खूप छान व्हिडिओ होता शांताबाई शांताबाई पुढच्या वेळेला देव दर्शनाला संपूर्ण महाराष्ट्राची कुलदेवत आई तुळजाभवानी मंदिर तुळजापूर दर्शन करायला जा जा🙏🏻🙏🏻🙏🏻🥰🥰🥰🥰🥰👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
तुळजापुर जवळ सोलापुर गाव आहे तिथे सिध्दरामेश्वराचे मंदीर आहे आता तिथे यात्रा भरते त्या यात्रेला गड्डा यात्रा म्हणतात सिध्दरामेश्वराच्या दर्शनाला या शांताबाई 🙏🙏
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्त खुप खुप शुभेच्छा 🙏🙏 आपण सर्व सावित्रीबाईंच्या लेकी आहोत, त्यामुळेच आज स्त्री सर्व क्षेत्रात अग्रेसर आहे , एक स्त्री शिकली की सर्व कुटुंब साक्षर होते, यामुळे स्त्री शिक्षणाचा पाया घालण्याचे मोलाचे कार्य सावित्रीबाईंनी केले त्यासाठी त्यांना त्यांचे पती महात्मा ज्योतीराव फुले यांची साथ लाभली . स्त्रियांना शिक्षणाची कवाडे उघडी करून दिली.क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना मनःपूर्वक अभिवादन.🙏🙏👏👏🙏🙏
खूप छान व्हिडिओ आहे शांता काकू तुमचा सर्व परिवार छान आहेत अशेच राहत जा फक्त ते इंदिरा मुळे तुमचे भांडण लागले तिला गावा बाहेर काढून द्या लवकर मग सर्व छान होते आणी मनीषा ला पण दाखवत जा व्हिडिओ मध्ये 👌❤️🙏
मस्त व्हीडीओ शातां बाई छान झाल सगळे गेले तर बर झाल त्या ईदींराले नेल नाही ऊद्या सुंदरी दाखवा तीला बरेच दीवस झाले पाहील नाही त्या ईदींराला गावाबाहेर काढा
सर्वात प्रथम सावित्रीबाई फुले जयंती निमित्त विनम्र अभिवादन आणि छान मस्त प्लॅन होता नवीन वर्षाच्या फिरायला जायचं मस्त पण एक गोष्ट मस्त झाली की इंदिराची चांगली जिरली छान मस्त होता व्हिडिओ मज्जा आली
Khupch chan video. Aradhya chi mazza ali Gasrgundi vr. Mast enjoyment kra sagle. Br zal indira ny geli nahi tr bhandan lavl aste tine. Kanya dinachya & Savitri bai fule yanchya purn Maharashtra chya chugli team la hardik shubhechchha💐💐💐💐
शांताबाई मला एवढं टेन्शन आहे माझ्या जीवनात कधीच खुशी नाही शांताबाई पण तुम्ही टाकलेले हिडीओ एकमय माझ्या जीवनात खुशी आहे थोडा वेळ का होईना मी सगळं टेन्शन विसरून जाते शांताबाई मी तुमचा जवळ मन मोकळं केलं हिडीओ छान होता 👌👌👌👍👍😘😘
भजन मंडळी वाले सोबत असतेन त इंदिरा न काय केलं असत कुणास ठाउक बाप्पा मले त भलतच टेंशन येते ते दिसली म्हणजे अन् तुमच्या सोबत नाही आली ते किरकीरी सावित्री फुले यांना त्यांच्या वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा 🕉👍👍👌👌
खूप मस्त मंदिर आहे ..अनुसया माता च.... खूप गमते तिथे रमनुक आहे.... बर झाल..आज तुम्ही त्या ठिकाणी गेल्या ... देव दर्शनाला
Anuseya mata 🙏🙏🙏khubc Chan mandir ahe mata ca
🙏ओम श्री🌹 जय जय 🌹अनसूया माता🙏
Shantabai tumche vichar farach sundar aahet mala khup aavdate
🙏🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼❤️❤️❤️ khup chan amhi dar Ravivari jat asto Anusaya mata darshanala ......🙏🏼🙏🏼🙏🏼
छान च झाला वहाडिओ
Wawa jay anisya mata 🙏🙏🙏
आम्ही पण पारडसिंगा ला गेलो होतो 31st December ला 👍👍🙏🙏 आणि खूप छान झाला विडियो शांताबाई 🙏🙏👌👌
