वक्री शनीचे परिणाम - कर्क रास

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 июн 2024
  • वक्री शनी
    २९ जून/ ३० जून २०२४ रोजी रात्री १२ वा. ३५ मिनिटांपासून शनीग्रह वक्री चाल चालणार आहे. ही वक्री अवस्था येत्या १५ नोव्हेंबर २०२४ पर्यंत राहणार असून हा काल साधारण १३९ दिवस इतका आहे. न्यायाने वागणाऱ्यांना बक्षिस व चुकीने वागणाऱ्यांना शिक्षा असे फल शनिमहाराज देणार आहेत. शनीचे ही वक्री चाल प्रत्येक राशीला काही ना काही फल देणार आहे.

Комментарии • 20

  • @SANTOSHChoudhary-ow3ev

    ज्यांच वय हे,50च्या पुढे आहे ते सजीव ज्योतिष शास्त्राला वर्जित आहेत काय? ...

  • @ayyubshaikh9470
    @ayyubshaikh9470 14 дней назад +2

    कोणत्या दिशेला मुलगी शोधायला पाहिजे !

  • @MyMrudul
    @MyMrudul 21 день назад +1

    तुम्ही पत्रिका पाहाल का??

  • @arunarojekar5641

    माझे वृश्चिक लग्न आहे, त्याबद्दल कळवा, माझे आर्थिक नुकसान भरपुर झाले आहे

  • @anjalipednekar9216

    Shani vakri zalyache che parinam lagna rashi pramane good bad astil ka?

  • @abhijitghorpade5242
    @abhijitghorpade5242 28 дней назад

    Thankd

  • @homnathlamichhane739
    @homnathlamichhane739 28 дней назад

    🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️

  • @ujwalahinde1648

    Maza vr kaja aahe te fitel ka mala feta aelka

  • @p.kirdat9842

    Sshani

  • @sandeshbandekar3302

    माझी लग्न्न रास कर्क आणी चंद्र रास मकर

  • @SB-fr3ts
    @SB-fr3ts 28 дней назад

    Naukri badlaychi ahe..... Loka aikat nahi aahet

  • @kirtikarane5190
    @kirtikarane5190 28 дней назад +1

    Mazi kark lagn ahe but divorce zalela ahe 12 years old ek mulga ahe almost 12 years mi struggle kartey

  • @SB-fr3ts
    @SB-fr3ts 28 дней назад

    Naukri madhe traas detat loka

  • @deepalikulkarni7636

    बकवास