आधी शरद पवारांनी स्वत: किती जणांशी गद्दारी केली याचा विचार करावा नंतर अनेकांना गद्दार म्हणावा. स्वत: एकनिष्ठ राहीले असते तर नरसिंहरावांच्याऐवजी शरद पवार पंतप्रधान झाले असते. शेवटी काय कर्माचीच फळे. आता आयुष्याच्या उत्तरार्धात शरद पवारांनी स्वत:कडुन झालेल्या चुका निस्तराव्यात मग लोकांना शिकवावे

@@rajeshsabale6431 84 व्या वर्षी ह्याला पाडा त्याला पाडा म्हणत असतील तर उभ्या आयुष्याभर काय राजकारण केल असेल, एखादा मोठा प्रोजेक्ट बद्दल बोलावं, नवीन योजना सांगावी.
कोणीही येऊद्यात दोघेही तालुक्याची मानस आहेत आणि तालुक्यासाठी एकनिष्ठ आहेत. बाहेरचा माणूस तुमच्या तालुक्यात येऊन सांगतो हा गद्दार नी तो गद्दार. आपल्याला आपल्या दोन्हीही माणसांचा अभिमान असला पाहिजे कारण ते आपल्या तालुक्याचे आहेत. सायबान तालुक्यात येऊन तुमचा तालुका फोडला हे तुमच्या कधी लक्षात येणार???
पत्रकार साहेब तुम्ही प्रश्न कसा विचारता ज्या पवार साहेबांना या वयात साथ द्यायला पाहीजे परंतु ईडी ला घाबरून गेले याला गद्दारी नाय म्हणायचं तर काय म्हणायचं😢😢
गद्दारी करणारे आहेत म्हणून गद्दार म्हणणे,अगदी बरोबर आहे. गद्दारी करतांना वळसे लहान मुलगा तर नव्हते ना.त्यांनी सर्व ज्ञान व उपकार डोक्यावर असतांना दगादिला. शिक्षा झालीच पाहिजे. पवार साहेब योग्य बोलले आहेत.
@@Rs-vi6uh म्हणजे गद्दारिची definition पण तुम्ही सोयीनुसार लावणार…पवार साहेब जे करतात ते अनैतिक असेल तरी ती ईमानदारी?… कांग्रेसने पवारांचा डाव वेळीच ओळखून १९९९ मध्ये त्यांना वेळीच तंबी दिली होती आणि ती एक ग़द्दारीच होती… तसेपण फ़ोडाफ़ोडी करण्यात तर साहेब जगात भारी आहेत
महाराष्ट्रातील हिंदवी स्वराज्याचे निर्माते शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज, महाराष्ट्रातील थोर समाजसुधारक शाहूमहाराज, स्री शिक्षणाचे पुरस्कर्ते महात्मा फुले,भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आठवा. क्रुपया,महाराष्ट्रात जातीयवाद करणे,जातीयवादाचा प्रसार करणे थांबवा.
अरे कसला मरतुकड्या विचाराचा म्हणून मराठा समाजाने लीडर ठरवलाय.... ज्याला कायदा माहीत नाही आरक्षण कसे मिळणार माहीत नाही फक्त पवार साहेबांच्या कृपेने उपोषणास बसला..... असले भिकार बुद्धिचे मराठे आमच्या कोकणात तरी नाहीत...... इथे जात नाही तर कर्तृत्व महत्वाचे....... ही जात सामाजिक मागासलेलीच नाही तर आरक्षण कुठून भेटणार..... EBC घालवला जरंगेमुळे
वळसे संपला.....