Mast Shanta kaku 😘😘
Savitribaai baddal chhan sangital
Mandir khup chhan aahe ho shantabai 🙏🌹🙏 aani savitri bai fule yanna shat shat naman 🙏🌹🙏
Nice video ❤❤❤❤😅😅😅
Happy journe🚞y
Khup Chan very nice 👍
chan mandir ahe
खूप छान व्हिडीओ आहे
Jay man anusaya Mata ki Jay Ho Bhawani🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🌹🌺
Nice video good video
खूप छान व्हिडिओ होता शांताबाई शांताबाई पुढच्या वेळेला देव दर्शनाला संपूर्ण महाराष्ट्राची कुलदेवत आई तुळजाभवानी मंदिर तुळजापूर दर्शन करायला जा जा🙏🏻🙏🏻🙏🏻🥰🥰🥰🥰🥰👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
Khupach chan aahe me darroj pahate
@@vijaya2839 🙏🏻🙏🏻
तुळजापुर जवळ सोलापुर गाव आहे तिथे सिध्दरामेश्वराचे मंदीर आहे आता तिथे यात्रा भरते त्या यात्रेला गड्डा यात्रा म्हणतात सिध्दरामेश्वराच्या दर्शनाला या शांताबाई 🙏🙏
खुप छान आहे अनुसया माता मंदिर🕌 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹👌👌👌👌👌चंद्रकला झुनके
खुप छान मंदिर आहे.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्त खुप खुप शुभेच्छा 🙏🙏 आपण सर्व सावित्रीबाईंच्या लेकी आहोत, त्यामुळेच आज स्त्री सर्व क्षेत्रात अग्रेसर आहे , एक स्त्री शिकली की सर्व कुटुंब साक्षर होते, यामुळे स्त्री शिक्षणाचा पाया घालण्याचे मोलाचे कार्य सावित्रीबाईंनी केले त्यासाठी त्यांना त्यांचे पती महात्मा ज्योतीराव फुले यांची साथ लाभली . स्त्रियांना शिक्षणाची कवाडे उघडी करून दिली.क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना मनःपूर्वक अभिवादन.🙏🙏👏👏🙏🙏
Thank you 🌺🌺🌺 shantabai tumachya mule anusyamateche darshan zale 💖💖💖💖🙏
NICE 🤗
शांताबाई खूप छान पारडशिंगाच सतीअनुसयाच मंदिर आहे 💐💐💐💐👋👋👋👋👋
Hi
Tumchya mule aamch darshan zal anusaya matach
जय अनूसया माता चांगल झाल गेले शांता मावशी मस्त ,मंदीर आहे पारडसीगा
Mast ahe video ✨❤️✨❤️✨🥂✨❤️✨
शांताबाई सत्य अनुसया मातेचे मंदिरात गेल्याबद्दल धन्यवाद आणि खूपच छान व्हिडिओ पाहून आनंद झाला
नमस्कार ताई
खूप खूप छान आहे.
लय लय भारी आहे
. जय जय गुरूदेव दत्त
गण गण गणात बोते
जय जय स्वामी समर्थ जय जय गजानन महाराज
🥰🥰🙇♂️ masta ahhe
खूप छान वाटला विडिओ देवदर्शन
Mast video aahe Shanta kaku mi pan pahle aahe sati Mata anusuya Mandir paradsinga
खुप छान वीडियो 👌🏼👌🏼👌🏼वेग वेगळ्या देवांचे दर्शन होत आहे तुमच्या मुळे 🙏🙏🙏🙏
Khub khub chan video ❤️
Mast Shanta Bai 💐💐🙏🙏
Shantabai khub Sundar Darshan jhale
Nice 👍👍 Video ❤
बरं झालं तुमच्या मैत्री नि सोबत आल्या 😊💐👌
Nice 👌 pinky MST bolte
मस्त व्हिडिओ शांताबाई खुप छान केले तुम्ही सर्वांनी की नवीन वर्षात सगळे देव दर्शनाला गेले खुप छान वाटते अनुसुया माता च्य मंदिरात 🙏🙏
nice Khub Chan
Thanks shàntàbai
खूप छान व्हिडिओ आहे शांताबाई.
Jay Anusaya mata 🙏🙏🙏🙏👌✌👍❣️❣️love you shantabai
़शांताई तुम्ही खुब़च छान बोलता हो
👌👌👌🥰🥰🥰
Jay Anusha . Mata
Ranjana Shrikant Ingole Yeotmal.
