गाणं सुंदर लिहलं आहे .आणि आपली सुरगाण्यातील गावरान बोली भाषेत आणि गायक भावेश बागुलच्या आवाजानी रंगत भरली त्यामुळे गीत अधिक फुलुन दिसते आणि आपल्या सुरगाण्यातील वैभव हतगड , संस्कृति , निसर्ग सौंदर्य व हर्षद थविल यांची रानं झोपडीचं दर्शन खुप छान दाखवलं आहे, तसेच सर्व कलाकार, गीतकार, संगीतकार, गायक व फोटोग्राफर यांना पुढिल वाटचालीस शुभेच्छा 💐💐
Pawar सर व सर्व team गाणे खूप छान झाले आहे. सर्व टीम ने घेतलेली यशस्वी मेहनत यातून दिसते. ........ Best of luck for bright future of Kansara Film production. 👌👌👍💐💐
पाणी पण माझं न पुरी पण माझी ......dailoge ❤❤❤ खूप सुंदर दिग्दर्शन रवी पवार सर, जबरदस्त cinematography, Editing❤❤, रितू ,तेजस मस्त,भावेश सर,सलोनी mam, खूप खूप शुभेच्छा टीम साठी❤❤❤ -Rajan Pawar (🐯Tribal Soul Film Production🐯)
फार बेस हव... आपले सुरगा-याचा नाव असाच पुड जाऊ द्या... आणि ही निसर्ग देवता पुढच्या पिढीला पण असीच हवी असेल तर जंगल तोड थांबवायला हवी, व झाडे लाऊन जगवावी लागतील...🙏💫 बाकी सगळ मस्त आहे आपला सुरगाणा...❤💚🌱🍃❤
सर्व कलाकारांचे.. अभिनंदन.. खुप सुंदर गीत घेवुन आलात... रवी पवार सर... (Production Director) शूट सुध्दा खुप छान @dg_sir एडींटिंग खुप छान नीरज सर... संगीत व गायन अप्रतिम खूप खुप छान 🎉❤❤❤ गीत. ..#आदिम कला (प्रविण चौरे) PC
सगळ्यांनी खूप मेहनत केली आहे ...💞🤗😍 गाणं खूप छान झालं आहे....☺️❤️आमच्या गाण्याला जास्तीत जास्त like, comment, share करा...👍❤️✌️कणसरा फिल्म प्रोडक्शन ला subscrib करायला विसरू नका..😍💜जय आदिवासी जय जोहार...🇵🇱🏹
सर्वांचे अभिनंदन
आज देवकणसरा चौक प्रत्यक्ष कलाकारांना बघितले खुप छान कार्येक्रम झाला
धन्यवाद...
शुभरात्री...💐👍
सुरगाणा कॉलेज दिवस कुणाला आठवले, त्यांनी लाईक करा
नक्कीच.. खूप खूप छान comments धन्यवाद दादा.. आभारी आहोत..
साहिल नाना..
एक नंबर performance...
पुढच्या गाण्यात तुमचा पूर्ण रोल पाहिजे..
अशिक vs लवर
तरुण वर्गाच्या जिव्हाळ्याचा विषय सादर करत केलेली सुंदर रचना !
चल जाऊ फिरायला सुरगाणा !!
गाणं सुंदर लिहलं आहे .आणि आपली सुरगाण्यातील गावरान बोली भाषेत आणि गायक भावेश बागुलच्या आवाजानी रंगत भरली त्यामुळे गीत अधिक फुलुन दिसते आणि आपल्या सुरगाण्यातील वैभव हतगड , संस्कृति , निसर्ग सौंदर्य व हर्षद थविल यांची रानं झोपडीचं दर्शन खुप छान दाखवलं आहे, तसेच सर्व कलाकार, गीतकार, संगीतकार, गायक व फोटोग्राफर यांना पुढिल वाटचालीस शुभेच्छा 💐💐
धन्यवाद सर...💐👍
शुभ दिवस...😊👍
खूपच सुंदर 👌👍गाणं , रवी आणि सर्व टिम चे खूप खूप अभिनंदन.💐💐💐💐तुमच्या गाण्याला खूप प्रतिसाद मिळेल ह्या खुप साऱ्या शुभेच्छा💐💐
@@tarabhusare2020 धन्यवाद...💐👍
जबरदस्त..... पाणी पण माझं अन पुरी पण माझी 👌👌
😂
पाणी पण माज आणि पोरी पण मजिच 1no. भावा ❤❤❤
Pawar सर व सर्व team गाणे खूप छान झाले आहे. सर्व टीम ने घेतलेली यशस्वी मेहनत यातून दिसते.
