ध्यान प्राणायाम शिबिर , मुंबई | आर्ट ऑफ लिव्हिंग
HTML-код
- Опубликовано: 9 фев 2025
- जय गुरुदेव🙏🙂
गुरुदेवांच्या आशीर्वादाने व ज्ञानेश्वर चव्हाण(आबा) यांच्या मार्गदर्शनाखाली युवाचार्य श्री.सचिन पांढरे भैय्या यांनी दिनांक 04 जानेवारी 2025 रोजी पाटीलदार वाडी हॉल, LBS रोड, घाटकोपर प .मुंबई व दिनांक 11 जानेवारी 2025 रोजी चंदन बाग हॉल , MG रोड मुलुंड प.मुंबई येथे भस्त्रीका प्राणायाम , राम ध्यान घेतले व आर्ट ऑफ लिव्हिंगविषयी माहिती लोकांना दिली.त्याबद्दल त्यांचे खूप खूप अभिनंदन 💐💐
अशीच सेवा घडत राहो हीच गुरू चरणी प्रार्थना 💫💫
जय गुरुदेव