कृषीमंत्री धनंजय मुंडे यांचे पीक विमा कंपन्यांना निर्देश

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 3 ноя 2024

Комментарии • 39

  • @ratangharde8955
    @ratangharde8955 Месяц назад +26

    २०२३ चे पिक विमा चे पैसे पाठवा ते पूर्ण खरिप् आणि रब्बी चे....

  • @devidaschaudhari4534
    @devidaschaudhari4534 Месяц назад +17

    2023 चा 75% पीक विमा मेल्यावर बरोबर बांधून न्यायचा आहे का

  • @Sathnisargachi2102
    @Sathnisargachi2102 Месяц назад +14

    भामटे कृषी मंत्री लाभले महाराष्ट्राला

  • @SharadMakar-f8m
    @SharadMakar-f8m Месяц назад +22

    बिडचाच मंत्री हो महाराष्ट्रचा नको

  • @sushilpatilv2
    @sushilpatilv2 Месяц назад +2

    डीडी सह्याद्रीचे या न्यूज बद्दल आभार

  • @YogeshTarakh-s9y
    @YogeshTarakh-s9y Месяц назад +3

    कृषिमंत्री संजय मुंडे शेतकऱ्यांसाठी खोटे बोलत आहे सोयाबीन कापूस हेक्‍टरी 5000 10 तारखेला जमा होणार होती 10 तारीख होऊन गेली आहे त्यांना सांगा

  • @prashantgiram1121
    @prashantgiram1121 Месяц назад +7

    हा बीडचा कृषीमंत्री आहे की महाराष्ट्र राज्या चा पाऊस फक्त बीड जिल्ह्यात च झाला की संपूर्ण मराठवाड्यात झाला

  • @helpinghandforfarmers
    @helpinghandforfarmers Месяц назад +3

    pmfby हंगाम खरीप 2023 चा उर्वरित 75℅ विमा लाभ कोठे आहे? पब्लिसिटी स्टंट थांबवा आणि पारदर्शकपणे काम करा.

  • @jayshrishinde4579
    @jayshrishinde4579 Месяц назад +8

    2023चे पण पैसे द्या

  • @abhijitbhange239
    @abhijitbhange239 Месяц назад +6

    बीड‌ जिल्हा चे कृषी मंत्री मुंडे

  • @VitthalKalamkar-l2m
    @VitthalKalamkar-l2m Месяц назад +2

    कर्ज माफी करा हे भीक नको देहू बाकीचं योजना नहीं लागत तुमचा कर्ज माफी करा

  • @anilshinde9734
    @anilshinde9734 Месяц назад +1

    कृषिमंत्री बीड जिल्हा पुरता मर्यादित आहे का?

  • @borde326
    @borde326 Месяц назад +3

    निर्देश देवुन सुद्धा हे करतील असे वाटत नाही

  • @gauravderkar1540
    @gauravderkar1540 Месяц назад +3

    यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यातील पीक विमा मिळाले नाही अतिवृष्टी झाली आहे

  • @सुभाषखालकर
    @सुभाषखालकर Месяц назад +5

    2023 चा पिक विमा दिला का

  • @maheshpatil3081
    @maheshpatil3081 Месяц назад +1

    2023चे पीक विमा चे पैसे द्या पहिले

  • @vishannathborgad2045
    @vishannathborgad2045 Месяц назад

    तक्रार नोंदणी करून सुद्धा कोणी च पहाणी करायला आलं नाही

  • @keepsocialdistance1643
    @keepsocialdistance1643 Месяц назад +3

    😂😂😂😂😂 नाही दिले तर हप्ता खाऊन बसणार

  • @VaibhavWankhade-hk2yl
    @VaibhavWankhade-hk2yl Месяц назад +1

    कोणी यकत नाही यायचं

  • @santoshborgave9045
    @santoshborgave9045 Месяц назад +1

    Setakari karj mafi jali pahije pahila

  • @tarachandgitte2079
    @tarachandgitte2079 Месяц назад +2

    2023 cha karip pik vima dya aadhi puna ya vrsich deyla don varse latil he sarkarwale pahilech dile nahit he madymani sagave krishipradhan desyatil cm/mantryna setkri martoy te kadhi kalnar te sanga

  • @जयहिंद-ह6ङ
    @जयहिंद-ह6ङ Месяц назад +1

    मिळण म्हणून वाटत नाही

  • @dnyaneshwarpotare9496
    @dnyaneshwarpotare9496 Месяц назад +6

    २०२३ चे पैसे मिळाले नाही

    • @kunalgujar-z9x
      @kunalgujar-z9x Месяц назад +1

      Claim calculated mhnje ky

    • @contact4563
      @contact4563 Месяц назад

      Pik vima मंजूर ​@@kunalgujar-z9x

    • @kunalgujar-z9x
      @kunalgujar-z9x Месяц назад

      @@dnyaneshwarpotare9496 like nko reply

    • @RajendraJadhav-j1r
      @RajendraJadhav-j1r Месяц назад

      फक्त बीड​ मध्ये पिक विमा योजना राबविण्यात येत बाकी ईतर जिल्ह्यातील लोकांना पिक विमा नाही@@kunalgujar-z9x

  • @balnathbhujbal189
    @balnathbhujbal189 Месяц назад +1

    Pik vima Aproved ahe tari bhetat nay

  • @anantchoudharivlogs9249
    @anantchoudharivlogs9249 Месяц назад +3

    2023 cha ajun milala nahi

  • @DipakBawankule-d1w
    @DipakBawankule-d1w Месяц назад +2

    Dhanaraj bhau kahrip 2023 che setkarakde pn laks dya 24 lakh vote cha ? Aahe.tumhi pik vima dila nahi tr bjp la vote karnar nahi😅😅