राजकारणात " उमेदवार जिंकून येण्याची क्षमता किती आहे " या निकषावर तिकीट दिले जातात आणि स्त्ता सोडायला हे राजकीय पक्ष तयार नाहीत त्यामुळं micro obc घटकांना तिकीट दिले जात नाही ...
कोकणाचा जातीय पोत इतर महाराष्ट्रा पेक्षा वेगळा आहे... इथे CKP, मराठा,भंडारी, कुणबी, कोळी, सूर्यवंशी, तेली काही प्रमाणात आदिवासी अश्या वेगळ्या जाती आहेतं..
ब्राह्माण कडून शिका , त्यांना शिव्या देत बसतात. कमी लोक संख्या असून पण कसे निवडून येतात..
Chan abhyas ahe sirancha🙏
राजकारणात " उमेदवार जिंकून येण्याची क्षमता किती आहे " या निकषावर तिकीट दिले जातात आणि स्त्ता सोडायला हे राजकीय पक्ष तयार नाहीत त्यामुळं micro obc घटकांना तिकीट दिले जात नाही ...
साळी समाजाचे पण विश्लेषण दाखवा
कोकणाचा जातीय अभ्यास कोणालाच नाही म्हणून अंदाजे काहीही स्टेटमेंट देतात... राहुल कुलकर्णीना कोकणात जाऊन अभ्यास करावा लागेल
कोकणाचा जातीय पोत इतर महाराष्ट्रा पेक्षा वेगळा आहे... इथे CKP, मराठा,भंडारी, कुणबी, कोळी, सूर्यवंशी, तेली काही प्रमाणात आदिवासी अश्या वेगळ्या जाती आहेतं..
मराठा समाजाचे विश्लेषण करा. किती येऊ शकतात
जात सोडा 🙏🏻
सोनार, तेली, हे कुंब्या पेक्षा श्रीमंत झाले आहेत आता. कारण आता पैसा हा बिझनेस मध्ये आहे, शेतीत पेसा कमी झालाय.
रत्नाकर कुंभार हे लिंगायत होते
What about vadar society
Chamabhar samaj zp membar 6