Follow the AgroStar India channel on WhatsApp: 💬 whatsapp.com/channel/0029VaW4k2GCRs1gckOYhS0V एग्रोस्टार के व्हाट्सएप चैनल से जुड़े और खेती संबंधित सभी अपडेट्स प्राप्त करें।
शेतकरी मित्र, कौतुकाबद्दल धन्यवाद, तुम्हाला व्हिडिओ आवडला हे जाणून आनंद झाला. हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि शेतीशी संबंधित मोफत माहितीसाठी ☎️ 9503095030 या नंबरवर मिस कॉल करा.
कौतुकाबद्दल धन्यवाद, शेतकरी मित्र, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला हे जाणून आम्हाला खूप आनंद झाला. अशाच प्रकारचे शेती विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी AgroStar च्या RUclips चॅनल नक्की 🔔 sᴜʙsᴄʀɪʙᴇ 🔔 नक्की करा. शेतीशी संबंधित मोफत माहितीसाठी या नंबरवर मिस कॉल करा ☎️ 9503095030. #AgroStar 🌟 #HelpingFarmersWin 🙌
कौतुकाबद्दल धन्यवाद, शेतकरी मित्र, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला हे जाणून आम्हाला खूप आनंद झाला की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला. अशाच प्रकारचे शेती विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी AgroStar RUclips चॅनल नक्की सबस्क्राईब नक्की करा.
कौतुकाबद्दल धन्यवाद, शेतकरी मित्र, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला हे जाणून आम्हाला खूप आनंद झाला की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला. अशाच प्रकारचे शेती विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी AgroStar च्या RUclips चॅनल नक्की 🔔 sᴜʙsᴄʀɪʙᴇ 🔔 नक्की करा. शेतीशी संबंधित मोफत माहितीसाठी या नंबरवर मिस कॉल करा ☎️ 9503095030. #AgroStar 🌟 #HelpingFarmersWin 🙌

तुम्हाला हा व्हिडिओ आवडला हे जाणून आम्हाला खूप आनंद झाला की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला. अशाच प्रकारचे शेती विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी AgroStar च्या RUclips चॅनल नक्की 🔔 sᴜʙsᴄʀɪʙᴇ 🔔 नक्की करा. शेतीशी संबंधित मोफत माहितीसाठी या नंबरवर मिस कॉल करा ☎️ 9503095030. #AgroStar 🌟 #HelpingFarmersWin 🙌

कौतुकाबद्दल धन्यवाद, शेतकरी मित्र, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला हे जाणून आम्हाला खूप आनंद झाला. अशाच प्रकारचे शेती विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी AgroStar च्या RUclips चॅनल नक्की 🔔 sᴜʙsᴄʀɪʙᴇ 🔔 नक्की करा. शेतीशी संबंधित मोफत माहितीसाठी ☎️ 9503095030 या नंबरवर मिस कॉल करा. #AgroStar 🌟 #HelpingFarmersWin 🙌
कौतुकाबद्दल धन्यवाद, शेतकरी मित्र, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला हे जाणून आम्हाला खूप आनंद झाला. अशाच प्रकारचे शेती विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी AgroStar च्या RUclips चॅनल नक्की 🔔 sᴜʙsᴄʀɪʙᴇ 🔔 नक्की करा. 🪔 शेतकरी मित्र तुम्हाला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा! 🪔 शेतीशी संबंधित मोफत माहितीसाठी या नंबरवर मिस कॉल करा ☎️ 9503095030. #AgroStar 🌟 #HelpingFarmersWin 🙌
कमेंट करने के लिए धन्यवाद🙏 किसान मित्र, हम जल्द ही इस विषय पर वीडियो बनाने की कोशिश करेंगे। प्याज का बीज आप एग्रोस्टार के नजदीकी लाल दुकान पर जाकर यह खरीद सकते है। या हमें 📱 9503095030 इस नंबर पर मिस कॉल करें। AgroStar के साथ स्मार्ट खेती करने के लिए आजही AgroStar एप डाऊनलोड करें। bit.ly/agrostarapp
Thank you for your comment, dear farmer friend. 🙏 We will certainly try to create a video on this topic. For free farming-related information, give a missed call to ☎️ 9503095030. To start smart farming with AgroStar, download the AgroStar app now!
सर कांदा टाकले ले 10 दिवस झाले आहेत रोप वाटिका तयार केली आहे पण रोपाला युतार जास्त झाला नाही पंच गंगा पुना फुरसुंगी वान आहे तर कांद्याचे बी टाकून नर्सरी कशी तयार करायची एक डिटेल व्हिडिओ बनवा ,🙏
कमेंट केल्याबद्दल धन्यवाद🙏 शेतकरी मित्रा, आम्ही लवकरच या विषयावर व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू. शेतीशी संबंधित मोफत माहितीसाठी या नंबरवर मिस कॉल करा ☎️ 9503095030. AgroStar सह स्मार्ट शेती करण्यासाठी आजच AgroStar ॲप डाउनलोड करा. bit.ly/agrostarapp
सर, आम्ही कांदा रोप लागण न करता कांदा बी फेकून लागवड करतो. या पद्धती बाबत आपणास माहिती असेल तर त्याची माहिती लवकर दयावी कारण आम्ही 15/10/24 पर्यंत देऊन सहकार्य करावे हि विनंती
कांदा बी फेकून लागवड करण्यासंदर्भातील माहिती व्हिडीओ आपण दिलेली आहे. यासाठी आपण २ ते ३ किलो बियाणे एकरी वापरावे. शेतीविषयी मोफत माहितीसाठी 9503095030 या नंबर वर मिस कॉल करा.