........ Best of luck for bright future of Kansara Film production. 👌👌👍💐💐
@@educationcornerandactivity2124 धन्यवाद...
शुभ दिवस....💐👍
Surgana madhe shuting keli aasti tar aajun bhari song jhal asat ❤️😍
Superb Tejas भाऊ❤👌🏻👍🏻✌🏻
अतिशय सुंदर 👌👌... सर्व टीमचे अभिनंदन
पाणी पण माझं न पुरी पण माझी ......dailoge ❤❤❤
खूप सुंदर दिग्दर्शन रवी पवार सर, जबरदस्त cinematography, Editing❤❤, रितू ,तेजस मस्त,भावेश सर,सलोनी mam, खूप खूप शुभेच्छा टीम साठी❤❤❤
-Rajan Pawar (🐯Tribal Soul Film Production🐯)
1 no song
मस्त एकदम भारी आवडल मनापासून..❤❤
खूपच सुंदर... अप्रतिम
खुपच सुदर छान गीत आहे server team चे Abhinandan🎉🎉🎉😊
Sahil bhau 1k number tishirt 😊✌️❤️💫
आम्ही कळवण कर नक्की येऊ फिरायला सुरगाणा
Keep it up kansara team💓🥰songg khupp masta zla ahyy acting supar💓
हतगड सुरगाण ❤❤
खूप छान 🎉 keep growing भरभरून प्रेम तुम्हाला धुराळा म्यूजिक तसंच DRG परिवाराकडून 🔥☺️❤️🇵🇱
छान १ लाख पुर्ण झाले खूप खूप शुभेचं आजून सोंग व्हायरल होईल❤ सुरगण
खुपच छान स्टोरी लिहीलेली आहे
भावाने आवडली एकच नंबर भाऊ 😅😅❤
खुप छान गान झाल आहे 💯❤️👑 जय आदिवासी 💯
खूप सुंदर गाणं,संगीत,आणि कलाकार पण रवी सर अशीच छान छान गाणी आमच्या पर्यंत घेऊन येत जा..keep it up 🎉
विशाल सुंदर गाण,तुम्हा सर्वांना पुढील वाटचालीस खुप शुभेच्छा. भोये सर हार्दिक अभिनंदन.
तेजस पवार सरांची अतिशय सुंदर नृत्य कला❤
😂😂😂
खुप छान गाणं आहे गाण्याचे बोल पण खूप छान आहेत..
खूप खूप छान ❤
खुप छान गाणं आहे सर्व टीमचे अभिनंदन
Khup chhan geet ahe
PESA bharati😢😢
Kdkk r hero Tejas Bhai ♥️
Ek no. Tejas 🥳
Mi palghar varun aahe.
This like song❤❤
ekach No Active Sahil dada khup chan Kam keI ❤❤❤
खुप मेहनत घेऊन सादर केललं गीत खुप छान आहे. या टिमला खुप खुप अभिनंदन. 🎉🎉
धन्यवाद.. संगिता mam
शुभ दिवस...💐👍
Congratulations Team 😍😇🎉✨
Khupch chan song and story' keep it up ...👌👍👍👍 Tejas asch pragati karat rha ..❤God bless u
विशाल ,भोये सर एकदम झक्कास ...सर्व कलाकारांनचे हार्दिक अभिनंदन.
खूप छान झालं गाणं.. अभिनंदन सलोनी.. 💐
खूपच सुंदर Project, Camera angles are awesome only Track Kick, Vocals arrangements & mastering चांगली पाहिजे होती ऑडिओला 🙌💐👍
खूपच छान तेजस....👍
Kdk re sahil bhai ❤
Khup chang song aahe✨❤🌾 Jay Adivasi🙏
लय भारी 👌👌
📸❤🌏 ...Awesome To All Of You...📸❤🌏
Great Pawar sir n team ❤
Kadak Song bhau....😊✌️❤️💫
Kadak song
👌 खूपच छान सर जी......
Nice 👍🙂
फार बेस हव... आपले सुरगा-याचा नाव असाच पुड जाऊ द्या...
आणि ही निसर्ग देवता पुढच्या पिढीला पण असीच हवी असेल तर जंगल तोड थांबवायला हवी, व झाडे लाऊन जगवावी लागतील...🙏💫 बाकी सगळ मस्त आहे आपला सुरगाणा...❤💚🌱🍃❤
Sahil bhau ❤️
Great sir ji🎉🎉
एकच नंबर सोंग आहे ❤🏹🔥👍
Kddk ❤❤
धन्यवाद..
