आध्यात्मिक भक्तीगीत म्हणून मी या गाण्याला संबोधेन कारण संत उक्ती प्रमाणे "आधी प्रपंच करावा नेटका मग परमात्मा विवेका " घर प्रपंच आणि भक्ती यांची सांगड घालून जो मानव जीवन जगण्याची कला शिकला तो मानव यह लोक आणि परलोकी धन्य झाला याचे प्रबोधन आणि ज्ञानांजन घालणारे उत्तम उदाहरण म्हणजे हे गाणे. कवी गायक सुरज जोगले साहेब उत्तम काव्य उत्तम सादरीकरण... भरभरून शुभेच्छा.. 🙏💐💞🚩👌
मस्त सूरज भावा👌 छान कल्पना, सुरेख गीतरचना.
सुंदर अशी गीतरचना आणि अप्रतिम असे सादरीकरण💐💐💐
सुरज खूप छान...अशीच प्रगती कर..अनकोत्तम शुभेच्छा...💐
Thx sir ❤
भावा मस्त गाणं गायलं आहेस ❤🎉
सुंदर काव्यरचना 😊आणि गोड आवाज सुरज ❤
Thx तेजश्री
सुंदर रचना साक्षात परमेश्वर त्याच्या तोंडून बोलत होता असे हे शब्द ऐकून मनात रुंजी घालत आहेत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 🎉
Khup mnapasun thx tumhi ganyavr evdh Prem krtay ❤
सुंदर काव्यरचना आणि खुप गोड आवाज सुरज
खूप छान सुरज दादा❤ पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा🎉🎉
अप्रतिम लेखणी सुरज भाई खुप छान गायला आहेस 👌👌👌👌
छान, जास्तीत जास्त like & share होऊन दे...
आध्यात्मिक भक्तीगीत म्हणून मी या गाण्याला संबोधेन कारण संत उक्ती प्रमाणे "आधी प्रपंच करावा नेटका मग परमात्मा विवेका " घर प्रपंच आणि भक्ती यांची सांगड घालून जो मानव जीवन जगण्याची कला शिकला तो मानव यह लोक आणि परलोकी धन्य झाला याचे प्रबोधन आणि ज्ञानांजन घालणारे उत्तम उदाहरण म्हणजे हे गाणे. कवी गायक सुरज जोगले साहेब उत्तम काव्य उत्तम सादरीकरण... भरभरून शुभेच्छा.. 🙏💐💞🚩👌
Thx 😊
छान गीत् रचना ....खूप छान. ...❤
अप्रतिम खूप छान
धन्यवाद ❤🎉
खुप छान जोगळे भावा
सुंदर गीत रचना खूप छान गाणं आणि अप्रतिम सुर ❤❤❤
अप्रतिम लिखाण सुरज 👍👍👌 काव्यकल्पना गायन प्रॉपर झालं 🎉❤❤🙏 पांडुरंग हरी 🙏
Khup khup dhanyawad mauli ❤
Khup khup thx❤
लेखणी अप्रतिम सूरज खूप छान झालाय गाणं
Tiger keep good going ❤🎉#
Best performance
All is well suraj nd all team ❤
खूप सुंदर अप्रतिम 👌तुझ्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा...
सुंदर गीतरचना ❤ अप्रतिम गायन सुरज🎉
अप्रतिम शद्बरचना ....👌
खूप छान वाटत भावा गाणं ऐकून. भारी भावा ❤👍
सुरज दादा जोगळे एक नंबर गीत ❤️👌🏻 आवाज खूप छान, तसेच मनाला स्पर्श करून जाणारी काव्यरचना 👌🏻👌🏻💐💐
खुप सुंदर गाणं आहे आणि खूप सुंदर गीत रचना
छान 👌👌
Thx❤
Khup chan suraj❤
छान झालय गाणं सूरज...❤️🍁
Thx bhava ❤
Nice ❤
❤👌👌🔥🔥
खुप छान गाणे सूरज...
सुंदर लेखणी ❤सुरज
सुंदर गीत रचना ❤ सुरज भावा
nice bro.....
keep it up bro 👍
खूप छान आहे गाणं आणि गायन ,अभिनंदन
सूरज जोगळे एकच नंबर पुढील वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा
Wah prashant khup chan
❤❤❤❤
Khup chan 🎉
खुप सुंदर गाणं आहे
Khup chan
खूप छान दादा आवाज ❤
Khup chan mast
राम कृष्ण हरी 🙏 खूप छान सूरज भावा ❤
Mast 😊
खूप छान भाऊ ❤ सुंदर लेखणी आणि अप्रतिम सूर ❤ विठुराया सदैव तुझ्या पाठीशी राहो ❤
❤thx bhai
Nice suraj 🎉🙏👌
खुप छान ❤
सुंदर गायालास सूरज
सूरज दादा जोगले ऐक उत्तम कवी लेखक आणि गायक खूप छान गायले विठल गीत पुढील वाटचालीस माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा
Khup chan bhava
❤
छान
Khup chan 😊❤,,
Nice Prasanth ❤❤
❤❤❤ nice song Suraj bro ❤❤❤
खूप छान भावा
❤🙏🏻🫶🌺🥰
खूप छान ❤
भावा मस्त गाणं गायलं आहेस ❤🎉
❤
Nice suraj ❤🎉
Khup chan bhav....
Nice song suraj 😍