आरे वाँ किती छान आहे हे सगळ माझा गांव माझी माणसं,,,खूप छान आहेत सगळी माणसं,,,कोकणच्या हआपूस आंबा सारखी गोड सुंदर मनाने पण संस्काराने पण सगळ्या ंना आमचा नमस्कार,, किती छान छान गावाकडे आमचा पण सैर सपाटा झाला शुंभागीताई आपल्या बरोबर,,,तुमच्या सासूबाईंच्या ऊतसाहाला आमचा सलाम,,आता कळले मला माझी शुंभागीताई ऐवढि चपळ व कष्टाळू कशी आहे तुम्ही खरच कोकण कन्या आहात.....
Khalche rooms Kajal la page dya Ani Omkar upper rooms management Karel, make a excel sheet if check list of essential things and stroke off when guests are to come .
खूप छान video गावचा निसर्ग मंजे खूप भारी गावाला गेल्या सारखे वाटले खरच आईने लहानपणाची आठवणी सांगितले खूप छान वाटले....? आई, पप्पू तुम्ही गावीच रहाणार आहे. की अधून मधून गावी जाणार आहे.
खूपच छान वाटले व्हिडीओ बघून. या शहरात राहून उबग आला आहे . तुम्हाला तरी छान निसर्गात फिरायला मिळते हे बघून खूप छान वाटले. भूभू तर खूपच गोड व कोंबड्या गायी. प्राण्या पक्ष्यांच्या संगतीत खूप छान वाटते.
Kahitari Chukatay karan 400 kombdya ani 52 Andi kasa shakya ahe karan 200 kpmbdya chi 100 andi hotat per day Amhi pan Shetkari ahot From Ambegaon taluka manchar
मेहनत केली की फळ मिळतंच. खूपच छान वाटलं. आम्ही ही तुमच्या बरोबरचालतो आहोत असा भास झाला. पप्पू दाखवतोही छान व माहितीही लगोलग देत असतो. त्यामुळे आपण प्रत्यक्षच पहातो आहोत असं वाटतं. आपली माती आपली जमीन ही आपली आईच आहे तिची सेवा जरूर करा फळ जरूर मिळेल. हा माझा आशिर्वाद आहे. माझं कमेंट आवडल्यास जरूर रिप्लाय द्या. तुमच्या मुळे आम्हाला कोंकण दर्शन होते आहे व माहिती ही मिळते आहे.
Kaahi fruit khaaun kiti Varsha zaalit tech aathavat naahi aata, Mumbai la asatana kadhitari market madhe milaicha, aata tar mushkilach India chya baaher asalyamule
खूप छान आहे सर्व सांभाळून ठेवा जमिनी विकू नका हे सर्व कोकणातील गाव वाल्यांना समजून सांगा हीच विनंती
फार सुंदर सुरवात आहे. आणखी मेहनत घेतली तर नक्कीच प्रगती होईल. कुक्कुटपालन हा वाढत्या धंद्याला फायदेशीर ठरेल. शुभेच्छा
फार सुंदर सुरुवात आहे आणखी मेहनत घेतली तर नक्की आजुन खूप छान होईल v nice
आपल्या भावाचे फार्म हाऊस दाखवताना मम्मीला खूप भरून येते... किती आनंद होतो... छान.. तुमच्या गोड आठवणीना..
मिसेस लिहीतेय ओंकार खरच फार्म हाऊस कुकुटपालन व बागायत बधुन मन प्रसन झाल मेहनत आहे खुप छान
घरी बसून तुम्ही आम्हाला तुमचे गाव दाखवले खरच खी छान आहे तुमची famliy
मामाच्या मुलगा शुभंम मस्त डेवल्पमेंट अप्रतिम लाजवाब छान विचार आहेत सपोर्ट ईपो्टेट आहे माहिती साठी छान
आरे वाँ किती छान आहे हे सगळ माझा गांव माझी माणसं,,,खूप छान आहेत सगळी माणसं,,,कोकणच्या हआपूस आंबा सारखी गोड सुंदर मनाने पण संस्काराने पण सगळ्या ंना आमचा नमस्कार,, किती छान छान गावाकडे आमचा पण सैर सपाटा झाला शुंभागीताई आपल्या बरोबर,,,तुमच्या सासूबाईंच्या ऊतसाहाला आमचा सलाम,,आता कळले मला माझी शुंभागीताई ऐवढि चपळ व कष्टाळू कशी आहे तुम्ही खरच कोकण कन्या आहात.....
Wao
खूप छान वहीडीओ आणि तुम्ही खूप आनंदी रहाताना बघून खूप छान वाटत
खुप सुंदर आहे हिच खरी संपत्ती आहे आवडलं मला
खुप असा छान आहे फार्म हाऊस पाहु खुपचं समाधान झाले
Khalche rooms Kajal la page dya Ani Omkar upper rooms management Karel, make a excel sheet if check list of essential things and stroke off when guests are to come .
एकदम साधी सोपी रेकॉर्डिंग खूप छान वाटले.
