विठ्ठला गुंतलो या संसारी | vithhala guntalo ya sansari | नाही आठवण तुझी श्रीहरी | abhang | अभंग

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 14 дек 2024
  • नमस्कार, राम कृष्ण हरी ..... माऊली
    मी, श्री.कल्पेश जाधव. माझा whats app no.- 7030434051 (कृपया कॉल करू नये)
    मित्रांनो, संतांनी जगाला दिलेला अभंगरूपी अमूल्य ठेवा, अखंड टिकून राहावा व संगीत कला जनमाणसापर्यंत पोहोचावी म्हणून एक माझा छोटासा प्रयत्न. प्रत्येकाला अभंग गाता/वाजवता यावेत यासाठी अभंग नोटेशन देऊन संगीत सोपे करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करत आहे. आपल्या सर्वांच्या मागणीवरून,
    संतांनी दिलेला हाच अमूल्य ठेवा नोटेशनसह पुस्तक स्वरूपात आपल्या भेटीला मी घेऊन येत आहे.
    ➡️ अभंगवाणी भाग १
    125 अभंगांचे नोटेशन असलेली भजनमाला. पुस्तकातील माहिती पाहण्यासाठी👇🏻👇🏻👇🏻
    • Video
    ➡️ अभंगवाणी भाग 2
    130 अभंगांचे नोटेशन असलेली भजनमाला. पुस्तकातील माहिती पाहण्यासाठी👇🏻👇🏻👇🏻
    • Video
    १] अभंगवाणी भाग- १, रु-३६०/-
    २] अभंगवाणी भाग- २, रु-३६०/-
    ➡️ अभंगवाणी भाग- १, पुस्तकाची वैशिष्ट्ये-
    १) हार्मोनियम शिकण्याविषयी माहिती व सराव- पान नं.- १ ते ६०.
    हार्मोनियम कशी शिकावी, सराव कसा करावा, त्यासाठी अलंकार, थाट, निवडक 25 राग( आलाप व विस्तारासह) व इतर शास्त्रीय माहिती दिली आहे.....
    २) राग माहिती- पान नं.- ६१ ते १००.
    भारतीय शास्त्रीय संगीतामधील ४५० रागांची तोंडओळख, आरोह- अवरोह स्वरूप, पकड, वादी- संवादी, वर्ज स्वर, विकृत स्वर.. इ. चार्ट स्वरूपी माहिती दिली आहे....
    ३) अभंग नोटेशन- पान नं- १०१ ते ३५०.
    आपल्या चॅनेल वरील निवडक १२५ अभंग,गौळणी, भजनाची पंचपदी यांचे नोटेशन व माहिती
    [ हे सर्व १२५ नोटेशन scan code ने utube शी जोडले आहे.]
    ➡️ अभंगवाणी भाग- २, पुस्तकाची वैशिष्ट्ये-
    १) हार्मोनियम शिकण्याविषयी माहिती व सराव- अलंकार, थाट, आकार, गमक, पलटे यांच्या scan code सहित सराव दिला आहे. कोड स्कॅन करून आपण utube वर माझ्यासोबत सराव करू शकाल...
    2) अभंग नोटेशन-
    आपल्या चॅनेल वरील निवडक १३० अभंग,गौळणी, त्यांचे नोटेशन व माहिती
    1) भजनाची पंचपदी- 5
    2) अभंग- 50
    3) गौळणी- 7
    4) गोंधळगीते- 23
    5) पोवाडे व शिवगीते- 14
    6) राम व हनुमान गीते- 14
    7) कव्वाली व साईगीते- 17
    हे एकूण 130 नोटेशन scan code ने utube शी जोडले आहे.
    3)राग माहिती-
    भारतीय शास्त्रीय संगीतामधील ४५० रागांची तोंडओळख, आरोह- अवरोह स्वरूप, पकड, वादी- संवादी, वर्ज स्वर, विकृत स्वर.. इ. चार्ट स्वरूपी माहिती दिली आहे....
    ➡️ पुस्तकाची किंमत-
    एका पुस्तकाची किंमत 360 रु तर
    दोन्ही पुस्तकांची किंमत 700/- रु आहे.( यात पोस्टाचा खर्च, रजिस्टर चार्जे, ट्रॅव्हलिंग चार्जे, सर्व GST tax समाविष्ट आहेत...)
