आज कळाल महाराष्ट्रात एकमेकांना मागे खेचणारी लोक जास्त भरलेत लोकांना चांगल आहे ते का बघवत नाही एखाद्याने आदर मान दिला तर अपराध केला का महाराष्ट्र हा गुरुशिष्यांचा वारसा असणारा राज्य आहे कितीतरी महात्मे होवून गेले त्यांची तर खिल्ली नाही उडवली कोणी आज मी कोमलला मनात माझ्या आयुष्यात गुरुची जागा देते तर त्यात चुकीच काय आहे आईवडील मास्तर आपण ज्या क्षेत्रात काम करतो ते आपले गुरु असतात कोमल कडून खूप काही शिकले नेहमी उत्साही कामात व्यस्त आनंदी वेळेच नियोजन तीच शिस्तबद्ध वागण ह्यातून खूप काही शिकलेय आज यु ट्यूब क्षेत्रात तीच्यामुळेच यायच धाडस केल जर मी मनापासून तीला गुरु मानून खुश आहे तर बाकीच्यांना काही हरकत नसावी एवढच वाटत मला प्रेम द्या तेव्हाच तर प्रेम भेटेल आपला मराठी माणूस पुढे जातोय तर पाय का खेचताय सुखाने जगा सुखाने जगू द्या 🙏❤
@@vishakhadapake9185 कोणीही कुणाला मागे खेचत नाही. मी ही कोमल ची subscriber आहे. मला ही तिचे traveling चे व्हिडिओ आवडतात. पण गुरू बोललात हे पटलं नाही. गुरूचे स्थान हे वेगळेच असते. ती नाही होऊ शकत गुरू.
@@shyamalgode1418 हो ताई पण माझ्या मनाने तीला ते स्थान दिलय आपल मन तर खोट नाही ना बोलत तुम्ही समजवायचा प्रयत्न केला पण मनाच काय तिथे तर गुरुचीच जागा आहे..... तुम्ही वेळात वेळ काढून vlog बघीतलात त्यासाठी मनापासून धन्यवाद❤🙏
गुरू 😂😂😂😂.... कुणालाही काहीही गुरूची उपमा देऊ नका. गुरू कोणाला म्हणतात हे जरा समजून घ्या. मैत्रीण म्हणा, बहीण म्हणा... गुरू 😂😂😂😂... काय केलं काय तिने गुरू ही पदवी मिळण्यासाठी.
@@shyamalgode1418हो ताई पण जाऊद्या ना मी कोमल तर ख़ुश आहोत ना आमच्यातल्या ह्या गुरुशिष्याच्या नात्यामुळे तेवढच पुरेस आहे आम्हाला राग आला असेल तर माफ करा पण मी एकदा एखाद्या व्यक्तिला मनात जागा दिली की मागे फ़िरत नाही ❤🙏
@@vishakhadapake9185 kay thanks aho tai guru mhnje devmanus asto o jo kdhich khot bolt nahi kdhich chukichi kam krt nahi...tumcha gurukdun khot bolaych ks he shikayla guru kelay vatat tumhi😂😂 lahan mulachababtit tumchi guru khotepna krte tyatch smjun java..tumchakde pahun tr vatat nahi ki tumhala samjvlel smjt nsel as...jra deeply ticha vahinicha vlog paha ticha mulasathichi talmal pha ani eka bajula tumcha guru cha maj bgha...mg thrva guru kunala boltoy apn te.hi komal thosare adhi khup down to earth hoti awdine vlog paayche tiche pn ata celebrity peksha pn jast samjte swthala asch ast paishancha maaj dusr ky baki tumcha sobt kahi personal issue nahi maza pn hya bai la guru bolun tumhi guru hya navacha saral saral apman krtayt.
@@ask-113 तुमच्या भावना समजू शकते पण खोट बोलतेय घरात वाद होताहेत हा त्यांचा खाजगी विषय आहे आणि ताई तुम्हाला मला वाईट नाही बोलायच आहे ते कळत हो पण कोमल पण कोणत्या ना कोणत्या परिस्थितीतून जातच असेल ना टाळी एका हाताने वाजत नाही मला कोणाला दोश नाही द्यायचा पण त्यांच्या घरगुती विषयात आपण का शिरायच आज भांडताहेत उद्या एक होतील मधल्या मध्ये आपण का वाईट व्हायच कोमल आज आवडत नाही तुम्हाला कदाचित पुढे जाऊन तिच कोमल पुन्हा तुम्हाला आवडायला लागेल म्हणून कधीच एकदम खोलात नाही जायच आहे त्यात आनंद मानायचा बरोबर ना ताई बघा पटल तर घ्या नाहीतर द्या सोडून आणि कोमलला गुरु मानते कस आहे ना एकदा एखाद्या व्यक्तिकडून एखादी शिकवण मिळाली ना तर ते कधी विसरायचे नसते माणूस चुकतो म्हणून त्याला सोडून तर देत नाही ना आपण तसच माझ मन आहे एकदा जागा दिली की दिली मग किती का नाही ओरडा मी दगडच बनते मनाचा दरवाजा फक्त स्पेशल व्यक्तिसाठी खुला असतो❤🙏
ताई हात केलाय बघा त्यांनी ते मिस्टर आहेत कोमलचे असे लगेच कसे बोलायला येतील माझ्याशी खूप आदर करते मी त्यांचा तरी त्यांनी ओळखल म्हणून हात दाखवला कोमलची subscriber आहे मी हसले ते ते बघितल नाही का तुम्ही..... Thanks for comment❤🙏
काय बोलताय ओ तुम्ही ताई दुसऱ्याच्या जिवावर मोठ होणाऱ्यातली मी नाही खूप मेहनत घेतलेय आज ह्या विडिओला views मिळालेत ती बाप्पाची कृपा आहे माझ्यावर त्याच लक्ष आहे म्हणून तर आहोत आपण माझे प्रयत्न मी सुरू ठेवले कोमलच्या जिवावर मोठ व्हायच असत तर कधीच झाले असते एवढे vlogs आहेत ह्या चॅनेलवर ते दिसलेच नसते आणि हो नीट चेक करा शॉर्ट आणि vlogs काही शॉर्ट आणि vlogs ला आधीच views आहेत..... तुम्ही वेळात वेळ काढून vlog बघीतला त्यासाठी मनापासून धन्यवाद ❤🙏
मी तुमचे कोमलचे विडियो बघते. मला पण आवडतात. आणि तुमचे विडियो पण छान असतात. मला पण आवडतात. पण मी मधे कोमलला मेसेज केला होता तिच्या शी बोलायला तिचा नं बर मागितला तर तीने माझा मेसेज डिलीट केला. तर मला तुम्ही तिचा आणि मनोज भाऊंचा नं बर सें ड करा ना प्लीज.
