अविनाश दादा तुम्ही कुठला ही स्टेज शो न ठेवता एका गोविंदा कलाकाराला मान दिला त्याबद्दल तुमचं खूप खूप कौतुक दादा बाकी सगळ्या दही हंडी कार्यक्रमात गोविंदा खेळाडू ना मान न देता बाकीचा लोकांना मान असतो तुमच्या ह्या कार्याला सलाम दादा
इतर ठिकाणी बाया नाचवतात ती कोणती नाचणारी बाई पाटील तिला नाचवतात पण आपली संस्कृती टिकवण्यासाठी मनसे आणि अविनाश जाधव साहेब फक्त मराठी आणि मराठी संस्कृतीसाठी योग्य तो कार्यक्रम घेत आहेत मला त्यांचा अभिमान आहे जय हिंद जय महाराष्ट्र राजसाहेब शेवटपर्यंत तुमचा कार्यकर्ता जयवंत परब
दादा तुझे खुप आभार 🙏🏻 तू सर्व गोविंदाना डान्स करण्यासाठी जी संधी उपलब्ध करून दिलीस. हांडे हा मुळातच एक चांगला डान्सर आहे. त्याने बरेच स्टेज शो केले आहेत. आणि एवढ्या लोकांन समोर नाचणे सोपी गोष्ट नाही. 👌🏻👌🏻💪🏻💪🏻❤
खुप छान दादा.... मी बोरिवली मध्ये मदाठणे दहीहंडी बघायला गेलेलो तिकडे तर गोविंदा राहिला बाजूला १-२ थर लागले की ह्यांचं झालं चालू..... डान्स वैगरे अस वाटत होत मुख्यमंत्री बाकी सर्व येणार असतील म्हणून टाईम वाढवून गोविंदांना असच बघत ठेवतायेत.....कित्येक गोविंदा तर त्या स्टेज वर चडून विनंती करत होते की आम्हाला थर लावायला द्या....हे बघून खूप छान वाटल
अविनाश दादा तुम्ही कुठला ही स्टेज शो न ठेवता एका गोविंदा कलाकाराला मान दिला त्याबद्दल तुमचं खूप खूप कौतुक दादा बाकी सगळ्या दही हंडी कार्यक्रमात गोविंदा खेळाडू ना मान न देता बाकीचा लोकांना मान असतो तुमच्या ह्या कार्याला सलाम दादा
इतर ठिकाणी बाया नाचवतात ती कोणती नाचणारी बाई पाटील तिला नाचवतात पण आपली संस्कृती टिकवण्यासाठी मनसे आणि अविनाश जाधव साहेब फक्त मराठी आणि मराठी संस्कृतीसाठी योग्य तो कार्यक्रम घेत आहेत मला त्यांचा अभिमान आहे जय हिंद जय महाराष्ट्र राजसाहेब शेवटपर्यंत तुमचा कार्यकर्ता जयवंत परब
Yes
Yes@@sagargurav8462
😂😂😂
जय मनसे
bol wahi jo haq hai time qayamat tak hai............. ex muslim sahil
अविनाश दादा च्या स्टेजवर एक मुलगा फेमस होऊन जातोच खूप चांगली गोष्ट आहे
खरच सेलिब्रिटी आणि बाया नाचवतात सगळीकडे
गोविंदान खूप वेळ टातकळत उभा ठेवतात बाकी आयोजक
अविनाश दादा तुमच्या इथे याच्या उलट असत
खरी परंपरा तुम्ही japtay😊
खरंतर त्या एका दिवसाचा खरा सेलेब्रिटी हा गोविंदाच असतो.!!❤️
Ekdam brorbr ❤🙏👌
जय महाराष्ट्र जय मनसे 🚩🚩
दादा तुझे खुप आभार 🙏🏻
तू सर्व गोविंदाना डान्स करण्यासाठी जी संधी उपलब्ध करून दिलीस.
हांडे हा मुळातच एक चांगला डान्सर आहे. त्याने बरेच स्टेज शो केले आहेत. आणि एवढ्या लोकांन समोर नाचणे सोपी गोष्ट नाही.
