ओ डायरेक्टर, काय चाललय काय या सीरियल मध्ये, अजून किती त्रास देताना दाखवणार स्वानंदी ला, सारखं आपले तेच तेच पाहून खूप डोके फिरले, 😡😡😡 1) त्या अंबिका इन्स्पेक्टर चे पुढे काय झाले😡 कोमा मधून डायरेक्ट गायब केली की तिला😡 2) स्वानंदीला फक्त होणारा त्रास सहन करायला आणि सारखे रडताना दाखवताय😡 3) मणीला आणखी किती दिवस नंदी बैल सारखं दाखवणार 4) स्वानंदी आणि वॉर्डन मॅडम आणखी किती दिवस मणीला( नंदी बैल ) खरे काय ते सांगणार नाही😡 प्रेक्षकांची सहन शक्ती चा अंत करू पाहताय 😡😡😡😡😡😡😡 बंद करा ही सीरियल 😡😡😡😡😡😡😡
चला दोघींना नवीन कपडे मिळाले....
😂😂
😊
मनी मूर्ख असल्या सारखं दाखवले आहेत 😂😂
स्वानंदी सतत रडका चेहरा करून रडत बसते, त्या स्वानंदी ला सरपोतदारांकडे काम करण्याची काय गरज आहे
शालिनी संचिता खुपच मुरख आहेत
Good craiyrcktar
अरे वाह संचिका ड्रेस बदलला
Very very nice nice seriyal
येवढा अपमान अशा सहन करतोस मनीभाऊ तु का त्यांच्यावर अवलंबून का राहातोय
Wa wa swanandi layki kadh sarpotdarachi
Sarpotdarala trr hech pahijen na mani kas kalat nahi tula
Manila na asach paije shalini ani sanchita Chan kela Manila swanandi la sodun gelana Chan kela Manila swanandi sodla manun akal Alí payaje
मनीला तर दोघींनी बाहेरच काढलं पाहिजे म्हणजे कळल बायकोवर विश्वास ठेवायचा की नाही
Sanchita baby chhan diste g tu Sadi mdhe
Phone nhi uchlt pn message tr vachu ch skte g swandi
Nirlj sanchita
मणी हे बरोबर नाही केलतु
संचिता आणि शालिनी लय बाझिंद्या हायत्या
Nirlj shalini
Swanandi Tu ja hostel la
Mg mani yeyil out house made
Sarpotdar la tyacha ch bhashet dhada shikav
Swandi cha blet distoy
Tya sujitla kiti pathishi ghalto Ani manibarober ase vagto nirlajj Shalini ky aav aanteshrimanticha
Pregnant astana kon sarpotdar sayaba kade kam Karel ka
Mani kasa ahes re to tola spst bolta et nahi
Sarpotdar khup kadu Manus aaheswatachyach potchya mulashi ase vagtoy
Necst episodes pilij necst episodes pilij necst episodes pilij necst episodes pilij necst episodes pilij necst episodes pilij necst episodes pilij necst episodes pilij necst episodes pilij necst episodes pilij necst episodes pilij necst episodes pilij necst episodes ❤❤❤❤
ही सिरियल सगळी फालतू आहे
Sarpothdar tumhala nd swandi vegle krayecha plan ahe 😡😡
Nalayak sarpodhar
Swandi tu pn yedi ahe kiti divas asch shn kranar
ओ डायरेक्टर,
काय चाललय काय या सीरियल मध्ये,
अजून किती त्रास देताना दाखवणार स्वानंदी ला,
सारखं आपले तेच तेच पाहून खूप डोके फिरले, 😡😡😡
1) त्या अंबिका इन्स्पेक्टर चे पुढे काय झाले😡
कोमा मधून डायरेक्ट गायब केली की तिला😡
2) स्वानंदीला फक्त होणारा त्रास सहन करायला आणि सारखे रडताना दाखवताय😡
3) मणीला आणखी किती दिवस नंदी बैल सारखं दाखवणार
4) स्वानंदी आणि वॉर्डन मॅडम आणखी किती दिवस मणीला( नंदी बैल ) खरे काय ते सांगणार नाही😡
प्रेक्षकांची सहन शक्ती चा अंत करू पाहताय
😡😡😡😡😡😡😡
बंद करा ही सीरियल
😡😡😡😡😡😡😡
हे पार्ट बरोबर नाही स्वानदी च स्क्रिप्ट बरोबर नाही
नाही तिथं डेरिंग करत्ते आणी आता काय झाल हे