स्वामींचे खुप कर्ज आहे माझ्यावर ह्या जन्मात नाही फेडु शकतं🙏 ह्या वर्षी गुरुचरीत्र पारायण नाही केलं

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 11 дек 2024

Комментарии • 431

  • @preranaswami2173
    @preranaswami2173 7 месяцев назад

    Avdhut chintan shree gurudev datta shree swami samarth maharaj kii jai ❤

  • @sureshmate-xp6kp
    @sureshmate-xp6kp 7 месяцев назад

    थाई तुमची अपार हे
    सेवा आहे,,🙏🙏

  • @Siddhi21
    @Siddhi21 7 месяцев назад

    नक्की शेयर करा ....आम्हि वाट बघतोय वीडियो ची.माझा पण नवरा काहीच करत नाही..फ़क्त मंदिर मठात येतात सोबत बास 😊

  • @sonalisodmise2945
    @sonalisodmise2945 7 месяцев назад

    अवधुत चिंतन श्री गुरू देव दत्त श्री स्वामी समर्थ

  • @sarthakmadhe3639
    @sarthakmadhe3639 7 месяцев назад

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त ❤😊

  • @kajalpisal7220
    @kajalpisal7220 7 месяцев назад

    🙇‍♀️🙏❤🌹श्री स्वामी समर्थ 🌹❤🙏🙇‍♀️

  • @ajayjkute9887
    @ajayjkute9887 7 месяцев назад

    ताई मला आज प्रहर ची सेवा भेटली श्री स्वामी समर्थ

  • @suvrnajagtap3558
    @suvrnajagtap3558 7 месяцев назад

    Hi, pooja same hech mazyasobat ghadale, mla pn khup high level tap hota , pn swami hote, tu je je bolalali tech mazyasati bolal gel pn swami ni mla taral, me tar dr ne mla anghol karaychi nhi sangitl,me tasech maz swami saramrut purn mahinyach parayn ahe mla tyachyt khand padu dyaycha nhvta, me न aghol krata parayn chalu tevle and swami ni mla taral, me khup radale tyaveli khup pn mahit hot maze swami ahet mazyasobat, he fkt tuzyamule mule thks dear,,shri swami samrth 🙏🙏🙏

  • @manishabandekar5529
    @manishabandekar5529 7 месяцев назад

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🌺🙏

  • @Raksharodge009
    @Raksharodge009 7 месяцев назад

    🌹🌹🙏🏻🙏🏻श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻🌹🌹

  • @minalchaudhari1891
    @minalchaudhari1891 7 месяцев назад

    ताई मी आणि माझे mr. दोघी गुरुचरित्र पारायण ला बसलो.. फक्त तुमचा विडिओ बघून.. होईल की नाही असं वाटायचं... पण स्वामींनी करून घेतला....

  • @arunapagare6723
    @arunapagare6723 7 месяцев назад

    🙏🌹श्री स्वामी समर्थ 🙏🌹

  • @namratajadhav7713
    @namratajadhav7713 7 месяцев назад

    🙏♥️🌍श्री स्वामी समर्थ💯🙌🌸

  • @shrikantchavare4677
    @shrikantchavare4677 7 месяцев назад

    श्री स्वामी समर्थ🌺🌺 जय जय स्वामी समर्थ🌺🌺🙏🙏

  • @shubhangisalunkhe1792
    @shubhangisalunkhe1792 7 месяцев назад

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ🎉❤

  • @RaniGodaseShende-zs3is
    @RaniGodaseShende-zs3is 7 месяцев назад

    Shree Swami Samarth ❤🌺🌺🌷🌷🪷🪷

  • @marathi3671
    @marathi3671 7 месяцев назад

    आमच्या इथे ताई दिंडोरी प्रणित मठामध्ये याग नाही आहे.

