आख्ख्या चेतक फेस्टिव्हलमध्ये या घोड्यावरच लागल्या सर्वांच्या नजरा, नावाप्रमाणेच आहे 'लकी'😱😱🤒
HTML-код
- Опубликовано: 6 фев 2025
- #ChetakFestival #चेतकमहोत्सव
सारंगखेडा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातल्या नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील तापी नदीच्या किनार्यावर असलेले एक गाव आहे.
सारंगखेडा हे तेथे १८व्या शतकापासून दरवर्षी भरणार्या घोड्यांच्या बाजारासाठी प्रसिद्ध आहे. 'शोले' पासून 'बाजीराव-मस्तानी'पर्यंतच्या चित्रपटांसाठी घोडे आणि घोडदळ पुरवणारा आणि अवघ्या पंधरा दिवसांत दहा ते पंधरा कोटींची उलाढाल करणारा खानदेशातील हा घोडेबाजार आहे.हा बाजार संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहे.
आधी राजस्थानातील पुष्करला, मग पंढरपूरला, तिथून मग सारंगखेड्याला हा बाजार येतो. इथून पुढे हा बाजार हलतो नांदेडच्या माळेगावला आणि तिथून पुन्हा उत्तर महाराष्ट्रातल्या शिरपुरात येतो.
सारंगखेड्याला एकमुखी दत्ताचे एक देऊळ आहे. दत्त जयंतीच्या निमित्ताने येथे यात्रा भरते. यात्रेदरम्यानच हा घोडेबाजार असतो. येथील घोडेबाजाराने पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, आंध्रप्रदेश, तामिळनाडू येथील घोड्याच्या व्यापार्यांना चांगलेच आकर्षित केले आहे. याचे कारण या बाजारात पंजाब, मारवाड, काठियावाड, सिंध, गावठी अशा नस्लीचे १५००हून अधिक घोडे विक्रीसाठी येतात, व त्यांना चांगले दाम मिळते याची खात्री असते.. त्यामुळे दरवर्षी उत्तमोत्तम घोडे घेऊन येथील बाजारात व्यापारी हजेरी लावतात. एकेक अस्सल जातिवंत घोडा निरखून, पारखून घेतला जातो. ५० हजारांपासून २१ लाखांपर्यंत घोड्यांच्या किंमती असतात.
सिनेसृष्टीतील कलाकारांपासून ते देशाच्या कोनाकोपऱ्यातून घोडेशौकीन खरेदीसाठी येत आहेत. लग्नकार्यात भाड्यानं देण्यासाठी आणि पर्यटनस्थळी सवारीचा व्यवसाय करण्यासाठी लागणारे घोडे या यात्रेत मोठ्या प्रमाणात आहेत. भव्य प्रासादापुढं बांधण्यासाठी, मनात येईल तेव्हा रपेट मारण्यासाठी घोडे खरेदी करणारे नवश्रीमंत, चित्रपट निर्माते, अभिनेतेही इथं खरेदीसाठी येतात.
रेससाठी वापरल्या जाणाऱ्या घोड्यांची जात वेगळीच असते. असे घोडे या यात्रेत क्वचितच पाहायला मिळतात.
Tags-
#pushkar
#SushilaKinner #kinnar #Kinnerlife #villagekinnar #sarangkhedamela2021#viralGhodidance
#chetakfestival2021#viralhorsedance
#challenge
#ChetakfestivalsarangkhedaMaharashtra
#sarangkhedaMaharashtra
#dancecompetition
#horsedance
#newhotdance
#newhorsedance
#marwadihorse
#rajasthan
#shorts
#ghodi
#viralkinnarvideo
#पुष्करमेलाकावीडियो
#Pushkarfair
#Pushkarlake
#pushkar
#marwadihorse
#ghodi
#viralhorses
#ghoda #sarangkhedaMela2021
#चेतकफेस्टिवलसारंगखेड़ा
#sarangkhedaMelaMaharashtra
#Maharashtra
#सारंगखेड़ामेला2021
#सारंगखेड़ामेलाकान्यूवीडियो
#sarangkhedaMelakanewvideo
#सारंगखेड़ा
#Nandurbar
#Sarangkhedahorsefestival
#sarangkhedaHorseringshow
#Tapinadi #Hindi#mr.#sarangkhedaMela #sarangkhedahorsefestival #sarangkhedaGhodaMandi
#sarangkhedaMela2021 #Chetakfestival2021#rajasthan #pushkar #funnyvideo #funnyviralvideo #shorts #shorts #shortvideo #GanganagarMandi #marwadihorse #Ganganagarmela#Horses,#Rajasthan, #Ghoda, #Ghodi, #Rajasthankemele, #Vlog, #Viralhorses, #Horsebaby, #MarwadiHorse, #NukraHorse, #Horseinsta, #Horsepictures, #Pushkar, #Muktsarmandi, #exploringrajasthanyoutubechannle, #jalorekeghode, #Horsesell, #Horsemela, #Horsebreeding, #Stallion, #Mare, #Historyofhorses, #Horsefeeds, #Horseshort, #Horsereels, #Ghodokavideo, #Ghodidance, #Ghodidancevideo, #Equusanimal, #Breeds, #Horsenews, #Horsepets, #Horsesoftheworld, #Horsescientificname, #Horsename, #Tiktokhorses, #Pushkarmela2021 Животные
Mast video banv la bhai🤩🤩
Naic
घोडा विक्रेता दहिवद पाटोदा या ठिकाणी चा रहिवासी आहेत
लगाम शिवाय चालते का
Sonu ki kimat kya hai
लगाम सोडून बोल
Vidmate