Wow kiti chhan aahe gav mi gavi kadhich geli nahi tujya nimitane gav tari bagayala milala thank you for your lovely family
मस्त फार्म हाऊस,
गावठी कोंबडी पालन विषयी माहिती पर व्हिडिओ तयार करा.
हार्दिक शुभेच्छा,,,,
खूप छान video गावचा निसर्ग मंजे खूप भारी गावाला गेल्या सारखे वाटले खरच आईने लहानपणाची आठवणी सांगितले खूप छान वाटले....? आई, पप्पू तुम्ही गावीच रहाणार आहे. की अधून मधून गावी जाणार आहे.
अतिशय सुंदर कुकुट पालना ची सुविधा
Sunder vlog. Baghun kharach bare watle.. Dhanyawad
ओमकार खुप छान विडिओ आहे. मस्त गाव बघायला मिळाले. 👌👌👌👌
Chan kaki ni pan chan guide kel
खूपच छान वाटले व्हिडीओ बघून. या शहरात राहून उबग आला आहे . तुम्हाला तरी छान निसर्गात फिरायला मिळते हे बघून खूप छान वाटले. भूभू तर खूपच गोड व कोंबड्या गायी. प्राण्या पक्ष्यांच्या संगतीत खूप छान वाटते.
😎मी केदार नाथ हरिद्वार फिरायला जाणार आहे एप्रिल महिन्यात
खूप छान मराठी मानसाने व्यवसाय जरूर करावा
खूप चांगले आपले फार्म हाऊस
Your mother is very simple and innocent. From Mumbai
गावठी अंडयाचे हँम्लेड खूप छान लागते खूप सुंदर फाँहाऊस
Kahitari Chukatay karan 400 kombdya ani 52 Andi kasa shakya ahe karan 200 kpmbdya chi 100 andi hotat per day Amhi pan Shetkari ahot From Ambegaon taluka manchar
ताई नवीन फार्म आहे आपलं, अंडी द्यायला सुरुवात झालीय आताची येणाऱ्या एका महिन्यात बहुतके कोंबड्या अंडी देतील.👍
खूपच छान फार्म हाऊस आहे .
निसर्गाच्या सानिध्यात एक नंबर आहे
खूप खूप छान व्हिडीयो गावाला जे सूख मिळत ना ते इतर कुठेही नाही सगळ काही बिना केमीकल हे चिंचखरीला आहे ना मस्त
Agre
सोमेश्वर सडा येथे आहे आपला फार्म
शुभम तुझ लग्न भैरव मंगल कार्यालय इथे झाल काय
@@aartimayekar8903 नाही ओ गणपती पुळ्यात केलं लग्न
हो का
खुप छान, मला यांच ब्रीड मिळेल का
Tai tumche je gav,tyachyapude aamche gav tonde amhala tumcha abhiman vatato tumhi aamchya aahat
मेहनत केली की फळ मिळतंच.
खूपच छान वाटलं. आम्ही ही तुमच्या बरोबरचालतो आहोत असा भास झाला. पप्पू दाखवतोही छान व माहितीही लगोलग देत असतो. त्यामुळे आपण प्रत्यक्षच पहातो आहोत असं वाटतं. आपली माती आपली जमीन ही आपली आईच आहे तिची सेवा जरूर करा फळ जरूर मिळेल.
हा माझा आशिर्वाद आहे.
माझं कमेंट आवडल्यास जरूर रिप्लाय द्या.
तुमच्या मुळे आम्हाला कोंकण दर्शन होते आहे व माहिती ही मिळते आहे.
Real nature is there ,I love konkan! 💘
खुपच मस्तच व्हिडिओ बनवला आहे खुप छान.
He gaou aamch aahe khup chan vatal baghun
गावाकडील हा विडिओ खूपच सुंदर बनवला आहे धन्यवाद मी दापोली कर
Kiti chhan ho kaki ❤️❤️❤️❤️❤️ kaharch sahahri vatavarna peksha gavacha hawa chhan yavasa vatta tikde ❤️
Khuuupac chan.
Ratnagiricya lal mati,nisarg ani ghare
Khatraaanak ahe.
Khup chan video, mala kokan chi video khup aavdtat
छान व्हिडिओ दाखवला आम्हाला छान माहिती सांगितली धन्यवाद ओमकार
0l lol
Poo
Mast farm.chan kela
Mast farm hai space pan changla aahe ..bakra palan pan karu shakta ....
Khup chan vatl ha video bghun.
Amhipan gavi ghar ghetal aahe tyta pan ashi zad lavaychi ahet ata
शहरात राहत असल्यावर गावाकडे असं असावं वाटत
सुंदर वातावरण very nice
Aji khup good swimer ahet ani helthy
मस्तच विडिओ अंडी कावळे घेऊन नाही जात का
तुमचा बंगला खूप सुंदर आहे मला आवडलं
मशीन ची अंडी म्हणजे काय
बाकी सगळं जाऊदे आई कडे जुन्या आठवणी आहेत हे खूप छान वाटलं जून ते सोन
Khup khup chan 👌👌👌ha thewa jjapun thewa...👍👍
Manjarila bandhun theu naka, marun jail .
