Property no. 36 | बाजारपेठेजवळ बंगलो |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 окт 2024
  • एकूण 2 गुंठे NA जागा+ 2850चौ.फू. RCC बंगलो (4B3H3K)+ स्थिर फर्निचर(immovable) + कंपाऊंड वॉल + कार पार्किंग+ टेरेस करिता टॉयलेट, टाईल्स फिटिंग व पत्राशेड.
    किंमत ₹ 78,00,000/- (slightly negotiable)
    कणकवली मधील फोंडा बाजारपेठेपासून वाहनाने फक्त 3 मिनिटांवर... मुंबई-गोवा या हायवे पासून फक्त 7 ते 8 मिनिटांवर.... . कणकवली शहर आणि वैभववाडी येथून फक्त 15 मिनिटांवर....राधानगरी वाइल्ड लाइफ सँक्चुरी , दाजीपूर वाइल्ड लाइफ सफारी सेंटर, राधानगरी धरण ही पर्यटन स्थळे येथून वाहनाने फक्त 30 मिनिटांपेक्षाही कमी अंतरावर.... कोल्हापूर 2 तासांवर (80km)...
    अधिक माहितीकरिता खालील क्रमांकावर संपर्क साधा..
    8010748418

Комментарии • 15