मला परसनली कोमलचा नं बर पाठवू शकाल का? माझा नं बर तुम्हाला पाठवू का? नाहीतर तुमचा नं बला किंवा ईमेल आयडी पाठवलात तर मला तुम्हाला फोन करता येईल . मग तुम्ही मला कोमलचा नं बर सेंड करा. राग मानू नका पटत आसेल तर मला तुमचा नं बर किंवा ईमेल आयडी पाठवा.
@@ashwinirane2539thanks dear❤बाप्पानेच भेट घडवली आणि हे बरोबर बोललात मिस्टर खूप सपोर्ट करातत म्हणून शक्य झाल❤ तुमच्या सर्वांच इतक प्रेम आहे माझ्यावर म्हणून मी इथपर्यंत पोहचले अशीच साथ द्या कायम🙏🥰
Aslya selfish , saglyanshi sambandh todun thevnarya bai la kuthe guru mhanta ? स्वाभिमान असावा ताई माणसाला. ती, तिचा नवरा यांना साधं हसून स्वागत करायची अक्कल नाही. तुम्ही मान ना मान मैं तेरा मेहमान बनून गेला होता असं वाटलं.
तुम्हीच बघा ते पोडकास्ट आणि व्हा अजून निगेटिव्ह सारख दुसऱ्याचे कटेंट चोरून त्यावरच बोलून त्यांचा अपमान करून त्यांच्याच जीवावर views छापतात तुम्हालाच लखलाभ त्यांचे पोडकास्ट🙏
Srvch youtuber che podcast nahi banat je aahet natak krnare jas ki tuzi guru😂 bombal kaku kahi tri khr asaav, views chapaya sathi kahi pn ha....he tu bombal kaku la mhnje ki tuzi guru krt ja 😂😂😂😂😂😅😅😅😅
अहो नवरा बायको आहोत होत आहो थोडफार तुम्हाला म्हणून स्पष्ट सांगते मला पारदर्शकता आवडते माझ्या मिस्टरांना नाही आवडायच मी vlogging करते ते पण तरी ते सपोर्ट करायचे कुकिंगची आवड आहे मध्ये मध्ये दिसायचे बोलायचे काहीच नाही तुम्ही बघू शकता आधीचे vlog मी पहिल्या vlog मध्ये सुद्धा बोललेय माझी आवड म्हणून ते करू देतात मला जास्त बोलत असेल तर अजूनही राग येतो त्यांना त्यात मी त्यांना फ़्रेम ठेवायला सांगितली ते नाही आवडल म्हणून खुणवत होते हो त्यांच्याकडे रागाने बघायची अजून तरी हिम्मत नाही माझ्यात सगळेच घाबरतात त्यांना पण छान वाटल तुम्ही एवढ्या बारकाईने vlog बघितला बरोबर शोधून काढलत आणि वाद रूसवे फुगवे नसतील तर तो संसारच कसला नुसता दिखावा राहतो बरोबर ना..... मनापासून धन्यवाद भाऊ 🙏
मला नाही त्यांच्या खाजगी आयुष्यात जावस वाटल कोमलला भेटले लग्न एन्जॉय केल स्वप्न सत्यात उतरल त्या आनंदात होते मी कोण आल गेल मला काय करायचय कोमलला भेटले त्यातच समाधान❤thnks for comment ❤🙏
@@vishakhadapake9185guru ahe na tumchi..pn guru tumala barobr bhetli nai... komal la swatacha vlog made intrest asto....bhav Kami dila nust huge karun cutle zali... notice this
Thanks ❤🥰 अरे वा तुमच्या मुलीच नाव पण विरा आहे ते वाचून खूप छान वाटल❤हो ना तीच्याकडूनच शिकलेय तर आदर असणारच ना माणसाने कधीच मिळालेली शिकवण विसरू नये एवढच वाटत मग गुरु बोलायला काय हरकत आहे❤
@@Mahichicomedyहो मी स्वतःहून गेले कोमल सोबत थोड नाचायला तीच्या सोबत नाचायच होत मला ही माझी इच्छा होती आणि ते मी पूर्ण केल आधी कोमलची परवानगी पण घेतलेय❤
@@Yashgaming04506ते आले नसतील तर कोमल तरी काय करेल कोणाला नको असत हो कुटुंब एकत्र आलेल कदाचित वहिनींना काही तरी प्रॉब्लेम आल असेल आपण नाही ना खोलात जाऊ शकत मला बोलावल मी गेले कोमलला भेटायच होत भेटले ती खुश मी खुश आहे ते क्षण आनंदाने जगायला आवडतात मला ❤
ज्याच्याकडून आपण काही शिकतो ते सगळेच आपले गुरू असतात.. मग तो लहान बाळ असो वा मोठा माणूस, किंवा एखादा प्राणी पक्षी काही असू शकतो..... माणसाने नेहमी चांगले ते घ्यावे.. नको ते सोडून द्यावे... everyone is not perfect and pure.. बाकी ताई vlog छान आहे....👍
किती साध सरळ सोप्या भाषेत बोललात प्रत्येक लहान लहान गोष्टींमधून शिकण्यासारख आहे माझे हेच विचार आहेत छोट मोठ काही नसत शिकता आल की देता येत मग ते प्रेम आदर काहीही असु शकत मी कोमलला गुरु मानते काहीतरी तीच्याबद्दल आदर आहे म्हणूनच ना प्रत्येकाला नाही समजणार त्यासाठी विचारशक्ती बुद्धि सुद्धा शुद्ध हवी तुमची कमेंट वाचून अस वाटल अजूनही चांगले विचार करणारे सुंदर लोक आहेत जगात तुमच्या नावातच पॉसिटिव आहे तुम्ही नेहमी चांगलाच विचार करत असणार ❤👍 मनापासून धन्यवाद❤🙏