साहेब तुम्ही माहिती खूप छान दिली, परंतु तुम्ही कांदा पिकासाठी खताचे नियोजनाचे Schedule व्यवस्थित सांगितलेले नाही, बेसल डोस मध्ये कोणती खते व त्याच प्रमाण, पहिला डोस त्यात येणारी खते त्याच प्रमाण व किती दिवसांनी द्यावा, दुसरा डोस कधी, कोणता व किती प्रमाण या प्रकारे कांदा काढनी पर्यन्त चे नियोजन देणे अपेक्षित होते. कारण शेतकरी बंधूना शाश्रीय भाषा थोडी कमी समजते त्यामुळे ते दिल तर बरं होईल.
आपण कांदा लागवडी पुर्वी पिकाच्या चांगल्या वाढीसाठी आणि उत्पादनासाठी पायाभूत खतांचा वापर कांदा लागवड पुर्वी करावा. यासाठी आपण एसएसपी @ 150 किलो प्रति एकर, पोटॅश (एस ओ पी) @ 25 किलो प्रति एकर आणि ह्युमिक ऍसिड + समुद्र शेवाळी अर्क घटक असणारे भूमिका @ 4 किलो प्रति एकर फोकून द्यावे. त्यांनतर तणाचे नियोजन केल्यानंतर साधारण 30 दिवसांनी आपण पिकामध्ये वाढीसाठी आपण 24:24:0 @ 50 किलो प्रति एकर सोबत न्यूट्री प्रो मॅग्नेशिअम सल्फेट @ 10 किलो प्रति एकर सोबत गंधक 90% दाणेदार घटक असलेलं सल्फर मॅक्स @ 3 किलो प्रति एकर जमिनीमधून द्यावे . त्यानंतर कांदा पक्वता अवस्थेमधे पिकामध्ये कंद फुगवणीसाठी आपण ऍग्रोस्टार 00:52:34 जमिनीमधून द्यावे . धन्यवाद .
कांद्याच्या योग्य वाढ होण्यासाठी पीक वाढीच्या साधारण 40 - 45 दिवसांमध्ये अवस्थेमध्ये कॅल्शियम नायट्रेट आणि बोरॉन 15-20 दिवसांच्या अंतराने २ वेळा देणे चांगले राहते. तसेच फवारणी मधून द्यायचे असल्यास आपण कांदा पोसण्यासाठी आपण कॅल्शियम 11% आणि ग्लुकोनोलॅक्टेट घटक असणारे नॅनोविटा @ 1 मिली प्रति लिटर सोबत बोरॉन इथेनॉलमाइन10% घटक असणारे नैनोविटा बी 10 @ 1 मिली प्रति लिटर एकत्र करून फवारणी करावे. धन्यवाद .
कमेंट करने के लिए धन्यवाद 🙏 हम जल्द ही इस विषय पर वीडियो बनाने की कोशिश करेंगे। किसान मित्र, तब तक हमारे बाकी खेती के विडियोज आप देख सकते हो। खेती संबंधित विनामुल्य जानकारी के लिए ☎️ 9503095030 इस नंबर पर मिस कॉल करें। AgroStar के साथ स्मार्ट खेती करने के लिए आजही AgroStar एप डाऊनलोड करें। bit.ly/agrostarapp
सर 80, दिवसांचा कांदा झाला आहे तरी कांद्याची मान पुर्ण पणे पडुन कांद्याची साईज होण्यासाठी काय उपाययोजना करता येईल अजुन एक पाणी द्यायचे आहे क्रुपया लवकरात लवकर सल्ला द्यावा
कॅल्शियम पिकाच्या प्रारंभिक वाढीच्या आणि कंदाच्या वाढीच्या टप्प्यावर महत्त्वाचे असते. कॅल्शियमचा वापर मुख्यतः कंदाची वाढ सुरू होण्यापूर्वी आणि कंदांचा आकार घेणाऱ्या कालावधीमध्ये करावा.तसेच कॅल्शियमचा वापर रोपांची लागवड केल्यानंतर ३० ते ४५ दिवसांनी करावा. धन्यवाद .
कमेंट केल्याबद्दल धन्यवाद 🙏 शेतकरी मित्र! आम्ही नक्की प्रयत्न करू तुम्ही सुचविलेल्या विषयांवर व्हिडिओ बनवायचा. अशाच प्रकारचे शेती विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी AgroStar RUclips चॅनल नक्की सबस्क्राईब नक्की करा. शेतीविषयी मोफत माहितीसाठी ☎️ 9503095030 या नंबर वर मिस कॉल करा. AgroStar सोबत स्मार्ट शेती करण्यासाठी आत्ताच AgroStar ॲप डाऊनलोड करा. bit.ly/agrostarapp
कमेंट करने के लिए धन्यवाद🙏 किसान मित्र, हम जल्द ही इस विषय पर हिंदी में वीडियो बनायेंगे। तब तक हमारे बाकी खेती के विडियोज आप देख सकते हो। खेती संबंधित विनामुल्य जानकारी के लिए ☎️ 9503095030 इस नंबर पर मिस कॉल करें। AgroStar के साथ स्मार्ट खेती करने के लिए आजही AgroStar एप डाऊनलोड करें। bit.ly/agrostarapp
कांद्याच्या योग्य वाढ होण्यासाठी पेरणीपूर्वी मातीमध्ये कॅल्शियम नायट्रेट मिसळू शकता. तसेच पीक वाढीच्या साधारण 40 - 45 दिवसांमध्ये अवस्थेमध्ये कॅल्शियम नायट्रेट आणि बोरॉन 15-20 दिवसांच्या अंतराने २ वेळा देणे चांगले राहते. तसेच फवारणी मधून द्यायचे असल्यास आपण कांदा पोसण्यासाठी आपण कॅल्शियम 11% आणि ग्लुकोनोलॅक्टेट घटक असणारे नॅनोविटा @ 1 मिली प्रति लिटर सोबत बोरॉन इथेनॉलमाइन10% घटक असणारे नैनोविटा बी 10 @ 1 मिली प्रति लिटर एकत्र करून फवारणी करावे. धन्यवाद .
