आई माझी निनाई माऊली | Aai Majhi Ninai Mauli
HTML-код
- Опубликовано: 10 окт 2024
- आई माझी निनाई माऊली | Aai Majhi Ninai Mauli
निर्माता : विशाल रामचंद्र साळुंखे
गायिका : वैशाली गायकवाड
विशेष आभार : हनमंत यादव (कविराज), शिवाजी साळुंखे
गीत :
आई माझी निनाई निनाई निनाई माऊली
आई माझी निनाई निनाई निनाई माऊली
आई माझी संकटी संकटी संकटी धावली गो
निनाई माऊली
आई माझी निनाई निनाई निनाई माऊली
आई माझी निनाई निनाई निनाई माऊली
आई माझी संकटी संकटी संकटी धावली गो
निनाई माऊली
आई माझी निनाई निनाई निनाई माऊली
दर्शनाला गो भक्त येती
पालखीला खांद्यावर घेती
धुंद होऊनी तालावर गाती
आई गुलाल तुझा उधलिती
दर्शनाला गो भक्त येती
पालखीला खांद्यावर घेती
धुंद होऊनी तालावर गाती
आई गुलाल तुझा उधलिती
आई तू श्रद्धेची सावली गो
निनाई माऊली
आई माझी निनाई निनाई निनाई माऊली
आई माझी निनाई निनाई निनाई माऊली
आई माझी नवसाला नवसाला नवसाला पावली गो
निनाई माऊली
आई माझी निनाई निनाई निनाई माऊली
आई माझी निनाई निनाई निनाई माऊली
श्री निनाईदेवी देवस्थान तिर्थक्षेत्र तुळसण श्री निनाई देवी प्रसन्न...
आई निनाईच्या नावान चांगभलं 🙇❤️✨🌼🥰
🙏🙏🙏
श्रीमंत निनाई च्या नावाने चांग भलं विठलाईच्या नावाने चांग भलं
असेच छान छान गीते सादर करा,
आई निनाई देवी माऊली 🙏
श्री निनाई च्या नावानं चांगभलं
Aai mazi ninai mauli🎉❤❤
खूप छान
Ninaichya navane changbhal 🙏💐
माझी निनाईच्या नावानं चागभल
Chan
निनाई च्या नावाने चांगभले
Chan❤
🙏
🙏🌹🙏
🌸🌸🙏🙏
🙏🙏🙏💪
गाणे play होत नाही
10 वाजता premier होता
Play झाले खूप छान गाणे आहे
सुंदर गाणे आहे
निनाई च्या नावान चांगभलं