कारण आता सुट्टी नाही
तुतारी तुतारी पवार साहेब यांची तुतारी ❤❤❤
आंबेगाव मधी फक्त निकम साहेब ❤❤
नो gaddari
❤❤❤❤
Wakf borad
खरा गद्दार तर काका आहे ओ
आधी शरद पवारांनी स्वत: किती जणांशी गद्दारी केली याचा विचार करावा नंतर अनेकांना गद्दार म्हणावा. स्वत: एकनिष्ठ राहीले असते तर नरसिंहरावांच्याऐवजी शरद पवार पंतप्रधान झाले असते. शेवटी काय कर्माचीच फळे. आता आयुष्याच्या उत्तरार्धात शरद पवारांनी स्वत:कडुन झालेल्या चुका निस्तराव्यात मग लोकांना शिकवावे
वळसे पाटील पडणार 💯💯
गद्दारांना गद्दार नाही तरी काय म्हणायचं 😂😂😂😂😂
महाराष्ट्रतील पहिला गद्दार कोण
मग काकाने काँग्रेस सोबत केल ते काय होत😅
@@XYZ-k3i8q bahu ye double dolki loka aahe 😂 yanla seriously gyacha nahi😂
@@XYZ-k3i8qtyani swatach paksha kadhla 😂😂paksha palwla nahi😅
आधी शरद पवारांनी स्वत: किती जणांशी गद्दारी केली याचा विचार करावा नंतर अनेकांना गद्दार म्हणावा. स्वत: एकनिष्ठ राहीले असते तर नरसिंहरावांच्याऐवजी शरद पवार पंतप्रधान झाले असते. शेवटी काय कर्माचीच फळे. आता आयुष्याच्या उत्तरार्धात शरद पवारांनी स्वत:कडुन झालेल्या चुका निस्तराव्यात मग लोकांना शिकवावे
गद्दार ला गद्दार नाही मग काय म्हणायचे सांगा..
Tumcha Baap
तालुक्याच्या पाण्याचा प्रश्न तुझ्या आईचा नवरा सोडवणार का ?
वसंतदादा जाऊन बघ 😂
@@technop.t.5022 स्वतःचे परीक्षण केले तर बरे!
Sharad pawar top gaddar
वळसे पाटील जर पडले तर पाडा पाडा पाडा म्हटलेला व्हिडिओ खूप viral होणार आहे....
३ वेळा ३ तलाक सारख
@@rajeshsabale6431 84 व्या वर्षी ह्याला पाडा त्याला पाडा म्हणत असतील तर उभ्या आयुष्याभर काय राजकारण केल असेल, एखादा मोठा प्रोजेक्ट बद्दल बोलावं, नवीन योजना सांगावी.
निकम साहेब च आमदार 💯
तुतारी ओन्ली 👍
गद्दारी केली तर गद्दार च म्हंटल पाहिजे 🙏🏻
गददाराला गददार नाही म्हणायचे तर मग काय साधु संत म्हणायचे
Tumche saheb swatah gaddar ahet congress la ram ram karun swatahch paksh kadhala 😂
निकम साहेब
निकम येणार फिक्स
कोणीही येऊद्यात दोघेही तालुक्याची मानस आहेत आणि तालुक्यासाठी एकनिष्ठ आहेत.
बाहेरचा माणूस तुमच्या तालुक्यात येऊन सांगतो हा गद्दार नी तो गद्दार.
आपल्याला आपल्या दोन्हीही माणसांचा अभिमान असला पाहिजे कारण ते आपल्या तालुक्याचे आहेत.
सायबान तालुक्यात येऊन तुमचा तालुका फोडला हे तुमच्या कधी लक्षात येणार???
राम कृष्ण हरी माऊली
Only महाविकास आघाडी सरकार ❤
वळसे पडणार
शरद पवारांनी गद्दार मंटल हे विचारण्या आगोदर वळसे पाटलांनी गदारी केली हे बरोबर आहे का ते विचारा....
वसंत दादा चा गद्दार शरद पवार
Gaddar tar tuza tutari ahe... Maratha arakashan dile ka 60 varsh madhe
Pawar saheb
Only mahavikas aghade 💐💐
वळसे ना पाडा
अष्टविजय पक्का आहे.... Only 👑Walase Patil Saheb✌️✌️
मह्तारं जिकडे जिकड जातंय तिथं चांगभलं होतंय 😊
कशाचा मानस पुत्र थोडा तरी विचार करावा... गद्दार आहे नाहीतर काय...
राम कृष्ण हरी वाजवा तुतारी...
