प्रशांत ठाकूर साहेब तुम्ही अनेक पक्ष बदलून शेवटी BJP मधे आलात तसे पाहता तुमचे कुठले असे चांगले काम नाही तुम्हीं फक्त एक राजा एक जनता याकडे लक्ष दिले तुम्हाला समोर कुठलाही विरोधक किंवा बोट दाखवणारा नको त्यांचे तुम्ही खच्चीकरण केले जसे मोदी तसे तुम्हीं केवळ भ्रष्टाचार आणि टक्केवारी वाढावी सर्व कामे तुम्हाला आणि तुमच्या नातेवाईकांना मिळावी या उद्देशाने प्रयत्न केले दादागिरी आणि दडपशाही हे ध्येय ठेवत लोकांची दिशाभूल केली जनता तुम्हाला माफ करणार नाही
सुज्ञ पनवेल करांनो... ते महागाई, बेरोगारी, नोटबंदी, जि.एस.टी हे महत्वाचे प्रश्न राहीले बाजुला... या वेळी राजकारण सोडुन फक्त पनवेलचे विकासा साठी एवढाच विचार करा की... १) या १५ वर्षात पनवेल मधिल पाणी प्रश्न सुटला का?, किंवा सुटावा या साठी नवीन धरणाची तरतुद केली का? २) या १५ वर्षात पनवेल मधिल रस्ते सुधारले का?, ३) या १५ वर्षात पनवेल मधे फ्रि गाडी पार्किंगची सोय झाली का? किंवा शहरातील ट्राफिक सुटावा या साठी काही तरतुद झाली का? ४) या १५ वर्षात बस डेपो प्रश्न सुटला का? ५) महानगरपालिका स्थापन केल्यानंतर ५ वर्ष मालमत्ता कर माफ असे बोलुन ४ पट मालमत्ता कर का वाढला? ६) पावसाचे पाण्याने गटारे तुंबून पनवेल पाण्याखाली न जावे या साठी प्रशस्त गटारांची व्यवस्था झाली का? ७) नैना - विरार अलिबाग रस्ता सारख्या प्रकल्पांचे विरोधात जांऊन शेतकर्याना न्याय मिळण्यासाठी कोणी संघर्ष - प्रयत्न केले? आता पाकिट घेऊन नाही तर स्वाभिमान बाळगुन पनेवलच्या समस्या सोडविण्यासाठी सच्चा नेता निवडा, आणि बॅनरवरचा विकास सत्यात उतरवा🙏🏻🙏🏻🙏🏻
तळोजा एमआयडीसी मधी जे जे आंदोलन केली कामगारांनी ते ते आंदोलन मधी फसवून झाली लोकांची आणि येथला मूळ रहिवासी आगरी समाज यांना काळात नाही आता बदल हवा फक्त शेतकरी कामगार पक्ष नेता आपला हकाचा बाळाराम पाटील निवडून द्या 🧿❣️😎
नमस्कार दादा कळंबोली सेक्टर 15 मध्ये हिंदू समशानभूमी आहे त्यामुळे तेथील स्थानिक नागरिकांना त्याच्यामुळे दुर्गंध येतो तुम्ही प्लीज याच्याकडे लक्ष घाला अनि तलोजा औद्योगिक वस्तीमधून येणारा केमिकलचा दुर्गंध याच्या वरती हे तुम्ही लक्ष घाला अशी माझी विनंती
श्रीमान प्रशांत जी आपण नावडे ते पनवेल दोन वेळा प्रवास करा तुमचा विकास दिसेल आणि पाण्यासंदर्भात बोलताना गाडेश्वर धरणाचा गाळ कधी काढला तुम्ही 31 जुलैला डॅम भरला अहो त्याच्यात पाण्याला जागाच नाहीये मातीच आहे त्याच्यात
तळोजा एमआयडीसी मधुन लोकांना घरी जाताना रोडपाली सिग्नल वर किती वेळ जातोय ह्याचा विचार कधी करणार आहात आणखी 10 वर्षा नंतर का?...तळोजा इथे RAF 🚦 वर किती ट्रॅफिक असते हे तरी माहितीये का तुम्हाला... एकदा येऊन बघा कधी तरी इकडे.