  • @RenukaShete-zb8wr
    @RenukaShete-zb8wr 7 месяцев назад

    ताई मला तुमच्या सारखी स्वामी समर्थ मुरती हवी आहे

  • @AparnaMohite-j1l
    @AparnaMohite-j1l 7 месяцев назад

    ताई श्री स्वामी समर्थ

    • @AparnaMohite-j1l
      @AparnaMohite-j1l 7 месяцев назад

      ताई मी ३० एप्रिल पासून श्री स्वामी चरित्र सारामृत पारायण चालू केले आहे तरी त्याचे ६ एप्रिल रोजी सात दिवसाचे पूर्ण पारायण होईल त्याचे उद्यापण कसे करावे त्याबद्दल थोडी माहिती सांगावी

  • @shobhatayade7037
    @shobhatayade7037 7 месяцев назад

    🌹🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌹🙏🙏

  • @shitalpatil9102
    @shitalpatil9102 7 месяцев назад

    😊श्री स्वामी समर्थ🙏🙏🙏🙏

  • @vidhyasaptal2336
    @vidhyasaptal2336 7 месяцев назад

    श्री स्वामी समर्थ उदो चिंतन गुरुदेव दत्त स्वामी समर्थ महाराज की जय,🙏🙏🌹🌹

  • @NanaPatil-i1u
    @NanaPatil-i1u 7 месяцев назад

    🙏🌺 अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त 🌺 श्री स्वामी समर्थ 🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🙏

  • @chhayadagde4806
    @chhayadagde4806 7 месяцев назад

    श्री स्वामी समर्थ महाराज की जय

  • @priyankarathod1009
    @priyankarathod1009 7 месяцев назад

    tai me tumche video bghun ch swami seva krtiy me darroj nityseva krte guruchritrache 3 adhyay 1 mal jap ani ekada tarakmantr mhnte ani geleya guruvari mla poojachya ताटात pani disl pn me दुर्लक्ष kele ani aaj he mazi nitseva krun maz kam krt hote ani thodya velane mla poojechya ताटात pani disl mla chagl aadhvt ki me ताट ghasun pusun mg poojele bsle hote he swaminchich leela ahe ...shree swami samrth ❤

  • @swamisamarthdarshan
    @swamisamarthdarshan 7 месяцев назад +18

    ताई स्वामींनी माझिया वर खूप मोठी कृपा केली माझी खूप इच्छा होती गुरुचरित्र पारायण करायची पण माझी तारीख होती २ म्हणून स्वामींनी काल माझ्या कडून प्रहाराची सेवा करुन घेतली ताई आमच्याकडे केंद्र नाही आहे गडचिरोली ला आहे आणि मी वडसा या गवत असते तिथन आम्हण गडचिरोलीला जायला १ ते १.३० तास लागतात काल स्वामींनी मला केंद्रात बोलवून घेतलं आणि प्रहाराची सेवा करुन घरातली आणि आज नेमका माझा
    peraid आला. मला आता स्वामींची पुण्यतिथी सुद्धा भेटणार १ तरी सेवा घडली त्याच खूप आंनद होत आहे 🙏🏻🌹श्री स्वामी समर्थ🌹🙏🏻

    • @roshaninaktode1746
      @roshaninaktode1746 7 месяцев назад +2

      Me brmhpuri la aste tai

    • @swamisamarthdarshan
      @swamisamarthdarshan 7 месяцев назад

      @@roshaninaktode1746 हो का ताई ब्रह्मपुरीला कुठे asta

  • @SulbhaKhamankar
    @SulbhaKhamankar 7 месяцев назад

    श्री स्वामी समर्थ 🙏🌹 ताई तुझ्या देवघरावर एक व्हिडिओ कर ना please

  • @PriynkamandageMandage-qi8be
    @PriynkamandageMandage-qi8be 7 месяцев назад

    Shri Swami Samarth Jay Jay Swami Samarth Jay Jay Swami Samarth

  • @haribachavan8021
    @haribachavan8021 7 месяцев назад

    श्री स्वामी समर्थ महाराज की जय ♥️♥️♥️♥️♥️🙇🏻‍♀️🙇🏻‍♀️

  • @namdevWagh-w3p
    @namdevWagh-w3p 7 месяцев назад

    ताई मी जालना येथून ताई मला मूल बाळ नाही मीबाळा साठी प्रथना करत आहे मी गूरूचरीत्र पारायणं बसले आहे तूमी माझासाठी पाथनाकरा

    • @KanchanPatil-c2f
      @KanchanPatil-c2f 7 месяцев назад

      सगळं ठीक होईल परीक्षा आहे पास होणारच छान बाळ होईल

  • @Rohit-qx3kw
    @Rohit-qx3kw 7 месяцев назад

    हो ताई मला पण खूब खूब प्रचिती ाली aahe

  • @PriynkamandageMandage-qi8be
    @PriynkamandageMandage-qi8be 7 месяцев назад

    Shri Swami Samarth Jay Jay Swami Samarth Jay Jay Swami Samarth 💐🙏

  • @BhgyashreeHasgule
    @BhgyashreeHasgule 7 месяцев назад

    ताई मी गुरुचरित्र पारायणाला बसले पण मी कामाला जाते जॉबला जाते हा माझा 5 वाजेपर्यंत वाचन होतं मी घरी 11:30 ला येतो