नामदार दिलीप राव वळसे पाटील च प्रचंड बहुमताने निवडून येणार आहे..
पवार साहेबांना सोडून वळसेंनी कोणता विकास करायचा होता?
ओन्ली
तुतारी
फक्त पवार साहेब ❤❤❤❤❤
MVA🎉
वळसे पाटील हे चांगले व्यक्तिमत्त्व आहे हे या लोकांच्या प्रतिक्रिया वरून समजत आहे
पटाय् च काय त्यात जे आहे ते खर आहे गद्दारी केली आहे माफी दाय लाच नाही पाहिजे फक्त तुतारी म वी आ 🚩🚩🚩
फ्लॅग हिंदू च नको असे करू भाऊ 🙏🏻🙏🏻🙏🏻
पत्रकार साहेब तुम्ही प्रश्न कसा विचारता ज्या पवार साहेबांना या वयात साथ द्यायला पाहीजे परंतु ईडी ला घाबरून गेले याला गद्दारी नाय म्हणायचं तर काय म्हणायचं😢😢
मग काकाने काँग्रेस सोबत केल ते काय होत😅
पुरावा आहे का गद्दारीचा खरा गद्दार तर काका 😂
# निष्ठावंत 😅काका चे कार्यकर्ते
जय महाराष्ट्र जय शिवसेना पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे विजयी भव
राम कृष्ण हरी वाजवा तुतारी.
पवार बरोबर बोलले
1 नंबर राम कृष्ण हरी वाजवा तुतारी ❤❤❤🎉
फक्त आणि फक्त तु: तारी त्याला कोण मारी निवडून येणार तुतारी 🎉🎉 फक्त तुतारी आले आले आले तुतारी वाले🎉🎉🎉🎉🎉
Only mahavikas aghade sarkar 💐💐
पत्रकाराची प्रश्न विचारण्याची पद्धत चुकीची आहे
गद्दारी करणारे आहेत म्हणून गद्दार म्हणणे,अगदी बरोबर आहे. गद्दारी करतांना वळसे लहान मुलगा तर नव्हते ना.त्यांनी सर्व ज्ञान व उपकार डोक्यावर असतांना दगादिला. शिक्षा झालीच पाहिजे.
पवार साहेब योग्य बोलले आहेत.
Only tutari
पवार साहेब यांची शेवटची निवडणूक आहे पवारसाहेब यांचा नाराज करायचं नाही पुणै जिलयात तुतारी तुतारी ला निवडुन लोक देणारं
कोण म्हणतंय शेवटची निवडणूक?तुम्हाला बंद दरवाज्याआड सांगितलंय का?
म्हातारं थांबत नाही 😂😂
@@surajkkr3280 मग तुम्हीच बोलवा ना घरी
gadarana padaa
फक्त निकम साहेब
लांभरतांचा नको आता हवा जनतेचा आमदार 😊
वळसे पाटील हे ग्रेट आहेत
तसं तर मग शरद पवारांनी पण १९९९ मध्ये कॉंग्रेस सोबत गद्दारी केली की… स्वतःचं म्हणजे राजकारण आणि दुसऱ्यानं केली की गद्दारी👏👏👏
आमदार फोडणे आणि पक्ष पळवणे ह्यातला फरक समजत नाही वाटते तुला अजून.
@@Rs-vi6uh म्हणजे गद्दारिची definition पण तुम्ही सोयीनुसार लावणार…पवार साहेब जे करतात ते अनैतिक असेल तरी ती ईमानदारी?… कांग्रेसने पवारांचा डाव वेळीच ओळखून १९९९ मध्ये त्यांना वेळीच तंबी दिली होती आणि ती एक ग़द्दारीच होती… तसेपण फ़ोडाफ़ोडी करण्यात तर साहेब जगात भारी आहेत
शरद पवारांनी शेतकरी, ओबीसी, मराठा यांच्याशी किती वेळा गद्दारी केली याची नोंद घ्यावी
@@01kprashant तूझ्या कडे नोंद आहे तर जाहीर कर इथे😂
डिंभे धरणाचे पाणी....
