मित्र : महाराष्ट्र इन्स्टिटयूशन फॉर ट्रान्सफॉर्मशन स्थापना : 11 नोव्हेंबर 2022 अध्यक्ष : एकनाथ शिंदे मुख्य कार्यकारी अधिकारी : प्रवीण परदेशी उद्देश : नीती आयोगाच्या धोरणाशी सुसंगत राज्याच्या गरजांची दखल घेत खासगी क्षेत्र व अशासकीय संस्थांच्या सहभागाद्वारे राज्याचा जलद आणि सर्वसमावेशक विकास साधणे हा 'मित्र'च्या स्थापनेचा हेतू आहे.
मित्र' हे राज्याच्या विकासाला धोरणात्मक, तांत्रिक तसेच कार्यात्मक दिशा देणारी थिंक टँक असेल. राज्य सरकारचे विविध विभाग, केंद्र सरकार, नीती आयोग, सामाजिक संस्था, विविध अशासकीय संस्था तसेच खासगी व्यावसायिक संस्था यांच्यात राज्याचे उद्दिष्ट साध्य करण्याच्या हेतूने समन्वय तसेच सल्ला देण्याचे काम करील.
मित्र : महाराष्ट्र इन्स्टिटयूशन फॉर ट्रान्सफॉर्मशन
स्थापना : 11 नोव्हेंबर 2022
अध्यक्ष : एकनाथ शिंदे
मुख्य कार्यकारी अधिकारी : प्रवीण परदेशी
उद्देश : नीती आयोगाच्या धोरणाशी सुसंगत राज्याच्या गरजांची दखल घेत खासगी क्षेत्र व अशासकीय संस्थांच्या सहभागाद्वारे राज्याचा जलद आणि सर्वसमावेशक विकास साधणे हा 'मित्र'च्या स्थापनेचा हेतू आहे.
Thanks sir
New delhi
Thank you Chaitanya sir ❤
Most welcome 😊
केंद्रीय दक्षता आयोग : सप्टेंबर 2003 मध्ये वैधानिक दर्जा
Oil and Natural Gas Corp (ONGC) स्थापना : 14 ऑगस्ट 1956
1964
Loklekha samiti
Thank u sir
Sir mla cimbind प्री बॅच purchese करायची आहे .plz tell me
Call krr sir la
मित्र' हे राज्याच्या विकासाला धोरणात्मक, तांत्रिक तसेच कार्यात्मक दिशा देणारी थिंक टँक असेल. राज्य सरकारचे विविध विभाग, केंद्र सरकार, नीती आयोग, सामाजिक संस्था, विविध अशासकीय संस्था तसेच खासगी व्यावसायिक संस्था यांच्यात राज्याचे उद्दिष्ट साध्य करण्याच्या हेतूने समन्वय तसेच सल्ला देण्याचे काम करील.
Sir mala combine batch ghyachi aahe
घोषवाक्य द्याला पाहिजे होते