|| शिवलाल भाऊ एक प्रतिष्ठित व्यक्ती महत्व आहे.. त्यांची पण काही तरी इमेज आहे .. प्रेक्षकांचं खुप प्रेम आहे त्यांच्या वर. रोजच कमेंट असते ना बावा 'शिवलाल भाऊ ला बत्ती' यावरून असे समजते की लोकं किती जिव लावतात शिवलाल भाऊला..❤🤣🙏💐||
मला असं वाटत आहे की काल लक्ष्मण भाऊला झुंबर अन शांताराम भाऊंन वरून आपटलं म्हणून लक्ष्मण भाऊंचा नाट लागला दोघाला अन मामानं त्या दोघांचा game केला ❤❤❤❤❤लक्ष्मण चा नाट 😄😄😄😄😄
एकदम बरोबर संदेश दिला सर विडिओ च्या माध्यमातून लोकांना जागृत करत आहेत खूप छान आपण शेतकरी शेतात पेरणीसाठी जातो नि अशी काही लोक गुपचूप गावात येऊन चोरी करतात त्या मुळे आपण आता सतर्क राहवे बाकी छान आहे विडिओ😊❤
मामा चा कारभार च अजब 😮 कोणत्या ना कोणत्या युक्त्या करुन हात साफ करते 😂 रेपैरिंग वाला बनून डच्चू देल्ला चांगलाच.... पांडे साहेबाचा एपिसोड येईन वाटते समोर 😂😂😂
शांताबाई ले कोणी पण बाटलीत उतरवू शकते 09:05 मामा पूर्ण आयुष दुसऱ्याच्या मेहनतीचं चोरून खात आहे अन् आपलं जेवण सोबत आणतो म्हणतात 09:55 गुंफा आजी चा बेस्ट डायलॉग ' मले काय भांडणं पटत नाईट बापा ' 15:25😂😂 मनोरंजनाच्या माध्यमातून जनजागृती 👍 खूप छान TTT
मामा न मामा बनवला पुन्हा...असो गुरूजी शेतकऱ्यांना अतिशय योग्य मार्गदर्शन करता तुम्ही..मी का मन्तो गुरूजी आपले शेतकऱ्यांचे पोरं अन् आपले कास्तकार निसर्गाशी लढा देणारे म्हणून स्टेटस ठेवून रायले कसं हो गुरूजी यायचस नुकसान होईनं. या कास्तकाराले सांगा का बा निसर्गाशी लढा देउ नका त्याच्या सोबत उभे व्हा मंग व्यापारी, सरकार,नेते, कास्तकार चा मेहनत वर पानी फीरवनारे यांच्याशी लढा मना. अरे रासायनिक खत, रासायनिक किटकनाशके धड वाचत नाही, चर्चा नाही बाजुचा वावरात टाकन थेस आनून उबडून देथाय का होय हे धिंगाणा.वापरा थोडं फार पण पिकाले ताप,सर्दी, खोकला याले कोन्त औपध फवारचा का सरसकट एकस औषध झोडपाच सगळ्याले.जमीनीत पानीस नाही जिरवसान त बोर ले पानी कुटून येईन झाडं नाही ठेवसान त हवा कुटून येईन.... गुरूजी पहा जमन त तुमच्या हीशोबान सांगून.टाॅपिक हाये बरा आपल्या साठी
अस आहे ते नवीण माणसांवर भरोसा करू नये ,कोण्ही शेगडी दुरुस्ती,भेटशीत वाले, विकनारे बाल्यांकेत ,वाले अन्य इतरत्न,कोणतेही प्रकारचे,नवीन माणूस घरात उभ करू नये,पाणी जरी पियाले मागीतल्यास बाहेर नेऊन द्या वे चांगला व्हिडीओ काढला ❤
सरांच्या कल्पना शक्ती ला तोडच नाही....🎉🎉अभिनंदन सर
पाऊस आणि मामाची आतुरतेने कोण कोण वाट पाहत होते खरं सांगा. मामा आणि भाचे एक नंबर 😅
Bhai mi😂 khup wat pahat hoto mama bhanje chi👍
Shivlal chya ghari dya ho sir batti 20 25 hajaran
मी
Mama aale mhnje mahol garm
मामा भांजे की कहानी
मामा आले व हसायला सुरुवात झाली .😊😂
पावसाच आणि मामाचा दणक्यात आगमन.....
