महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक, कवि आणि प्रबोधनकार माननीय विनोद दादा फुलमाळी आपल्या गायनातील शब्द नेहमीच प्रत्येकाच्या मनात छाप सोडुन जातात. जय भीम नमो बुद्धाय. - सुमेध गायकवाड
जय भीम विनोद भाऊ फुळमाली साहेब बडनेरा येथील काल कथित मदनेश्वर,राजू नंदेश्वर यांना भाव पूर्ण श्रद्धांजली. फार छान गीत गाऊन आनंद निर्माण झाला आहे.जयभीम..जुने पिढीतील माझे वडील भजन मंडळ मधे गात होते.मला आठवते..1977.78
हा प्रोग्राम लाईव्ह बघितला तेव्हा पासून पुन्हा पुन्हा ऐकण्याची प्रतीक्षा करत होतो.खरचं खूप सुंदर गीत..
वाह.. क्या बात है...
महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक, कवि आणि प्रबोधनकार माननीय विनोद दादा फुलमाळी आपल्या गायनातील शब्द नेहमीच प्रत्येकाच्या मनात छाप सोडुन जातात. जय भीम नमो बुद्धाय.
- सुमेध गायकवाड
जय भीम विनोद भाऊ फुळमाली साहेब
बडनेरा येथील काल कथित मदनेश्वर,राजू नंदेश्वर यांना भाव पूर्ण श्रद्धांजली.
फार छान गीत गाऊन आनंद निर्माण झाला आहे.जयभीम..जुने पिढीतील माझे वडील भजन मंडळ मधे गात होते.मला आठवते..1977.78
छान गाणं आहे माझ आवडत गाणं आहे गुरुजी वा वा खूप छान 🙏🙏💐
Super singing fulmali saheb
अप्रतिम भाऊ ....व्वा व्वा
हे गीत मला फार आवडते जय भीम नमो बुध्याय नमो धम्माय नमो संघाय
स्मृतिशेष कवि मदन नंदेश्वर यांना क्रांतिकारी जयभीम !
Jay bhim dada jabardast gayan
अप्रतिमच भाऊ
दादा खूप छान
Kadak
Jay.bhim.bhai❤❤❤❤❤
गायकाला मंगल मैत्री
आंबेडकरी चळवळीचा गायक विनोद दादा फुलमाली आणि मदन कवीला सप्रेम जयभीम
🙏🙏🙏🙏🙏👌
दादा खूप छान