तेजस सर यांनी कांदा पिकाच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे, ज्यामध्ये 04:06 ते 09:50 मिनिटांदरम्यान खत विषयी माहिती सांगितलेली आहे. कृपया वरील वीडियो आपण पाहावा, त्यानुसार खताचे नियोजन करावे. धन्यवाद .
कांदा पिकासाठी सिलिकॉन खताचे कोणतेही स्वरूप वापरले जाऊ शकते, परंतु पावडर आणि दाणेदार स्वरूपांमध्ये काही फरक आहेत: 1. पावडर स्वरूपातील सिलिकॉन: पावडर स्वरूपातील सिलिकॉन खत मातीमध्ये पटकन मिसळते, ज्यामुळे ते कांदा पिकाच्या मुळांना जलद उपलब्ध होते. पावडरचा सूक्ष्म कण मुळांद्वारे चांगला शोषला जातो, त्यामुळे कमी प्रमाणात वापरल्यासही ते उपयुक्त ठरते. 2. दाणेदार स्वरूपातील सिलिकॉन: दाणेदार स्वरूपातील खत अधिक हळूहळू विरघळते, त्यामुळे त्याचा प्रभाव दीर्घकालीन असतो. हे खत दीर्घकाळ मातीमध्ये सक्रिय राहू शकते, ज्यामुळे सिलिकॉनचा पुरवठा सलग राहतो. काय निवडावे? लवकर परिणाम हवा असल्यास: पावडर स्वरूप चांगले आहे. दीर्घकालीन परिणाम हवा असल्यास: दाणेदार स्वरूप चांगले राहते. तुमच्या मातीची स्थिती, पीक व्यवस्थापन आणि सिंचन पद्धतीनुसार कोणते खत योग्य आहे, हे ठरवण्यासाठी कृषी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. अधिक माहितीसाठी 9503095030 या निःशुल्क क्रमांकावर संपर्क साधा.
हो, कांदा पिकामध्ये 9:24:24 खत वापरता येईल. हे खत मुख्यतः पोटॅशियम (K) आणि फॉस्फरस (P) तसेच नायट्रोजन (N) हे घटक आहेत. जे कांद्याच्या वाढीसाठी उपयुक्त आहे.
आपण कांदा लागवडी पुर्वी पिकाच्या चांगल्या वाढीसाठी आणि उत्पादनासाठी पायाभूत खतांचा वापर कांदा लागवड पुर्वी करावा. यासाठी आपण एसएसपी @ 150 किलो प्रति एकर, पोटॅश (एस ओ पी) @ 25 किलो प्रति एकर आणि ह्युमिक ऍसिड + समुद्र शेवाळी अर्क घटक असणारे भूमिका @ 4 किलो प्रति एकर फोकून द्यावे. त्यांनतर तणाचे नियोजन केल्यानंतर साधारण 30 दिवसांनी आपण पिकामध्ये वाढीसाठी आपण 24:24:0 @ 50 किलो प्रति एकर सोबत न्यूट्री प्रो मॅग्नेशिअम सल्फेट @ 10 किलो प्रति एकर सोबत गंधक 90% दाणेदार घटक असलेलं सल्फर मॅक्स @ 3 किलो प्रति एकर जमिनीमधून द्यावे, धन्यवाद .
तेजस सर यांनी कांदा पिकाच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे, ज्यामध्ये 04:06 ते 09:50 मिनिटांदरम्यान खत विषयी माहिती सांगितलेली आहे. कृपया वरील वीडियो आपण पाहावा, त्यानुसार खताचे नियोजन करावे. धन्यवाद .
कांदा पिकामध्ये कीटकनाशक आणि बुरशीनाशक औषध सोबत प्रत्येक वेळी स्टिकर वापरावे, तसेच कांदा पीक मजबूत होण्यासाठी आणि कांदा गुणवत्तेसाठी आपण सिलिकॉन ची फवारणी घ्यावी. धन्यवाद.
कांद्याच्या योग्य वाढ होण्यासाठी पेरणीपूर्वी मातीमध्ये कॅल्शियम नायट्रेट मिसळू शकता. तसेच पीक वाढीच्या साधारण 40 - 45 दिवसांमध्ये अवस्थेमध्ये कॅल्शियम नायट्रेट आणि बोरॉन 15-20 दिवसांच्या अंतराने २ वेळा देणे चांगले राहते. तसेच फवारणी मधून द्यायचे असल्यास आपण कांदा पोसण्यासाठी आपण कॅल्शियम 11% आणि ग्लुकोनोलॅक्टेट घटक असणारे नॅनोविटा @ 1 मिली प्रति लिटर सोबत बोरॉन इथेनॉलमाइन10% घटक असणारे नैनोविटा बी 10 @ 1 मिली प्रति लिटर एकत्र करून फवारणी करावे. धन्यवाद .
कमेंट करने के लिए धन्यवाद🙏 किसान मित्र, हम जल्द ही इस विषय पर वीडियो बनाने की कोशिश करेंगे। खेती संबंधित विनामुल्य जानकारी के लिए ☎️ 9503095030 इस नंबर पर मिस कॉल करें। AgroStar के साथ स्मार्ट खेती करने के लिए आजही AgroStar एप डाऊनलोड करें। bit.ly/agrostarapp
कांदा पिकामध्ये पीळ पडणे समस्येच्या नियंत्रणासाठी आपण थायोमेथॉक्झाम + लॅम्बडा सायहॅलोथ्रीन घटक असणारे किल एक्स @ 80 मिली प्रति एकर सोबत हेक्साकोनॅझोल + कॅप्टन घटक असणारे कॅपॅसिटी @ 300 ग्रॅम प्रति एकर फवारणी करावे. तसेच जमिनीतून कॉपर ऑक्सिक्लोराईड घटक असणारे कूपर 1 @ 500 ग्रॅम प्रति एकर आणि मुळांच्या चांगल्या वाढीसाठी ह्युमिक आणि फुलविक ऍसिड ५०% मि घटक असणारे ह्युमिक पॉवर एनएक्स @ 400 ग्रॅम प्रति एकर मातीमध्ये ओल असताना बुडा जवळ अथवा पाट पाण्यातून द्यावे. धन्यवाद!