दिलीप वळसे पाटीलांची जबाबदारी....
पाणी वाचवनाऱ्या योद्धा साहेबांना
भरघोस मतांनी निवडून देणार जनता सारी
✌️⏰ फक्त साहेबच ⏰✌️
गद्दारांना माफी नाही... लाज वाटली पाहिजे वळसे पाटलाला...
साहेबांनी पण यशवंत पाटील यांना दगा देऊन सरकार पाडले दुसरे बनवले त्याला काय म्हणायचे. जनता सुज्ञ आहे.
सगळ्यांचा एकच बाप
एकच किंग ❤
ओन्ली ❤❤
शरद पवार साहेब ❤❤❤
@@mihirpatil8126 तुझा असेल.आमचा नाही.
वळसे शेती करा आता मस्त गावाला 😅
त्यांना शेती करायची आता गरज नाहि 100 पिढ्या बसून खातील एवढं कमून ठेवलं असेल 😂😂
तुमच्या सारखे मूर्ख लोकांनी एवढ निवडून दिले त्यांना १० पीढ्या बसून खातील ते
फक्त साहेबच फीक्स❤❤❤❤❤❤❤
तुतारी❤❤❤
रिपोर्टर नापास. जनता पास. माणसे अल्पशिक्षित वाटत असली तरी कुणीच आपले मत उघडपणे व्यक्त केले आहे. अस्सल चातुर्य ह्याला म्हणतात. मायबाप जनता हुशार आहे
कच्चा पत्रकार
निकम साहेब
वळसे पाटील पडणार.
पवार साहेब ♥️ 💪
लोकांना नेते लोक गुलाम समजतात.
Right
गद्दारी आणि निष्ठा हे शब्द जनतेच्या जीवनाशी निगडित नाहीत लोकांनी भावनिक न होता कामाचा माणूस कोण असेल त्याला आणि निवडून द्या
वळसे पाटील गध्दारच.
गेलेल्या लोकांचे प्रश्न पवार साहेब सोडवू शकले नाही म्हणून तर सगळे त्यांना सोडून गेले
35 वर्ष काय करत होते
only nikam saheb
Only saheb
लोक म्हणताहेत पवारांची शेवटची निवडणूक आहे. देव पवारांना किती आयुष्य आहे माहित नाही ?? म्हणून पवारांना नाराज करायच नाही.
शरद पवारांचा इतिहास पहा
Only tutari 🎉
बरोबरच बोललेत साहेब ❤❤
💯 पडणार
पवार साहेब खरेच बोलले, गद्दार लां गद्दारच म्हणायलाच पाहिजे 😂
आंबेगावचा विकास म्हणजे वळसे पाटील साहेब
राम कृष्णा हरी घरोघरी वाजवा तुतारी
वाजणार🎉🎉🎉
त्यांची शेवटची निवडणूक नाही हो ….त्यांना भरपूर लढायचंय अजून !
गणोजी शिर्के
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
महाराष्ट्रातील सगळे गणोजी पाडले गेले पाहिजे 🚩🚩🚩🚩
मोठा गणोजी फक्त गणोजी घडवत होता का आता पर्यंत
गणोजी शिर्के-पवार
@@dattatrayamodhave7631गपरे हांडग्या
आयुष्याची 50 वर्ष पवार साहेबांची सेवा केली त्यांची परवा करत नाहीत तर इतरांची कशी काय करणार
आज देवेंद्र फडणविस आणि अजितदादा मुळे गुरु शिष्या घ्या जोडीत बिघाड आला. दुर्दैवी
साहेबांनी काही वेगळं बोलले नाही ज्याची जागा त्याला दाखवली.
आंबेगावात तुतारीच वाजणार...!
❤️ शरद पवार इस पावर ❤️
गद्याराला गद्यार म्हण णार तर खुद्दार म्हण णार पन्नास खोके एकदम ओके.