    पुस्तक पोस्टाने आपल्या घरी पाठवणार आहे, तरी त्या साठी वेगळे पैसे देण्याची आवश्यकता नाही.
    ➡️ पुस्तक कसे मागवाल/ order कशी कराल ?-
    आपले पूर्ण नाव...
    संपूर्ण पत्ता व पिनकोड..
    आपला मोबाईल नंबर
    [अभंगवाणी भाग १ / २ किंवा दोन्ही पुस्तके हवी आहेत हे जरूर नमूद करावे]
    ➡️ पुस्तकाचे पैसे कसे पाठवाल ?-
    मी माझे बँक खाते डिटेल्स व ऑनलाइन ट्रान्स्फर डिटेल्स देत आहे...
    १)CENTRAL BANK OF INDIA
    ARJUN SHREEDHAR JADHAV
    Ac. no. - 5146361443
    IFSC code- CBIN0284927
    branch address- Ambadi, po- dighashi, tel- bhiwandi, thane..
    2) google pay
    7030434051
    3)phon pay
    7030434051
    4) माझा अड्रेस-
    कल्पेश अर्जुन जाधव,
    H 102 मधू मंगेश कॉम्प्लेक्स अंबाडी, निअर सेंट्रल बँक,
    पो.- दिघाशी, ता.- भिवंडी, जि.- ठाणे, पिन.- 421302
    ( मनी ऑर्डर साठी माझा हा पत्ता आहे)
    ➡️ माझी विनंती-
    मित्रांनो, आपल्या परिवारातील सर्व सदस्यांनी अभंगवाणी भाग १ व २ ही पुस्तकं घ्यावीत ही माझी कळकळीची विनंती आहे. कारण, भजनी संस्कारांचा हा अमूल्य ठेवा चिरकाळ आपल्या हाती राहावा, व आपल्याला कोणतीही अडचण आल्यास पुस्तकाची कायमस्वरूपी मदत मिळत राहावी.
    #हार्मोनियममित्रKALPESHJADHAV
    आपल्या whats up गृप ला जॉईन होण्यासाठी खालील लिंक ला टच करा.
    [ कोणत्या तरी एकाच गृप मध्ये add व्हा please ]
    1] हार्मोनियम मित्र - 28
    chat.whatsapp....
    2] हार्मोनियम मित्र - 29
    chat.whatsapp....
    3] हार्मोनियम मित्र - 31
    chat.whatsapp....
    4] हार्मोनियम मित्र - 32
    chat.whatsapp....
    5] हार्मोनियम मित्र - 33
    chat.whatsapp....
    ह्या गाण्याचे पूर्ण श्रेय हे, मूळ गायक , संगीतकार व कॅसेट कंपनी यांचेच आहे. त्यांनी मेहनत घेऊन तयार केलेले हे गाणे महाराष्ट्रातील असंख्य संगीतप्रेमी मंडळींना वाजवता/गाता यावे यासाठी नोटेशन काढून दिले आहे. या गाण्याचा प्रचार व प्रसार करणे हाच शुद्ध हेतू माझा आहे.
    माझ्याकडून काही चुकले असेल तर कृपया माफी असावी.
    For Business Enquiry Email :- kalpesharjunjadhav@gmail.com
    विठ्ठला गुंतलो या संसारी | विठ्ठलाचे अभंग | vithhala guntalo ya sansari | vitthala guntalo ya sansari | विठ्ठला गुंतलो या संसारी नोटेशन | नाही आठवण तुझी श्रीहरी | vitthala guntao ya sansari notation | vithhala guntlo ya sausari | अभंग नोटेशन | abhang noteshan | मराठी अभंग | तुकाराम महाराजांचे अभंग | तुकडोजी महाराजांचा अभंग | ek tari ghas ghe re vithhala abhang
    #kalpeshjadhavharmoniunmitra
    #marathibhajan
    #harmoniumnotations
    #navinabhang
    #abhangwani
    #vitthala guntalo ya sansari
    #हार्मोनियममित्रkalpeshjadhav
    #विठ्ठला गुंतलो या संसारी अभंग
    #कल्पेशजाधवअभंग
    #हार्मोनियमनोटेशन
    #मराठीभजन
    #नवीनअभंग
    #अभंगवाणी
    #संतवाणी

