आमच्या गावात निघणाऱ्या प्रत्येक मिरवणूकीमधे डोळ्याचं पारणं फेडणारा मर्दानी खेळ लेझीम,पारंपारिक वाद्य,दांडपट्टा,लाठीकाठी इ. समावेश असतो. आपली संस्कृती,कला आपण जपणार नाही तर कोणं जपणार✌✌💪🚩🚩
मंडळाचे नाव जरी तरूण मंडळ असले तरी 60/ 65 वर्षाचे तरूण लेझीम खेळताना खूप छान वाटले. अंगावर रोमहर्षाचा काटा उभा राहीला. मंडळाच्या जेष्ठ कार्यकत्याना माझा सलाम !
ABHI NAHI TO KABHI NAHI...👇 🦁SHIVAJI🗡MAHARAJ🐎 k khandaan kisi yogya wanshaj ko hi HINDUSTAN🔱🚩ka as lifelong RAASHTRAPATI 👑 k roop me RAJTILAK kar k Hindustan 🔱🚩 ka badshah/mahraj ghoshit kiya jaaye (jaisa k uk 🇬🇧 & Japan 🇯🇵 jaise desho me vyavastha he) ok... buss ho gaya HINDUVI-SWARAJYA✌🔱🚩✅final 👊 (iss👆message ko jyada se jyada share kare...VIRAL kar k jan jan tak pahuchaye 🙏)
नाद खुळा लेझीम भारीच.सगळे आवडीने नाचतात शिस्तबद्ध .समोरचे दादा तर बच्चनचा भास देतात.प्रत्येक जण स्वतः लेझीमचा आनंद घेतात बघणाराला पण नाचावा वाटते .लय मंजे लयच आवडले.एक सुचवायचे ते एक सारखा गणवेश तेवढा करा.आजून भारी वाटणार...वयाचा तर नाद न्हाय एकदम सगळे फिट .,व्यायाम प्रकार रोग दूर सगळे.भारी सगळ्या ना मानाचा मुजरा भावानो.
एकसारखा पोशाख हा मिरवणूकीत असतो,हा आमच्या लेझीम सरावाचा व्हिडीओ आहे,मिरवणूकीत ३०० कार्यकर्त्यांनी एक सारखा पोशाख घालून शिवजयंती ची शिस्तबध्द मिरवणूक काढली
Kadak halgi ek nbr rav ❤❤🎉🎉🎉
वाद्य पण खुप छान वाजवले आहे कितीही एकले तरी मन काही भरत नाही ❤
लय भारी भावा ! मन चाळीस वर्ष भूतकाळात गेल. आता अशी हलगी घुमणारी आणि लेझीम खेळणारी लोकर राहिली नाहीत. मस्त !!👌👌👌👌👍 एकदम 🔥
Bhartiy sainyadalat lezim aani halgi ajun jiwant ahe jast karun maratha madhe
आमच्या गावात निघणाऱ्या प्रत्येक मिरवणूकीमधे डोळ्याचं पारणं फेडणारा मर्दानी खेळ लेझीम,पारंपारिक वाद्य,दांडपट्टा,लाठीकाठी इ. समावेश असतो.
आपली संस्कृती,कला आपण जपणार नाही तर कोणं जपणार✌✌💪🚩🚩
😊😊😊😊😊😊😊😊😊
Bhau Ganpati la Solapur la ya hech baghayala milel
नाद खुळा सोलापूरकर चा ❤️👍👌
मंडळाचे नाव जरी तरूण मंडळ असले तरी 60/ 65 वर्षाचे तरूण लेझीम खेळताना खूप छान वाटले. अंगावर रोमहर्षाचा काटा उभा राहीला. मंडळाच्या जेष्ठ कार्यकत्याना माझा सलाम !
पुढच्या ३/४ रांगेत लेझीम खेळणारे सगळे संस्थापक सदस्य आहेत,मंडळाची स्थापना १९७८ सालची आहे
संस्थापकांना मनापासून धन्यवाद , ही संस्कृती अशीच पुढच्या पिढीपर्यंत पोहचवा .
खरोखरच , कितीही शब्द पुरत नाहीत कौतुक करायला .👌👌💐👌👌
सोलापूर देगाव नाद एकच मर्दानी खेळ फुल्लगिना ❤❤❤
@@dipakkadam5001मला या लेझिम पथक च्या अध्यक्ष किंवा कोणा कार्यकर्त्याचा फोन नंबर मिळेल का? आमच्या गावात यात्रेसाठी लेझिम पथक कार्यक्रम ठेवायचा आहे.
