदावर बसायचे समाजात तेढ निर्माण करायची धर्मावर राजकारण करायचे सविधनाल कोणताही धर्म नसतो सर्व धर्म समभाव असतात
अरे बाबांनो जेनी सविधनाच अपमान केला तेला पोलिस नी पकडले बस खर अपमान तर तुमीच करायला संविधानात असे कुठे च लिहिले नाही दुकाने फोडणे जळ पोळ करणे खरा अपमान तुमीच केला आहे
याला संविधान म्हणत नाहीत भावांनो
मस्त तुम्ही संविधान चालविता वा 😂😂😂
संविधान चा अपमान म्हणजे देशद्रोह आहे. तुझी देशविरोधी मानसिकता दिसत आहे. देशद्रोह करणाराचे समर्थन आणि त्याला शिक्षा नको ही देशविरोधी आणि देशद्रोही विचारधारा तुझ्यात कुठून आली?
नुकसान करायचं तर आपले स्वतःचे घर आणि गाड्या जाला लोकांचे कशाला असा कुठे निषढ असतो का कायदा स्वतः तोंडात तेव्हां संविधानाचा अपमान झाला नसेल का लोकांची नुकसान करणे हा स्वाधा संविधानाचा आणि dr. Babasaheb Ambedkar यांचा अपमान आहे हे विसरू नका. जय भीम जय संविधान
संविधान चा अपमान म्हणजे देशद्रोह आहे. तुझी देशविरोधी मानसिकता दिसत आहे. देशद्रोह करणाराचे समर्थन आणि त्याला शिक्षा नको ही देशविरोधी आणि देशद्रोही विचारधारा तुझ्यात कुठून आली?
मुदाम.भाडण.लावणयाचे.काम.काही.समाज.कठंक.करीत.आहे. गरीबाचे.नुक्सान करु.नका
कुंपणच शेत कसे खात ते यावरून दिसते. संविधान रक्षण
सामान्य जनतेचे नुकसान करू नका, राजकारणी आणि प्रशासनाला झोपी देऊ नका !
जे या घटनेला जबाबदार नाही अशा जन
तेच्या मालमत्तेची नुकसान नका करू
Nishedh kara pan public che nuksaan naka karu
जय भीम जय बाबासाहेब.
Police needs to show there power.
Common people suffering, there property gets damaged by this goons.
Are they really know whats Savidhan.
Ugch ny yanna lok nav thevit
Ugach nay lok Tuzya mayla zavat randachya leka
Jai Bhim💙💪👊
आवडलं आपल्यालाच
जय भीम भावानो शांतता राखा भारत आपलाच देश आहे नमो बुध्दाय जय रविदास जी
only one tiger community
पोलीस दादा जे महाराष्ट्रातील अर्बन नक्षल आहेत त्यांच्या वर लक्ष द्या तेच उचकवत आहेत या बिनडोक आरक्षण जिवींना झालेल नुकसान यांच्या कडुन पुर्ण पणे वसुल झालच पाहीजेत 🚩जय महाराष्ट्र 🚩
Hai chukiche kele pn lokk tri kay krnar savidhan faqt 1ka jati cha nahi ahe faqt 1 jaatch savidhan vachvyla bghte baki lokana kay padlich nahi jarr ssavidhan hatavle tr prt gulami kravi lagel.
कुठे घडला आहे ही
ATA SAGA GRUHMTRIE KOAN PAHIJ MTDARANIE SAGAWA
💪 Jay 💪 bhim 💪💪💪💪💪
IAS Collector TASHILDAR Officer's Family Member's "ZALADO "
Next Superident Police 🚨 Officer's Family Member's "ZALADO" PARBHANI District
Ambedkar Family Member's Jantta
Sarvjanik Malmatech nuksan Karunaka