खूप छान! कोकण खूप आवडतं, पण आमचं कोणीही कोकणात नाही.
😎मी हरिद्वार, केदारनाथ,बद्रीनाथ फिरायला जाणार आहे एप्रिल महिन्यात
Bohoòoooot ziyada acha laga...
Mast vatli vidio kharch
खुप छान वाटले फार्महाऊस पण छान आहे
राजुला बांधू नका..
त्याची तब्येत सुधारण्यासाठी मोकळेच ठेवा.
Wow mst amchech gaonwale tumhi
4 महिने वयाचे कावेरी पक्षी मिळतील
पत्ता - मंठा, जी - जालना महाराष्ट्र
Chhhan 👌koknatil nisarga..Greenary.n sunset view..mastta🌴🌄😍Kaju chyaa fruit la aamhi murtha asa mhanto. Lahaanpani khaalay.
आपली माती आपली मानस, अभिनंदन
खूप छान माहिती मिळाली. Mumbai मध्ये राहून काही माहिती नसते. मी तर अजून गाव नाही बघितल
Kharach
काय
हे काय नवीन
@@ravibamble7182gav bagha
Masta video. Thanks
Khup chan farm house
Wow !!! मला आमच्या गावाला आल्यासारखे feeling आले..........
Tujhi aai mast ahe. Khup sundar ahat tai...
खूप छान होता👍👍👍 ... मस्त 👌👌👌👍
Kiti mahiti aahe kaki tumhala gavakdachi.. Aani city madali pan👍👌🙏🙏
Good
Bhaiya aap kahan se ho
पिल्ले ग्रो होणार. हा निऊ फार्म आहे की ओल्ड फार्म आहे. अशी इंग्रजी शब्द एवजी पूर्ण मराठी भाषेचा प्रयोग करावा. बाकी तुमचे प्रयत्न खुप छान आहेत.
Mama 👍 khup bhari manus ahe
Khup Chan vatle gavi gelacha feel aala thanks
All the best , organic is best.👍👍👌👌👌🙋
Khup chan, karvand pahun mala mazi lahan panchi athvan zali.
पुढे तळ कोकणात अजुन छान बागा आहेत सगळी कडे समुद्र आहेत .नवीन बागा पण आहेत
अगदी बरो विडीओ आसा.. माका अवडलो.. ही गावठी कोंबडी काय सुरती? सुरती कोंबडीची कवटा थोडी मोठि आसतत.. थोड़े पैशे पण जादा मेळतत..
Amhala tumchya gaavi yeu asa vaatata
Khup mast hota video. Mast mahiti dhili
छान, मस्त खुप मजा
Wow ! khupach chhan . Atta ashi andi pahayala milat naahi. Aamhi lahanpani khup enjoy kelay mamachya gavi Ratnagirila. Mala kombdichi pill phar avadatat. 👌👍
अंडी कुठे आहेत
Khup Sundar Farm👌👌
Mastach!!!!! Lahanpanichya aathavani jagya zalya.
खूपच सुंदर आहे गाव
Kupach sundar gav aahe
Why have you chained the cat and dogs??Thats very cruel and inhumane act.
Correct 😔
Why cat is chained it is against law and it looks like a breed
Why cat is chained it is against law
@@nupurpatel4247 i agree
खूप छान माहिती दिली👌👌👍👍
Ola Kaju takun ka dila?to pan khatat.mazya ghari hote he zad.
Kaahi fruit khaaun kiti Varsha zaalit tech aathavat naahi aata, Mumbai la asatana kadhitari market madhe milaicha, aata tar mushkilach India chya baaher asalyamule
Address bhetu shakato ka thodi mahiti ghenyasathi
दिल❤️ कुणाकडे ठेऊन आलात फार्म हाऊस!
Khup chan
wow khupcha chhan aahe
खुप छान माझ गाव पण रत्नागिरी आहे
खरच खूप छान गावची सफर
😎मी केदारनाथ, बद्रीनाथ, हरिद्वार फिरायला जाणार आहे एप्रिल महिन्यात
Dhanyawad madam & dada khupch sundar video pahili aamhala gavi ghar nahi aahe. Gavi gelya sarkhe vatle.🙏🙏🌹🌹
मजा तुमची
Khoop chaan..❤️❤️❤️❤️waiting for more vlogs..all natural..nice farm ..eggs ..karvanda..mango..
U and your family doing time pass and wasting other time.
Please stop this...
kitva floor
एकच नंबर वटलं फार्महाउस खरंच भारी आहे.😍👌👌
खूपच छान 😀
Beautiful and very informative vlog👍🏻
Kachi karwand Jawala barobar mast lagate.
Khup mast aahe Sagal...Tumi karwand khat Astana mla maz lahanpan aathaval.
namaste good good jay hind jay Maharashtra good India is good Kokan chan ahey good ham tumhare sath haei
1:59 'आम्ही 'ट्रॅव्हलींग' करून आलो!'
6: 03 'पिल्लं 'ग्रो' होणार!'
8:40 'आता हा कसला झाड?'
😁👍
कोकणी English 😉
@@vilasgije5484 😱🤦