  • @thakaednyeshwer
    @thakaednyeshwer 7 месяцев назад

    श्री स्वामी समर्थ ताई माझ काही काम मागील लागत नाही काही सेवा आसे तर सागा

  • @jayshripotdar2304
    @jayshripotdar2304 7 месяцев назад

    जास्त ताप असेल कोमट पाण्याने अंघोळ घालायला पाहिजे ताई. ताप कमी होतो . श्री स्वामी समर्थ.

  • @MinakshiDeore
    @MinakshiDeore 7 месяцев назад

    Tai gurucharitra parayan cha sashipta sarup che je pustak ahe te video mde dakhav..... Mla gheya cha ahe majhya kde puthe 52 adhaya chi pustak ahe je lahan mulgi aslya mule nhi krta yet........ Parayan cha je संक्षिप्त स्वरूपातल पुस्तक जे आहे ते विडियो मध्ये दाखवा म्हणजे मला पण घेत येईल 🙏🙏🙏🙏plzz

  • @j.s.learning6520
    @j.s.learning6520 7 месяцев назад +2

    माझ्या Husband ने पण समर्थसमोर शरण जावं ही स्वामी चरणी प्रार्थना...
    श्री स्वामी समर्थ

  • @ASBanda611
    @ASBanda611 7 месяцев назад +2

    श्री स्वामी समर्थ मला ही शना शनाला स्वामी प्रचिती देतात माझा साठी तर स्वामीच सगळं काही आहे खूप खूप आभार आहे स्वामींचे

  • @surekhapanchaware644
    @surekhapanchaware644 7 месяцев назад

    श्री स्वामी समर्थ ताईसायब 🙏🙏🌹🌹गरूचरित्र पारायणाला बसले नाही मी पन 🙏🙏

  • @kailaswadmare8141
    @kailaswadmare8141 7 месяцев назад

    Shree Swami Samarth 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏

  • @anjalidongre3852
    @anjalidongre3852 7 месяцев назад

    Shree sawmi samarth🙏

  • @prashantbadgujar9334
    @prashantbadgujar9334 7 месяцев назад

    श्री स्वामी समर्थ 🌹खर आहे ताई वेळ येते पण स्वामी आहे पाठीशी माझ्या बाळाच्या बाबतीत पण स्वामी नी तारल नवीन जन्म दिला म्हणजे माझ्या बाळाचे मरण स्वामी नी आमच्या शेरलाॅक दिले तयाच दिवशी तो मेला आणि माझ्या बाळाचे अशक्य ते शक्य ऑपरेशन झाले खुप मोठे होते आम्ही लास्ट स्टेजला दवाखान्यात पोचले होते श्री स्वामी समर्थ 🌹

  • @truptibawadekar1629
    @truptibawadekar1629 7 месяцев назад

    Shree Swami Samarth maharaj ki jay 🙏

  • @SwaminiGold
    @SwaminiGold 7 месяцев назад

    अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌷❤️🙏

  • @GayatriMane-er1qh
    @GayatriMane-er1qh 7 месяцев назад

    ताई मी पण काल पासून गूरूचरीऋ पारायन चालू केले

  • @priyankashinde8590
    @priyankashinde8590 7 месяцев назад

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ 🙏🌼🙏

  • @sunilsungar9505
    @sunilsungar9505 7 месяцев назад

    Tai me pan Gurucharitr parayanala basle ahe😊

  • @shankarlingswami739
    @shankarlingswami739 7 месяцев назад

    Shree Swami Samarth

  • @vidyajadhav9617
    @vidyajadhav9617 7 месяцев назад

    Shree swami samarth

  • @vidyakamble7237
    @vidyakamble7237 7 месяцев назад

    Shree Swami samartha tai mala hi parayana la basta ale nahi mi hi sapta Shati guru charita cha parayan karat ahai tai