हो ताई माझे बाकीचे vlog पहा आईवडीलच पहिले गुरु आहेत पण माणूस प्रत्येक क्षणाला शिकत असतो मग एखाद्याला गुरुची जागा मनामध्ये दिली तर त्यात चुकीच तर नाही ना ताई कोमलने ते मिळवलय लगेच तर नाही मी तीन वर्ष होतील तेव्हापासून vlog बघतेय लगेच नाही हो हळूहळू ती जागा निर्माण झालेय कोमलला तो आदर तो मान मिळतोय तर त्यात चुकीच तर काही नाही ना माझे संस्कार मला जे शिकवतात तशीच मी वागते प्रेम देते प्रेम घेते प्रत्येकाचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोन ठरवतो माणूस किती खरा आहे ते ❤🙏
Tumachya sarkhaych Anadhbhaktanchi garaj ahe tila.Tya mulech tumhala bolavala. Ashya lokana Guru manal tar tunchyach aayushayt pan tunhi ase kharab wagal.Family madhe bonding asel tar ti pan tutel tumchi.Kalji ghya tumhi farach wahun gela aahat.Nit dole ughada ani paha.Ewade lok bolatayt tumhala tari farak nasel tar tumhi pan tiza wapar karun swtacha chanel chalwayla baghatayt te kalal
कस वाटेल हो कोमलच्या भावाच लग्न होत ती जवळून विडिओ शुट करणार जरी लग्नाला बोलावल असल तरी लांबूनच शुट करणार ना स्टेजवर कस जाणार आणि मला जास्त कोमलला भेटायच होत लग्नाला गेले म्हणून लग्नाच शुट केल..... Thanks for comment❤🙏
Video madhe dista aahe ti tula thoda pan bhaav det nahie ...tuch mage mage karte aahe tichya ...tuzhya barobar dance suddha karayacha navta tila ...kiti ghamandi aahe ti ...tu ugichch aplya mullana gheun geli
Komal Didi kdun khup kahi gosti ghenyasarkhya ahet almost ti sglya gostit khup active ahe ❤❤I love diduuu ti je kahi krte n te mla Khup avdt.... Mast hota video tumhi wedding enjoy klt Didi la bhetlyat mastch 😘😘
मनापासून धन्यवाद किती छान वाटल ही कमेंट वाचून कोमल बद्दल बोलायला गेले तर शब्द अपुरे पडतील इतकी भारी आहे ती❤❤❤हो खूप एन्जॉय केल लग्न आम्ही कोमलने खास वेळ पण दिला ते उद्याच्या vlog मधे दिसेलच सगळ्यांना सगळ्या प्रश्नांची उत्तर उद्याच्या vlog मधे आहेत🙏❤
ताई ते सोन्याच आहे एवढ मोठ घालून कस जाणार खूप रिस्क आहे त्यात फॅमिली सोबत मुल होती कुठे ना कुठे गाडी थांबवावी लागते मुल खायला मागतात कोण रिस्क घेईल म्हणून आधी शॉर्ट आणि स्टार्ट करताना घातला नंतर प्रवासात आणि लग्नात दुसरा घातला.... Thanks for comment❤🙏
नाही हो पत्रिका दिलेली whatsApp ला कोमलने एवढ आवरून कोणी असच कुटुंबाला घेवून जाईल का माझ एक ठिक आहे हो पण माझ्या नवऱ्याच नाव आहे इज्जत आहे त्यांना तसच घेवून जाईन का मी..... Thanks for comment ❤🙏
ज्याच्याकडून शिकतो त्या व्यक्तिला गुरुच म्हणणार ना आणि कोणी काहीही म्हणाले तरी माझ्यासाठी गुरुच आहे कोमल खूप आदर करते मी तुम्ही वेळात वेळ काढून vlog बघितला त्यासाठी मनापासून धन्यवाद 🙏
@@vishakhadapake9185 shiknyasarkh pn kahi hv n pn guru kdun...ky shiktat tumhii... lapvalpvi kshi krychi? Khr bolnaryana block kryach? Fmly mdhe vad kryche n lokani vicharl tr plz mla as vicharu nka.... adhich swataha bajar mandaycha paisyansathi ghracha u tube vr ani nantr me req krte as ts...na sasri dhd na maheri
@@leenahole205मी नेहमी चांगल जे असेल तेच बघते माणूस आहे कोमल पण लोक जर अति त्रास देत असतील तर ती तरी काय करेल आणि खोट बोलते लपवाछपवी करते आपण कस काय ठोस पुराव्याशिवाय सांगू शकतो ती लपवाछपवी करते नाण्याला दोन बाजू असतात आपण चांगलेच बघावे प्रत्येक व्यक्तिमधले दोश आपण सहज बोलून दाखवतो पण त्या व्यक्तिची दुसरी बाजू आपण बघत नाही जितका तो आनंदी असतो तितकाच तो आतून तुटलेला असतो मग आपण का अजून त्रास द्यायचा प्रत्येक सत्य असत्य गोष्टींना फक्त देव साक्षीदार असतो आपण आपल्याकडून कोणी दुखवल नाही जाईल एवढच बघाव राहिला प्रश्न कोमलला गुरु मानायचा तर त्याच उत्तर एवढच आहे मी माझ्या मनाच ऐकते माझ्या मनाने तीला गुरुची जागा दिलेय जो चांगला असतो बाप्पा त्याला कधी काही कमी पडू देत नाही तुम्ही पण चांगल्या आहात निगेटिव्ह विचार करण्यापेक्षा पॉसिटिव कस राहता येइल ते बघा आयुष्य सुंदर आहे तुम्ही आनंदाने जगा दुसऱ्यालाही आनंदाने जगू द्या 🙏❤