गुरुजी... सलाम तुमच्या मार्गदर्शनाला
"चांगलीच रीपैरींग केली मामान".....😂😂😂
2014K टिचर टकाटक ईथ पर्यत आले न ते फक्त मामा मुळेच आले 😂😂😂
शिवलाल ले बति रामपूर ले मुक्ती😂😊
😂😂😂
सर मनापासून धन्यवाद मामा चा एपिसोड आणल्या बद्दल 😅 मंडळ आभारी आहे🙏🙏🙏
हा मामा आला की सारा सत्यानास करून जाते😅
झुंबरच्या आईच्या तावडीत सापडला पाहिजे मामा सर झुंबरच्या आईन किती मेहनतीनं केलता नातवाले ओम 🕉️❤️👌
मामा म्हणजे कॉमेडी किग🙏🙏🙏
👌 अतिशय सुंदर विषय घेतला साहेब आज 👌
|| शिवलाल भाऊ एक प्रतिष्ठित व्यक्ती महत्व आहे..
त्यांची पण काही तरी इमेज आहे .. प्रेक्षकांचं
खुप प्रेम आहे त्यांच्या वर. रोजच कमेंट असते ना बावा 'शिवलाल भाऊ ला बत्ती' यावरून असे समजते की लोकं किती जिव लावतात शिवलाल भाऊला..❤🤣🙏💐||
मामा म्हणजे कॉमेडी चा किंग 🙏🙏🙏
राऊत सर आजच्या व्हिडिओ मधून खूप काहि शिकन्या सारख आहे मार्गदर्शनासाठि खूप खूप धन्यवाद 🙏🏻🙏🏻
सुपर स्टार मामा
जनजागृती thanks Raut sar 🙏
खूब छान माहिती दिलीत त्याबद्दल, धन्यवाद 🙏🏻👍👍👌👍👍🙏🏻
देविदास भाऊ सनसने फॅन क्लब लाईक करा😂
मामा रिपेरीग वाला 😍😍😍
मामा दीमा क एखच नंबर❤😊😂😢😮
मामाचे जोरदार आगमन😅😅
जे जे मामा चे व्हिडीओ पाहासाठी वाट पाहून रायले होते त्यांनी like करा
खूप चांगला संदेश दिला सर 👍
छान संदेश दिला आहे सर तुम्ही व्हिडिओ च्या माध्यमातून,,,,,बाकि छान,, व्हिडिओ 👍👍👍
मामा इक नंबर😂😂
मला असं वाटत आहे की काल लक्ष्मण भाऊला झुंबर अन शांताराम भाऊंन वरून आपटलं म्हणून लक्ष्मण भाऊंचा नाट लागला दोघाला अन मामानं त्या दोघांचा game केला ❤❤❤❤❤लक्ष्मण चा नाट 😄😄😄😄😄
देविदास भाऊ चे फॅन्स लाईक करा ❤❤
मामा असाला की 3 तास चा व्हिडिओ पण कामी अहे बघायला 😂😂..