  • @shrutiingale486
    @shrutiingale486 7 месяцев назад

    🙏🌹||श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ||🙏🌹

  • @Pooja-mr9nh
    @Pooja-mr9nh 7 месяцев назад

    ताई आस काही टेन्शन आहे जे मी कोणाला सांगू हि शकत नाही स्वामी नी मला स्वप्नात येऊन सेवा दिली आहे कि 108वेळेस श्री स्वामी समर्थ सारामृताच पारायणकर पण ताई मी पुजा मांडु शकतं नाही मी काय करू मला उत्तर द्या ताई श्री स्वामी समर्थ

  • @rajendraPatil-l1p
    @rajendraPatil-l1p 7 дней назад

  • @smitabane4831
    @smitabane4831 7 месяцев назад

    श्री स्वामी समर्थ ताई माझ्या कडुन पण झाल नाही

  • @ArchanaThombre-vd2dt
    @ArchanaThombre-vd2dt 7 месяцев назад

    ताई मी पण सामूहिक गुरुचरित्र पारायण बसले आहे

  • @vanitakapate9381
    @vanitakapate9381 7 месяцев назад +2

    माहित नाही माझे दत्तगुरु आणि माझे स्वामी मला कधी अनुभव देतील...पण एवढं मात्र नक्की आहे की...माझे दत्तगुरु आणि माझे स्वामी माझ्या पाठीशी आहेत...🙏🌺

  • @roshanamkar8337
    @roshanamkar8337 7 месяцев назад

    Shree swami samrth mi thodi far swami seva karte ani mi mazya vahini la pan sangat asaychi ki as kar tas kar. Pan magchya sat la achanak maza bhau amhala sodun gela deva ghari as ka zal

  • @geetajoshi2153
    @geetajoshi2153 7 месяцев назад

    Khar ch tai Swami pati shi aaheth Swami aaplaya babtith kahi ch wait ghadu denar nahi

  • @DhanshreePotdar-cs3oz
    @DhanshreePotdar-cs3oz 7 месяцев назад +10

    हो ताई माझ्या पण मुलाला खूप ताप होता ब्लड टेस्ट करायला सांगितली होती मी स्वामींना प्रार्थना केली की स्वामी माझ्या मुलाला ब्लड टेस्ट करण्याची गरज लागू नये स्वामिनी माझे प्रार्थना ऐकली आणि त्याचा ताप कमी आला श्री स्वामी ची खूप आभारी आहे की त्याची ब्लड टेस्ट करावी लागली नाही श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ🙏🙏🙏

  • @vishakharaorane4787
    @vishakharaorane4787 7 месяцев назад

    Pooja Tai swatache ghar honyasathi saptshati gurucharitra che 21 parayan kele tar chalatil ka

  • @diptimahale820
    @diptimahale820 7 месяцев назад

    Tai mala gurucharitra vachaila nahi jamat mhanun mi sanshipt gurucharitra vachte aani aapla swami charitra purna vachte.

  • @DipakAochar
    @DipakAochar 7 месяцев назад

    मला माहिती नव्हते की स्वामींचे पारायण सप्ताह सुरू होणार आहे आणि मी कॅलेंडर सुद्धा बघितले नव्हत

  • @nalinimohol9107
    @nalinimohol9107 7 месяцев назад +1

    Shree Swami Samarth 🌸🙏🌸🙏

  • @Rohit-qx3kw
    @Rohit-qx3kw 7 месяцев назад

    स्वामी जी ची ताई मला एक विचारा चा होता गुरु चरित्र ग्रंथ मधे भवरथ आणि ाद्य्य दोणीही वचायःचा का

  • @mohinipandit4194
    @mohinipandit4194 7 месяцев назад

    हो ताई माझा नवऱ्याला पण जास्त देव देव केलेले नाही आवडत... पण एकदा काय झाले
    आम्ही गजानन महाराज्यांच्या मंदिराजवळून जात होतो..माझी मनोमन इच्छा होती आत जाऊन दर्शन घ्यायची.. पण मला माझ्या नवर्याचा स्वभाव माहित होता ते नाही नेणार आत..कारण रात्री 9 वाजत होते... पण त्यांनी चक्क मंदिरात स्वतःहून नेलं....आणि लगेच म्हणाले की नीज आरतीला थांबायचे नाही नाहीतर खूप उशीर होईल म्हणून....मी हो म्हणाले...दर्शन पण छान झाले.... पण जाताना अचानक मंदिरातून एक माणूस आला आणि माझ्या नवऱ्याला म्हणाला.... तुम्हाला वेळ आहे का ..तुमच्या हातून गजानन महाराज्यांची आरती करून घायचे आहे....माझ्या नवऱ्याला नाही म्हणताच नाही आले...त्याच्या तोंडून लगे हो आले...आणि मी खूप आश्चर्य वाटले....मला अक्षरशः गहिवरून आले....मी देवाला कोटी कोटी प्रणाम केला...त्यांनी माझ्या नवऱ्या कडून पहिल्यांदा आयुष्यात अशी पूजा करून घेतली.... श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ.... गजानन महाराज की जय.... गण गण गणात बोते