मी कमेंट करायचे कोमलला नंतर हळूहळू तीच्या प्रत्येक vlog मधून शिकत गेले तेव्हापासून गुरु मानते मी तिला आणि तिची जागा मनात आहे हे तीलाही जाणवल असेल म्हणून मला बोलावल आणि हे सगळ बाप्पाच करत असतो त्यानेच आम्हाला एकमेकींसमोर आणल आणि ही भेट घडवली स्वप्न खरी होतात फक्त मनात प्रेम आणि भेटायची ओढ असायला हवी🥰thanks for comment🙏❤
आज कळाल महाराष्ट्रात एकमेकांना मागे खेचणारी लोक जास्त भरलेत लोकांना चांगल आहे ते का बघवत नाही एखाद्याने आदर मान दिला तर अपराध केला का महाराष्ट्र हा गुरुशिष्यांचा वारसा असणारा राज्य आहे कितीतरी महात्मे होवून गेले त्यांची तर खिल्ली नाही उडवली कोणी आज मी कोमलला मनात माझ्या आयुष्यात गुरुची जागा देते तर त्यात चुकीच काय आहे आईवडील मास्तर आपण ज्या क्षेत्रात काम करतो ते आपले गुरु असतात कोमल कडून खूप काही शिकले नेहमी उत्साही कामात व्यस्त आनंदी वेळेच नियोजन तीच शिस्तबद्ध वागण ह्यातून खूप काही शिकलेय आज यु ट्यूब क्षेत्रात तीच्यामुळेच यायच धाडस केल जर मी मनापासून तीला गुरु मानून खुश आहे तर बाकीच्यांना काही हरकत नसावी एवढच वाटत मला प्रेम द्या तेव्हाच तर प्रेम भेटेल आपला मराठी माणूस पुढे जातोय तर पाय का खेचताय सुखाने जगा सुखाने जगू द्या 🙏❤
@@vishakhadapake9185 कोणीही कुणाला मागे खेचत नाही. मी ही कोमल ची subscriber आहे. मला ही तिचे traveling चे व्हिडिओ आवडतात. पण गुरू बोललात हे पटलं नाही. गुरूचे स्थान हे वेगळेच असते. ती नाही होऊ शकत गुरू.
@@shyamalgode1418 हो ताई पण माझ्या मनाने तीला ते स्थान दिलय आपल मन तर खोट नाही ना बोलत तुम्ही समजवायचा प्रयत्न केला पण मनाच काय तिथे तर गुरुचीच जागा आहे..... तुम्ही वेळात वेळ काढून vlog बघीतलात त्यासाठी मनापासून धन्यवाद❤🙏
गुरू कशी होऊ शकते गुरू चा अर्थ समजतो का
हो समजतो ना त्यासाठी मन साफ आणि आदर हवा दगडातही शोधला तर देव भेटतोच की मी तर माणसात गुरु शोधलाय त्यात चुकीच अस काहीच नाही❤🙏
Right tai
गुरू 😂😂😂😂.... कुणालाही काहीही गुरूची उपमा देऊ नका. गुरू कोणाला म्हणतात हे जरा समजून घ्या. मैत्रीण म्हणा, बहीण म्हणा... गुरू 😂😂😂😂... काय केलं काय तिने गुरू ही पदवी मिळण्यासाठी.
ज्याचे जसे विचार तसे आचार मी जे मनापासून मानते त्याचे स्थान दिलेय कोमलला तुम्ही इतका वेळ vlog बघितलात त्यासाठी मनापासून धन्यवाद ❤🙏
@@vishakhadapake9185 कसले आचार आणि कसले विचार. कॅमेरा समोर सगळेच चांगलेच वागतात. खरा माणूस कसा असतो हे कुणालाच ओळखता येत नाही.
@@shyamalgode1418हो ताई पण जाऊद्या ना मी कोमल तर ख़ुश आहोत ना आमच्यातल्या ह्या गुरुशिष्याच्या नात्यामुळे तेवढच पुरेस आहे आम्हाला राग आला असेल तर माफ करा पण मी एकदा एखाद्या व्यक्तिला मनात जागा दिली की मागे फ़िरत नाही ❤🙏
😂
Bapre evdch bghaych rahil hot .speechless zale mi tr .gurucha Arth lakshat ghya adhi
जशी ज्याची सोच.. लक्ष नका देऊ लोक तर देवात पन चुका काढतात.. विडीयो छान होता आणि मि कोमल ताईंचे विडीओ बघते खुप छान असतात... आणि तुम्ही पन ❤❤
खूप मनापासून धन्यवाद❤🙏खूप छान वाटल तुमची कमेंट वाचून❤🥰
Are deva hi guru ka?? Nishabdh zale me aaj😊 😂😂😂😂
Thanks❤🙏
@@vishakhadapake9185 kay thanks aho tai guru mhnje devmanus asto o jo kdhich khot bolt nahi kdhich chukichi kam krt nahi...tumcha gurukdun khot bolaych ks he shikayla guru kelay vatat tumhi😂😂 lahan mulachababtit tumchi guru khotepna krte tyatch smjun java..tumchakde pahun tr vatat nahi ki tumhala samjvlel smjt nsel as...jra deeply ticha vahinicha vlog paha ticha mulasathichi talmal pha ani eka bajula tumcha guru cha maj bgha...mg thrva guru kunala boltoy apn te.hi komal thosare adhi khup down to earth hoti awdine vlog paayche tiche pn ata celebrity peksha pn jast samjte swthala asch ast paishancha maaj dusr ky baki tumcha sobt kahi personal issue nahi maza pn hya bai la guru bolun tumhi guru hya navacha saral saral apman krtayt.