वळसे पाटील यांनी गद्दारी केली ही जग जाहीर आहे 35 वर्ष सगळं काही देऊन ही तुम्ही सोडून जाता मग याला काय निष्ठा बोलायची का याला गद्दारी बोलतात 💯
कुठे गद्दारी केली ते राष्ट्रवादी मद्देच आहेत फक्त म्हातारं बदलला.
निकम साहेब ❤
गद्दारला गद्दारच म्हणार
पांढरी टोपी वाल्यांना कोणालाही विचारलं तर पवार साहेबच म्हणणार ❤
😢 दिलीप ला पाडा .. गद्दार आहे.. क्षमा नकोच.. ह्या वयात बापाला दुःख देणाऱ्याला माफी नको🎉
पवार ने वसंत दादा ला दगा दिला आहे 🙏
यशवंतराव चव्हाणांना दगा देणारा तीन तलाकी शरद चांगला का
पत्रकार भाव तुम्ही गांज्या वडुन प्रश्न विचारताय का
बरोबर आहे पवार साहेबांना सोडायला नव्हतं पाहिजे
दिलीप वळसे पाटील साहेब जनतेच्या मनात ...
गद्दार या शब्दाचा अर्थ लोकांना समजत नाही असे वाटत नाही.
पत्रकार ला वाईट वाटलं वाटत गद्दार बोलल्यावर गद्दारला गद्दार च म्हणणार ना
खरे गद्दार तर पवारच
तुमचा समालोचक एक ईमानदार व्यक्ती आहे proud of you
वळसे पाटील पडले कि आपल पाणी पळवलच म्हणून समजा. सगळे मिळून त्यांना भरपूर मतांनी निवडून आणू.
कशाला लोकांना विचारता तुम्हाला नाही माहित
वळसे पाटील साहेब
अंतरवली-सराटीमध्ये आपल्या आया बहिणींच्या सांडलेल्या रक्ताची आण आहे मराठ्यांनो, हुकूमशाही भाजप सरकारला गाढा....एक मराठा लाख मराठा....🚩🚩
🔥
महाराष्ट्रातील हिंदवी स्वराज्याचे निर्माते शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज, महाराष्ट्रातील थोर समाजसुधारक शाहूमहाराज, स्री शिक्षणाचे पुरस्कर्ते महात्मा फुले,भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आठवा.
क्रुपया,महाराष्ट्रात जातीयवाद करणे,जातीयवादाचा प्रसार करणे थांबवा.
अरे कसला मरतुकड्या विचाराचा म्हणून मराठा समाजाने लीडर ठरवलाय.... ज्याला कायदा माहीत नाही आरक्षण कसे मिळणार माहीत नाही फक्त पवार साहेबांच्या कृपेने उपोषणास बसला..... असले भिकार बुद्धिचे मराठे आमच्या कोकणात तरी नाहीत...... इथे जात नाही तर कर्तृत्व महत्वाचे....... ही जात सामाजिक मागासलेलीच नाही तर आरक्षण कुठून भेटणार..... EBC घालवला जरंगेमुळे
पवार साहेबानी कधीच gaddari केली नाही
Shivsena ka mg fodun aamdar palavali
😂😂
@@vinayakgulve6979 मराठ्यांचा हक्काचं आरक्षण ओबीसी च्या ताटात कुणी वाढल??? आठवा १९९४
😂😂😂
तंबाखू खा फक्त 😊
गद्दारांना जनतेने माफ केलं तर...मग जनता जय महाराष्ट्र ताठ मानेने बोलू शकेल का?
ज्यांनी राजकारणाची सुरुवात गद्दारी ने केली हे ते विसरले का.
खूर्चीसाठी वसंतदादांच्या पाठीत खंजीर खुपसला हे ते विसरले असतील पण जनता विसरणार नाही
पत्रकार वळसे पाटलांचे पाकीट घेतले का?
चुकीचा प्रश्न का विचारता?
वळसेनी केल हे बरोबर आहे का?
असा प्रश्न विचारना
मला पण असच वाटतंय हे खरंच पत्रकार आहेत का
अरे तो गद्दारच आहे.😂😂
चाटुकार पत्रकारिता