भाजपच्या विचारधारेशी बंडखोरी करणाऱ्यांची हकालपट्टी करणार

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 дек 2024

Комментарии • 68

  • @harshadpatil1305
    @harshadpatil1305 Месяц назад +27

    जनता छोटंम शेठ यांना मानते.. जर छोटंम शेठ नसते तर bjp ची अलिबाग मुरुड रोहा मध्ये वाढच नसती झाली...

  • @rupeshwavekar9802
    @rupeshwavekar9802 Месяц назад +44

    अरे तुझ्या पाठीशी कोण नाही नुसताच बोलू नको तू मांडवली करणारा माणूस आहेस😅

    • @dipeshpatil7873
      @dipeshpatil7873 Месяц назад +3

      तू नको येऊ त्यांचा पाठीशी आम्ही आहोत त्यांचा पाठीशी

    • @DeveshMankar-j4e
      @DeveshMankar-j4e Месяц назад

      Tithech raha mg ​@@dipeshpatil7873

    • @KabaddiKabaddi-z3i
      @KabaddiKabaddi-z3i Месяц назад

      Jaa m zak mar 😂😂😂​@@dipeshpatil7873

    • @nilnaik3528
      @nilnaik3528 Месяц назад +1

      😂😂😂 बरोबर

  • @bhagwanpatil8706
    @bhagwanpatil8706 Месяц назад +16

    मि भारतिय जनता पक्षाचा बुथ अध्यक्ष
    आहे समर्थन फक्त छोटम शेट

  • @King123-t1z
    @King123-t1z Месяц назад +19

    जनता कुठले पक्षा ला नाही तर छोटम शेठ ला मानते

  • @vijaymhatre1664
    @vijaymhatre1664 Месяц назад +16

    आज महेश मोहिते आपण बेंबीच्या देठापासून छोटमशेटविषयी आवाज काढत होतात तरी त्याचा उपयोग होणार नाही. १५ वर्षात पक्षात राहून केलंत काय ? १०० लोक तुम्हाला सांभाळता आली नाहीत. काल छोटमशेट भाजपात येऊन भाजप अलिबागमध्येच नव्हे तर तीनही तालुक्यात एक मोठ्या उंचीवर नेऊन ठेवला आहे. याचा लेखाजोखा महाराष्ट्र प्रदेश कार्यालयात जाऊन कधीच पोहोचला आहे.आपण दुस-यांची भाषणं ठोकतच राहिलात. भाजपचे अस्तित्व तुम्हाला सिध्द करता आले नाही. भाजपचा आलेखही तुम्हाला उंचावता आलं नाही ही तुमची शोकांतिका आहे.

  • @KetanKaskar
    @KetanKaskar Месяц назад +14

    20 दिवसात फक्त आश्वासन देत राहा जशी 5 वर्षापुर्वी दिली होतीत

  • @KetanKaskar
    @KetanKaskar Месяц назад +11

    ह्याच्यामुलेच भाजप पक्ष वाढला नाही पैसे भेटले म्हणुन काहीतरी बोलाच हे शोभत नाही तुम्हाला

  • @निलेशशिंगरूत
    @निलेशशिंगरूत Месяц назад +9

    ही आमदारकीची निवडणूक झाली की हे स्वतः हुन पक्ष सोडून शिवसेना मध्ये जाईल 100% बघा

  • @prasadpatil8451
    @prasadpatil8451 Месяц назад +8

    BJP ची विचारधारा तू लोकांना शिकाऊ नकोस 15 वर्ष काय केलंस साधा सरपंच तरी झालास का कधी हिम्मत असेल तर एकदा उभा राहून दाखव...!