Комментарии • 75

  • @kantajadhav7036
    @kantajadhav7036 Год назад

    खुप छान अप्रतिम अभंग माऊली🙏🌹
    धन्यवाद , आभार

  • @urmilabagate1681
    @urmilabagate1681 3 года назад +5

    🙏🏻🙏🏻 Mauli khupch chan Abhang eikavila sahaj sundar 🙏🏻🌹🌹🌹🙏🏻🙏🏻

  • @ganeshtathurkar7796
    @ganeshtathurkar7796 3 года назад +7

    🙏जय हरी विठ्ठल खूप सुंदर माऊली 🙏👍

  • @bhaugawadw2881
    @bhaugawadw2881 2 года назад +1

    सर.या.अभंगाची. रचना.खुपच. सुंदर. आहे. अतिशय. सुंदर. गायला.आहे. धन्यवाद।.

  • @mangalachaudhari6830
    @mangalachaudhari6830 3 года назад +4

    खूपच सुंदर अभंग सर क्या बात है अतिशय सुंदर गोड सादरीकरण अर्थ पूर्ण अभंग आहे धन्यवाद नमस्कार सर🙏🙏💐💐💐👌👌👌👏👏👏🚩🚩🚩

  • @parvatijagtap7494
    @parvatijagtap7494 3 года назад +1

    Lay bhri abhang mauli gbu tumchya abhangacha sarav karte ghari tumhche notesan sope aahe thx

  • @gumphakhedkar9224
    @gumphakhedkar9224 3 года назад +2

    खूपच सुंदर अभंग. या संसारात माणूस स्वतः ्हाला विसरतो अवघड आहे. माऊली खूप धन्यवाद. पण तुम्ही आम्हाला भक्तीचे मार्गदर्शन करता .🙏🙏

  • @vishwanathpatekar502
    @vishwanathpatekar502 3 года назад +5

    सुप्रभात सर धन्यवाद खूपच छान सादरीकरण केला आहे 👍🙏🙏

  • @vasudevpurandare8307
    @vasudevpurandare8307 3 года назад +1

    खूप खूप छान वाटले खुप खुप शुभेच्छा देतो जय श्रीराम पुरंदरे बार्शी धन्यवाद 🙏🎉👍,

  • @harishkhairnar3434
    @harishkhairnar3434 3 года назад +1

    खूप छान माऊली आंनद वाटते जीवाला

  • @sukhshailalande8827
    @sukhshailalande8827 3 года назад +1

    नमस्कार सर सुंदर आंभग सादर केला खुप खुप सुंदर धन्यवाद सर

  • @padmakardabhadkar
    @padmakardabhadkar 3 года назад +5

    माऊली खूप छान अभंग शेअर केलात! खुप खुप धन्यवाद.
    👌👌👌🙏🙏🙏

  • @shashikanthajarnis1136
    @shashikanthajarnis1136 3 года назад +3

    वाटच पहात होतो अभंगाची. धन्यवाद कल्पेशजी. खूपच छान.

  • @abajichormale2990
    @abajichormale2990 2 года назад +1

    अप्रतिम🙏🏻🙏🏻💐💐

  • @chandrakanttoradmal7462
    @chandrakanttoradmal7462 3 года назад +1

    🙏 नमस्कार सर 🙏 फारच सुंदर चाल आहे.धन्यवाद.