पनवेल चा विकास म्हणजे प्रशांत जी ठाकूर...आणि आम्हा पनवेल वासियांना विश्वास आहे ते त्यांची चौथी टर्म च नाहीत तर येणाऱ्या अनेक टर्म यशस्वी पूर्ण करतील. एकच वादा,आमचे प्रशांत दादा 💪
१५ वर्ष काहीच केले नाही पनवेल च्या जनतेसाठी फक्त स्वतःचा स्वार्थ साधला TIPL ला contract मिळवून १) पनवेल महानगपालिका मालमत्ता कर २)शेतकरी विरोधी नैना प्रकल्प ३) गावठाण विस्तार ४) पनवेल बसडेपो रखडलेले काम ५)संपूर्ण पनवेल मध्ये रस्त्यांची दुराअवस्था ६)ट्रॅफिक समस्या ७)प्रदूषण समस्या ८)रोजगार ९) पाणी टंचाई
Abp maza उपजिल्हा रुग्णालय ची मोर्तुरी ची सध्याची परिस्थिती करायला हवी भूल थापा लोकांपर्यंत पोचवणे बंद करा लोकांना बदल हवा आहे क्रांतीकारी जय भीम जय शिवराय
पनवेल विधानसभेचा गड राखण्यासाठी भाजपाचा मतदार सज्ज झालाय......!!!! उमेदीचा सेनापती प्रशांत दादा ठाकूर आपल्या यंत्रणेसह सुसज्ज पणे सामोरा आलाय.....!!!! एकच वादा, प्रशांत दादा 🪷✌️
जेव्हा विवेक पाटील होते तेव्हा कसा होता पनवेल आता जेव्हा पासून प्रशांत दादा आहेत तेव्हा बघा आपला पनवेलची किती डेव्हलमेंट झाली आहे विकासाचा बादशहा आहे हा माणूस आणि लोक सांगतात प्रॉपर्टी मास्टर तर ते प्रॉपर्टी मास्टर लहान पणापासून आहेत सगळी कृपा त्यांच्या वडिलांची आहे लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब हे शून्यातून पुढे गेलेले व्यक्ती आहेत
प्रॉपर्टी मास्टर लहान पणापासून आहेत रामशेठ ठाकूर साहेब शून्यातून कंपनी उभी केली आहे .पण आपला मराठी माणूस जलका स्वभाव कधी बदलणार नाही मारवाडी गुजराती येऊन इथे माजले आहेत ते दिसणार नाही पण मराठी कुठे प्रगती करायला गेला की नेहमी आडवा येणार
1) naina protection
2) no planning road and traffic
3) extra property tax
4) illigal devolpment ( zopadpatti )
5) only self growth 📈
true
काहिच केल नाही ग्रामीण भागासाठी आता बदल हवा फक्त बालाराम पाटील साहेब
प्रकल्प ग्रस्ताची घरे नियमित केली नाहीं मालमत्ता कर 7% ने का वाढवले त्याच उत्तर द्यायला पाहिजे
फक्त बाळाराम पाटील 🇮🇲🇮🇲👍👍
गेल्या पाच वर्षात पाहिजे तसा विकास झाला नाही त्यामुळे यावेळी मतदारसंघात बदल झाला पाहिजे असे वाटते.
प्रशांत ठाकूर साहेब तुम्ही अनेक पक्ष बदलून शेवटी BJP मधे आलात तसे पाहता तुमचे कुठले असे चांगले काम नाही तुम्हीं फक्त एक राजा एक जनता याकडे लक्ष दिले तुम्हाला समोर कुठलाही विरोधक किंवा बोट दाखवणारा नको त्यांचे तुम्ही खच्चीकरण केले जसे मोदी तसे तुम्हीं केवळ भ्रष्टाचार आणि टक्केवारी वाढावी सर्व कामे तुम्हाला आणि तुमच्या नातेवाईकांना मिळावी या उद्देशाने प्रयत्न केले दादागिरी आणि दडपशाही हे ध्येय ठेवत लोकांची दिशाभूल केली जनता तुम्हाला माफ करणार नाही
नविन बदल हवा स्थानिक आमदार हवा जनतेचा फक्त विचार करणारा नविन आमदाराने स्थानिकांना प्राधान्या द्यावं परप्रांतीयांना नको ❤❤❤🎉🎉🎉
आगरी समाजासाठी काहीच नाहीं केल.. स्वतः मात्र प्रॉपर्टी मास्टर झाले
नवी मुंबई विमान तळ नावासाठी लढा कोणी लढला हे नाव व्हाव्ह म्ह्णून ठाकूर यांनी लढा लढला आज त्यांचा वर सहा पोलीस केस आहे तळीराम पाटील कुठं झोपला होता ?