खूप छान व्हीडिओ. 👌👌👍👍
👍👍👍👍👍👍👍
🙏🙏🚩🌹🌹🌺🌹🌺🙏🙏
Mst
खूप छान व्हिडिओ आहे शांता काकू तुमचा सर्व परिवार छान आहेत अशेच राहत जा फक्त ते इंदिरा मुळे तुमचे भांडण लागले तिला गावा बाहेर काढून द्या लवकर मग सर्व छान होते आणी मनीषा ला पण दाखवत जा व्हिडिओ मध्ये 👌❤️🙏
मस्त व्हीडीओ शातां बाई छान झाल सगळे गेले तर बर झाल त्या ईदींराले नेल नाही ऊद्या सुंदरी दाखवा तीला बरेच दीवस झाले पाहील नाही त्या ईदींराला गावाबाहेर काढा
सर्वात प्रथम सावित्रीबाई फुले जयंती निमित्त विनम्र अभिवादन आणि छान मस्त प्लॅन होता नवीन वर्षाच्या फिरायला जायचं मस्त पण एक गोष्ट मस्त झाली की इंदिराची चांगली जिरली छान मस्त होता व्हिडिओ मज्जा आली
खूप छान व्हिडिओ असतात तुमचे शांताकाकु रोजच माझं गाव पण जवळच आहे इथून pardsinga आम्ही नेहमी जात असतो इथे😊🙏🏻
आजचा विडीओ खुप छान आहे काकु आज अनुसया माता मंदिर खुप छान आहे मला खुप आवडला आजचा विडीओ😘😘😘😘😘😘
बहुत अच्छा लगता है आपका वीडियो हम लोग तो भोपाल के के है उधर के वातावरण से हम लोग बहुत खुश🙏🙏👌
🙏🙏🙏🙏🙏🙏
जय अनुसया माता
Khupch chan video. Aradhya chi mazza ali Gasrgundi vr. Mast enjoyment kra sagle. Br zal indira ny geli nahi tr bhandan lavl aste tine. Kanya dinachya & Savitri bai fule yanchya purn Maharashtra chya chugli team la hardik shubhechchha💐💐💐💐
शांताबाई मला एवढं टेन्शन
आहे माझ्या जीवनात कधीच खुशी नाही शांताबाई पण तुम्ही टाकलेले हिडीओ एकमय माझ्या जीवनात खुशी आहे थोडा वेळ का होईना मी सगळं टेन्शन विसरून जाते शांताबाई मी तुमचा जवळ मन मोकळं केलं हिडीओ छान होता 👌👌👌👍👍😘😘
टेंशन नका घेवु तुम्ही सगळंच ठीक होईल एक दिवस
भजन मंडळी वाले सोबत असतेन त इंदिरा न काय केलं असत कुणास ठाउक बाप्पा मले त भलतच टेंशन येते ते दिसली म्हणजे अन् तुमच्या सोबत नाही आली ते किरकीरी सावित्री फुले यांना त्यांच्या वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा 🕉👍👍👌👌
छान विडियो आहे👌👌
Maza aatya cha mulach dukan bhi aahe mandirat
Shanta kaku aamhi katol la rahto paradshinga javal Khup Chan mandir ahe amhi nehmich jat asto Khup Chan vatle tumhi katol nav ghetle Thnx
जय अनुसयामाता. खूप छान विडिओ शांताकाकू
🙏🙏🙏
Khupch chan video ahe Khup chan ahe pardsinga mandir Aamhi tikdech rahto
New story Post Krna aap tai love you ❤️😘😘🤩
Sem to you Shanta kaku bhari hota video 👌🙏
खुप छान आहे मंदिर शांताबाई
खूप छान
Ganga aani indira che bhadan dakhva very nice video shantakaku 👍👍👍👍
Khup chan
खुप छान विडिओ
Nice video anusaya matech darshan zal 🙏 khup chan video ahe tumche pn khrach mn jinkun ghete
Chand shantabai Tum Maharashtra ki chugali Milo kahani tumsa vichar use khoob chhan hai vah shantabai
Aamch ch gav ahe shata kaku Aanusya mata ch madir
Maja kdun pn darshn kran shanta kaku me khup diwsa pasun jay sati krt ahe pn diws ch nae nighat ahe amcha
हो
Balika dinacy shudbhecy Shanta Bai💐💐🌹😊🙏
Ya madil sarv cartoon pahilyavar Mala 9182 kivva 1983chya ganitachya book varil back peg varil postrchi aatavan zali kup Chan
😊😊😊
शेळीपालन
G.anitha
बहीरमलेचलाशाताबाई
Shantabai khup Chan video ahe
खुप छान व्हिडिओ आहे काकू आजचा
Mast enjoy kara shantakaku
🥰
Nice video Kaku 👌 mast ahe pardsinga anasuya aai Cha mandir 🙏🙏
Mavashe to me khubach chgan ahii lay samajatare che video banota mala lay avadda♥️♥️♥️👌👌
Jay ma Anusaya mata ki jay 🙏🌺
All videos mast 😘👌👌👌
जय अनुसया माता 🙏🙏🌹🌹💐💐
Mast video ❤️❤️
Khup chan ahe kaku video
खूपच छानशांताबाई
खुप छान विडिओ आहे शांताबाई सावित्रीबाई फुले यांच्या जयंती च्या खुप खुप शुभेच्छा शांताबाई
Aami tr kup da ghelo aahe
Nice vidieo shanta kaku