मालिका संपतच ऐश्वर्या नारकरांचा धक्कादायक खुलासा? Satvya mulichi satavi mulagi Zeemarathi Serail

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 4 янв 2025

Комментарии • 26

  • @Poojaskitchenस्वादगावठीशहरीभोज

    बेस्ट खलनायिका हा अवॉर्ड फक्त रुपाली लाच मिळायला हवा होता झी मराठीने चुकीचा अवॉर्ड दिला होता पण आमच्या नजरेत हीच बेस्ट खलनायिका होती छान काम केले ऐश्वर्या नारकर यांनी 😊

  • @snehalwaghmare7387
    @snehalwaghmare7387 21 день назад +6

    हे मात्र बरोबरच आहे. सर्वोत्कृष्ट खलनायिकेचं बक्षीस ऐश्वर्या मॅडमलाच मिळायला पाहिजे होतं.

  • @ashwajitphale5675
    @ashwajitphale5675 21 день назад +3

    मला तर खुप वाईट वाटले होते

  • @rekhabhosale744
    @rekhabhosale744 14 дней назад

    Ho mag khup sunder

  • @rekhabhosale744
    @rekhabhosale744 14 дней назад

    Maithili is great ❤

  • @swarapatil8384
    @swarapatil8384 22 дня назад +2

    Ho barobar ahe kuthlch paritoshok nahi milal

  • @Syso_Playz
    @Syso_Playz 14 дней назад

    best khalnayak Rupali 🎉🎉

  • @tanujanayak8263
    @tanujanayak8263 22 дня назад +8

    खरच आम्हाला पण वाईट वाटले होते, भुवणेशवरी ने वशिला लावला त्या वेळी असेच झाले, खर तर रुपाली लाच देणे क्रम प्राप्त होते व्हिलन तर खूप असतात तेच तेच दाखवतात पण रुपाली ही वेगळ्या धर्तीची व्हिलन होती , मिनिटात रूप बदलत होती आपन ही विश्वास ठेवत असायचो सुधारली पण नंतर समजायच , झी मराठी नेहमीच असे करते, न्याय देत नाही, सा रे ग म ला तर करतेच करते, रुपाली तू वाईट वाटून घेऊ नकोस मायबाप प्रेक्षकांनि तुला केंव्हाच निवडलं आहे तू अशीच काम कर आम्ही तुझ्या पाठीशी आहोत

    • @SwatiPuranik-jp5iv
      @SwatiPuranik-jp5iv 22 дня назад +1

      हो आम्हाला ही खंत आहै.नेत्रा, शेखर, इंद्रायणी, अद्वैत यांची रुपाली,यांचै अप्रतिम अभिनय.. आम्ही प्रैक्षक मायबापानी तुम्हा सर्व कलाकारांना व माली केला पहिला क्रमांक दिला.

    • @mrunaldeshpande7347
      @mrunaldeshpande7347 22 дня назад +1

      हो हे त्यावेळी माझ्याही मनात आल होत

    • @swatijadhav3733
      @swatijadhav3733 21 день назад

      True

    • @sadhanakamble9918
      @sadhanakamble9918 21 день назад

      हो आम्हास खंत आहे नेत्रा अद्वैत इदायणी याचा उत्तम अभिनय होता तुम्हा कुठल्याच कलाकारास अवाड मिळाले नाही म्हणून खूप वाईट वाटतंय

  • @manishapatane7694
    @manishapatane7694 22 дня назад +2

    हो हे खर आहे खलनायिकेचा पूरस्कार चूकीच्या व्यक्तीला दिला ऐश्वर्या नारकरला मिळायला पाहिजे होता

  • @sangeetikarane2507
    @sangeetikarane2507 21 день назад +3

    सातव्या मुलीची सातवी मुलगी , ही माझी आवडती मालिका आहे. दुसर्या कोणत्याही मालिकेला कथानक नाही. कथानक सहजपणे पुढे जातेय कुठेही तोच तोचपणा नाही. लहान मुलापासून सगळ्यांची कामे उत्तम आहेत असे असून रडक्या सिरीअलना प्राधानय दिलेले दिसून येते, मनोरंंजनाऐवजी मन:स्ताप मात्र होतो.

  • @pramodkulkarni9702
    @pramodkulkarni9702 11 дней назад

    फुकट नाही केले तू काम भरपूर पैसा घेतला तरी एवढी अवाॅड साठी हापापलेली आहे एश्वर्या .

  • @vanitadeshmukh3497
    @vanitadeshmukh3497 20 дней назад

    काहीही बंडल मालिका लोकांच्या माथी मारायचं आणि पुरस्कार मिळाला नाही म्हणून म्हणायचे अर्थात ऐश्वर्या नारकर अगदी चं छान अभिनय करतात पण त्यांना छान भूमिका करायला मिळेल हि अपेक्षा

  • @jyotiyadavyadav7420
    @jyotiyadavyadav7420 21 день назад +1

    Mla pan khup avdaychi Malika Ani khalnaykecha award tumhal ach milayla hava hota tya bhuneshwriche kya tari Kam changle ahe ka tari hi tila dile pan madn tumche Kam khup chan hote

  • @sudarshandeshpande7428
    @sudarshandeshpande7428 20 дней назад

    Ho he matra khar ahee, Aishwarya tai khalnayikech award deserve karat hotya pn tyana milale nahi Zee Marathi nehmich asee karte. Nehmich partiality karte.

  • @MayaMestry
    @MayaMestry 21 день назад +1

    आम्ही मालिका बघितली मला आवडली काय काय वेळ नाही आवडली मालिकेची सुरुवात चांगली होती देवीवर होती म्हणून आवडली पण कथा करताना थोडीशी चुकली म्हणून ती कंटाळा आला मालिकेचा थोडा पण तरी पण थोडीफार आवडली आवडली

  • @supriyasamant6345
    @supriyasamant6345 21 день назад +1

    Aaishvarya Madam ya velecha Best Khalnayikecha Award tumchach hota parantu punha gelya varshi pramane yahi varshi tichyaver anyway kela gela. Mala manapasun ya prakarachi chides aali. Demoralize karnyat Zee Award che Voters 1 No. Che murkh aahet. Tumcha Abhnay khup chhan hota ,

  • @ashakulkarni1058
    @ashakulkarni1058 19 дней назад

    Charahi Bhumiket tya kharach 4 vegalya vatalya yala mhantat actor great chukich zal tyana award dyayala hava hota

  • @vidhyaghatge9510
    @vidhyaghatge9510 21 день назад

    Award madhe aamhi pan vat baghat hoto hya malikela konala kasla award milel pan shevaytparyant hya malikechya kontyahi award sathi nav aale nahi. Khup upset jhale karan aamahala pan hi malika khup aavadte.

  • @sunitabhoi1860
    @sunitabhoi1860 12 дней назад

    मला वाटतंय जर मिळालं असत तर माला खात्री आहे सगळ्यात भंगार मालिका म्हणून नक्की मिळालं असत मला खुप आनंद झाला असता