आहो शेतकऱ्याची कर्नाळा बॅँक लुटली तुम्ही तुम्ही शेतकऱ्याच्या पैश्यावर निवडणूक लढाता तुम्हला थोडी तरी लाज आहे का तुमचा बोस जेल मध्ये आहे
आहो शेतकऱ्याची कर्नाळा बॅँक लुटली तुम्ही तुम्ही शेतकऱ्याच्या पैश्यावर निवडणूक लढाता तुम्हला थोडी तरी लाज आहे का तुमचा बोस जेल मध्ये आहे
कर्नाळा बँक लुटणाऱ्या आणि फेक आयडी वापरणारा लोकांना कसा दिसेल
कर्नाळा बँक लुटणाऱ्या आणि फेक आयडी लोकांना विकास कसा दिसेल
काहीही कामाचा नाही भाजप आमदार
पनवेल महानगर पालिकेचा प्रॉपर्टी टॅक्स जास्त आहे, याला बीजेपी चा पाठींबा आहे.
पैसा बाजुला ठेवून लढले तर बाळाराम पाटील साहेब पन्नास हजार मतांनी निवडून येतील
पनवेलच्या अंधभक्तां कडून दमदार आमदार बोलल्या जाणाऱ्या आमदारांकडून 15 वर्षात पनवेलला काय भेटले ?
१) दमदार पाणी टंचाई?
२) दमदार मालमत्तेत कर वाढ?
३) दमदार खड्यातले रस्ते?
४) दमदार ट्राफिक?
५) दमदार नैनाला पाठिंबा?
६) दमदार पुर परिस्थती?
७) दमदार थांबलेले बस डेपो काम?
८) दमदार भ्रष्टाचार?
९) दमदार पोस्टरबाजी?
१०) विरार अलिबार कॅरिडोअर मधे शेतकर्यांना वाढीव मोबदला देण्यास ठेंगा
हे १५ वर्षाचे दमदार कामे????
यंदा संधी फक्त बाळाराम पाटील साहेबांना
Balaram patil mama❤❤❤
सगळ्यात जास्त भ्रष्टाचार करणार आमदार आहे हा...
आता फक्त राजसाहेब सरकार येणार ... 🚩🚩 मनसे 🚩🚩
फिक्स आमदार बाळाराम पाटील साहेब ❤❤
बदल हवा आमदार नवा 👍
Only Balaram patil
आता बदल हवा, पाहिजे आमदार नवा
स्वतःचा च विकास करून घेतला
सुज्ञ पनवेल करांनो... ते महागाई, बेरोगारी, नोटबंदी, जि.एस.टी हे महत्वाचे प्रश्न राहीले बाजुला...
या वेळी राजकारण सोडुन फक्त पनवेलचे विकासा साठी एवढाच विचार करा की...
१) या १५ वर्षात पनवेल मधिल पाणी प्रश्न सुटला का?, किंवा सुटावा या साठी नवीन धरणाची तरतुद केली का?
२) या १५ वर्षात पनवेल मधिल रस्ते सुधारले का?,
३) या १५ वर्षात पनवेल मधे फ्रि गाडी पार्किंगची सोय झाली का?
किंवा शहरातील ट्राफिक सुटावा या साठी काही तरतुद झाली का?
४) या १५ वर्षात बस डेपो प्रश्न सुटला का?
५) महानगरपालिका स्थापन केल्यानंतर ५ वर्ष मालमत्ता कर माफ असे बोलुन ४ पट मालमत्ता कर का वाढला?
६) पावसाचे पाण्याने गटारे तुंबून पनवेल पाण्याखाली न जावे या साठी प्रशस्त गटारांची व्यवस्था झाली का?
७) नैना - विरार अलिबाग रस्ता सारख्या प्रकल्पांचे विरोधात जांऊन शेतकर्याना न्याय मिळण्यासाठी कोणी संघर्ष - प्रयत्न केले?
आता पाकिट घेऊन नाही तर स्वाभिमान बाळगुन पनेवलच्या समस्या सोडविण्यासाठी सच्चा नेता निवडा, आणि बॅनरवरचा विकास सत्यात उतरवा🙏🏻🙏🏻🙏🏻
वडाळे तलाव छान सुशोभीकरण केले आहे ...धन्यवाद दादा!