@@ask-113 तुमच्या भावना समजू शकते पण खोट बोलतेय घरात वाद होताहेत हा त्यांचा खाजगी विषय आहे आणि ताई तुम्हाला मला वाईट नाही बोलायच आहे ते कळत हो पण कोमल पण कोणत्या ना कोणत्या परिस्थितीतून जातच असेल ना टाळी एका हाताने वाजत नाही मला कोणाला दोश नाही द्यायचा पण त्यांच्या घरगुती विषयात आपण का शिरायच आज भांडताहेत उद्या एक होतील मधल्या मध्ये आपण का वाईट व्हायच कोमल आज आवडत नाही तुम्हाला कदाचित पुढे जाऊन तिच कोमल पुन्हा तुम्हाला आवडायला लागेल म्हणून कधीच एकदम खोलात नाही जायच आहे त्यात आनंद मानायचा बरोबर ना ताई बघा पटल तर घ्या नाहीतर द्या सोडून आणि कोमलला गुरु मानते कस आहे ना एकदा एखाद्या व्यक्तिकडून एखादी शिकवण मिळाली ना तर ते कधी विसरायचे नसते माणूस चुकतो म्हणून त्याला सोडून तर देत नाही ना आपण तसच माझ मन आहे एकदा जागा दिली की दिली मग किती का नाही ओरडा मी दगडच बनते मनाचा दरवाजा फक्त स्पेशल व्यक्तिसाठी खुला असतो❤🙏
Komal tai che vlog kay mi pahat nahi...pn tumche emotions khup genuine hote...chan vlog..❤
Tq so much dear🥰🙏
कोमल ताई कोणाच्या ही बोलण्याकडे लक्ष द्यायचे नाही विशाखा ताई तू तुझे ठरवायचे तुझा गुरू कोण लक्ष नाही द्यायचे. आपल्या कानावर लक्ष द्यायचे.
मनापासून धन्यवाद तुम्ही इतका छान सपोर्ट करताय कोमल आणि मला त्यासाठी असेच सोबत रहा ❤🙏
To manoj tr bghun tula .pude gela tyala mait nvt ka subscriber ahets tu mnun
ताई हात केलाय बघा त्यांनी ते मिस्टर आहेत कोमलचे असे लगेच कसे बोलायला येतील माझ्याशी खूप आदर करते मी त्यांचा तरी त्यांनी ओळखल म्हणून हात दाखवला कोमलची subscriber आहे मी हसले ते ते बघितल नाही का तुम्ही..... Thanks for comment❤🙏
बाईईईईई गुरू?😂😂good joke
हो ग ताई गुरुच🙏
गुरु ने तर विचारले पण नाही
@@shobhadongare6304 🤣🤣🤣🤣
उद्याचा vlog यायचा आहे अजून उत्तर भेटेल त्यात सबर का फल मिठा होता हैं ❤👍
😂😂😂😂
Khup chhan
Tq so much🥰
Superb awesome 👌😍 ek no vlog ...life madhe pudhe jashil 101%🤘🏻 tu confident ahes 👌
Thanks Meghraj🥰❤
komal chy navavar views milaly agodarchy 1 pn video la nahit😂😂
काय बोलताय ओ तुम्ही ताई दुसऱ्याच्या जिवावर मोठ होणाऱ्यातली मी नाही खूप मेहनत घेतलेय आज ह्या विडिओला views मिळालेत ती बाप्पाची कृपा आहे माझ्यावर त्याच लक्ष आहे म्हणून तर आहोत आपण माझे प्रयत्न मी सुरू ठेवले कोमलच्या जिवावर मोठ व्हायच असत तर कधीच झाले असते एवढे vlogs आहेत ह्या चॅनेलवर ते दिसलेच नसते आणि हो नीट चेक करा शॉर्ट आणि vlogs काही शॉर्ट आणि vlogs ला आधीच views आहेत..... तुम्ही वेळात वेळ काढून vlog बघीतला त्यासाठी मनापासून धन्यवाद ❤🙏
Looking pretty vishu 😍 Nice Vlog 👍
Thnx dear bestee❤😘
मी तुमचे कोमलचे विडियो बघते. मला पण आवडतात. आणि तुमचे विडियो पण छान असतात. मला पण आवडतात. पण मी मधे कोमलला मेसेज केला होता तिच्या शी बोलायला तिचा नं बर मागितला तर तीने माझा मेसेज डिलीट केला. तर मला तुम्ही तिचा आणि मनोज भाऊंचा नं बर सें ड करा ना प्लीज.
Sorry..... पण मी अस कोणाचा वयक्तिक नंबर नाही देवू शकत🙏
तुम्हाला vlog आवडतात ते वाचून खूप छान वाटल धन्यवाद ❤🙏
मला परसनली कोमलचा नं बर पाठवू शकाल का? माझा नं बर तुम्हाला पाठवू का? नाहीतर तुमचा नं बला किंवा ईमेल आयडी पाठवलात तर मला तुम्हाला फोन करता येईल . मग तुम्ही मला कोमलचा नं बर सेंड करा. राग मानू नका पटत आसेल तर मला तुमचा नं बर किंवा ईमेल आयडी पाठवा.
@@akshatachinchankar9341 नाही मी असा कोणाचाही नंबर देणार नाही त्यांना तुमच्या सोबत बोलायच असेल तर ते स्वतःहून नंबर देतील बोलतील
😂😂😂😂😂good joke
Bapre hasav ki radav aata,,tech kalat nahi😅😂😂😂
हसा नाहीतर रडा मस्त विडिओ एन्जॉय करा 😂🙏
Khup chan yek noo ❤ khup cute distes tu vishakha....vihan tr bharich distoy.an tujh swapn purn jhal kiti chan...Ashich mothi hoo
Tq so much dear❤🥰असेच कायम सोबत रहा मोठ होण्यापेक्षा तुमची साथ महत्वाची आहे मला 🙏😘
Khup mast vlog....finally guruna bhetalat tumhi.....khup mast....pudhachya vatchalisathi khup khup shubhechha.....ajun ek sarvat mahatwach mhanaje tumache Mr tumhala kiti support karatat...hats of tyana pn....baki tumachi family 1no. Disatey❤
@@ashwinirane2539thanks dear❤बाप्पानेच भेट घडवली आणि हे बरोबर बोललात मिस्टर खूप सपोर्ट करातत म्हणून शक्य झाल❤ तुमच्या सर्वांच इतक प्रेम आहे माझ्यावर म्हणून मी इथपर्यंत पोहचले अशीच साथ द्या कायम🙏🥰
Aslya selfish , saglyanshi sambandh todun thevnarya bai la kuthe guru mhanta ? स्वाभिमान असावा ताई माणसाला. ती, तिचा नवरा यांना साधं हसून स्वागत करायची अक्कल नाही. तुम्ही मान ना मान मैं तेरा मेहमान बनून गेला होता असं वाटलं.