कमेंट करने के लिए धन्यवाद 🙏 हम जल्द ही इस विषय पर हिंदी में वीडियो बनाने की कोशिश करेंगे। किसान मित्र, तब तक हमारे बाकी खेती के विडियोज आप देख सकते हो। खेती संबंधित विनामुल्य जानकारी के लिए ☎️ 9503095030 इस नंबर पर मिस कॉल करें। AgroStar के साथ स्मार्ट खेती करने के लिए आजही AgroStar एप डाऊनलोड करें। bit.ly/agrostarapp
कमेंट करने के लिए धन्यवाद🙏 किसान मित्र, हम जल्द ही इस विषय पर हिंदी वीडियो बनाने की कोशिश करेंगे। खेती संबंधित विनामुल्य जानकारी के लिए ☎️ 9503095030 इस नंबर पर मिस कॉल करें। AgroStar के साथ स्मार्ट खेती करने के लिए आजही AgroStar एप डाऊनलोड करें। bit.ly/agrostarapp
सर, आम्ही कांदा रोप लागण न करता कांदा बी फेकून लागवड करतो. या पद्धती बाबत आपणास माहिती असेल तर त्याची माहिती लवकर दयावी कारण आम्ही 15/10/24 पर्यंत देऊन सहकार्य करावे हि विनंती
Follow the AgroStar India channel on WhatsApp:
💬 whatsapp.com/channel/0029VaW4k2GCRs1gckOYhS0V
एग्रोस्टार के व्हाट्सएप चैनल से जुड़े और खेती संबंधित सभी अपडेट्स प्राप्त करें।
😊😊😊😊😊😊😊
योग्य मार्गदर्शक मांडणी महोदय धन्यवाद
शेतकरी मित्र, कौतुकाबद्दल धन्यवाद, तुम्हाला व्हिडिओ आवडला हे जाणून आनंद झाला. हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि शेतीशी संबंधित मोफत माहितीसाठी ☎️ 9503095030 या नंबरवर मिस कॉल करा.
खूप छान माहिती दिलीत 🙏
कौतुकाबद्दल धन्यवाद, शेतकरी मित्र, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला हे जाणून आम्हाला खूप आनंद झाला. अशाच प्रकारचे शेती विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी AgroStar च्या RUclips चॅनल नक्की 🔔 sᴜʙsᴄʀɪʙᴇ 🔔 नक्की करा. शेतीशी संबंधित मोफत माहितीसाठी या नंबरवर मिस कॉल करा ☎️ 9503095030. #AgroStar 🌟 #HelpingFarmersWin 🙌
1ch no mahiti dili
कौतुकाबद्दल धन्यवाद, शेतकरी मित्र, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला हे जाणून आम्हाला खूप आनंद झाला.
Great study saheb
Thank you 👍 keep watching 🌟
मस्त माहिती दिली साहेब ❤
कौतुकाबद्दल धन्यवाद, शेतकरी मित्र, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला हे जाणून आम्हाला खूप आनंद झाला की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला. अशाच प्रकारचे शेती विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी AgroStar RUclips चॅनल नक्की सबस्क्राईब नक्की करा.
Keep it up Mitra..... 👍
Thanks 😊
Good to have good information in one vidio
Thank you sir for appreciating our efforts. Jai Kisan!
मस्त माहिती दिली जाईल अशी माहिती आम्हाला देत जा आमचे पाणी खारट आहे
कौतुकाबद्दल धन्यवाद, शेतकरी मित्र, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला हे जाणून आम्हाला खूप आनंद झाला की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला. अशाच प्रकारचे शेती विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी AgroStar च्या RUclips चॅनल नक्की 🔔 sᴜʙsᴄʀɪʙᴇ 🔔 नक्की करा. शेतीशी संबंधित मोफत माहितीसाठी या नंबरवर मिस कॉल करा ☎️ 9503095030. #AgroStar 🌟 #HelpingFarmersWin 🙌
चांगली माहिती❤❤

उत्कृष्ट मार्गदर्शन
तुम्हाला हा व्हिडिओ आवडला हे जाणून आम्हाला खूप आनंद झाला की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला. अशाच प्रकारचे शेती विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी AgroStar च्या RUclips चॅनल नक्की 🔔 sᴜʙsᴄʀɪʙᴇ 🔔 नक्की करा. शेतीशी संबंधित मोफत माहितीसाठी या नंबरवर मिस कॉल करा ☎️ 9503095030. #AgroStar 🌟 #HelpingFarmersWin 🙌
सर एकदम भारी माहिती दिली 👌
शेतकरी मित्र, कौतुकाबद्दल धन्यवाद, तुम्हाला व्हिडिओ आवडला हे जाणून आनंद झाला. हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि शेतीशी संबंधित मोफत माहितीसाठी ☎️ 9503095030 या नंबरवर मिस कॉल करा.
1 Nambar माहिती दिली सर
कौतुकाबद्दल धन्यवाद, शेतकरी मित्र, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला हे जाणून आम्हाला खूप आनंद झाला. अशाच प्रकारचे शेती विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी AgroStar च्या RUclips चॅनल नक्की 🔔 sᴜʙsᴄʀɪʙᴇ 🔔 नक्की करा. शेतीशी संबंधित मोफत माहितीसाठी ☎️ 9503095030 या नंबरवर मिस कॉल करा. #AgroStar 🌟 #HelpingFarmersWin 🙌
Superr saheb
Thank you 🙏 Keep watching 🌟
Mast
Thanks 🤗
खत फवारणी पाणी व्यवस्थापन याविषयी पण व्हिडिओ बनवा
कमेंट केल्याबद्दल धन्यवाद 🙏 शेतकरी मित्र!