Ajun kay kay kela aahe
माझा बोट कापेन पण तुला मतदान करणार नाय
bank madhil paise aale ka tuze
तळोजा एमआयडीसी मधी जे जे आंदोलन केली कामगारांनी ते ते आंदोलन मधी फसवून झाली लोकांची आणि येथला मूळ रहिवासी आगरी समाज यांना काळात नाही आता बदल हवा फक्त शेतकरी कामगार पक्ष नेता आपला हकाचा बाळाराम पाटील निवडून द्या 🧿❣️😎
pasand Dada Thakur FIR aamdaar Hona chahie Unki vyavhar Unki kam bahut Achcha hai unke log bahut acche Hain❤🎉
Karate master shibu Sharma sir 🇮🇳 🎉❤
बोगस वोटर वापर
पनवेल मधील रस्ते पंचायत समिती बस स्टॅण्ड अपूर्ण का % मिळाले नाहीत का?
दाखवण्या सारखं पनवेल मध्ये काय केलाच नाही त्या मुळे पालिकेने येकमेव चांगला काम केला आहे तिथे मुलाखत घ्यावा लागला आहे ते पण पाकीट वर
नमस्कार दादा कळंबोली सेक्टर 15 मध्ये हिंदू समशानभूमी आहे त्यामुळे तेथील स्थानिक नागरिकांना त्याच्यामुळे दुर्गंध येतो तुम्ही प्लीज याच्याकडे लक्ष घाला अनि तलोजा औद्योगिक वस्तीमधून येणारा केमिकलचा दुर्गंध याच्या वरती हे तुम्ही लक्ष घाला अशी माझी विनंती
पाणी, रस्ते,कर, केमिकल कंपनी नियमित वास अश्या अनेक गोष्टींचा विकास आणि त्याकडे दुर्लक्ष त्यामुळे वाटतं तर नाही
What happened to S.T.Stand. ?
Vote for change
श्रीमान प्रशांत जी आपण नावडे ते पनवेल दोन वेळा प्रवास करा तुमचा विकास दिसेल आणि पाण्यासंदर्भात बोलताना गाडेश्वर धरणाचा गाळ कधी काढला तुम्ही 31 जुलैला डॅम भरला अहो त्याच्यात पाण्याला जागाच नाहीये मातीच आहे त्याच्यात
दि.बा.पाटील यांचे नाव विमानतळाला देण्या बाबत केलेल्या आंदोलनाबद्दल आपले आभार
तळोजा एमआयडीसी मधुन लोकांना घरी जाताना रोडपाली सिग्नल वर किती वेळ जातोय ह्याचा विचार कधी करणार आहात आणखी 10 वर्षा नंतर का?...तळोजा इथे RAF 🚦 वर किती ट्रॅफिक असते हे तरी माहितीये का तुम्हाला... एकदा येऊन बघा कधी तरी इकडे.
Kasla amdar wadil satte mdhe porga satte mdhe anek warsha pasun... Tari panvel chya zopadpattya, vayupradushan, traffic, dancebar, rastyanche khadde he ahetch. Badalnar kadhi???
एकच वादा...
प्रशांत दादा...
पनवेल चा विकास म्हणजे प्रशांत जी ठाकूर...आणि आम्हा पनवेल वासियांना विश्वास आहे ते त्यांची चौथी टर्म च नाहीत तर येणाऱ्या अनेक टर्म यशस्वी पूर्ण करतील.
एकच वादा,आमचे प्रशांत दादा 💪
Tula, TIPL madhe naukri millali vattey
प्रशांत दादा हे कार्यक्षम आमदार आहेत त्यांच्याबद्दल शंका घेणे हे चुकीचं आहे प्रशांत दादा हेच निवडून येतील
आमचा एकच नेता - फिक्स विजय
१५ वर्ष काहीच केले नाही पनवेल च्या जनतेसाठी फक्त स्वतःचा स्वार्थ साधला TIPL ला contract मिळवून
१) पनवेल महानगपालिका मालमत्ता कर
२)शेतकरी विरोधी नैना प्रकल्प
३) गावठाण विस्तार
४) पनवेल बसडेपो रखडलेले काम
५)संपूर्ण पनवेल मध्ये रस्त्यांची दुराअवस्था
६)ट्रॅफिक समस्या
७)प्रदूषण समस्या
८)रोजगार
९) पाणी टंचाई
Tanker mukt panvel hai kru denar ny coz yanchech tanker ahet supply krnare 😢
मनापासून शुभेच्छा
interview st stand var gheycha na
धन्यवाद, साहेब, उपजिल्हा रुग्णालय दिल्याबद्दल आभारी आहे
आम्ही पैसे घेऊन मत देतो म्हणून तुम्ही ही वट वट करताय
अतिशय निष्क्रिय माणूस व आमदार
Geli anek varsha light cha problem aahe tyacha Kay
प्रशांत ठाकूर यांनी पनवेलचं स्वरूप बदललंय. त्यांच्या दूरदृष्टी आणि समर्पणामुळे रस्त्यांची सुधारणा आणि सार्वजनिक सुविधा उभारणी झाल्या आहेत.