उद्याच्या vlog मध्ये सगळ्या प्रश्नांची उत्तर भेटतील कोमलने मानपान दिला नाही दिला सगळ समजेल ❤👍
😅😅
Begani shadi me abddula diwana😅😂😂😂
@@KhushiS-c7z अरे वा मस्त ना कसा वाटला तुम्हाला हा अब्दुल्ला😂
Konala pn guru bindok sarkh gossip girl podcast baght ja bhram dur hoil tuza😅😂
तुम्हीच बघा ते पोडकास्ट आणि व्हा अजून निगेटिव्ह सारख दुसऱ्याचे कटेंट चोरून त्यावरच बोलून त्यांचा अपमान करून त्यांच्याच जीवावर views छापतात तुम्हालाच लखलाभ त्यांचे पोडकास्ट🙏
Srvch youtuber che podcast nahi banat je aahet natak krnare jas ki tuzi guru😂 bombal kaku kahi tri khr asaav, views chapaya sathi kahi pn ha....he tu bombal kaku la mhnje ki tuzi guru krt ja 😂😂😂😂😂😅😅😅😅
9.16टाईमिंग ला तुम्ही किती रागात बघितलं नवर्याकडे 😂😂
अहो नवरा बायको आहोत होत आहो थोडफार तुम्हाला म्हणून स्पष्ट सांगते मला पारदर्शकता आवडते माझ्या मिस्टरांना नाही आवडायच मी vlogging करते ते पण तरी ते सपोर्ट करायचे कुकिंगची आवड आहे मध्ये मध्ये दिसायचे बोलायचे काहीच नाही तुम्ही बघू शकता आधीचे vlog मी पहिल्या vlog मध्ये सुद्धा बोललेय माझी आवड म्हणून ते करू देतात मला जास्त बोलत असेल तर अजूनही राग येतो त्यांना त्यात मी त्यांना फ़्रेम ठेवायला सांगितली ते नाही आवडल म्हणून खुणवत होते हो त्यांच्याकडे रागाने बघायची अजून तरी हिम्मत नाही माझ्यात सगळेच घाबरतात त्यांना पण छान वाटल तुम्ही एवढ्या बारकाईने vlog बघितला बरोबर शोधून काढलत आणि वाद रूसवे फुगवे नसतील तर तो संसारच कसला नुसता दिखावा राहतो बरोबर ना..... मनापासून धन्यवाद भाऊ 🙏
शैलेश चा सासरच्या त्याच्या घरी आले होते तर भाऊ वहिनी दोघं होते ना लग्नाला का आले नाही घरचं लग्न आहे ना ते का आले नाहीत
मला नाही त्यांच्या खाजगी आयुष्यात जावस वाटल कोमलला भेटले लग्न एन्जॉय केल स्वप्न सत्यात उतरल त्या आनंदात होते मी कोण आल गेल मला काय करायचय कोमलला भेटले त्यातच समाधान❤thnks for comment ❤🙏
@@vishakhadapake9185guru ahe na tumchi..pn guru tumala barobr bhetli nai... komal la swatacha vlog made intrest asto....bhav Kami dila nust huge karun cutle zali... notice this
गुरु फार मोठा असतो.
हो खूप मोठा असतो आणि कोमल आहे ती गुरु ❤🙏
Ek no vlog.... Dear 🥰👌👌👍
Tq so much dear❤🥰
Guru😂😂😂😂😅😅 just joking
Komal चा bhau & Vahini ka नाही लग्नाला
Nahi aale asel kahi problem sangel komal tas ticha vlog madhe❤👍
@@vishakhadapake9185ticha vahini ni tumchya guruchi poll kholli 😂😂😂
Mazya muliche pun nav veera aahe tumi tila guru mhannarach karan same tichyasarkhech vloging karata same acting.
Thanks ❤🥰 अरे वा तुमच्या मुलीच नाव पण विरा आहे ते वाचून खूप छान वाटल❤हो ना तीच्याकडूनच शिकलेय तर आदर असणारच ना माणसाने कधीच मिळालेली शिकवण विसरू नये एवढच वाटत मग गुरु बोलायला काय हरकत आहे❤
ruclips.net/video/uIB35p01zkY/видео.htmlsi=u6KD7OIW7I6gcWSx he bagha guru che kaarname...jyanche guru ase te loka kase astil😂
Tine dance krtana tula tr bhav pn dila nahi...
भावाच लग्न होत आणि मी फक्त subscriber आहे प्रत्येक वेळेस कसा वेळ देईल कोमल please चुकीचा अर्थ नका काढू तिने बोलावल तेच खूप आहे🙏
Ho karach hi tai balenech mhanali.
@@Mahichicomedyहो मी स्वतःहून गेले कोमल सोबत थोड नाचायला तीच्या सोबत नाचायच होत मला ही माझी इच्छा होती आणि ते मी पूर्ण केल आधी कोमलची परवानगी पण घेतलेय❤
Agg tine dance kartani pahil sidhha nahi 😢
Kiti nirlajapana. 😂
कोमल ची वहिनी आणि भाऊ का दिसला नाही लग्नामध्ये
काही असेल प्रॉब्लेम आपण फक्त एवढच बघायला हव कोमल तीच कुटुंब किती आनंदाने सगळ करताहेत ती आनंदी तर मी आनंदी 🙏
अहो पण असले कसले प्रॉब्लेम भावाज लग्न आहे मोठा भाऊ वहिनी आहेणा
@@Yashgaming04506ते आले नसतील तर कोमल तरी काय करेल कोणाला नको असत हो कुटुंब एकत्र आलेल कदाचित वहिनींना काही तरी प्रॉब्लेम आल असेल आपण नाही ना खोलात जाऊ शकत मला बोलावल मी गेले कोमलला भेटायच होत भेटले ती खुश मी खुश आहे ते क्षण आनंदाने जगायला आवडतात मला ❤
khotarda ani faswa guru kadhich nasto kunacha...what a joke
मला योग्य वाटत माझ मन जे सांगत तशीच मी वागते आणि आदरही करते ❤🙏
असल्या फालतू बाई तू गुरु मानतेस 😅😅धन्य आहे 🙏🏻
ज्याच्याकडून आपण काही शिकतो ते सगळेच आपले गुरू असतात.. मग तो लहान बाळ असो वा मोठा माणूस, किंवा एखादा प्राणी पक्षी काही असू शकतो..... माणसाने नेहमी चांगले ते घ्यावे.. नको ते सोडून द्यावे... everyone is not perfect and pure..
