ताई तू खरच खूप छान स्वयंपाक करते पूनम तुपे सारखी कष्ट करून खात नाही तू कष्टाळू आहेस आणि सोन्याला कावीला त्यांना खूप सांभाळतेस तुला उदंड आयुष्य लाभो ही आई काळुबाई चरणी प्रार्थना
पहिल्यांदा करूनही खूप छान केलास राधा डोसा. त्यात तू चुलीवर केलास. छानच. म्हणूनच म्हणते तू सुगरण आहेस. आपल्या रेशनच्या तांदळाचे फार छान होतात डोसे. कोणाकडून तांदूळ विकत घ्यावे लागते. गावात तर मिळतेच. एक किलो तांदूळ, पाव किलो उडीदडाळ, अर्धा लहान चमचा मेथी दाणे, मुठभर पोहे आदल्या दिवशी भरपूर पाण्यात भिजवून रात्री खूप मऊ मिक्सर करुन दुसऱ्या दिवशी सकाळी द्वाशी कर. मुलांना मनभरून खायला घाल. आयते पीठ फार महाग पडते. तुझा प्रयत्न खूप आवडला. मुले खूप शहाणी आहेत तुझी. समजून घेणे दम धरणे आईच्या भोवती बसून आईला प्रोत्साहन देणे. छानच. करुन बघ द्वाशी आणि मला सांग पण.
छान करते राधा तु सर्व एकदा युट्युब वर बघून नवीन रेसिपी बनवत जा हुशार आहे तु लगेच जमेल तुला इडली पण रेशण च्या तांदळाची छान होते 4 वाटी तांदूळ व 1 वाटी पांढरी उडीद डाळ वेगळं भिजत घाल 8 तास नंतर मिक्सर मध्ये छान बारीक कर व सकाळी इडली बनव मुलांना आवडेल खुप खायला.
अग राधा तादुळ तीन वाटी एक वाटी उडदाची डाळ सकाळी भिजत घालयाच आणि रात्री दालयाच थोडे पोहे पण घाल म्हणजे पीठ छान होतो मग करते वेळी मीठ घालून करयाचे बघ एकदा करून
डोसा बनवायला घरीच उडीद डाळ आणि तांदूळ भिजत घाल आणि मुलांना भरपूर खाऊ घाल आणि नॉनस्टिक तव्यावर स्टील चलती ने उलटू नये आणि तो तवा चुलीवर ठेवू नये तो खराब होतो
Hello Radha Tai MI Jaya bolate MI Maggie Tumhara phone kela Hota tyohar MI Tumhara sangeet wat ki Majhi Dhoni Mul wali Majhe Mr expire Malala Tumala social media var Kahin Teri Bole the Malala please call kara Radha Tai
ताई तू खरच खूप छान स्वयंपाक करते पूनम तुपे सारखी कष्ट करून खात नाही तू कष्टाळू आहेस आणि सोन्याला कावीला त्यांना खूप सांभाळतेस तुला उदंड आयुष्य लाभो ही आई काळुबाई चरणी प्रार्थना
राधा यु टयूब वर डोश्याची रेसीपी बघून बनव तुज्या लगेच लक्षात येईल कस बनवतात घरीच तांदूळ व डाळ भिजवून बनव
पहिल्यांदा करूनही खूप छान केलास राधा डोसा. त्यात तू चुलीवर केलास. छानच. म्हणूनच म्हणते तू सुगरण आहेस. आपल्या रेशनच्या तांदळाचे फार छान होतात डोसे. कोणाकडून तांदूळ विकत घ्यावे लागते. गावात तर मिळतेच. एक किलो तांदूळ, पाव किलो उडीदडाळ, अर्धा लहान चमचा मेथी दाणे, मुठभर पोहे आदल्या दिवशी भरपूर पाण्यात भिजवून रात्री खूप मऊ मिक्सर करुन दुसऱ्या दिवशी सकाळी द्वाशी कर. मुलांना मनभरून खायला घाल. आयते पीठ फार महाग पडते. तुझा प्रयत्न खूप आवडला. मुले खूप शहाणी आहेत तुझी. समजून घेणे दम धरणे आईच्या भोवती बसून आईला प्रोत्साहन देणे. छानच. करुन बघ द्वाशी आणि मला सांग पण.