सुंदर उत्तर दिले, साहेब
जबरदस्त काम
सर्व पनवेल आपल्या सोबत आहे, साहेब
जबरदस्त, साहेब
सर्व जनता आपल्या सोबत आहे, साहेब
जय श्रीराम साहेब
पनवेल palikecha dharan नाही
खूप छान, जबरदस्त
जय भवानी जय श्रीराम
जय हिंद जय श्रीराम
साहेब आपले कार्य सर्वांच्या हृदयात
छान अभ्यासपूर्ण उत्तर
प्रत्येक मोठा प्रकल्प हा प्रशांत ठाकूर यांच्याच नेतृत्वाखाली सुरू झाला आहे.
मनापासून शुभेच्छा साहेब
प्रशांत दादा एकच वादा नेता
भाऊ, तुमचा पाठींबा आमच्याकडे आहे
साहेब, आपलं नेतृत्व पाहिजेच!
वादा फक्त प्रशांत दादा
TIPL 📈📈👍
त्यांनी केलेली कामं पनवेलच्या विकासासाठी अतिशय महत्त्वाची आहेत.
साहेब, आपला विजय निश्चित
Jantecha Samsya Sodavnyat Apyashi Tharlele Aamdar
Mahanagar Paliketil Thekedar
Cidco Che Thekedar
उपजिल्हा रुग्णालयाबद्दल साहेब, धन्यवाद
शहराच्या विकासाचं स्वप्न साकार करण्यासाठी त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.
अगदी बरोबर आहे, साहेब, रस्ता हा रुंद असायला हवा
एकच वादा आपला प्रशांत दादा ❤️❤️❤️
उपजिल्हा रुग्णालय दिल्याबद्दल खूप आभार
Heath ministry sanction karte Nidhi, Prashant thakue yani swata Che Clg shala bandhlet, upjilha rugnalay Sarkar chya nidhitun bandhun dilay........jara boltana thoda abhyas kara mahit nasel tar ugachach bolu naye
दादा, आपणच आमचा खरा आधार
जय श्रीराम
भाऊ, आपल्याला कोणीच पाडू शकत नाही
पनवेलचा आवाज - ठाकूर साहेब
ठाकूर साहेब, जय हिंद जय महाराष्ट्र
ठाकूर साहेब, जय हिंद
जनतेच्या आशिर्वादात फिक्स विजय
प्रशांतदादा ठाकूर
जनतेच्या मनात फक्त प्रशांत दादा
Midc मदे एक ही कंपनी नाही तीते mange नाही झाला
नैना प्रकल्पा विरोधात कधीच आवाज उठवला नाही
जनतेच्या मनातील आमदार प्रशांत दादा ठाकूर
प्रत्येक समस्या सोडवण्यासाठी त्यांनी योग्य पावलं उचलली आहेत.
जनतेचे आदरणीय आमदार प्रशांत दादा
ठाकूर साहेबांचे कार्यच बोलते
जबरदस्त नेता
एकच वादा प्रशांत दादा
आमदार फिक्स प्रशांत दादा ठाकूर
जोरदार साहेब
Abp maza उपजिल्हा रुग्णालय ची मोर्तुरी ची सध्याची परिस्थिती करायला हवी भूल थापा लोकांपर्यंत पोचवणे बंद करा
लोकांना बदल हवा आहे
क्रांतीकारी जय भीम जय शिवराय
पनवेल विधानसभेचा गड राखण्यासाठी भाजपाचा मतदार सज्ज झालाय......!!!!
उमेदीचा सेनापती प्रशांत दादा ठाकूर आपल्या यंत्रणेसह सुसज्ज पणे सामोरा आलाय.....!!!!
एकच वादा, प्रशांत दादा 🪷✌️
जेव्हा विवेक पाटील होते तेव्हा कसा होता पनवेल आता जेव्हा पासून प्रशांत दादा आहेत तेव्हा बघा आपला पनवेलची किती डेव्हलमेंट झाली आहे विकासाचा बादशहा आहे हा माणूस आणि लोक सांगतात प्रॉपर्टी मास्टर तर ते प्रॉपर्टी मास्टर लहान पणापासून आहेत सगळी कृपा त्यांच्या वडिलांची आहे लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब हे शून्यातून पुढे गेलेले व्यक्ती आहेत
प्रत्येक मोठा प्रकल्प त्यांच्याच नेतृत्वाखाली सुरू झाला आहे.