बाकी ताई vlog छान आहे....👍
किती साध सरळ सोप्या भाषेत बोललात प्रत्येक लहान लहान गोष्टींमधून शिकण्यासारख आहे माझे हेच विचार आहेत छोट मोठ काही नसत शिकता आल की देता येत मग ते प्रेम आदर काहीही असु शकत मी कोमलला गुरु मानते काहीतरी तीच्याबद्दल आदर आहे म्हणूनच ना प्रत्येकाला नाही समजणार त्यासाठी विचारशक्ती बुद्धि सुद्धा शुद्ध हवी तुमची कमेंट वाचून अस वाटल अजूनही चांगले विचार करणारे सुंदर लोक आहेत जगात तुमच्या नावातच पॉसिटिव आहे तुम्ही नेहमी चांगलाच विचार करत असणार ❤👍 मनापासून धन्यवाद❤🙏
आई वडील आपले गुरु असतात
@@shobhadongare6304 correct 💯
हो ताई माझे बाकीचे vlog पहा आईवडीलच पहिले गुरु आहेत पण माणूस प्रत्येक क्षणाला शिकत असतो मग एखाद्याला गुरुची जागा मनामध्ये दिली तर त्यात चुकीच तर नाही ना ताई कोमलने ते मिळवलय लगेच तर नाही मी तीन वर्ष होतील तेव्हापासून vlog बघतेय लगेच नाही हो हळूहळू ती जागा निर्माण झालेय कोमलला तो आदर तो मान मिळतोय तर त्यात चुकीच तर काही नाही ना माझे संस्कार मला जे शिकवतात तशीच मी वागते प्रेम देते प्रेम घेते प्रत्येकाचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोन ठरवतो माणूस किती खरा आहे ते ❤🙏
😂😂
@@vishakhadapake9185kalale tumche sanskar and maintality 😂😂
Tomal madam Guru 😂😂😂😂😂😂😂😂😂 what a joke hahahahaha Bai g 😅😅😅😅😅😅
मस्त ना तुम्ही खुश मी खुश ❤🙏
Tumachya sarkhaych Anadhbhaktanchi garaj ahe tila.Tya mulech tumhala bolavala. Ashya lokana Guru manal tar tunchyach aayushayt pan tunhi ase kharab wagal.Family madhe bonding asel tar ti pan tutel tumchi.Kalji ghya tumhi farach wahun gela aahat.Nit dole ughada ani paha.Ewade lok bolatayt tumhala tari farak nasel tar tumhi pan tiza wapar karun swtacha chanel chalwayla baghatayt te kalal
माझ काय चुकत असेल तर समजेलच भाऊ तुम्ही बोललात त्याचा विचार करेन🙏
@@vishakhadapake9185 bhau Nahi mi bahin ahe 😄
@@deepakasar6322sorry tai mala vatal Deepak nav aahe🙏
Guru..ky bolta ..dusra koni milala nahi ka..khotarde ani faswe lokanna guru mannarya tumhich..ughda dole bagha nit
मला वाटल ते मी बोलणार माझ्या मनात असत तेच तोंडात असत❤🙏
Hi tai me tumala pahilyana bhagte ahe kamala tai che video tar me roj bagte kup chan tai
Thanks❤मला सुद्धा तुम्ही कमेंट केली ते वाचून खूप छान वाटतय❤🙏
👌👌
Thanks🥰
Pn komal chya vlog peksha yat lagn bghayla chan vatal nhi
कस वाटेल हो कोमलच्या भावाच लग्न होत ती जवळून विडिओ शुट करणार जरी लग्नाला बोलावल असल तरी लांबूनच शुट करणार ना स्टेजवर कस जाणार आणि मला जास्त कोमलला भेटायच होत लग्नाला गेले म्हणून लग्नाच शुट केल..... Thanks for comment❤🙏
Tu mhi kuthe rahatay taiii
Sudhagad Pali
Asi bavlat selfish bai Guru aahe tuzhi 😅😅
ताई काय बोलताय तुम्ही कशाला दुसऱ्याला काहीही बोलायच तुम्हाला नाही पटत तर नका बोलू उगाच असे शब्द कशाला प्रेमाने रहा आदर करा एकमेकांचा🙏
Aga tuzhe aai baba teacher deva la guru Maan ashya unsophisticated uncultured bai la guru ka mante ...brahmat Rahul naho
Ashya bai ne tula training dile as guru tar tu tuza sagla sansar uddwasta karshil ...be away from her
Video madhe dista aahe ti tula thoda pan bhaav det nahie ...tuch mage mage karte aahe tichya ...tuzhya barobar dance suddha karayacha navta tila ...kiti ghamandi aahe ti ...tu ugichch aplya mullana gheun geli
Ticha aadar karnya sarkhe kay ahe tichyat khotardi bai
गुरू 😂😂😂😂😂😂😂
Mast dear 💕🤩🥰 finally tu bhetlish ❤️
हो ना स्वप्न पूर्ण झाल सगळी बाप्पाचीच कृपा आणि तुम्हा सर्वांच प्रेम आणि सर्वात महत्वाच कोमलची मला भेटायची इच्छा त्यामुळेच शक्य झाल❤🙏
👌👌👍
तुम्ही किती डोक्यावर घेता एखाद्या व्यक्तीला.गुरू कसा असतो ते समजून घ्या आधी.
