साहेब तुम्ही 1 निष्ठ रहा तुम्हाला लय कामात येणार हे तुमज्या मुलांना पण मला तुमजा खूप अभिमान आहे हा माणूस काही नाही भेटता उध्दव बाळासाहेब ठाकरे यांज्या सोबत तुम्ही काही कायम उभे रयलात याजा मला अभिमान आहे तुमज्या सारखा ह्या काळात कुणी नाही पण तुम्ही कायम उध्दव बाळासाहेब ठाकरे यांज्या सोबत ऊभे रहा साहेब मी जळगाव ग्रामीण जा आहे
साहेब खुप खुप अभिनंदन 🙏💐👌👍फक्त एकच सांगु इछीतो आमच्या उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना संपवायच कट कारस्थान , मराठी माणसाच अस्तित्वात नष्ट कस करायच शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संपवायच कट कारस्थान हे सर्व भाजपा पक्ष करत आहे अत्यंत घाणेरड राजकारण केल जातय. बरोबर आपसात भांडण लावुन आपण मात्र मजा बघतायत साहेब हे कुठतरी थांबायला हव उद्धव साहेब राज साहेब शरद पवार साहेब हे एकत्र आले तरच मराठी माणूस जागा होईल नाहीतर कठीण परिस्थिती महाराष्ट्राची होईल नव्हे नव्हे बेकारच परिस्थिती झालेय आपली💐🚩🙏
साहेब लाडकी बहिण पूड केली सगळं पैसा वाटला गेला आहे साहेब 1 आमदाराला 50 कोटी देऊ शकता त्या मतदार संघात 1 आमदार निवडून द्यायला यांनी 5 कोटी खर्ज केले साहेब
विरोधी पक्षनेते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे एकनिष्ठ शिवसैनिक आमदार भास्कर जाधव साहेब तुम्ही असणार
😂😂😂
काही वर्ष राष्ट्रवादीचे पण एक निष्ठ होते की हे महाशय
दादा एकनिष्ठ रहा भविष्यात महाराष्ट्र तुमच्याकडे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पदी विराजमान होतांना पळणार आहे
साहेब तुम्ही 1 निष्ठ रहा तुम्हाला लय कामात येणार हे तुमज्या मुलांना पण मला तुमजा खूप अभिमान आहे हा माणूस काही नाही भेटता उध्दव बाळासाहेब ठाकरे यांज्या सोबत तुम्ही काही कायम उभे रयलात याजा मला अभिमान आहे तुमज्या सारखा ह्या काळात कुणी नाही पण तुम्ही कायम उध्दव बाळासाहेब ठाकरे यांज्या सोबत ऊभे रहा साहेब मी जळगाव ग्रामीण जा आहे
जय महाराष्ट्र भास्कर राव जाधव निष्टवंत शिवसैनिक
साहेब हे 100% खर आहे
~विजय द्वारकानाथ जानवळकर
अभिनंदन 🎉🎉
खेड पधरागाव विभागातील आदिवासी बांधवांच्या वतीने हार्दिक अभिनंदन साहेब 🎉🎉
Congratulations saheb
स्वाभिमानी माणूस भास्करराव जाधव साहेब अभिनंदन
काम चांगले फळ चांगले हिंदुस्थान विकास विरोधी लोकप्रतिनिधी लोकांना जनता पराभुत करणार
🚩🚩♥️♥️ साहेब विरोधी पक्ष नेता आहात तुम्ही ♥️♥️🚩🚩
साहेब खुप खुप अभिनंदन 🙏💐👌👍फक्त एकच सांगु इछीतो आमच्या उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना संपवायच कट कारस्थान , मराठी माणसाच अस्तित्वात नष्ट कस करायच
शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संपवायच कट कारस्थान हे सर्व भाजपा पक्ष करत आहे अत्यंत घाणेरड राजकारण केल जातय. बरोबर आपसात भांडण लावुन आपण मात्र मजा बघतायत
साहेब हे कुठतरी थांबायला हव
उद्धव साहेब राज साहेब शरद पवार साहेब हे एकत्र आले तरच मराठी माणूस जागा होईल नाहीतर कठीण परिस्थिती महाराष्ट्राची होईल नव्हे नव्हे बेकारच परिस्थिती झालेय आपली💐🚩🙏
साहेब ई व्ही एम मध्ये गडबड आहे हा पाप केला आहे.
विजय हा विजय आहे
नक्कीच EVM मशीन चा झोल झालाय संपूर्ण महाराष्ट्रात
Congreats sir🌹
congratulations sir
Congratulations 🎉🎉🎉🎉
नक्कीच झोल आहे
Vachla tu bhaskar 😂😂😂😂
Only one Bhaskar shet
EVM घोटाळा याबाबत निर्णय व्हायला पाहिजे याबाबत विधान सभेत मांडा
साहेब तुम्ही ऊभे रहा कायम
Congratulations sir🎉🌹
फूडच्या पाच वर्षाने बघा साहेब बेंडल साहेब निवडून येणार 100 %
🎉
साहेब लाडकी बहिण पूड केली सगळं पैसा वाटला गेला आहे साहेब 1 आमदाराला 50 कोटी देऊ शकता त्या मतदार संघात 1 आमदार निवडून द्यायला यांनी 5 कोटी खर्ज केले साहेब
❤
Bhaskar shet nahi tya mansat rktat imandairi ahe
साहेब आपल्या EVM मशीन मध्ये गडबड झाल्यामुळे आपण चुकून निवडून आलात
लोकशाही संपली आहे
Yachi recounting sathi fatli hoti
Ata jantecha vikas kara bhashan bus zhala
भास्कर राव तुम्हीं आता शिंदे गटात जाणे गणजेचे आहे
Hyala ubh krnar nahit te
Pudhchya election la padnar
Kama kara sasheb
Sanjy rautla phil vichara Evm mashine madhe gondhal ny na zala ha nivdla te
Tatya vincu ca nivdun alay
Are ha tr sangt hota 50k ne jiknar hota 🤣🤣🤣
😂😅
🎉🎉