खूप धन्यवाद प्रभू🙏....असे शब्दांचे फटके पडल्याशिवाय संसारात गुंतलेलं चित्त शिघ्रतेने बाहेर पडत नाही....संताना आरश्याची उपमा देतात ती अगदी योग्य.....गर्भ दर्शन . 🙏🙏🙏🙏माऊली🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
महाराज तुम्ही सांगितलेला प्रत्येक शब्द महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी यानाऱ्या माणसाला ज्या दिवशी समजल त्या दिवशी फक्त मराठी माणूस संपूर्ण देशाला महासत्ता मिळून देऊ शकतो ईतके गोड व महत्वाचे शब्द आहेत तुमचे
रामकृष्ण हरी. शास्त्रीजी खूपच छान आणि मार्मिक. आसे . प्रवचन आयकायला मिळते हेच आमचे भाग्य प्रवचनातून माणसाने साधना कशी करावी आध्ात्मिकदृष्ट्या कशी असावी . तुमचप्रवचन म्हणजे आत्मसुखाचे आमृत वर्षाव आहे. रामकृष्ण हरी शास्त्रीजी.
खूप धन्यवाद प्रभू🙏....असे शब्दांचे फटके पडल्याशिवाय संसारात गुंतलेलं चित्त शिघ्रतेने बाहेर पडत नाही....संताना आरश्याची उपमा देतात ती अगदी योग्य.....गर्भ दर्शन .
🙏🙏🙏🙏माऊली🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
न्यायचार्य शास्त्रीजी खूपच महान अभ्यास आहेत.. शतशः ऋणी राहू... परशराम पांडूरंग मगर कोल्ही वैजापूर औरंगाबाद.. जय हरी... रामकृष्ण हरी...
गुरु तेथे ज्ञान | ज्ञानी आत्मदर्शन || दर्शनी समाधान | आधी जैसे ||
Happy Gurupornima 💐💐
औ
जय हरी माऊली
जय राम कृष्ण हरी ❤
Bhagwan baba ki jay
Very nice
महाराज तुम्ही सांगितलेला प्रत्येक शब्द महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी यानाऱ्या माणसाला ज्या दिवशी समजल त्या दिवशी फक्त मराठी माणूस संपूर्ण देशाला महासत्ता मिळून देऊ शकतो ईतके गोड व महत्वाचे शब्द आहेत तुमचे
राम कृष्ण हरी बाबा
राम कृष्ण हरी🙏🙏🙏
खूप खूप छान ह पं भ नामदेव महाराज शत्ती खूप खूप छान माहिती दिली तफप
भगवान बाबा आणि माऊलीच जिभेवर बसलेत शास्त्रीजींच्या त्याचा फायदा अखंड समाजाला होऊ लागला हे समाजाचे भाग्य समजा
ज्ञान बा तुकाराम.
राम कृष्ण हरी.
किती सुदर विवेचन
Mharaj ase prvchan daroz pathvat ja.
Ram Krishna hari mauli Radhe Radhe Krishna krishna ❤❤❤❤❤ Jai bhagwan Baba ki jai ho
राम कृष्ण हरी
धन्यवाद माऊली 🙏
P
जय हरी
हेच दान देगा देवा तुझा विसर ना व्हावा तुझा विसर ना व्हावा जिल्हा रत्नागिरी
खूप छान प्रवचन माऊली,आम्ही खूप भाग्यवान आहे ..तुमच्यासारखे गुरूमाउली आमच्या पिढीला लाभले🙏🙏
गुरूभगवानबाबा आमचे कुळीचे दैवत वर्गणी भगवानगडाला देण्यासाठी नाही कोणी मागे रहात 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
भगवान बाबा कीजय भगवान बाबा कीजय भगवान बाबा कीजय भगवान बाबा कीजय भगवान बाबा कीजय
Apratim 🙏
भगवानबाबाचरणी कोटी कोटीनम्स्कार
रामकृष्णहरी माऊली उत्तम मागंँदशंँन केलं अशिच कृपा ठेवा ...🙏🌹💞🙏🌹💞🚩
Wa mharaj
धन्यवाद🙏🏻🚩🌼
🙏रामकृष्ण हरी 🙏🙏🙏🙏🙏
🌺🌺राम कृष्ण हरी🌺🙏🏻🌺
भगवानबाबांच्या गादीला खरवंडीगावांचे निमंत्रण सोहाळे गादीचे पाहुन कंठ आलाय दाटून आनंदाश्रू आले 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Jay Ramkrishna Hari..💐🙏
खुप खुप छान बाबा
Namdev.mharaj .tumche.pravchan.far.sundr.aahe.
अतिशय छान विश्लेषण... जीवनदृष्टी प्रदान करणारे अमृतबोल.🙏🙏🙏
आई...❤️
भगवानबाबांची गादी आहे अलौकिक मानाची गादीजवळ लक्ष्मी नाही उणीव धनाची 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Tumchye dnyaneshvari pravachan shravanamule dnyaneshvarichi vishesh godi nirman zali 🚩🚩Ramkrishnahari🚩🚩
आपल्या चिंतनाला प्रणाम शास्त्रीजी.