👌🏻👌🏻💪🏻💪🏻❤
अविनाश साहेब मस्त
Avinash dadaa aamchay ladkay karykarta Avinash dadaa one man army 🪖❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😂
गौतमी.....फेल ......भाऊंचा पुढ ❤❤❤❤❤
Celebrity anya peksha asa talent dakva bara vatt samany mansachi kala bgun….kup chan saheb 👌🙏🙏🙏
Fire brand neta Avinash dada ♥️
लय भारी ❤
सुनील भावा एक नंबर 🎉❤❤❤🎉 कडक 🎉
Kya baat hai bhau ye hai govidaa
Avinash Dada ❤️🙌🏼🤩🤩🤩manase Rajsahebancha vagh ❤
अविनाश सर राजा माणुस आहेत
अमृता पेक्षा कडक डान्स एक डान्स पुन्हा स्टुडिओ रेकॉर्ड झाला पाहिजे❤
Ek no dance Chandra Boy and Thanks for Avinash jadhav great opportunity for this person
ऐक नंबर डान्स ❤
लाडके कार्यकर्ते 🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
👌👌👌👌👌👌👌👌👌
खरच अप्रतिम बाई लाजवेल
एक नंबर डान्स ❤❤❤🎉🎉🎉
महाराष्ट्र मनसे
Jai manasey
लय भारी डान्स केला दादा मस्त
It's all about Culture, Festival & Fun
Happy Janmashtami to everyone and lots of love from USA 🇺🇲
Jai Maharashtra 🙏🏻
1 नंबर भाऊ जय मनसे❤
1 ekch nanber kdk mitra ----jay manse ***
भारी आवीनास साहेब
अतिसुंदर 👍🏻👍🏻👍🏻जय manseb😢
Ek No
धन्यवाद जाधव साहेब आपण मुलांना स्टेज उपलब्ध करून दिल्याबद्दल मुले ही कुठे कमी नाहीत ....
जय महाराष्ट्र जय मनसे 🚩
अविनाश दादा जय मनसे
Mast saheb❤
जय महाराष्ट्र, जय मनसे ❤❤
Thanyacha Dada...Avinash Dada...Jabardast
लई भारी डान्स 👍🏼👍🏼👌👌
❤❤❤❤❤❤ Avinash dada
अविनाश दादा ❤
@sunilhande 🔥🔥🔥
खतरनाक लावणी jai jawan boys' ❤❤❤❤
Waaa dada❤❤
1no bhau 🎉 gautmi patil cha pata kat😅
Ek number
❤❤खूपच छान मित्रा ❤❤❤
only avinash bhau
खुप छान जाधव साहेब
1 no dada.
अविनाश दादा एकदम मस्त
1 numbar Bhava ❤
Kadak 😊
Jy manshe
Avinash dada ❤❤
Jai manase❤
🎉🎉 good nice supar beutiful 🎉❤😊
एक नंबर डान्स साहेब.....
आपला दादा आहेच मस्त❤
Mst
मस्त च
Jabardast
Mast
❤❤❤🥰
मस्त ❤
1नंबर
खुप छान दादा.... मी बोरिवली मध्ये मदाठणे दहीहंडी बघायला गेलेलो तिकडे तर गोविंदा राहिला बाजूला १-२ थर लागले की ह्यांचं झालं चालू..... डान्स वैगरे अस वाटत होत मुख्यमंत्री बाकी सर्व येणार असतील म्हणून टाईम वाढवून गोविंदांना असच बघत ठेवतायेत.....कित्येक गोविंदा तर त्या स्टेज वर चडून विनंती करत होते की आम्हाला थर लावायला द्या....हे बघून खूप छान वाटल
❤❤❤
Ek no dada
Kdk❤
Nic dada❤
खूप शान
Jai manse
Mnse mule Dahihandi Tikali❤
जय मनसे
🎉🎉🎉
1 number 🎉🎉
कडक 💫
जय.मनशे❤
फारच सुंदर 👌👌👌🎉🎉🎉🎉🎉
Dada salam
Kadak
👌👌👌👌
💪🚩🙏
Ek number bhava tuzya kalela
🎉🎉🎉🎉
Kay kala ahe...waah
👌🏻👌🏻
खूप छान 🎉
Mast🎉🎉🎉
👌👌❤👍
तुम्ही हे चॅनलवर राजसाहेब चे विडिओ का नाय टाकत?
दादा.छांन
❤🎉😊
❤❤❤❤😂
छान
❤छान
❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Khup respect, itar thikani tamasha chalu hota fakta pan khari sanskruti tumhi japali
nice❤❤❤❤