आम्ही नक्की प्रयत्न करू तुम्ही सुचविलेल्या विषयांवर व्हिडिओ बनवायचा
खुप छान माहिती दिली सर. एकरी किती किलोग्रम सरासरी बियाणे वापरावे?
कौतुकाबद्दल धन्यवाद, शेतकरी मित्र, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला हे जाणून आम्हाला खूप आनंद झाला. अशाच प्रकारचे शेती विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी AgroStar च्या RUclips चॅनल नक्की 🔔 sᴜʙsᴄʀɪʙᴇ 🔔 नक्की करा. 🪔 शेतकरी मित्र तुम्हाला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा! 🪔 शेतीशी संबंधित मोफत माहितीसाठी या नंबरवर मिस कॉल करा ☎️ 9503095030. #AgroStar 🌟 #HelpingFarmersWin 🙌
Excellent
Thank you for the appreciation 🙏
ट्रॅक्टर कांदा पेरुन खत मात्रा कमी वापरुन एकरी 27टन कांदा काढलाय फक्त 2 किलो बियाणे साध पेरणीयंत्र ते सुद्धा
🎉😮
नंबर द्या दादा तुमचा
शेतकरी मित्रा, तुम्ही सर्व शेतकरी बांधवांसोबत खूप चांगली माहिती शेअर केलीत, त्याबद्दल धन्यवाद.
Nahi hot
शक्य नाही
Ho
सुर्यप्रकाश मिळत नसलेल्या ठिकाणी कांद्याची साईज कशी मिळवावी
सर लहसुन के बारे में जानकारी दो कब लगाय ओर कैसा बीज लगाय बीज कहां उपलब्ध होगा
कमेंट करने के लिए धन्यवाद🙏 किसान मित्र, हम जल्द ही इस विषय पर वीडियो बनाने की कोशिश करेंगे।
प्याज का बीज आप एग्रोस्टार के नजदीकी लाल दुकान पर जाकर यह खरीद सकते है। या हमें 📱 9503095030 इस नंबर पर मिस कॉल करें। AgroStar के साथ स्मार्ट खेती करने के लिए आजही AgroStar एप डाऊनलोड करें। bit.ly/agrostarapp
ठिबक सिंचनाची खत शेड्यूल दिली तर बरे होईल
आपल्याकडे ठिबक शेड्युल उपलब्ध नाही . धन्यवाद .
Hello@ AgroStar india Bring full video on onion cultivation in Hindi
Thank you for your comment, dear farmer friend. 🙏
We will certainly try to create a video on this topic.
For free farming-related information, give a missed call to ☎️ 9503095030.
To start smart farming with AgroStar, download the AgroStar app now!
Agro Star se nivedan hai ki please aap Hindi language me bhi video banaye only Marathi me kuch nahi samajh aata hai
Comment karne ke liye dhanyvad Kisan bhai har mangalwar Sham 7:45 ko Hindi mein video apne AgroStar ke RUclips channel pr publish hota hai
सर कांदा टाकले ले 10 दिवस झाले आहेत रोप वाटिका तयार केली आहे पण रोपाला युतार जास्त झाला नाही पंच गंगा पुना फुरसुंगी वान आहे तर कांद्याचे बी टाकून नर्सरी कशी तयार करायची एक डिटेल व्हिडिओ बनवा ,🙏
कमेंट केल्याबद्दल धन्यवाद🙏 शेतकरी मित्रा, आम्ही लवकरच या विषयावर व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू. शेतीशी संबंधित मोफत माहितीसाठी या नंबरवर मिस कॉल करा ☎️ 9503095030. AgroStar सह स्मार्ट शेती करण्यासाठी आजच AgroStar ॲप डाउनलोड करा. bit.ly/agrostarapp
पंचगंगा कांदा बियाने la या वर्षी उतार लेट व कमीच आहे अमच्याकडे सर्व शेतकरी ना.
सर, आम्ही कांदा रोप लागण न करता कांदा बी फेकून लागवड करतो. या पद्धती बाबत आपणास माहिती असेल तर त्याची माहिती लवकर दयावी कारण आम्ही 15/10/24 पर्यंत देऊन सहकार्य करावे हि विनंती
कांदा बी फेकून लागवड करण्यासंदर्भातील माहिती व्हिडीओ आपण दिलेली आहे. यासाठी आपण २ ते ३ किलो बियाणे एकरी वापरावे. शेतीविषयी मोफत माहितीसाठी 9503095030 या नंबर वर मिस कॉल करा.
साहेब तुम्ही माहिती खूप छान दिली, परंतु तुम्ही कांदा पिकासाठी खताचे नियोजनाचे Schedule व्यवस्थित सांगितलेले नाही, बेसल डोस मध्ये कोणती खते व त्याच प्रमाण, पहिला डोस त्यात येणारी खते त्याच प्रमाण व किती दिवसांनी द्यावा, दुसरा डोस कधी, कोणता व किती प्रमाण या प्रकारे कांदा काढनी पर्यन्त चे नियोजन देणे अपेक्षित होते. कारण शेतकरी बंधूना शाश्रीय भाषा थोडी कमी समजते त्यामुळे ते दिल तर बरं होईल.
बेसल डोस (लागवडीपूर्वी): वाफे बनवताना जमीनीतून द्यावे
एसएसपी: 100 किलो/एकर
डीएपी: 50 किलो/एकर
एमओपी: 50 किलो/एकर
सल्फर मॅक्स: 3 किलो/एकर
भूमिका : 4 किलो/एकर
संचार: 10 किलो/एकर
लागवडीनंतर 30 - 35 दिवसांनंतर (भर खते): जमीनीतून फोकून द्यावेत
24:24:00: 50 किलो/एकर
12:32:16: 50 किलो/एकर
पोटॅश: 25 किलो/एकर
मॅग्नेशियम: 10 किलो/एकर
सल्फर मॅक्स: 3 किलो/एकर
ऍग्रोकिल जीआर: 5 किलो/एकर
लागवडीनंतर 60 - 65 दिवसांनंतर (दुुसरा डोस भर खते): जमीनीतून फोकून द्यावेत
10:26:26: 50 किलो/एकर
कॅल्शियम नायट्रेट: 10 किलो/एकर
बोरॉन: 1 किलो/एकर
असे खतांचे नियोजन कांंदा पिकासाठी करावे.
