आज जुने क्रिकेट मधले दिवस आटवले.... जसा Steve Bukner अंपायर सचिन तेंडुलकर लां आऊट नसताना आऊट देयचा..... तसेच सेम सुनिल मोरे बकासुर ला कराय बगतोय .... पण रामायण आम्ही पाहिले आहे.... शेवटी विजय हा रामा चा च होतो..... रावणा चा नाही.. आज मोठ्या मैदानात बकासुर चे नियोजन करणारे मामा साळुंखे.... यांच्या चांगल्या नियोजना मुळे बकासुर ला हार पत्करावी लागली.... बकासुर हे बैलगाडी शर्यती मधले खूप मोठे नाव आहे.... बकासुर म्हणजेच बैलगाडी शेत्रा चा इतिहास आहे.... ❤ बकासुर ❤
र शासन ना ने नियम घालून दिले आहे बैल हा 3 न च फेरे पळवा म्हणून अक्षय जी मोरे मोहिल शेठ धुमाळ वैभव सालुके यांनी निर्णय घेतला की 2 नो आलेल्या गाडीला पाळण्यास दावे बकासुर बलमा मोठे नामांकित बैल असल्या मुळे संघटना निर्णय दिला
नवीन वर्षात 2 ते 3 मैदानात बकासुर वर अन्याय झालेला बकसुर साठी वेगळी संघटना आहे की, काय असं वाटतयं..... निदान तुम्ही तरी चांगले पैरे करत जावा.... कारणं की, सगळे बकासुर ला काहीही करुन मागे आणायच्या नादात.... या अगोदर लखन आणि सोन्या 2211 एका दिवसात दोन मैदाने आणि 4 फेरे पळून एक नंबर केला तेव्हा कुठे गेली संघटना, त्याचप्रमाणे बकासुर आणि रामासेठ एका मैदानात पळाले त्या मैदानात त्यांच्या सेमीचा निकाल 2 तास पेंडिंग निकलात असे काय होते काय समजलेच नाही.... त्याचा ड्रोन विडिओ पण आला नाही, गाडी लॉबी टच नव्हती फौल ही नव्हती, नेमकं होत काय तेच समजलं नाही, आणि निकाल दिल्यावर सुद्धा फायनल बकासुर ची गाडी उभी राहू न देता गाड्या सोडून दिल्या....असे .....का होत आहे याकडे लक्ष द्यायला पाहिजे.....
मित्रानु कोणाला नाव ठेऊ नका आपला बक्या भाई सर्वाना उत्तर देतो मालक सर्व दिवस पळवूदे तो त्यांचा निर्णय आहे त्यांना पण काही नका बोलू पैरा हा सर्वाना देऊन त्या पण नंदिना आपला बक्या उजेडात आणतो हे पण विसरून चालणार नाही त्यात हार जीत होणार पण सर्व टोपचे पैरे करून एक नंबर करण्यात पण मझ्या नाही हा खेळ आहे बक्या मागे पण इतिहास आहे आणि पुढे पण राहील त्याच नाव सोनेरी अक्षरांत लिहलं जाईल त्यामुळे मालकाला काही बोलू नका आणि जे वाईट कमेंट करत असतात त्यांना उत्तर देत राहू नका त्यांना फक्त बक्या भाई उत्तर देईल
Evdhe paise kharch karun bakasur jato .tyala fakt asach maghari yav lagat .are yanche niyam fakt bakasurvar .yat sagla pahlwancha hath ahe ek tr var gela ata ha pn tyach margavar ahe vatat malkala kalji ahe bailachi te tyacha jiv bghunch palvto as kon pn nahi palavat pn he bakasur var jaltat sagle 😂😂😂

King bakasur and balma
AJJ AK NO JHALA BAKYA BHAUCHAAA😊❤❤😊❤🎉
र शासन ना ने नियम घालून दिले आहे बैल हा 3 न च फेरे पळवा म्हणून अक्षय जी मोरे मोहिल शेठ धुमाळ वैभव सालुके यांनी निर्णय घेतला की 2 नो आलेल्या गाडीला पाळण्यास दावे बकासुर बलमा मोठे नामांकित बैल असल्या मुळे संघटना निर्णय दिला
mg magchya veli Lakha sonya 4 fere palale tevha kuthe gele niyam😢
सोन्या 2211 आणि लखन ला नियम सेम पाहिजे होता ना....😂😂
वा रे बैलगाडी संघटना 😂😂
बरोबर @@swarupanandtamhankar3173
Ha pahlwan khup kapti ahe bakasurvar jalto Yache niyam bghayche kdhi pn fakt bakasurvar lavto ha Janu aantrrashtriy khel aslysarkhe he niyam laavu laglet ha garibancha khel ahe magchya mulshichya maidanat aabancha pakhrya harun pn semit palala tevha ha pahlwan zopla hota ka 😂😂😂
नवीन वर्षात 2 ते 3 मैदानात बकासुर वर अन्याय झालेला बकसुर साठी वेगळी संघटना आहे की, काय असं वाटतयं..... निदान तुम्ही तरी चांगले पैरे करत जावा.... कारणं की, सगळे बकासुर ला काहीही करुन मागे आणायच्या नादात.... या अगोदर लखन आणि सोन्या 2211 एका दिवसात दोन मैदाने आणि 4 फेरे पळून एक नंबर केला तेव्हा कुठे गेली संघटना, त्याचप्रमाणे बकासुर आणि रामासेठ एका मैदानात पळाले त्या मैदानात त्यांच्या सेमीचा निकाल 2 तास पेंडिंग निकलात असे काय होते काय समजलेच नाही.... त्याचा ड्रोन विडिओ पण आला नाही, गाडी लॉबी टच नव्हती फौल ही नव्हती, नेमकं होत काय तेच समजलं नाही, आणि निकाल दिल्यावर सुद्धा फायनल बकासुर ची गाडी उभी राहू न देता गाड्या सोडून दिल्या....असे .....का होत आहे याकडे लक्ष द्यायला पाहिजे.....
