खूप छान कथा. पण तिने स्वतः बरोबरच आपल्या मुलांचे भावविश्व देखील जपले. घराची शांतता नष्ट होऊ दिली नाही. ही गोष्ट खूप जास्त महत्वाची आहे. नाहीतर अशी गोष्ट कळल्यावर बायका आकांडतांडव करतात. एकमेकांना दुषणे देणे,चुका काढणे आणि सगळ्या गोष्टींचा तमाशा केला जातो. त्यात मुलांचे आयुष्य बरबाद होते. हिने कोणत्याही परिस्थितीत आपला विवेक सोडला नाही. हे खूप महत्त्वाचे आहे. आजकालच्या सर्व मुलामुलींना ही गोष्ट वाचायला दिली पाहिजे. या विचारांसाठी लेखकाला शतशः नमन!!!
" स्त्री" ही खूप स्वाभिमानी असते .तीचा स्वाभिमान दुखावला, व तीच्या चारित्र्यिवर कोणी चिखल उडवला तर मात्र ती मुळिच सहन करू शकत नाही. "नारी शक्ती जिंदाबाद" धन्यवाद🎉🎉🎉🎉
सांगण्याची शांत पद्धत खुप आवडली, बरेचजण स्त्री ने स्वाभिमानी असेच असावे असे वाटते, पण त्याच्या लोभपायी तिने सर्वं कर्तव्य पूर्ण करून आणि तो परत शेवटी निर्लजा सारखे तिला परत ये म्हणतो स्वाभिमानाने राहिली पण.. शेवटी तिचे काय? तिचे मन तिचे जीवन भावना तर उधवस्त झाल्या जे कुठले इतर नाते भरून काढू शकत नाही.
. खुप छान असेच वागायला ट्व . प्रत्येक स्त्ती ने स्वाभीमान असाच दाखवायला टवा व खंबीर असावे👍👍👌👌
होत ते चांगल्या साठी पण किती दुःख सोसावं हे ज्याचं त्यालाच माहित पण दुरावा कसा सहन होणार
दुराव्याची शिक्षा दोघांनाही, एकाची चूक झाली म्हणून पण दुसऱ्याची निरपराध असूनही शिक्षा भोगावी लागते...
À hu😊@@hrudayinishinde111
@@hrudayinishinde111😊😊😊😊😊😊😊😊 20:50 20:56 अअअअअअअ
खुप छान गोष्ट आहे.....भांडत बसन्या पेक्षा शांत पणे निर्णय घेणं शहाणपणा आहे..
जगाच्या नजरेत तुम्ही हरलात तरी चालेल पण स्वतःच्या नजरेत आपण एक ना एक दिवस जिंकणारच ह्या नजरेने स्वतःकडे पहा”.
आईतभ😊😊😊😊
खूप छान कथा. पण तिने स्वतः बरोबरच आपल्या मुलांचे भावविश्व देखील जपले. घराची शांतता नष्ट होऊ दिली नाही. ही गोष्ट खूप जास्त महत्वाची आहे. नाहीतर अशी गोष्ट कळल्यावर बायका आकांडतांडव करतात. एकमेकांना दुषणे देणे,चुका काढणे आणि सगळ्या गोष्टींचा तमाशा केला जातो. त्यात मुलांचे आयुष्य बरबाद होते. हिने कोणत्याही परिस्थितीत आपला विवेक सोडला नाही. हे खूप महत्त्वाचे आहे. आजकालच्या सर्व मुलामुलींना ही गोष्ट वाचायला दिली पाहिजे. या विचारांसाठी लेखकाला शतशः नमन!!!
खूप छान वाटली कथा
" स्त्री" ही खूप स्वाभिमानी असते .तीचा स्वाभिमान दुखावला, व तीच्या चारित्र्यिवर कोणी चिखल उडवला तर मात्र ती मुळिच सहन करू शकत नाही.
"नारी शक्ती जिंदाबाद"
धन्यवाद🎉🎉🎉🎉
Great
खूप खूप खूप खूप खूप छान गोष्ट❤❤❤❤❤❤❤
खुब सुंदर असेच प्रत्येक स्त्रियांवर करता सन्देश आहे धन्यवाद
An Excellent story. Wemen impowerment in true sence
Mi ek bolu badlta generation anusar badlytya kalat khup kadak wagat aahet aani purush warag jawal jawal kami hot chala aahe
Verynice
बरोबर आहे स्रियानी असाच आपला स्वाभिमान जपला पाहिजे
खूप छान आहे
Nice story ❤❤❤
Khupch emotional Maze tr dolech wahat hote🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
खूप सुंदर कथा होती❤❤
Khup chhan pratak shri ni aapala swabhimaan japayalacha hawa
Very nice
अतिशय सुंदर कथा आहे.
फारच छान गोष्ट आहे
खूप छान आहे कथा.
Verry nice
Khup chan bhag hots❤❤❤❤
Nice story thanks ❤❤❤❤❤❤
Apratim story aahe thank you
खूप छान
अतिशय.सुंदर. कथा.आजच्या.तरूण.विवाणेहितानी.बोध.घे
मला पण काहीतरी बोलायचं आहे पण कथा खूप छान आहे
👌👌
Good story
🙏खूप छान आहे कथा 🙏
Khupch chan katha
Very nice story
कथा खूप छान आहे
Thusghu
खुप छान होती कथा ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
खूपच सुंदर गोष्ट आहे यातून बायकांनी चांगला बोध कथा घ्यावा❤😂
बायकांनी च का? खरं म्हणजे पुरुषांनीच यातून बोध घ्यावा अशी कथा आहे...
खुप छान मनहेळावुन टाकनारी कथा खुप छान धन्यवाद
naes stori
ओढ तूझ्या प्रेमाची कथा सुरु करा प्लीज
खूप सुंदर। कथा
बरोबर असेच वागायला पाहिजे स्त्रियांनाही स्वाभिमान असतो हे पुरुषांना दाखवून दिलेच पाहिजे
😊❤😢
@@mohanlaloswal6155aa❤₩
००0०!⁰;
😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅
Mm
गगगगगगगग@@mohanlaloswal6155
You gret
Khup chhan hoti katha
Payl ani aaravchi story' takana
Nice
Khupch chan aahe
सांगण्याची शांत पद्धत खुप आवडली, बरेचजण स्त्री ने स्वाभिमानी असेच असावे असे वाटते, पण त्याच्या लोभपायी तिने सर्वं कर्तव्य पूर्ण करून
आणि तो परत शेवटी निर्लजा सारखे तिला परत ये म्हणतो
स्वाभिमानाने राहिली पण.. शेवटी तिचे काय? तिचे मन तिचे जीवन भावना तर उधवस्त झाल्या जे कुठले इतर नाते भरून काढू शकत नाही.
स्त्री सर्व काही सहन करु शकते पण आपल्या प्रैमाचा झालेला अपमान सहन करु शकत नाही.
❤❤❤
Khup Sundar Rhiday dravak lessanable Katha.......A.R.Shah, Borivali West
L
Ĺx
Khup chhan katha
❤
Khup khup chan story
Khup Khup Chan aahe story ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Nice
❤❤
खुप छान कथा
खूप छान कथा आहे ❤❤❤❤❤
Nice story❤❤
Khup Chan aahe katha