  • @padmavatikulkarni9629
    @padmavatikulkarni9629 3 года назад +1

    गुरूदेव, खूप सुंदर अभंग.सुंदर चालीत मस्त सादरीकरण. धन्यवाद

  • @anantbhoir6167
    @anantbhoir6167 3 года назад +2

    माऊली, खुप छान ।

  • @santoshkanse9949
    @santoshkanse9949 3 года назад +1

    🙏good morning🙏🌞🙏 khup sundar 🙏🙏🙏🙏

  • @vinodhande3937
    @vinodhande3937 Год назад

    शिकवण्याची पद्धत खुप सुंदर आणि सोपी करून सांगता.. मस्तच सर..😊

  • @ajitgole9830
    @ajitgole9830 3 года назад +1

    Mauli Khup Sundar Abhang👌👌👌

  • @श्रद्धासबुरी-ष4त

    सुप्रभात सर तुमच्यामुळे आम्हाला श्रीहरी ची आठवण सुरू झालेली आहे सर रागाची माहिती आणि रागात सांगत जा धन्यवाद ओम साई राम

  • @prathameshbukam1566
    @prathameshbukam1566 3 года назад +1

    Khup chhan mastt 👌👌👌👌👌👌👌👌

  • @sulbhafolane9007
    @sulbhafolane9007 3 года назад +1

    खूपचं छान माउली

  • @bhanudas3537
    @bhanudas3537 3 года назад +1

    रामकृष्ण हरी 🙏अप्रतिम

  • @pramilashelar885
    @pramilashelar885 3 года назад

    खूप छान चाल आहे सुंदर,,,,,🙏🙏🙏💐💐💐💐

  • @santoshlad3163
    @santoshlad3163 2 года назад

    खुप छान 🙏🙏🙏🙏🙏

  • @ankushhalde1167
    @ankushhalde1167 3 года назад +2

    हेच पाहिजे होते महाराज अप्रतिम महाराज

  • @pandurangshelkeram
    @pandurangshelkeram 3 года назад +2

    खूपच छान अभंग दिला सर

  • @sanjaypatil8642
    @sanjaypatil8642 3 года назад +3

    खूप छान सर 🙏🙏🙏

    • @shrirampatil3684
      @shrirampatil3684 3 года назад +2

      खुपच छान सर.....परमेश्वराची आळवणी रागातुन होते

    • @dilipdeshmukh1951
      @dilipdeshmukh1951 3 года назад +2

      Atishy Sundar chal

  • @rammorye8428
    @rammorye8428 3 года назад +2

    खुप छान गायीले सर👌👌

  • @Faster-nm8sr
    @Faster-nm8sr 2 года назад +1

    खूप छान गायन,सर

  • @subhashchavan6659
    @subhashchavan6659 5 дней назад

    Very nice Maharaj 🌹☝🙏✌👍👌🌹

  • @vishnudabhade6584
    @vishnudabhade6584 3 года назад +2

    सर।माऊली खूप छान अंभग शेअर केलात खूप खूप धन्यवाद दाभाडे बदलापूर

  • @ujwalakulkarni1335
    @ujwalakulkarni1335 3 года назад +1

    सर खुप छान अभंग आहे चाल छान आहे

  • @laxmangandal3614
    @laxmangandal3614 Месяц назад

    राम कृष्ण हरी 🚩🚩

  • @vinayakshinde391
    @vinayakshinde391 3 года назад +1

    एकच नंबर अभंग गायलात...या अभंगाचा अर्थ तर खूप खूप खोल आहे.
    मी कायम तुम्ही गायलेला हा अभंग ऐकत असतो.

  • @chandrakantghadi8797
    @chandrakantghadi8797 3 года назад +2

    🌷🙏🏻 Shri swami samarth 🙏🏻🌷🌹🌹🌹🌹🌹🎂🎂🎂🎉

  • @latikashelke1727
    @latikashelke1727 3 года назад +1

    खूप छान 👌👏👏

  • @dsbangade
    @dsbangade 3 года назад +1

    Mauli khupach chan

  • @shankarshinde5271
    @shankarshinde5271 3 года назад +1

    Ati sundar

  • @ashoknangare3511
    @ashoknangare3511 3 года назад +2

    खुप सुंदर सर

  • @hanukolte
    @hanukolte 3 года назад +2

    खुप खुप छान गायले सर

  • @pratibhapathak4239
    @pratibhapathak4239 3 года назад +1

    सर तुमच्यामुळे रोज नवीन अभंग ऐकायला मिळतात. तुमच्या आवाजात ते खूप गोड वाटतात.