ताई खुपच बोलल्या
ताई राधा ला खुप छान पद्धतीने समजवू सागीतल ते आगदी बरोबर आहे
हो ग ताई..👍🏻
मस्त बनवला डोसा ताई खूप छान 👌👌👌
वेनी ऐक नंबर फनंटासटीक घातली 😊😊👌👌👌
yes
Wow yami yami
खूप छान ताई डोसा पातळ करायचा असतो भाकरी सारखा नसतो तुम्ही पहिल्यांदा केलाय म्हणून मी तुम्हाला सांगते एकदम पातळ पातळ डोसा करायचा असतो 👌😋😋
झक्कास झालाय् बग डोसा आणी भाजी👌😋
खुप छान डोसे बनवले सनी लयभारी हॅपी राहा ❤️❤️
सर्वोत्तम डोसा👌🥰
Tai chakuli khup hushar ahe 🥰
Tai dosa bhaji ek number
खूप मस्त बनवलाय राधाताई डोसा येऊ का खायला
Happynesss😘 bring back memories for me😁😁😁👌🏻👌🏻
तवा चुलीवरून नको उतरू
Chan aahe dosa 🙂
Nast kela dosa👌👌👌👍
खूप छान झालाय डोसा राधा
एकच नंबर बनवलासा 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹😍😍😍😍😍😍😍
Mast mast dosha
Khup chan tai.
Naradmuni😅😅😅😅😅🤣🤣🤣🤣🤣
मस्त आहे डोसा👌👌👌👌
डोसा पातळ करायचा असतो आणि घरीच दाळ तांदूळ भिजवून बघवत जा मग छान येतो.
Tavyala tel lavayche pan changala praytn hota
छान करते राधा तु सर्व एकदा युट्युब वर बघून नवीन रेसिपी बनवत जा हुशार आहे तु लगेच जमेल तुला इडली पण रेशण च्या तांदळाची छान होते 4 वाटी तांदूळ व 1 वाटी पांढरी उडीद डाळ वेगळं भिजत घाल 8 तास नंतर मिक्सर मध्ये छान बारीक कर व सकाळी इडली बनव मुलांना आवडेल खुप खायला.
अग राधा तादुळ तीन वाटी एक वाटी उडदाची डाळ सकाळी भिजत घालयाच आणि रात्री दालयाच थोडे पोहे पण घाल म्हणजे पीठ छान होतो मग करते वेळी मीठ घालून करयाचे बघ एकदा करून
ताई तु डोसा रेसिपी बघ ना युटुब वर ,,,म्हंणजे तुला समजेल कसं बनवायचा डोसा 😊,,,बाकी तु स्वयपाक छान बनवतेस,अशिच पुढे जा गॉड ब्लेस यु 😊
Good work 😋😋😋
मस्त ताई
Mst chan ahe 👌
अग ताई डोशाच पिठ पातळ करायचं असत मंग डोसा पातळ होतो बाकी छानच बनवला आहे मुल खुश तर आई खुश आणि घरी पिठ भिजत घालत जा तांदूळ आणि उडिद डाळ
तव्यावर ब्याटर टाकुनी हळुवार चमचा फिरवायचा असतो
👌👌👌
अग राधाताई गॅस वर बनवत जा ग म्हणजे तवा काळा नाही होणार
कांदा अर्धा कापून त्याने आधी तेल लावून घ्यायचं तव्याला,आणि पीठ थोड मध्यम पातळ ठेवला की बिलकुल तुटत नाही ना चिकटत तव्याला.
Khup chan tai
Gharich pith banvat ja Radha tai mhnje pot bhar khatil sagle
Mast tai
छान
दोषाचे काय भाकर करून ठेवली का
डोसा बनवायला घरीच उडीद डाळ आणि तांदूळ भिजत घाल आणि मुलांना भरपूर खाऊ घाल आणि नॉनस्टिक तव्यावर स्टील चलती ने उलटू नये आणि तो तवा चुलीवर ठेवू नये तो खराब होतो
Chan
Dhosa nahi ala banvay
👍
आग.ताई.आशे.पदारत.गेसवर.करतजा.तीपन.लय.भारी
थोड पातळ पाहीजे
दोषा आहे का भाकरी ?😂😂 दोषाला एकाच अंगाने शेकायचे असते😂😂
दोषा नव्हे ग बाई डोसा सरळ तरी लिही 🙆🏻♀️,,,अमेरिकन आहेस की काय😅😅🤭
👌👌👌👌tai
Rada not worry al l women not making hotels staly dosa keep it up my also this tip of dosa you r very good quilt bakari making
आसल नाही समजत ओ आम्हाला
😅🤣🤣😅
Ag tai doscha tava chuliver tevn dosa banv
काय दोषाचा पोच का करून ठेवला
Hello Radha Tai MI Jaya bolate MI Maggie Tumhara phone kela Hota tyohar MI Tumhara sangeet wat ki Majhi Dhoni Mul wali Majhe Mr expire Malala Tumala social media var Kahin Teri Bole the Malala please call kara Radha Tai
As kes badht ja
ताई असच नविन नविन रेसिपी बनवत जा। प्रयत्न केलास पण छान जालाय घरीच डाळ तांदुळ भिजत घाल छान बनतात डोसे
अग ही भाकरी केली की काय🤔🤪
👌👌👌