  • @anitamohite7124
    @anitamohite7124 7 месяцев назад

    श्री स्वामी समर्थ ताई

  • @ushakanade5082
    @ushakanade5082 7 месяцев назад +4

    Shree Swami Samarth 🙏🌹,pooja pratek yag vishyi mahiti Dena pl mhanje kas asat kai kai krav lagat bcz aamchya yethe kendrat itki mahiti nhi det.pl sang🙏

  • @babashinde1957
    @babashinde1957 7 месяцев назад

    🙏🙏shree swami samarth 🙏🙏🌼🌼🌹🌹🌱🌱🌷🌷☘️☘️🌻🌻🌺🌺💮💮🥀🥀⚘️⚘️💐💐

  • @KanchanPatil-c2f
    @KanchanPatil-c2f 7 месяцев назад

    श्री स्वामी समर्थ ताई...मी केंद्रात परायनसाठी बसलेली आहे मी ठेवलेलं श्री फळाला टडा गेली काय असेल ताई

  • @poojaubale614
    @poojaubale614 7 месяцев назад

    Tai sang nstik hote tr astik kse zale te

  • @aaravbachal5013
    @aaravbachal5013 7 месяцев назад

    Shree swami samarth 😊😊😊😊😊😊😊

  • @VandanaMirge-h8t
    @VandanaMirge-h8t 7 месяцев назад

    🙏 श्री स्वामी समर्थ 🌹🌹🙏

  • @minakshikharote5412
    @minakshikharote5412 7 месяцев назад

    श्री स्वामी समर्थ जय जय रघुवीर समर्थ....
    स्वामी मला या संकटातून सूखरूप बाहेर काढा कृपा करा स्वामी आई....

  • @sarikasadade3922
    @sarikasadade3922 7 месяцев назад

    Kalji ghe tai bala chi Aaru chi ani tumhi doghachi, shree Swami samarth

  • @shantanukhambbete1206
    @shantanukhambbete1206 7 месяцев назад

    श्री स्वामी समर्थ ताई 🌺💐

  • @RadheySonar
    @RadheySonar 7 месяцев назад

    Tai me bslie ahe parayanala me 8 chya article nantr vachan krte 10:30la aarti sathi thambva lagt vachan chalel ka tai

  • @kalpak9524
    @kalpak9524 7 месяцев назад

    Shree Swami Samarth 🙏🙏👍😇

  • @poojakumavat2706
    @poojakumavat2706 7 месяцев назад

    Shree swami samarth 🙏 tai hya saptashati gurucharitr parayan baddal niyam ati ky astat hyachi mahiti dya na,ani sankalp krun ks kru shakto plz video bnva 🙏🙏🙏

  • @KavitaJagtap-t3n
    @KavitaJagtap-t3n 7 месяцев назад +3

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ कसं काय वाईट काय होईल स्वामींचा प्रत्यक्ष वरदा हस्तकआहे तुमच्या पाठीशी 👌🌹

  • @shitaldahibhate-ge5fd
    @shitaldahibhate-ge5fd 7 месяцев назад

    ताई सप्तशती पारायण केल्यावर त्याची सांगता कशी करावी. आपण एक दिवसाचं पण पारायण करु शकतो का?

  • @Ahonchisunitapatil
    @Ahonchisunitapatil 7 месяцев назад +1

    Tai kal pasun स्वामीची सेवा चालू केली आहे मी आणि माझे mr दोघे पण आणि आम्ही संकल्प केला आणि संकल्प केलेलं पाणी तुळशीला वाहील आणि सकाळी उठून तुळशी मध्ये ना स्वामींची पादुका का उठल्या होत्या म्हणजे दोन पाय उठले होते तुळशी मध्ये आणि पादुका कशा असतात तसच same ahe .
    Shree Swami Samarth

    • @Ahonchisunitapatil
      @Ahonchisunitapatil 7 месяцев назад

      Tai mi tya पादुकांची पूजा करायचं का तुळशी मध्ये उठलेत ते.