  • @KetanKaskar
    @KetanKaskar Месяц назад +12

    तुझे पाटी किती जनता आहे ती दाखव नाहीतर उद्या कुठल्यातरी कोपर्यात उभा राहुन बघ

  • @Swdada18
    @Swdada18 Месяц назад +13

    एकच वाघ छोटंम शेठ 💪💪

  • @tusharmahadik8439
    @tusharmahadik8439 Месяц назад +3

    काही केलं नाही... भाजप हा पूर्णपणे छोटंम शेठ यांच्या सोबत आहे.. 4 माणसे सोडली तर.. ❤❤

  • @RokhthokKulaba
    @RokhthokKulaba Месяц назад +11

    या मोती ला दलविने भाजप मधे ठेवलाय म्हणून अलिबाग मध्ये भाजप कधी वाढली नव्हती 😂 छोटम शेठ ने एंट्री मारून याचा प्लान चा गेम केला आणि भाजप वाढवली म्हणून जळजळतय मळमळतय याला एसीडीटी झालीय

  • @KetanKaskar
    @KetanKaskar Месяц назад +11

    पैसे खादु आहे हा

  • @sandeshthakur6889
    @sandeshthakur6889 Месяц назад +7

    मोहितेला आमदकीला 4 हजार मते मिळाली होती म्हणजे छोटम शेट पेक्षा कमीच लायकी .

    • @vijaymhatre1664
      @vijaymhatre1664 Месяц назад

      बॅनरवर भाजपचा कुठेही उल्लेख नाही आणि भाजपचा झेंडाही नाही

  • @Sonutambade2111
    @Sonutambade2111 Месяц назад +5

    या वर्षी एकच दिलीप भोईर

  • @vikas-w1q6q
    @vikas-w1q6q Месяц назад +6

    छोटम शेठ ओन्ली 😀😀😀 तुझ्या पाठीशी कोण नाही 😀😀

  • @tk_boa
    @tk_boa Месяц назад +4

    मोहिते साहेब सांभाळून राहा दुसऱ्यांची करता करता स्वतःची हकालपट्टी १००% आहे निकाल नंतर ना इकडचे ना तिकडचे राहणार तुम्ही

    • @vijaymhatre1664
      @vijaymhatre1664 Месяц назад

      मारामारीची दखल मा. फडणवीससाहेब यांनी घेतली आहे.

  • @vrushikeshgavand7926
    @vrushikeshgavand7926 Месяц назад +3

    एकच छोटम शेट👍👍

  • @ranatil489
    @ranatil489 Месяц назад +6

    कोण मोहिते?

  • @viki2626
    @viki2626 Месяц назад +15

    किती मत आहेत ह्याच्याकडे
    Bjp छोटम शेठ ने वाढवली आहे अलिबाग मध्ये.

  • @Maxxxy1001
    @Maxxxy1001 Месяц назад +5

    Chottam sheth 🥳👑🤴

  • @RajendraBhonkar
    @RajendraBhonkar Месяц назад +11

    आरे तू कोण विचारणार आहे का पक्ष वाढवला छोटम शेटने

  • @AllinOne-pc3yp
    @AllinOne-pc3yp Месяц назад +2

    पैसे खाऊ तुझ्या पाठी बघ पाहिलं कोण आहे 😂😂

  • @vijaymhatre1664
    @vijaymhatre1664 Месяц назад +2

    महेश मोहिते आपल्यावर पडलेल्या कमेंट वाचा अतिशय वाईट का बोलतात चांगले कोणच बोलत नाही. ही तुमची नाचक्की आहे. कारण छोटमशेट सारख्या देवमाणसाला आपण हिणवत आहात.

  • @tk_boa
    @tk_boa Месяц назад +2

    जेव्हा इलेक्शन मध्ये मारामारी, धमकी असे सर्व प्रकार करता करतात तेव्हा समजून जा

  • @KetanKaskar
    @KetanKaskar Месяц назад +9

    तुझीच कराला पाहिजे किती पैसे घेतलेस ते पहिले जनतेला सांग

  • @pgfishingandcooking
    @pgfishingandcooking Месяц назад

    भाजप वाढवली कोणी ?