Vdo clear dist nhi kaun
Clear aahe vlog tumhala disat nahi aahe ka disat nasel tar sanga tas
Khup chan vishakha vahini mast ❤
Tq so much dear❤🥰
Komal Didi kdun khup kahi gosti ghenyasarkhya ahet almost ti sglya gostit khup active ahe ❤❤I love diduuu ti je kahi krte n te mla Khup avdt.... Mast hota video tumhi wedding enjoy klt Didi la bhetlyat mastch 😘😘
मनापासून धन्यवाद किती छान वाटल ही कमेंट वाचून कोमल बद्दल बोलायला गेले तर शब्द अपुरे पडतील इतकी भारी आहे ती❤❤❤हो खूप एन्जॉय केल लग्न आम्ही कोमलने खास वेळ पण दिला ते उद्याच्या vlog मधे दिसेलच सगळ्यांना सगळ्या प्रश्नांची उत्तर उद्याच्या vlog मधे आहेत🙏❤
Tai tu vlog shurwat magtsutr dusr aahe nantr chge Kel
ताई ते सोन्याच आहे एवढ मोठ घालून कस जाणार खूप रिस्क आहे त्यात फॅमिली सोबत मुल होती कुठे ना कुठे गाडी थांबवावी लागते मुल खायला मागतात कोण रिस्क घेईल म्हणून आधी शॉर्ट आणि स्टार्ट करताना घातला नंतर प्रवासात आणि लग्नात दुसरा घातला.... Thanks for comment❤🙏
बिन बुलाए महिमान दिसत आहे तुम्ही
नाही हो पत्रिका दिलेली whatsApp ला कोमलने एवढ आवरून कोणी असच कुटुंबाला घेवून जाईल का माझ एक ठिक आहे हो पण माझ्या नवऱ्याच नाव आहे इज्जत आहे त्यांना तसच घेवून जाईन का मी..... Thanks for comment ❤🙏
अगदी बरोबर बघत पण नव्हती
@@vishakhadapake9185vede disat aahat tumhi tine tar tumche mhanav tas welcome pan nahi kele and guru mhane haaaaaa😂
गुरू काही पण 🥱🥱
हो ग बाई गुरुच काही प्रॉब्लेम आहे का😂
Khup chan dastay
Thanks❤🥰
Komal maji aavsti vlogar ahe tula pn subscrib kyle ahe
खूप मनापासून धन्यवाद❤🙏
Tu komal che coffee krte
हो करते मी काॅपी तिला गुरु मानलय मग तीच्यासारखीच ना मी पण त्या सोबत तुम्ही बाकीचे vlog पण पहा माझ स्वतःच पण अस्तित्व आहे❤🙏
Guru....😂😂 kahihi
ज्याच्याकडून शिकतो त्या व्यक्तिला गुरुच म्हणणार ना आणि कोणी काहीही म्हणाले तरी माझ्यासाठी गुरुच आहे कोमल खूप आदर करते मी तुम्ही वेळात वेळ काढून vlog बघितला त्यासाठी मनापासून धन्यवाद 🙏
@@vishakhadapake9185 shiknyasarkh pn kahi hv n pn guru kdun...ky shiktat tumhii... lapvalpvi kshi krychi? Khr bolnaryana block kryach? Fmly mdhe vad kryche n lokani vicharl tr plz mla as vicharu nka.... adhich swataha bajar mandaycha paisyansathi ghracha u tube vr ani nantr me req krte as ts...na sasri dhd na maheri
@@leenahole205मी नेहमी चांगल जे असेल तेच बघते माणूस आहे कोमल पण लोक जर अति त्रास देत असतील तर ती तरी काय करेल आणि खोट बोलते लपवाछपवी करते आपण कस काय ठोस पुराव्याशिवाय सांगू शकतो ती लपवाछपवी करते नाण्याला दोन बाजू असतात आपण चांगलेच बघावे प्रत्येक व्यक्तिमधले दोश आपण सहज बोलून दाखवतो पण त्या व्यक्तिची दुसरी बाजू आपण बघत नाही जितका तो आनंदी असतो तितकाच तो आतून तुटलेला असतो मग आपण का अजून त्रास द्यायचा प्रत्येक सत्य असत्य गोष्टींना फक्त देव साक्षीदार असतो आपण आपल्याकडून कोणी दुखवल नाही जाईल एवढच बघाव राहिला प्रश्न कोमलला गुरु मानायचा तर त्याच उत्तर एवढच आहे मी माझ्या मनाच ऐकते माझ्या मनाने तीला गुरुची जागा दिलेय जो चांगला असतो बाप्पा त्याला कधी काही कमी पडू देत नाही तुम्ही पण चांगल्या आहात निगेटिव्ह विचार करण्यापेक्षा पॉसिटिव कस राहता येइल ते बघा आयुष्य सुंदर आहे तुम्ही आनंदाने जगा दुसऱ्यालाही आनंदाने जगू द्या 🙏❤
@@leenahole205 🤣🤣🤣
@@leenahole205😂😂😂
Tai tu komal tai la kas olkhates
मी कमेंट करायचे कोमलला नंतर हळूहळू तीच्या प्रत्येक vlog मधून शिकत गेले तेव्हापासून गुरु मानते मी तिला आणि तिची जागा मनात आहे हे तीलाही जाणवल असेल म्हणून मला बोलावल आणि हे सगळ बाप्पाच करत असतो त्यानेच आम्हाला एकमेकींसमोर आणल आणि ही भेट घडवली स्वप्न खरी होतात फक्त मनात प्रेम आणि भेटायची ओढ असायला हवी🥰thanks for comment🙏❤
Murkha aahes. Keep it up
@@samidhakulkarni7985 konala murkh boltay madam tumhi
9@@vishakhadapake9185
पण पत्रिका पण नुसती लग्नाचा
हो ताई मी subscriber आहे कोमलसाठी मग पत्रिका लग्नाचीच देणार ना तिला नंतर कळाल मी काय मानते तिला ते❤🙏
Ticha sasu bainna bhetlis ka
हो घरातले सगळेच खूप प्रेमळ आहेत❤
Mi pan bhetle Ahe komal manoj la kolhapur madhe
किती भारी वाटल असेल ना मी तर खूप खुश होते❤@@ArchanaPatil-o8d
@@vishakhadapake9185 ho