  • @DipakAochar
    @DipakAochar 7 месяцев назад +1

    नमस्कार ताई श्री स्वामी समर्थ आजच्या दोन दिवसाआधी म्हणजेच हा सप्ताह स्वामींचा सुरू होण्याच्या आधी मला माहिती नाही की पारायण कसं करतात काय काहीतरी मध्ये काय असं घडून आले की अचानक माझ्या तोंडातून असे निघाले की मला पारायण करायचे आहे आणि मी माझ्या मिस्टरांना सहज म्हटलं की मला गुरुचरित्र वाचायचे आहे आणि नेमकं त्याच दोन दिवसांनी गुरुचरित्र सप्ताह सुरू झाला पण ह्या गोष्टी मला दोन दिवस आधीच काढल्या होत्या ही स्वामींची कृपा त्यांनी दोन दिवसाआधी मला आठवण करून दिलेली

  • @sapanasabale2911
    @sapanasabale2911 7 месяцев назад

    Tuza vedio baghun mi pan basle paraynala

  • @vidyadhuri7249
    @vidyadhuri7249 7 месяцев назад +13

    🙏🌺अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌺🙏🙏🙏

  • @SnehalNagre13
    @SnehalNagre13 7 месяцев назад

    Shri Swami Samarth 🌹🌹🙏🌹🙏 Tai tuz chot bal asun pan seva karte..aamhala pan prerna milte😊Swami chi kalji ghetai...God bless him ❤

  • @neelamchandanshive7611
    @neelamchandanshive7611 7 месяцев назад

    Asa same pasanga majhya sobat he ghadala. Maja Bala tar 3 months cha hota theva maji 21 divas chi seva chalu hoti. Pan khara Swami hoti mahun sagla khi thik jala. Shree Swami Samartha...

  • @geetabadgujar1701
    @geetabadgujar1701 7 месяцев назад

    Shree Swami Samarth Tai 🙏🙏

  • @VarshaMore-e4s
    @VarshaMore-e4s 7 месяцев назад

    Tai maza hatun kahi pap Zale,Swaminathan mazi icha purn nahi keli kay karu tai

  • @sonalikolkure5524
    @sonalikolkure5524 7 месяцев назад +5

    ताई माझ्या स्वप्न मध्ये आरु आणि स्वामी आले होते

  • @MandakiniGawande-r9l
    @MandakiniGawande-r9l 7 месяцев назад

    Tai mi pahianda parayan karat aahe aani pahilaych divsi swami ni prachi dili Tai tuzamule swami sevet aale tuze khup aabhari aahe

  • @varshamadane6985
    @varshamadane6985 7 месяцев назад

    श्री स्वामी समर्थ 🙏

  • @varshadatar8096
    @varshadatar8096 7 месяцев назад

    Kalji ghe tai balachi swami ahet pathishi nice vlog shri Swami Samarth

  • @aishwaryapatil9699
    @aishwaryapatil9699 7 месяцев назад

    Swami ncha ashirwAd ahe did tuchyaar saglha chan honar

  • @manishashitole9230
    @manishashitole9230 7 месяцев назад

    श्री स्वामी समर्थ

  • @BhagyshriSadgir-hi6en
    @BhagyshriSadgir-hi6en 7 месяцев назад

    Shri swami

  • @Poojasagarvlog-fn9fo
    @Poojasagarvlog-fn9fo 7 месяцев назад

    Shree Swami Samarth Tai ❤Swamila suvarn prashan kar na. Tyane immunity power wadhte. Ani tabyet jast kharab hot nahi.

  • @shwetajaiswal9225
    @shwetajaiswal9225 7 месяцев назад

    Tai tumhe je granthache naw sangata te cament madhe naw sanga ani granthache phota pan pathawa pz
    .donhi granthace

  • @OJASWITASP07
    @OJASWITASP07 7 месяцев назад

    Shree Swami Samarth Shri Gurudev Datta

  • @vanitaraut9559
    @vanitaraut9559 7 месяцев назад

    ताई आता बाळ कसे आहे, एकदा पाय दाखवा ना व्हिडिओ मध्ये

  • @maulitours8872
    @maulitours8872 7 месяцев назад

    ताई मी पारायण लावल आहे पण माझी तारीख आली हो आज काय करू काहीच कळत नाही मला दुसर पण कोणी नाही आहे वाचायला तर काय करावे लागेल