Loha assembly election MRS party माजी आमदार शंकर अण्णा धोंडगे जनतेचा संवाद जाहीर सभा शेलगाव Nanded

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 окт 2024
  • Please subscribe channel🙏
    दैनिक जनतेचे मत न्यूज नेटवर्क
    #jantechemat #Loha #Nanded

Комментарии • 21

  • @navnathtotkar5587
    @navnathtotkar5587 3 дня назад +1

    Prof. Manohar dhonde next MLA🎉

  • @HanmantAsegave
    @HanmantAsegave 3 дня назад +4

    प्रा ‌ मनोहर धोंडे सर

  • @worldypshorts
    @worldypshorts 2 дня назад +1

    आता लोहा -कंधार मतदार संघातील जनतेने घराणेशाही मक्तेदारी मोडीत काढण्यासाठी मनोहर धोंडे सर यांना प्रचंड प्रतिसाद दिला आहे...
    त्यामुळे आता तुमचा नंबर नाही यावेळी प्रा मनोहर धोंडे सर आमदार होणार...
    हेच जनमत...

  • @parmeshwarfulzlake312
    @parmeshwarfulzlake312 3 дня назад +3

    प्रा. मनोहर धोंडे सर

  • @hanmantucche9790
    @hanmantucche9790 3 дня назад +1

    मनोहर धोंडे सर

  • @hanmantdulawad2882
    @hanmantdulawad2882 3 дня назад

    अभ्यासु नेतृत्व

  • @parmeshwarwarpade9993
    @parmeshwarwarpade9993 3 дня назад +1

    सरकाने लवकर maratha आरक्षण द्या नाही तर हीच पार्टी सत्तेत yeei

  • @basheerahmed8383
    @basheerahmed8383 3 дня назад +2

    राजकिय बस्तान सावरण्यासाठी काय ही धडपड 😂

  • @SURYA_ANERAO_SIR
    @SURYA_ANERAO_SIR 3 дня назад +5

    अण्णा प्रा मनोहर धोंडे सरांना साथ द्या...

    • @AjayPatil-gf7jz
      @AjayPatil-gf7jz 3 дня назад +1

      Vani pn det nhit tyala matdan😂

    • @mssakhare1409
      @mssakhare1409 3 дня назад +7

      ​@@AjayPatil-gf7jz
      या वेळी अठरा पगड जाती सोबत आहेत वाणी तर सोडाच
      आणि सर कोणत्या एका जाती पुरते मर्यादित नाहीत तर त्यांनी कधी जात पात बघितला सर्वांचे काम केले आहेत,म्हणून आज त्यांना उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळत आहे.... या वेळी फक्त आणि फक्त प्रा. मनोहर धोंडे सर हेच आमदार लिहून घ्या

  • @nageshmungal7792
    @nageshmungal7792 3 дня назад +3

    आणखी एक माळ घ्यायचा

    • @KnowIndia23
      @KnowIndia23 3 дня назад

      @@nageshmungal7792 आणि जनावरे चारायची

  • @worldypshorts
    @worldypshorts 2 дня назад

    तांड्यांना जायला आजही रस्ते नाही...

  • @PravinHambarde383
    @PravinHambarde383 3 дня назад +3

    अण्णासाहेब,
    यावेळी लोहा कंधार विधानसभा मतदारसंघात माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांचे उमेदवार श्री एकनाथ पवार यांच्या समर्थनार्थ सुप्त लाट आहे हो...

  • @nageshmungal7792
    @nageshmungal7792 3 дня назад

    प्रत्येक राजकारण्यांना विचारा जरांगे फॅक्टर विषयी बोला

  • @royal-n4v
    @royal-n4v 3 дня назад

    चंद्रशेन पाटिल सुरनर फिक्स आमदार लोहा कंधार एकच पर्व बहूजन सर्व

  • @vasantraokulkarni7652
    @vasantraokulkarni7652 3 дня назад +1

    आज मी Ratneshwari च्या दर्शनासाठी जाऊन आलो प्रतापराव पाटील ची ख लि कर यांनी Ratneshwari ला जाण्या साठी रस्ता खूप च छान केला आहे येणारा प्रत्येक भक्त तारीफ करत आहे

  • @BaliramJadhav-hm4uo
    @BaliramJadhav-hm4uo 2 дня назад

    😂