  • @arunparab4979
    @arunparab4979 3 года назад +1

    खुप छान अभंग साजरीकरणी

  • @chhayagajare8318
    @chhayagajare8318 3 года назад +1

    छान छान छान खूप छान

  • @manojbhoir5159
    @manojbhoir5159 Месяц назад

    Kiti god abhang ahe chan

  • @sanjaykadam3257
    @sanjaykadam3257 2 года назад

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
    माऊली खूप खूप सुंदर धंन्य झालो

  • @kavitaekawade1576
    @kavitaekawade1576 3 года назад +2

    सुप्रभात सर, राम कृष्ण हरी 🙏🙏🙏

  • @gurudaspawaskar1709
    @gurudaspawaskar1709 2 года назад

    खूप सुंदर

  • @mahendramemane4916
    @mahendramemane4916 3 года назад +1

    खूप सुंदर आवाज आहे माऊली

  • @shailajaghaisas5876
    @shailajaghaisas5876 3 года назад +1

    Farch chan sir

  • @ashokayare1706
    @ashokayare1706 2 года назад

    अप्रतिम

  • @bajiraomagar8062
    @bajiraomagar8062 3 года назад +2

    फारच सुंदर सरजी :

  • @rajshribedade2472
    @rajshribedade2472 3 года назад +1

    🌷🌷सकाळी उठल्यावर लगेच फोन चेक करते सर तुमची वाणी ऐकन्यासाठी 🌷🌷धन्यवाद सर🙏🙏👌👌

  • @daminidevahade6748
    @daminidevahade6748 2 года назад +2

    Ram krushana hari kup mast mala aawdla me pn vajvte peti

  • @bapudhuri9997
    @bapudhuri9997 3 года назад +1

    सुंदर सादरीकरण, तुमच्यामुळे आम्हाला नवनवीन अभंगाची ओळख होते, धन्यवाद माऊली ,एक विनंती करतो अभंगाच्या शेवटच्या कडव्यात त्या रागाचा विस्तार मुक्तआलापीने करावा नवीन शिकणाऱ्याना फायदा होईल, माफी असावी सर 🙏 💐💐💐💐

  • @jitendrapawar1633
    @jitendrapawar1633 3 года назад +4

    👌👌

  • @suvarnashelke5731
    @suvarnashelke5731 3 года назад +3

    सुंदर

  • @sangitathale8600
    @sangitathale8600 Год назад

    😀👍👍👏👏

  • @ankitamunde1321
    @ankitamunde1321 Год назад

    संत संगतीचे काय सांगू सुख हा अभांगावर एक व्हिडिओ बनवा

  • @सरगमबेंजोग्रुपपारपोलीउदयजाधव

    सर तुम्ही गायलेले सर्व अभंग छान आहेत. एकाधी एक गौलन पण पोस्ट करा.

  • @rupeshholgade2623
    @rupeshholgade2623 3 года назад +1

    🙏🙏💐💐😥

  • @rahulsalunkhe1643
    @rahulsalunkhe1643 3 года назад +2

    👍

  • @Krishnaraonarkhedegmil.com9960
    @Krishnaraonarkhedegmil.com9960 2 года назад

    Dhyanwad

  • @bhanudas3537
    @bhanudas3537 3 года назад +2

    सर नमस्कार
    सर मी आपला देव ईंद्रायनी थांबला हा अभंग बसवला आता हा शिकणार आहे
    आशिर्वाद दया
    🙏🙏🙏🙏🙏

  • @bhaugawadw2881
    @bhaugawadw2881 3 года назад +1

    संसार.सुटाणा.भगवंत.भेटाणा.काय.करावे.तेही.समजेना.

  • @sandiptawade418
    @sandiptawade418 3 года назад

    मन लागो रे लागो रे हा अभंग आहे काय

  • @ashokvhargal2680
    @ashokvhargal2680 2 года назад

    🙏🙏👌👌

  • @popatpalve7584
    @popatpalve7584 3 года назад +3

    Jai Hari Mauli.Sunder Abhang, Excellent notation.please upload notation of complete Abhang.