वाह वा क्या बात है जय श्रीराम जबरदस्त
खूप छान ताल व हलगी वादन शब्द अपुरे पडतात आपल्या लेझीम पथकास
वाह क्या बात है...एक नंबर दादा! लेझिम खेळणारे आणि वाजंत्री सुद्धा...💯😄
सुंदरसे लेझीम पथक एक अनमोल शन. तरुण पिढीलाही लाजवेल असा एक अनमोल शन
ABHI NAHI TO KABHI NAHI...👇
🦁SHIVAJI🗡MAHARAJ🐎 k khandaan kisi yogya wanshaj ko hi HINDUSTAN🔱🚩ka as lifelong RAASHTRAPATI 👑 k roop me RAJTILAK kar k Hindustan 🔱🚩 ka badshah/mahraj ghoshit kiya jaaye (jaisa k uk 🇬🇧 & Japan 🇯🇵 jaise desho me vyavastha he) ok...
buss ho gaya HINDUVI-SWARAJYA✌🔱🚩✅final 👊
(iss👆message ko jyada se jyada share kare...VIRAL kar k jan jan tak pahuchaye 🙏)
लयभारी जयश्रीराम पुणे लयभारी एकच नंबर 👈🙏🏻🙏🏻सरवाना,,
एकदम कडक ❤❤❤❤ एकच नंबर बाबा 👌👌👌👌👌👌👍🥰😍🙏🏻👏 खुपच छान हालगीचा ठेका धरला सुपर 👌👌👌👌👌👌👍🥰😍 किती वेळा पहावा व्हिडिओ अस वाटत
!अरे व्वा खूपच छान लेझीम संघ.खुपच. !!
!❤👌👍😂!झक्कास डान्स!😂👍👌!
Super se upar sagla ajobaana happy ganesh chaturth love you all ❤❤❤❤❤❤❤
भगव्याचि शानच लई भारि...
फक्त हया गोष्टी मुले mh13 फेमस आहे ❤
मन भरलं
लेजीम महाराष्ट्राची शान आहे
🙏👏🙏👏🙏
!अरे व्वा खूपच छान ! MUSIC system!!!!!
!👌👍😂❤🕺🙆♀️🌹👌👍😂❤🕺🙆♀️!
! धन्यवाद खूपच छान व्हीडीओ बनविल्याबद्दल
! खुपच खुप अभिनंदन!🙆♀️🕺❤😂👍👌!
पहिल्या सारखी लोक आता नाहीत लेझीम खेळणारी❤️💯
जुन्या आठवणी जाग्या झाल्या खुप छान
एकदम भारी सोलापूर 👌
1nbr rav ❤❤🎉🎉🎉
!👌👍😂🕺🙆♀️! खरोखरच खूपच अवर्णनीय! डान्स खुपच झक्कास!👍😂!
चांगला प्रयन्त्न होऊद्या वायरल
१च नम्बर
Superb ❤🎉
जयभीम जय शिवराय
लईच भारी बे... कसला नाद खुळा केलास बे... या जिगर...
जय हो सोलापूर... नाद करा पण " सोलापूर" चा कुठं बे... काय बोला बे.... जय सोलापूर 🌹🚩🚩🚩🚩❤❤❤
लय वर्ष झालं हे आसं लेझिम खेळनं पाहून 👌🕺
Punyat ganpati, mumbait dahihandi,Ani solapur navratri,
अप्रतिम लेझीम खूप सुंदर
हे फक्त सोलापुरातच पहायला मिळतय
Wah wah very good really enjoyed the lazim
👆❤
Ek number👌👌 our indian🇮🇳 Marathi dance ani sanskrutik dance
! धन्यवाद खूपच छान ! लेझीम संघ खुपच!👌!
! खुपच खुप झक्कास! खूपच सुपर!🌹🌹🌹
!🌹👌👍❤❤❤!❤❤❤❤❤❤❤!
!👍🌹❤🌹🌹🌹!🕺😂🙆♀️👍👌🌹🌹!
!🌹🌹🌹🌹🌹🌹!🌹🌹🌹🌹🌹🌹🌹!
१ च नंबर👌💐जय शिवराय🙏🚩
!अरे व्वा खूपच छान! नादच खुळा! लेझीम!
!धन्यवाद खूपच छान ! लेझीम संघ!❤🌹🌹!
!🌹❤😊👌🕺🕺🕺🕺🕺🕺🕺🕺🕺!
!🕺👌🙆♀️😊🕺🕺🕺🕺🕺🕺🕺🕺🕺!
!🕺🕺🕺🕺🕺🕺🕺🕺🕺🕺🕺🕺🕺!
!👌❤🌹😂😂😂😂😂😂😂😂👍👌!
!❤👌❤❤❤❤❤❤❤❤❤❤👌!
!👌❤😂🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹!