आपण कांदा लागवडी पुर्वी पिकाच्या चांगल्या वाढीसाठी आणि उत्पादनासाठी पायाभूत खतांचा वापर कांदा लागवड पुर्वी करावा. यासाठी आपण एसएसपी @ 150 किलो प्रति एकर, पोटॅश (एस ओ पी) @ 25 किलो प्रति एकर आणि ह्युमिक ऍसिड + समुद्र शेवाळी अर्क घटक असणारे भूमिका @ 4 किलो प्रति एकर फोकून द्यावे. त्यांनतर तणाचे नियोजन केल्यानंतर साधारण 30 दिवसांनी आपण पिकामध्ये वाढीसाठी आपण 24:24:0 @ 50 किलो प्रति एकर सोबत न्यूट्री प्रो मॅग्नेशिअम सल्फेट @ 10 किलो प्रति एकर सोबत गंधक 90% दाणेदार घटक असलेलं सल्फर मॅक्स @ 3 किलो प्रति एकर जमिनीमधून द्यावे . त्यानंतर कांदा पक्वता अवस्थेमधे पिकामध्ये कंद फुगवणीसाठी आपण ऍग्रोस्टार 00:52:34 जमिनीमधून द्यावे . धन्यवाद .
@@agrostarindia मनःपूर्वक धन्यवाद साहेब ♥️🙏🏻🙏🏻
पाटपाणयातुन ०:०50+ कॅलशियम+ बोरान शेवटच्या पाण्यात दिले तर चालेल का?
शेवटच्या पाण्यातून आपण 00:00:50 चा वापर करू शकता. तसेच कॅल्शियम आणि बोरॉन चा वापर कांदा लागवड केल्यापासून आपण 45 ते 50 दिवसांच्या दरम्यान करू शकता.
Calcium boron exactly kiti divasani ani kiti pramanat kiti vela spray karava
कांद्याच्या योग्य वाढ होण्यासाठी पीक वाढीच्या साधारण 40 - 45 दिवसांमध्ये अवस्थेमध्ये कॅल्शियम नायट्रेट आणि बोरॉन 15-20 दिवसांच्या अंतराने २ वेळा देणे चांगले राहते. तसेच फवारणी मधून द्यायचे असल्यास आपण कांदा पोसण्यासाठी आपण कॅल्शियम 11% आणि ग्लुकोनोलॅक्टेट घटक असणारे नॅनोविटा @ 1 मिली प्रति लिटर सोबत बोरॉन इथेनॉलमाइन10% घटक असणारे नैनोविटा बी 10 @ 1 मिली प्रति लिटर एकत्र करून फवारणी करावे. धन्यवाद .
10 26 26 किंवा 24 24 0 सोबत magnesium sulphate, bensulf देणं योग्य आहे का?
Phosphorous युक्त खतां सोबत magnesium suphate देणं योग्य नाही असं म्हणतात
जर तुम्ही 10:26:26 किंवा 24:24:0 सारखी फॉस्फोरसयुक्त खते वापरत असाल तर मॅग्नेशियम सल्फेट वापरता येईल. धन्यवाद .
Rain pipe use karu shakto ka uanali kandya sathi
आपण कांदा पिकामध्ये पिकाच्या सुरवातीच्या अवस्थेमध्ये रेन पाईप ने पाणी देऊ शकता . धन्यवाद .
Sir. Videos Hindi me bhi upload kre
कमेंट करने के लिए धन्यवाद 🙏 हम जल्द ही इस विषय पर वीडियो बनाने की कोशिश करेंगे। किसान मित्र, तब तक हमारे बाकी खेती के विडियोज आप देख सकते हो। खेती संबंधित विनामुल्य जानकारी के लिए ☎️ 9503095030 इस नंबर पर मिस कॉल करें। AgroStar के साथ स्मार्ट खेती करने के लिए आजही AgroStar एप डाऊनलोड करें। bit.ly/agrostarapp
❤❤
सर 80, दिवसांचा कांदा झाला आहे
तरी कांद्याची मान पुर्ण पणे पडुन कांद्याची साईज होण्यासाठी काय उपाययोजना करता येईल
अजुन एक पाणी द्यायचे आहे
क्रुपया लवकरात लवकर सल्ला द्यावा
आपल्या कांदा पिकामध्ये कंद फुगवणीसाठी आपण ऍग्रोस्टार 00:00:50 @ 5 ग्रॅम प्रति लिटर फवारणी करावे. धन्यवाद!
Calcium ani boron kontya stage la kiti divasat marava
कॅल्शियम पिकाच्या प्रारंभिक वाढीच्या आणि कंदाच्या वाढीच्या टप्प्यावर महत्त्वाचे असते. कॅल्शियमचा वापर मुख्यतः कंदाची वाढ सुरू होण्यापूर्वी आणि कंदांचा आकार घेणाऱ्या कालावधीमध्ये करावा.तसेच कॅल्शियमचा वापर रोपांची लागवड केल्यानंतर ३० ते ४५ दिवसांनी करावा. धन्यवाद .
Garlic lagwad babat mahiti sangawi..
कमेंट केल्याबद्दल धन्यवाद 🙏 शेतकरी मित्र!
आम्ही नक्की प्रयत्न करू तुम्ही सुचविलेल्या विषयांवर व्हिडिओ बनवायचा. अशाच प्रकारचे शेती विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी AgroStar RUclips चॅनल नक्की सबस्क्राईब नक्की करा.
शेतीविषयी मोफत माहितीसाठी ☎️ 9503095030 या नंबर वर मिस कॉल करा.