Hari Om anand
रामकृष्ण हरी. शास्त्रीजी खूपच छान आणि मार्मिक. आसे . प्रवचन आयकायला मिळते हेच आमचे भाग्य प्रवचनातून माणसाने साधना कशी करावी आध्ात्मिकदृष्ट्या कशी असावी . तुमचप्रवचन म्हणजे आत्मसुखाचे आमृत वर्षाव आहे.
रामकृष्ण हरी शास्त्रीजी.
जय हरी माऊली अतिशय सुंदर आहे वारकरी भुषण जय भगवान
राम कृष्ण हरी🚩🙏
बाबा खूप छान विवेचन 🙏🏼🙏🏼🙏🏼👌🏽
आपल्या सुश्राव्य वाणी तुन ज्ञानेश्वरी च्या प्रत्येक ओव्या ची उकल अगदी सहज पणे करून सांगण्याची कला ही आपल्या वर असलेली. माऊली ची कृपा च आहे
त
खूप छान आहे
जय गुरुदेव 🌹👏
भगवानबाबांच्या गादीचा भक्ताना अभिमान मिरवणुक काढतात रथामध्ये करतात फुलांचे सिंचन 🎉🎉🎉🎉🎉🎉
‼️🌸 श्रीमंत कोटी ब्रह्मांडनायक राजाधिराज योगिराज श्री स्वामी समर्थ 🌸‼️
माऊली,।।।।
रामकृष्ण हरी माऊली आप्रतीम
Ram Krishna Hari mauli
राम कृष्ण हरि
राम कृष्ण हरी माऊली
समोर माऊलीच बोलत आहे
जय हरी
Mauli Krupa
धन्यवाद
Sadguru mauli tumchi ekda bhet whawi
Maharaj khup chan nirupan karta shtashha pranam
Ram kurshna hari mharaj.
Ram krishnna hari 👍🙏
Very very nice ķirtan
Mazya jivnatla Prakash aahat tumhi
खुप सुंदर 👌🏽👌🏽
भगवानबाबाकिजय भगवानबाबाकिजय भगवानबाबाकिजय
🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹jai Gurudev jai babaji
जय सांईराम
अमुल्य मार्गदर्शन
Jai hari mauli
@@nivruttisuryavanshi1092
जय सांईराम
बुवांच प्रत्येक निरुपण खरोखरच रोजच्या जीवनात आचरण्यासाठी आणि स्वतः मध्ये सकारात्मक बदल घडवण्यास मोलाचे आहेत
हेच दान देगा देवा तुझा विसर ना व्हावा तुझा विसर ना व्हावा तुझा विसर ना व्हावा
Maulee namadeva, tumachya mee payatalee vahan tithech maze vhave samadhan
Very nice pravachan maharaj guru mauli
मन प्रसन्न झाले
खुपच चिंतनीय सेवा, 🚩🚩🚩🙏🙏💐💐👌
Ram kinsnn Hari
🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹jai babaji
जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जिल्हा रत्नागिरी
Jay Hari Mauli 🌹🎪🌺🌻🌸
अप्रतिम निरूपण
महाराज आपण साक्षात कैवल्याचे महामेरू आहात
Hare krishna
जय भगवान बाबा
जगातील सर्वात घातक “अहंकार”.
अप्रतिम माऊली
तुमचें प्रवचन अतिशय आवडते. वेळ मिळाला तर तुमचेच प्रवचन ऐकत राहाते. महाराज तुमच्या चरणी कोटी कोटी वेळा प्रणाम. नमस्ते.
भक्तीत ऊत्कर्ष करणारे विवेचन.खुप छान.
शास्री जी यांना दंडवत
माऊली तुमच्या कृपेची ती नवलाई वाल्याचा वाल्मिकी होई
♥️राम कृष्ण हरी माऊली....♥️
🙏राम कृष्ण हरि
Apratim
अति सुस्राव्य कथन
खुपच छान निरूपण केल आहे. 🙏
ज्ञानेश्वर माऊली गुरु ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली गुरु ज्ञानराज माऊली तुकाराम जिल्हा रत्नागिरी
सुंदर
जय हरी हे प्रवचन डायरेक्ट काळजाला लागतं त्यामुळे माणूस देहभान विसरून जातात
अप्रतिम चिंतन
नमस्कार
खूपच छान निरूपण व मार्गदर्शन.
।।रामकृष्णहरी माऊली।।
अभ्यासपूर्ण प्रवचण
Jayramkrashnahari
महाराज प्रत्येक शब्दाला सुख, समाधान, ज्ञान,
Great speech it help how to live life Ramkrishna hari
जय हरी विठ्ठल 🙏🙏
🙏🙏 राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏 अतिशय सुंदर प्रवचन 👍 एक विनंती आहे की हरिपाठावर विशेष निरूपण करावे 🙏🙏
खूप छान माउली
अप्रतिम आदरणीय माहाराज
❤️❤️❤️🙏🙏❤️❤️❤️
छान माऊली