  • @ajpatil9829
    @ajpatil9829 Месяц назад +5

    Tula kon vicharto baltakari tu

  • @PratikPatil-zj5ik
    @PratikPatil-zj5ik Месяц назад +2

    5 varshapurvi dalvi sahebanni vave ethe zalelya sabhet aashavasan Dil hot mi nivdun aalo ki swakharchane vave bhonang Marge sudkoli rasta banun dein zali 5 varsh sampli ajun rasta kahi zala nahi aani yanna AAMDAR banvaych ka

  • @pratikmhatre8177
    @pratikmhatre8177 Месяц назад +7

    आरे तुला कोण ओलखतोय BJPछोटम शेठ नी वाढवली तुनी पैसे किती घेतलेस ते सांग

  • @jayendrakabukar2228
    @jayendrakabukar2228 Месяц назад

    पक्षातून जायला निघाले तेव्हा शंभर लोक पण पाठीशी येत नव्हती मांडोली चा बादशाह पक्षाची काय भाषा करतो

  • @mayureshmhatre5219
    @mayureshmhatre5219 Месяц назад

    Ho kar na amhi chotam sheth sobat

  • @niteshmankar8546
    @niteshmankar8546 Месяц назад

    स्टेज वरची मानस पण ऐकत नाही

  • @KetanKaskar
    @KetanKaskar Месяц назад +8

    भाजप पक्ष तु नाही वाढवलास एवढ लक्षात ठेउन बोलाच

  • @nilnaik3528
    @nilnaik3528 Месяц назад

    छोटम शेट विजयी होणार.. शंभर टक्के लिहून घ्या

  • @gangadharpatil8558
    @gangadharpatil8558 Месяц назад

    करा लवकर...😂

  • @rohitpetare2712
    @rohitpetare2712 Месяц назад +3

    Tula kon vichartay😂

  • @moreshvarpatil4968
    @moreshvarpatil4968 Месяц назад +1

    तुझी बोलण्याची पात्रता नाही कशाला बडबड करतो येणार एकच छोटा शेठ

  • @vaibhavshivkar-h7k
    @vaibhavshivkar-h7k Месяц назад

    किती वर्ष बीजेपी मध्ये झाले किती वाढवलिस. छोटम शेठ आलं म्हणून बीजेपी वाढली.

  • @PratikPatil-zj5ik
    @PratikPatil-zj5ik Месяц назад +1

    Tumhala dhadaki bharli aahe jr himmat asel tr swabalavr nivadnuka ladhaun dakhava dusarya pakshacha aadhar ka gheta

  • @sahilpatil7009
    @sahilpatil7009 Месяц назад

    कशाला जोरात ओरडतोस सकाळी फक्त 30 माणसांना घेऊन आला होतास
    येणार फक्त चिऊ ताई 🔥🔥🔥🔥

  • @Ameshpatil
    @Ameshpatil Месяц назад

    कोण विचारतोय

  • @pratikpatil4447
    @pratikpatil4447 Месяц назад

    अरे 20वर्ष BJP मध्ये किती पक्ष वाढवला रे तु 23महिन्यात छोटंम शेट नी पक्ष कुठून कुठे नेला बघ जरा 🌶️ लागली का आत्ता अपक्ष असताना पब्लिक बघ किती आहे त्यातली अर्धी तरी गोळा करता येईल का

  • @niteshmankar8546
    @niteshmankar8546 Месяц назад

    हा कोण रे आहे

  • @PratikPatil-zj5ik
    @PratikPatil-zj5ik Месяц назад

    Aata AAMDAR fakt aani fakt Chiutaich honar

  • @rupeshwavekar9802
    @rupeshwavekar9802 Месяц назад +3

    😅😅

  • @DhananjayPatil-q2r
    @DhananjayPatil-q2r Месяц назад

    आरे तुला कोण ओळखत पण नाही

  • @Swdada18
    @Swdada18 Месяц назад

    किती पैसे घेतलेस रे

  • @prasadmagar9182
    @prasadmagar9182 Месяц назад

    😂😂😂😂😂😂😂

  • @csb7007
    @csb7007 Месяц назад +1

    बरं ते बाई च प्रकरण मिटलं का साहेब.... ती पण विचारधारा असावी पक्षाची..... साहेब किमान उममेदवारी मागायची तरी होती.... दिली तर नसतीच पण आपलं त्यातल्या त्यात जरा मान पान मिळवायचात.... ते पान जमतं नाही 10 वर्षात

  • @vishalpatil9421
    @vishalpatil9421 Месяц назад +2

    😅😅