AgroStar सोबत स्मार्ट शेती करण्यासाठी आत्ताच AgroStar ॲप डाऊनलोड करा.
bit.ly/agrostarapp
सर प्याज की खेती की जानकारी हिंदी में दीजिए
कमेंट करने के लिए धन्यवाद🙏 किसान मित्र, हम जल्द ही इस विषय पर हिंदी में वीडियो बनायेंगे। तब तक हमारे बाकी खेती के विडियोज आप देख सकते हो। खेती संबंधित विनामुल्य जानकारी के लिए ☎️ 9503095030 इस नंबर पर मिस कॉल करें। AgroStar के साथ स्मार्ट खेती करने के लिए आजही AgroStar एप डाऊनलोड करें। bit.ly/agrostarapp
कॅल्शियम नायट्रेट आणि बोरॉन कांद्याला एकतर वापरलं तर चालते का फवारणीतून
कांद्याच्या योग्य वाढ होण्यासाठी पेरणीपूर्वी मातीमध्ये कॅल्शियम नायट्रेट मिसळू शकता. तसेच पीक वाढीच्या साधारण 40 - 45 दिवसांमध्ये अवस्थेमध्ये कॅल्शियम नायट्रेट आणि बोरॉन 15-20 दिवसांच्या अंतराने २ वेळा देणे चांगले राहते. तसेच फवारणी मधून द्यायचे असल्यास आपण कांदा पोसण्यासाठी आपण कॅल्शियम 11% आणि ग्लुकोनोलॅक्टेट घटक असणारे नॅनोविटा @ 1 मिली प्रति लिटर सोबत बोरॉन इथेनॉलमाइन10% घटक असणारे नैनोविटा बी 10 @ 1 मिली प्रति लिटर एकत्र करून फवारणी करावे. धन्यवाद .
सर जुने बियाने रोप आहे लागन केली तर चालेल का
कृपया आपल्या बियाण्याची उगवण क्षमता चेक करून घ्यावी आणि मगच लागवड करावी.
10 divas zale pahila dose konta yogya rahil
तेजस सर यांनी कांदा पिकाच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे, ज्यामध्ये 04:06 ते 09:50 मिनिटांदरम्यान खत विषयी माहिती सांगितलेली आहे. कृपया वरील वीडियो आपण पाहावा, त्यानुसार खताचे नियोजन करावे. धन्यवाद .
सर, कांद्यासाठी सिलिकॉन ,पावडर स्वरूपात
मधील चांगले राहील की दाणेदार स्वरूपातील??
कांदा पिकासाठी सिलिकॉन खताचे कोणतेही स्वरूप वापरले जाऊ शकते, परंतु पावडर आणि दाणेदार स्वरूपांमध्ये काही फरक आहेत:
1. पावडर स्वरूपातील सिलिकॉन:
पावडर स्वरूपातील सिलिकॉन खत मातीमध्ये पटकन मिसळते, ज्यामुळे ते कांदा पिकाच्या मुळांना जलद उपलब्ध होते.
पावडरचा सूक्ष्म कण मुळांद्वारे चांगला शोषला जातो, त्यामुळे कमी प्रमाणात वापरल्यासही ते उपयुक्त ठरते.
2. दाणेदार स्वरूपातील सिलिकॉन:
दाणेदार स्वरूपातील खत अधिक हळूहळू विरघळते, त्यामुळे त्याचा प्रभाव दीर्घकालीन असतो.
हे खत दीर्घकाळ मातीमध्ये सक्रिय राहू शकते, ज्यामुळे सिलिकॉनचा पुरवठा सलग राहतो.
काय निवडावे?
लवकर परिणाम हवा असल्यास: पावडर स्वरूप चांगले आहे.
दीर्घकालीन परिणाम हवा असल्यास: दाणेदार स्वरूप चांगले राहते.
तुमच्या मातीची स्थिती, पीक व्यवस्थापन आणि सिंचन पद्धतीनुसार कोणते खत योग्य आहे, हे ठरवण्यासाठी कृषी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
अधिक माहितीसाठी 9503095030 या निःशुल्क क्रमांकावर संपर्क साधा.
माहिती दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर 🙏🙏
सगळ्यात चांगला कंपनीचे सिलिकॉन कोणते
सिलिकॉन (सिलिकॉन खत) shorturl.at/2uYGX
शेतीविषयी मोफत माहितीसाठी ☎️ 9503095030 या नंबर वर मिस कॉल करा.
सर 9.24.24चालेल,का
हो, कांदा पिकामध्ये 9:24:24 खत वापरता येईल. हे खत मुख्यतः पोटॅशियम (K) आणि फॉस्फरस (P) तसेच नायट्रोजन (N) हे घटक आहेत. जे कांद्याच्या वाढीसाठी उपयुक्त आहे.
बेसल डोस काय वापरावे
आपण कांदा लागवडी पुर्वी पिकाच्या चांगल्या वाढीसाठी आणि उत्पादनासाठी पायाभूत खतांचा वापर कांदा लागवड पुर्वी करावा. यासाठी आपण एसएसपी @ 150 किलो प्रति एकर, पोटॅश (एस ओ पी) @ 25 किलो प्रति एकर आणि ह्युमिक ऍसिड + समुद्र शेवाळी अर्क घटक असणारे भूमिका @ 4 किलो प्रति एकर फोकून द्यावे. त्यांनतर तणाचे नियोजन केल्यानंतर साधारण 30 दिवसांनी आपण पिकामध्ये वाढीसाठी आपण 24:24:0 @ 50 किलो प्रति एकर सोबत न्यूट्री प्रो मॅग्नेशिअम सल्फेट @ 10 किलो प्रति एकर सोबत गंधक 90% दाणेदार घटक असलेलं सल्फर मॅक्स @ 3 किलो प्रति एकर जमिनीमधून द्यावे, धन्यवाद .
