Nagpur Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजना अंमलबजावणीत मोठी अडचण; नेमकं प्रकरण काय?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 окт 2024

Комментарии • 45

  • @Akshay-i10
    @Akshay-i10 3 месяца назад +32

    इथे पैसे खायला भेटणार नाहीत हे मुख्य कारण आहे... 😒😡

  • @rajendragopale8744
    @rajendragopale8744 3 месяца назад +13

    जे काम नाकारतील त्यांना कामावरून काढून टाका व जे योग्य आहे त्यांना कामावर घ्या

    • @ओमनमोशिवाय
      @ओमनमोशिवाय 3 месяца назад

      पैसा खायला वाव नाही म्हणून विरोध

    • @ओमनमोशिवाय
      @ओमनमोशिवाय 3 месяца назад

      एक सरकारी नोकर उघड परखड मत कसे नोंदवी शकतो.तात्काळ निलंबित करणे

  • @akshayshinde7946
    @akshayshinde7946 3 месяца назад +17

    नोकरीचा पदाचा राजीनामा दे म्हणा त्याला...

  • @Alwyslearn
    @Alwyslearn 3 месяца назад +1

    राजीनामा द्यावा...आम्ही स्पर्धा परीक्षा करणाऱ्या मुलांसाठी जागा रिकाम्या होतील... नवीन जॉईन झालेले मुले ते खूप चांगले काम करतील.💯💯

  • @Indialover120
    @Indialover120 3 месяца назад +22

    पैसे खायला चान्स नाही त्यामुळे नाकारत आहेत. तहसीलदार सगळ्यात भ्रष्टाचार करतात

  • @kadutribhuvan3924
    @kadutribhuvan3924 3 месяца назад +1

    ज्या योजनेत खायला मिळणार नाही तिथे यांना इंटरेस्ट नाही. यांची हाकालपट्टी करा नवीन शिकलेल्या तरुणांची भरती करा.

  • @WaghmareAshok-sl7pf
    @WaghmareAshok-sl7pf 3 месяца назад +1

    हप्ते खाण्यात पटाईत असणार्यांना हे काम ओझेच वाटणार....

  • @uttamshinde639
    @uttamshinde639 3 месяца назад +10

    नविन तहसीलदार बरा हे संगळे सरकारी नौकरदार पैसे भेटत नाही तित काम करत नाही

  • @riteshkhatri1840
    @riteshkhatri1840 3 месяца назад +1

    Early all regeneration all government servant. Go to home.

  • @womanbeingsonali313
    @womanbeingsonali313 3 месяца назад

    3:23

  • @ashokgayke5205
    @ashokgayke5205 3 месяца назад +8

    आरे हे आमचे नोकर आहे आणि हे जर आमचे जणतेचे काम नाकारत असतील तर यांना हाकलून द्या. यांच्या पेक्षा जास्त शिकलेली गरजू मुल आहे त्यांना यांच्या खुर्चीवर बसवा.

  • @panditkakde2431
    @panditkakde2431 3 месяца назад +1

    याचा अर्थ मुख्यमंत्र्याचा शासकीय कर्मचारी ऐकत नाही करण लाव मोठा धक्का बसू शकतो हिच्यापेक्षा शेतकऱ्याचा कर्ज माफ केलं असतं शिंदे साहेबांना जास्त आमदार निवडून आले असते

  • @Yuskiii
    @Yuskiii 3 месяца назад +4

    तुम्हाला होत नसेल तर राजीनामे द्या

  • @Yuskiii
    @Yuskiii 3 месяца назад

    हे काम csc वाल्याकडे दया

  • @GurudasKamble-x1i
    @GurudasKamble-x1i 3 месяца назад

    या दोनीच्य मदी भरडला जातो से तकरी राजा

  • @BalajiWaghe-pz9hn
    @BalajiWaghe-pz9hn 3 месяца назад

    Sarvana kadun taka Navin bharti kara

  • @sampatgawade4205
    @sampatgawade4205 3 месяца назад +2

    वाळू हप्ते गोळा करायची मागे ठेवा थोडे

  • @w658
    @w658 3 месяца назад +1

    पैसे छापण्यात आघाडीवर असतात असल्या कामात कसे पैसे भेटणार नाहीत त्यामुळे नकार

  • @narendradhore72
    @narendradhore72 3 месяца назад +2

    Ya hararmkhorranna ghari basva.

  • @sampatgawade4205
    @sampatgawade4205 3 месяца назад +2

    ने तहसीलदारांना वाळू शिवाय दुसरं कशातच

  • @GurudasKamble-x1i
    @GurudasKamble-x1i 3 месяца назад

    गोरगरीब सेतकरीच बरा हाकी नाही कोनी कीती आन्या करा

  • @mahadevmete7517
    @mahadevmete7517 3 месяца назад +4

    अंगणवाडी सेविकांना ऑनलाइन करता येतं का

    • @womanbeingsonali313
      @womanbeingsonali313 3 месяца назад +1

      80% sevika kmi shiklelya astat..and jya post graduate aahet tya ghari bslyat its fact😢😢

    • @uttamshinde639
      @uttamshinde639 3 месяца назад

      अगणवाडी सेवीका 10 वी 12 वी पास आसतात पूर्ण फोम मराठीत आहे हे काम चुकार पणा आहे

    • @VishwnathShirale
      @VishwnathShirale 3 месяца назад

      ​@@uttamshinde639जुन्या काळातील 7 वि पास पण आहेत

  • @amolk2058
    @amolk2058 3 месяца назад +1

    थांब टकल्या भांग पाडतो

  • @sajidshaikh1126
    @sajidshaikh1126 3 месяца назад +2

    Ky kam ahe amhala mahit re tumche he ana te ana evdach karta khurchi ver basun....paise khane hech kam tumche garibanche tumchi bharli ahe tumala kadun navin porana bharay pahije🤬🤬🤬

  • @milindmistari4791
    @milindmistari4791 3 месяца назад

    Kay sangto ahe ,100 rs prati from dya bhaula

  • @sanjaysapkal9329
    @sanjaysapkal9329 3 месяца назад

    Angan.vade.ani.sarkare.shetu.ani.tahshil...ya.madhe.niymani.form.nishulk.bharta.yatat..?payse.khale.ki.sas.pent😂

  • @VD-cc4hm
    @VD-cc4hm 3 месяца назад

    Ingle tumhi chookun rahile