Saamana | शेतकरीच तेवढे सरकारच्या लाडाचे नाहीत काय ? - सामना : tv9 Marathi

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 окт 2024

Комментарии • 40

  • @JaiJawanJaiKisan
    @JaiJawanJaiKisan 2 месяца назад +23

    जय जवान जय किसान 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @gautamdeore4491
    @gautamdeore4491 2 месяца назад +31

    शेतकऱ्याची कर्जमाफी

    • @obc7523
      @obc7523 2 месяца назад +2

      कशाला कर्जमाफी रे बाबा

  • @SantoshYadav-ex6em
    @SantoshYadav-ex6em 2 месяца назад +20

    शेतकरी कर्ज माफ करा ते पण सरसकट

    • @obc7523
      @obc7523 2 месяца назад

      पळ फुकट्या

  • @suyog7410
    @suyog7410 2 месяца назад +6

    बरोबर मुद्दा आहे, जगाचा पशिंदा फक्त शेतकरी आहे,बघितले ना कोरोना काळात ,

    • @obc7523
      @obc7523 2 месяца назад

      म्हणून आता कर्जमाफी?
      काय जगाचा पोशिंदा

  • @akshaywayse6587
    @akshaywayse6587 2 месяца назад +3

    कर्जमाफी करा

  • @swagat952
    @swagat952 2 месяца назад +3

    अडीच वर्षात किती कर्ज माफ केले.....

  • @DayaGade-n6d
    @DayaGade-n6d 2 месяца назад +11

    2024 पर्यंत सरसकट शेतकरी पिक कर्ज माफी झाली पाहिजे शेतकरी खूप अडचणीत आहेत

    • @obc7523
      @obc7523 2 месяца назад

      नका करू शेती. कशाला कर्जमाफी

    • @obc7523
      @obc7523 2 месяца назад

      @@DayaGade-n6d माती खाऊ, ते परवडेल. तुमचे लाड परवडत नाहीत.
      कर्ज माफी सबसिडी, योजना. टॅक्स माफी
      सरकार दरवर्षी साडे सहा लाख कोटी रुपये शेतीवर खर्च करतय.
      तितका पैसा रोजगार निर्मिती वर लावला ना तर एकही बेरोजगार राहणार नाही.

    • @DayaGade-n6d
      @DayaGade-n6d 2 месяца назад

      म्हणजे तुमचे म्हणणे आहे शेतकरी बे मौत मेला पाहिजे तुम्ही सर्वेस नोकरी ला आहेत वाटत तुम्हाला शेतकऱ्यांच्या व्यथा काय समजणार साहेब

    • @obc7523
      @obc7523 2 месяца назад

      @@DayaGade-n6d कसल्या व्यथा? तेचसांगतोय, नका करू शेती.
      नोकरदार म्हणजे काही जहागिरदार नाहीत.
      सरकार सगळे टॅक्स आमच्या बोकांडी वर बसून घेते आणि तुमच्या खिशात घालते

  • @mahadevjagtap9293
    @mahadevjagtap9293 2 месяца назад +3

    फक्त कर्जमाफी म्हण !

  • @SunilGaikwad-kh8ig
    @SunilGaikwad-kh8ig 2 месяца назад +9

    Karj Mafi kara

  • @digitalyug-ts1id
    @digitalyug-ts1id 2 месяца назад +1

    बांगलादेश सारख होऊ नये

  • @namdevdevkate9740
    @namdevdevkate9740 2 месяца назад +6

    Karjmaafi kara lavkaar

  • @psanjoy2083
    @psanjoy2083 2 месяца назад +1

    शेतकरी कर्जमाफी हाच मुद्दा यांचा सुपडा साफ करेल...

  • @om_game_585_op
    @om_game_585_op 2 месяца назад +2

    शेतकरी ला लाथा.

  • @nileshdabhade4276
    @nileshdabhade4276 2 месяца назад +2

    Shame on Maharashtra cm and DCM...

  • @pradippawar1541
    @pradippawar1541 2 месяца назад +1

    सरसकट कर्जमाफी फिक्स

  • @om_game_585_op
    @om_game_585_op 2 месяца назад +1

    लाडकी देवस्थान जमीन खाजगी करणे हि योजना.

  • @jagdishlambe58
    @jagdishlambe58 2 месяца назад

    ठिबक सिंचनाचे अनुदान थकीत आहेशेतकऱ्यांच

  • @rajubabre7653
    @rajubabre7653 2 месяца назад

    कर्ज माफी

  • @mukeshshinde9000
    @mukeshshinde9000 2 месяца назад

    शेतकरी कर्ज माफी करा.नमो शेतकरी योजना बंद झाली का काय.अजुन चौथ्या हप्ता दिला नाही 😂

  • @justchange192
    @justchange192 2 месяца назад +2

    Faltu yojna chalu kelya peksha sarsakat karj mafi karayla pahije hoti.nusta time pass krat ahe sarkar

  • @yogeshmali5412
    @yogeshmali5412 2 месяца назад

    अरे फक्त योजना जाहीर करण्यात माहिर आहे सरकार रूपया काय टाकला नाही अजून

  • @arunkajale1045
    @arunkajale1045 2 месяца назад +1

    Sersacut 2024, karjemafi kara

    • @obc7523
      @obc7523 2 месяца назад

      पळ

  • @ravsahebkarhale2043
    @ravsahebkarhale2043 2 месяца назад +1

    Khishat.naee.bula.jthra.la.chala.😂

  • @BabuShinde-p7w
    @BabuShinde-p7w 2 месяца назад +2

    नियमित कर्ज भरणाऱ्यांचे 50.000बाकी आहे अजून

  • @JanardhanSonawane-wv1ui
    @JanardhanSonawane-wv1ui 2 месяца назад

    शेतकरेचयाच बायका असत्यात तुम्ही भेटून आले का सोनिया राहुल जावयास वाढणारा दिल्लीत चुकलेच ना

  • @tirlokmane6004
    @tirlokmane6004 2 месяца назад

    धोखेबाज भाई सरकार

  • @jaymaratha6054
    @jaymaratha6054 2 месяца назад +1

    बरोबर आहे अडीच वर्षे उद्धव मुख्यमंत्री असताना घरी झोपला होता आणि आता टोमणे मारत बसलाय😂

  • @maheshghadage7918
    @maheshghadage7918 2 месяца назад +5

    बरोबर सामना 😂😂😂

  • @SanjayMane-ge7rk
    @SanjayMane-ge7rk 2 месяца назад

    सामना वर बंदी गला