👏🏻👏🏻👏🏻💐✌🏻✌🏻✌🏻🤘🏻🤘🏻🤘🏻
जबरस्त व्हिडिओ 🎉🎉❤❤❤
Very very nice
गाणं खूप छान आणि सुंदर बनवला आहे
❤पण त्याची शुट्टींग girnare आणि dhondegav chya कश्यापी dam वर केली आहे ❤❤😮😮
Nice..Tejas Bro 👍👍
खूप छान 🎉🎉🎉
तेज्या दोस्ता लय भारी❤
💕💓💕💓kadakk
Very nice ❤
Tejas model 💥
Keep it up...very nice song... congratulations ritu❤
Big fan Sahil Bhai ❤️
लय भारी गान बनवलं आहे
Khup chhan
साहिल हिरो दिसतो यात ❤🎉😂.......
Super🎉
🙏🌹🇵🇱🇵🇱💪 अमित दादा केदार दादा खूप आणि खूप सुंदर गाणं एकच जय आदिवासी जय एकलव्य जय भीम जय शिवराय जय लहुजी हर हर महादेव💪🇵🇱🇵🇱🌹🙏
Amazing 🤩😍 Fantastic 😊 Jai Adivasi ❤️🌍👸🏻👳🏻♀️🏹🚩🙏🏻😇🤞🏻
सर्व कलाकारांचे.. अभिनंदन.. खुप सुंदर गीत घेवुन आलात... रवी पवार सर... (Production Director) शूट सुध्दा खुप छान @dg_sir एडींटिंग खुप छान नीरज सर... संगीत व गायन अप्रतिम खूप खुप छान 🎉❤❤❤ गीत.
..#आदिम कला (प्रविण चौरे) PC
धन्यवाद प्रविण सर...नेहमीच आपले सहकार्य आम्हांला आहे,,शुभ दिवस
अप्रतिम गाण ❤❤❤❤❤❤ खुपच आवडले❤❤❤❤❤
सुंदर गाणे.तुमच्या कष्टाला भरभरुन यश येवो.
❤❤❤
Super Song Bhai ❤❤❤
भाऊचा व्हिडिओ पाहून एकच वाक्य सुचत
.
.
काय सांगाव भावांनो.....
.
.
आमचा भाऊ दिसतोय लय भोळा पण
त्याचा नांदच खुळा...
@@sachingangurde6618 👍☺️
आपली भाषा लागत होती भाऊ आपली भाषा आपला मान जय आदिवासी
गाणं खूप छान झालं आहे...
डायरेक्शन आणि स्टोरी भारी आहे
Singer Perfect ❤️👍🏻
पुढच्या वाटचाली साठी Kalpesh Tarware Music चॅनेल कडून शुभेच्छा ❤️❤️❤️
@@kalpeshlyricist धन्यवाद सर..नक्कीच
शुभ दिवस...💐👍
सुंदर गीत ❤❤❤ सर्व टीमचे अभिनंदन ❤❤
@@prabhakard07 धन्यवाद....💐👍
शुभ दिवस...👍💐
सगळ्यांनी खूप मेहनत केली आहे ...💞🤗😍 गाणं खूप छान झालं आहे....☺️❤️आमच्या गाण्याला जास्तीत जास्त like, comment, share करा...👍❤️✌️कणसरा फिल्म प्रोडक्शन ला subscrib करायला विसरू नका..😍💜जय आदिवासी जय जोहार...🇵🇱🏹
Khupch chhan aahe ❤
Majhya channel varti tuj dance video aahe te pn bhari dance kel aahe tu
Hii
Congratulations Ritu 🎉💐
Good Song 👍
जबरदस्त ❤❤
@@PANDITLANGOTEOFFICICALSONG धन्यवाद.. सर💐👍
Khupch mast
आवडलं आपल्याला 🤓
खूपच सुंदर सादरीकरण 👌👌👍👍
Congratulations team 🎉🎊🤗🤗☺️❤️
❤❤❤❤🎉
Nice song ❤😍
मस्त रांझोपडी shutting very nice
आपल्या तालुक्यातील गाणं ऐकल्या नंतर खुप छान वाटलं अभिनंदन सर्व टिमचे
@@sunildhum6723 धन्यवाद,,,👍💐
शुभ दिवस👍💐
khup chhan
भारी....
Khup sundar ganachi rachana ahe❤
Mast 🎉🎉🎉❤