जबरदस्तच..🙏🙏👍👍👍🚩🚩🚩🚩🙏💐💐👌
Mind blowing performance
Like it
नाद खुळा लेझीम भारीच.सगळे आवडीने नाचतात शिस्तबद्ध .समोरचे दादा तर बच्चनचा भास देतात.प्रत्येक जण स्वतः लेझीमचा आनंद घेतात बघणाराला पण नाचावा वाटते .लय मंजे लयच आवडले.एक सुचवायचे ते एक सारखा गणवेश तेवढा करा.आजून भारी वाटणार...वयाचा तर नाद न्हाय एकदम सगळे फिट .,व्यायाम प्रकार रोग दूर सगळे.भारी सगळ्या ना मानाचा मुजरा भावानो.
एकसारखा पोशाख हा मिरवणूकीत असतो,हा आमच्या लेझीम सरावाचा व्हिडीओ आहे,मिरवणूकीत ३०० कार्यकर्त्यांनी एक सारखा पोशाख घालून शिवजयंती ची शिस्तबध्द मिरवणूक काढली
Lay bhari Bhai....Gavachi majach lay bhari superb.....just🔥
Koi chotha nahi koi bada nahi ek no........
SD sound solapur brand
!🌹😂🌹😂! अभिनंदन खूपच छान! लेझीम!
!😂🌹🌹❤!🙆♀️😂👌🕺👌👍👍👍👍!
! लेझीम खुपच! अफलातूनच आहे!❤❤❤
!❤❤❤❤❤❤❤❤👍👌❤❤❤!!
!🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹👍👌!!
खुप छान विडिओ आहे जय महाराष्ट्र
वय किती पण असूद्या वो...... नाद पाहिजे फक्त..❤
वा वा खूपच छान 😇❤👌👌👌👍🙏
लय भारी❤ जयश्रीराम पुणे, 👍👍💯
हा खरा आनंद ज्यामदे वयाचे काही बंधन नाही बाकी kdkk❤
Nad lagto ..lai bhari solapurker
माझ्या गावाची शान ❤
सोलापूर देगाव भिंगरी लेझीम 🔥🔥💐💐
अतिशय सुंदर लेझीम नाद खुळा
Khup khup chaan 👌👌👌
Kup chan
June devas atvle👏👏👏👏🙏
"Netra chi parne fedne."
The time machine.
Thanks.
Sounds good ❤❤❤
Very nice Lazim Pathak played by team
एकदम बेष्ट 👌👌👌
Mala kaka chi lezim khup awdi ❤
सोलापुर मधे याळ तर हेच दिसेल फक्त आणि फक्त लेजिम नाद बेक्कार लेझिमचा . DJ पेक्षा या लेजिम मधे मजा आहे
मस्त लेझीम आहे मन शांत झाल
भावा 1नंबर 👌
सोलापूर ❤️
लय भारी!👍👌
परंपरागत पद्धती जपली पाहिजे फारच छान आहे अभिमान वाटतो जय महाराष्ट्र जय क्षीराम
hats off lay lay bhri serva kaka na maza mana pasun namaskar
माझे पप्पा पण लेझिम खेळत होते 1990 दरम्यान ❤
क्या बात है काका जबरदस्त👌👌
Taaal ch bharala bagh bhava..... Yada naad hay hyo.....
जुन ते सोनं❤👍👍✌💯जयश्रीराम पूणे
1 number Asaal Marathi
खुप छान लेझिम खेळत आहेत. मुख्य म्हणजे ते काका खास Rhythm मध्ये खेळत आहेत.
Aajoba khupach Chan.
Wah Mastach 😊
Lezim khel bahut sundar vajvanare nachanare
Kddkkk 👌👌👍
लै भारी माझा आवडता.खेळ
कला हेच जीवन.
नाद कलेचा.......
Bhari ❤️🙏🏼
एकदम सुपर, I Love My महाराष्ट्र ❤
Superhit Mast 🙏
आम्ही लहान पणी खूप आनंद घेतला निच राजकीय लोकांनी सगळे बंद पाडले 😊🎉
शाळेत स्नेहसम्मेलन मध्ये खेळलेली लेझीम आठवली.😍😍
खूप छान उत्साह
Khup ch chan❤
जय शिवराय
Mast 👍👍👍
पुढे जे दोन खेळतात एक नंबर खेळतात
1 no❤
मस्त मस्त 👌👌
एकच नंबर
खूप छान कला लेझीम पथक
कडक 🔥🔥🔥🔥🔥
Ashi practice maharashtratlya pratek rastyavr vyla havi. Lok ektra etil. Anandi rahtil
Very nice lahanpanichi Aathwan jhali Gavchi school madhel lezim chi ❤
लय भारी
अतूलनीय ❤❤❤❤
Ajoba rocking👍🤣🤣
न स्किप करता बगणारा व्हिडिओ ❤
मस्तच
Apni zalak sabse alag
Excellent..