Konte khat vapar karu
तेजस सर यांनी कांदा पिकाच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे, ज्यामध्ये 04:06 ते 09:50 मिनिटांदरम्यान खत विषयी माहिती सांगितलेली आहे. कृपया वरील वीडियो आपण पाहावा, त्यानुसार खताचे नियोजन करावे. धन्यवाद .
कोणता स्टिकर फवारणी करताना वापरला पाहीचे
आपण कांदा पिकामध्ये वेटसिल प्लस स्टीकर @ 0.4 मिली प्रति लिटर एकत्र करून फवारणी करावे. धन्यवाद!
प्रत्येक फवारणीत स्टिकर वापरावे की सिलीकॉन ? आपण तर सिलीकॉन वापरावे म्हणताय ?
कांदा पिकामध्ये कीटकनाशक आणि बुरशीनाशक औषध सोबत प्रत्येक वेळी स्टिकर वापरावे, तसेच कांदा पीक मजबूत होण्यासाठी आणि कांदा गुणवत्तेसाठी आपण सिलिकॉन ची फवारणी घ्यावी. धन्यवाद.
Hindi me dalo video ❤❤❤❤
धन्यवाद आपके फीडबैक के लिए।
कॅल्शिअम बोरॉन कधी वापरावे
कांद्याच्या योग्य वाढ होण्यासाठी पेरणीपूर्वी मातीमध्ये कॅल्शियम नायट्रेट मिसळू शकता. तसेच पीक वाढीच्या साधारण 40 - 45 दिवसांमध्ये अवस्थेमध्ये कॅल्शियम नायट्रेट आणि बोरॉन 15-20 दिवसांच्या अंतराने २ वेळा देणे चांगले राहते. तसेच फवारणी मधून द्यायचे असल्यास आपण कांदा पोसण्यासाठी आपण कॅल्शियम 11% आणि ग्लुकोनोलॅक्टेट घटक असणारे नॅनोविटा @ 1 मिली प्रति लिटर सोबत बोरॉन इथेनॉलमाइन10% घटक असणारे नैनोविटा बी 10 @ 1 मिली प्रति लिटर एकत्र करून फवारणी करावे. धन्यवाद .
Hindi me bhi bataye.
कमेंट करने के लिए धन्यवाद🙏 किसान मित्र, हम जल्द ही इस विषय पर वीडियो बनाने की कोशिश करेंगे। खेती संबंधित विनामुल्य जानकारी के लिए ☎️ 9503095030 इस नंबर पर मिस कॉल करें। AgroStar के साथ स्मार्ट खेती करने के लिए आजही AgroStar एप डाऊनलोड करें। bit.ly/agrostarapp
Sir apka onion seeds nhi he milata he apka
AgroStar Randheer Onion Seed
shorturl.at/VBdTR
अधिक जानकारी के लिए आप हमें ☎️ 9503095030 इस नंबर पर मिस कॉल करें।
रब्बी कांद्यामधे calcium+boronची फवारणी कधी करावी?
कांदा पिकामध्ये पातीची वाढ होत असताना म्हणजेच साधारणतः 60 ते 80 दिवसांत कॅल्शियम व बोरॉनची फवारणी करावी.
@@agrostarindia thanks sir
सर माझ्या कांद्याला पिळ पडलाय काय फवारु मलाकळवा
कांदा पिकामध्ये पीळ पडणे समस्येच्या नियंत्रणासाठी आपण थायोमेथॉक्झाम + लॅम्बडा सायहॅलोथ्रीन घटक असणारे किल एक्स @ 80 मिली प्रति एकर सोबत हेक्साकोनॅझोल + कॅप्टन घटक असणारे कॅपॅसिटी @ 300 ग्रॅम प्रति एकर फवारणी करावे. तसेच जमिनीतून कॉपर ऑक्सिक्लोराईड घटक असणारे कूपर 1 @ 500 ग्रॅम प्रति एकर आणि मुळांच्या चांगल्या वाढीसाठी ह्युमिक आणि फुलविक ऍसिड ५०% मि घटक असणारे ह्युमिक पॉवर एनएक्स @ 400 ग्रॅम प्रति एकर मातीमध्ये ओल असताना बुडा जवळ अथवा पाट पाण्यातून द्यावे. धन्यवाद!
Hindi me chahiye sir
कमेंट करने के लिए धन्यवाद 🙏 हम जल्द ही इस विषय पर हिंदी में वीडियो बनाने की कोशिश करेंगे। किसान मित्र, तब तक हमारे बाकी खेती के विडियोज आप देख सकते हो। खेती संबंधित विनामुल्य जानकारी के लिए ☎️ 9503095030 इस नंबर पर मिस कॉल करें। AgroStar के साथ स्मार्ट खेती करने के लिए आजही AgroStar एप डाऊनलोड करें। bit.ly/agrostarapp
Bhai Hindi me batao
कमेंट करने के लिए धन्यवाद🙏 किसान मित्र, हम जल्द ही इस विषय पर वीडियो बनायेंगे। तब तक हमारे बाकी खेती के विडियोज आप देख सकते हो।
Sir hindi me V bataiye
कमेंट करने के लिए धन्यवाद🙏 किसान मित्र, हम जल्द ही इस विषय पर हिंदी वीडियो बनाने की कोशिश करेंगे। खेती संबंधित विनामुल्य जानकारी के लिए ☎️ 9503095030 इस नंबर पर मिस कॉल करें। AgroStar के साथ स्मार्ट खेती करने के लिए आजही AgroStar एप डाऊनलोड करें। bit.ly/agrostarapp
सर, आम्ही कांदा रोप लागण न करता कांदा बी फेकून लागवड करतो. या पद्धती बाबत आपणास माहिती असेल तर त्याची माहिती लवकर दयावी कारण आम्ही 15/10/24 पर्यंत देऊन सहकार्य करावे हि विनंती
कांदा बी फेकून लागवड करण्यासंदर्भातील माहिती व्हिडीओ आपण दिलेली आहे. यासाठी आपण २ ते ३ किलो बियाणे एकरी वापरावे.
बियाणे थोडे.जासत.टाकावे.