Semi pass houn pn 2 no valyla final sathi palva asel fakt bakya Ani balma kru shakto...king bakasur❤ Ani Balma❤
💯% बरोबर देव आहे बकासुर बादशहा ❤
Bakasur ❤❤
Ha juna ahe video
फक्त बकासुर साठीच कमेटी संगताना आहे लखन पडाला होता तेव्हा कुडे गेली होती कमेटी
तेव्हा झोपली होती सगळे
Yanche niyam fakt bakasurvar llagtat.
लखन गोट चा सर्जा मथुर निबळकर सरांचा सर्जा बकसूर गुललात राहणार बकु देव आहे
मामा पैसा आज आहे उद्या पण आहे बकुला जोड चांगला पायजे
लखन सोन्या पळालेला त्याच्याआधी पैलवान आणि शंभू का कोणीतरी ही पण गाडी दुसऱ्या मैदानात जाऊन फायनलला पात्र झाली होती नियमाप्रमाणे बकासुर ला सगळं दाखवतं
यांचे नियम फक्त बकासुरला लागू आहेत.
पण काय फरक पडत नाही देव आहे तो बगुन घेईल यांना
King bakku
Aaj cha nahi
आता एक काम करा जिथे जिथे मोरे समालोचक आहे, तेथे नेऊ नका बकासुर ला ...जिथे मोरे तिथे नवीन वर्षात बकासुर वर नुसता अन्यायच झाला....
बकासुर ला फायनलसाठी पळवायच नव्हत तर मग कशाला त्या बिचाऱ्याचे हाल करताय ...
मित्रानु कोणाला नाव ठेऊ नका आपला बक्या भाई सर्वाना उत्तर देतो मालक सर्व दिवस पळवूदे तो त्यांचा निर्णय आहे त्यांना पण काही नका बोलू पैरा हा सर्वाना देऊन त्या पण नंदिना आपला बक्या उजेडात आणतो हे पण विसरून चालणार नाही त्यात हार जीत होणार पण सर्व टोपचे पैरे करून एक नंबर करण्यात पण मझ्या नाही हा खेळ आहे बक्या मागे पण इतिहास आहे आणि पुढे पण राहील त्याच नाव सोनेरी अक्षरांत लिहलं जाईल त्यामुळे मालकाला काही बोलू नका आणि जे वाईट कमेंट करत असतात त्यांना उत्तर देत राहू नका त्यांना फक्त बक्या भाई उत्तर देईल
Tas hot tar gatalach sangaych na ki naka palu niyam aahet tevha niyam kuth gele hote kay yar hi sangthna.....
Bakasur fans gapp bsu nka uthav kra . Saglikde comment kra .ha pahlwan kapati ahe .fakt bakasurvarch niyam lavto😂😂
पळतोय म्हणून किती पण पळवायचा का.... त्या बीच्याऱ्याने सर्व काही दिलंय तरी मालकांच पोट भरेना.....
Evdhe paise kharch karun bakasur jato .tyala fakt asach maghari yav lagat .are yanche niyam fakt bakasurvar .yat sagla pahlwancha hath ahe ek tr var gela ata ha pn tyach margavar ahe vatat malkala kalji ahe bailachi te tyacha jiv bghunch palvto as kon pn nahi palavat pn he bakasur var jaltat sagle 😂😂😂
होईल हिशोब लवकरच याचा पण बक्याला आड पडण सोप नाय एवढ कुणालाच
@@DattaMandave-u4gright
Kamiti la bar adich sagaycha m
Are commitiche niyam fakt bakasurvar lagtat😂😂
खर कोणत्या मैदानावर आहे बक्या don वडगाव हवेलीला होता ना 🤔
तिकडं गाडी फोल झाली मग 65 kelo मीटर येऊन फायनल ल पत्र बाक्या डॉन आणि बलमा 🎉