मी दोन वेळा साऊथ इंडिया राईड केली आहे.. पहिली सोलो राईड आणि नंतर 2 मित्रांना घेऊन.. माझा राईड रूट खालील प्रमाणे होता.. सोलापूर-श्रीशैल-महानंदी-तिरुपती-वेल्लोर-मुन्नार- थेक्केडी-अल्लपेयी-कोचीन-उटी-वायनाड-कुर्ग-मरवंटे बीच -मुरडेश्वर-गोकर्ण-गोवा-कोल्हापूर-पुणे-सोलापूर.
@FIRASTA_RANJEET मला वाटतं हंपी ड्रॉप करावं.. कारण तिरुपती वरून हंपी आणि नंतर हैदराबाद थोडा ऑड रूट आहे.. त्यापेक्षा तिरुपतीवरून सरळ -महानंदी-श्रीशैल-हैदराबाद असा केला तर बरं होईल.. कारण हे एका लाईन मध्ये आणि रोड ही चांगला आहे आणि हंपी सर्वाना माहिती आहे.. महानंदी आणि श्रीशैलम बद्दल आपल्या लोकांना कमी माहिती आहे ते कव्हर करा.. श्रीशैलम मंदिराचा शिवाजी महाराजांनी केलेला जीर्णोद्धार, महाराजांचे भव्य मंदिर याबद्दल महाराष्ट्रातल्या खुप कमी लोकांना माहिती आहे..
जय शिवराय मित्रा मी फक्त आणि फक्त छत्रपती शिवरायांचे नाव घेऊन ब्लॉग ची सुरुवात केली म्हणून तुला लगेच subscribe केले 155 वा ब्लॉगर म्हणुन 👍👌 मला फक्त खोटे बोलणारा युट्युबर आवडत नाही जे आहे ते बोला तुझा पहिलाच ब्लॉग पाहतोय
🥳🥳
🙏🙏🙏
वाह ! धाडस आणी आवड याचं समर्थ उधारण आहेस भावा ! मस्त एन्जॉय कार भावा 🏁💥
Dhanyawad कपिल ♥️🙏
0:42 गणपती बाप्पा मोरया
wo din bhi kya din the 😍😍
अगदी😅
❤❤
♥️♥️
Chan planning ahe South tripchi....khup pahyla milel amhala....all the best 👍
होय, पूर्ण व्हिडिओ बघा👀😅
Nice🎉🎉🎉🎉
Thanks 🤗
🎉🎉🎉👍🏻👍🏻
🙏🙏🙏
Kdk bhava
धन्यवाद शेठ ❣️😊
Sounds good...best wishes...🥳
Thanks 🙏
भारीच हा Ranjit
Thanks 🙏
Buddy🥳 all the best for your adventures journey. 🚩जय शिवराय, जय शंभूराजे🚩
Thanks Danno🤗 ... जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे 🚩
Must bhawa
धन्यवाद भावा 🙏
Nice babu ❤💝😘😘
Thanks 🤗
आवडल भावा आपल्याला सगळे ट्रॅव्हल ब्लॉगर हिंदी आहेत.अराठी भाऊ मस्त वाटल. नेक्स्ट ट्रीप ला सांगा ग्रुप करून जाऊ
हो नक्कीच जाऊ ♥️🙏🏻
Supporters OP 🎉 karnatak jake bolna abhi " ayyo anna 1 🍽️ idali dosa sambar 😂😂😂
Howdu Anna heltini😂 nivu enu beka?😅😂
16:09 कोल्हापुरात जोतिबा ❌ कोल्हापुरात खंडोबा ✅😢
❤
♥️🤗
South India trip sathi best of luck 🍀 🏍️bhava North India trip la mi yenare 💯
Thank you ♥️ North sathi नक्कीच जाऊ आपण😅
मी दोन वेळा साऊथ इंडिया राईड केली आहे.. पहिली सोलो राईड आणि नंतर 2 मित्रांना घेऊन..
माझा राईड रूट खालील प्रमाणे होता..
सोलापूर-श्रीशैल-महानंदी-तिरुपती-वेल्लोर-मुन्नार-
थेक्केडी-अल्लपेयी-कोचीन-उटी-वायनाड-कुर्ग-मरवंटे बीच -मुरडेश्वर-गोकर्ण-गोवा-कोल्हापूर-पुणे-सोलापूर.
Ok Nice ... माझा. ... पुणे कोल्हापूर बेळगाव गोकर्ण मुरुडेश्वर शिवमोग्गा म्हैसूर उटी मुन्नार कोची अल्लेपी कन्याकुमारी रामेश्वरम् श्रीरामसेतू मदुराई थांजवूर पाँडिचेरी जिंजी चेन्नई तिरुपती हंपी हैदरबाद बिदर परळी वैजनाथ.... असा आहे ...
@FIRASTA_RANJEET मला वाटतं हंपी ड्रॉप करावं.. कारण तिरुपती वरून हंपी आणि नंतर हैदराबाद थोडा ऑड रूट आहे.. त्यापेक्षा तिरुपतीवरून सरळ -महानंदी-श्रीशैल-हैदराबाद असा केला तर बरं होईल.. कारण हे एका लाईन मध्ये आणि रोड ही चांगला आहे आणि हंपी सर्वाना माहिती आहे.. महानंदी आणि श्रीशैलम बद्दल आपल्या लोकांना कमी माहिती आहे ते कव्हर करा.. श्रीशैलम मंदिराचा शिवाजी महाराजांनी केलेला जीर्णोद्धार, महाराजांचे भव्य मंदिर याबद्दल महाराष्ट्रातल्या खुप कमी लोकांना माहिती आहे..
जय शिवराय
मित्रा मी फक्त आणि फक्त छत्रपती शिवरायांचे नाव घेऊन ब्लॉग ची सुरुवात केली म्हणून तुला लगेच subscribe केले 155 वा ब्लॉगर म्हणुन 👍👌
मला फक्त खोटे बोलणारा युट्युबर आवडत नाही जे आहे ते बोला
तुझा पहिलाच ब्लॉग पाहतोय
धन्यवाद दादा... असाच Support राहु द्या 🙏🏻❤️
❤
♥️🙏🏻