गुरुजी प्रत्येक व्हिडिओ मध्ये मी टाकत आहे कॉमेंट्स की देविदास भाऊ च्या हाताने शिवलाल ले बत्ती द्या.. लवकर येऊ द्या गुरुजी व्हिडिओ ❤❤
खर हे शिवलाल ला बत्ती बसली पाहिजे
गुरुजी पातेयक वीडियो मदेये मि टाकते आहे
एकदम बरोबर संदेश दिला सर विडिओ च्या माध्यमातून लोकांना जागृत करत आहेत खूप छान आपण शेतकरी शेतात पेरणीसाठी जातो नि अशी काही लोक गुपचूप गावात येऊन चोरी करतात त्या मुळे आपण आता सतर्क राहवे बाकी छान आहे विडिओ😊❤
मामा आ गया, अब होगी हंसी कि बारिश
सर आपण मनोरंजनासोबत जन जागृती सुद्धा करतात. 🙏💕
नहीं न
@@LaxmanGharke-vw1zi नाही कशी काय
मामा चा कारभार च अजब 😮 कोणत्या ना कोणत्या युक्त्या करुन हात साफ करते 😂 रेपैरिंग वाला बनून डच्चू देल्ला चांगलाच.... पांडे साहेबाचा एपिसोड येईन वाटते समोर 😂😂😂
मामा आला रे ❤❤❤🎉🎉🎉
Mama is back😂
किती सोप आहे जिवण जगन suside karnyapeksha agoder mamache video bgha👍
संकटावर मात करण्यासाठी फक्त मामा !😅
सर मामा चीं लय वाट पाहालवली 😂😂
मामाचे इपीसोड एक नंबर आहेत
मामाचा कहर रामपूर वल्यालेच जास्त आहे बा..😂
खूप छान संदेश
आज आम्हाला एपिसोड बघायला वेळ झाला कारण आमच्या कडे लाईट चा प्राब्लम असल्यामुळे पण छान वाटल मामाचा भाग छान आहे धन्यवाद सर 🎉🎉🎉🎉
शांताबाई ले कोणी पण बाटलीत उतरवू शकते 09:05
मामा पूर्ण आयुष दुसऱ्याच्या मेहनतीचं चोरून खात आहे अन् आपलं जेवण सोबत आणतो म्हणतात 09:55
गुंफा आजी चा बेस्ट डायलॉग ' मले काय भांडणं पटत नाईट बापा ' 15:25😂😂
मनोरंजनाच्या माध्यमातून जनजागृती 👍 खूप छान TTT
Maza episode mama matla ka dhammal😂😂😂😂
Mama is back 😜😝🥳🥳
मामा ले पांडे सर चा हातून मिरची ची धूनी दया सर
महत्वपूर्ण संदेश दिल्याबद्दल धन्यवाद सर
मामा काय नुसता कुनाराच्याच कामाचा आहे काय इचीन 😀😀👌👌🙏🙏
टीचर टकाटक च एक ट्रेडमार्क आहे... Video च्या सुरुवातीला 🎸🎸🎸Song.....रोज रोज नवीन dj 🥁🥁🎤🎤🎧🎧🎵🎵🎵🎶🎶🎶🎶🎶🔊🔊 गाणे....
Khup mast video sir 😅😅😅
😁😄पुर्ण गाव लुटुण नेते मामा😆😁
मामा न मामा बनवला पुन्हा...असो गुरूजी शेतकऱ्यांना अतिशय योग्य मार्गदर्शन करता तुम्ही..मी का मन्तो गुरूजी आपले शेतकऱ्यांचे पोरं अन् आपले कास्तकार निसर्गाशी लढा देणारे म्हणून स्टेटस ठेवून रायले कसं हो गुरूजी यायचस नुकसान होईनं. या कास्तकाराले सांगा का बा निसर्गाशी लढा देउ नका त्याच्या सोबत उभे व्हा मंग व्यापारी, सरकार,नेते, कास्तकार चा मेहनत वर पानी फीरवनारे यांच्याशी लढा मना. अरे रासायनिक खत, रासायनिक किटकनाशके धड वाचत नाही, चर्चा नाही बाजुचा वावरात टाकन थेस आनून उबडून देथाय का होय हे धिंगाणा.वापरा थोडं फार पण पिकाले ताप,सर्दी, खोकला याले कोन्त औपध फवारचा का सरसकट एकस औषध झोडपाच सगळ्याले.जमीनीत पानीस नाही जिरवसान त बोर ले पानी कुटून येईन झाडं नाही ठेवसान त हवा कुटून येईन.... गुरूजी पहा जमन त तुमच्या हीशोबान सांगून.टाॅपिक हाये बरा आपल्या साठी
King of mama bhange
मामा आले पण मार खाऊनच दम खाणार 😂😅❤
मामा पंमचरवाला हा एक एपिसोड पाहिजे सर जी 🎉🎉
Mama is back😂😂😂😂
Mama is back....mama aala re aala
Ma ma ma o mama ..
Mama is back 🤣🤣😂😂😅😅
मामाची वाट पाहत होतो न बा.. सर मामा ले घेत जा episod mdhe 😢😢😢 मामा खतरनाक आत्मा आहे😅😅😅😅
अस आहे ते नवीण माणसांवर भरोसा करू नये ,कोण्ही शेगडी दुरुस्ती,भेटशीत वाले, विकनारे बाल्यांकेत ,वाले अन्य इतरत्न,कोणतेही प्रकारचे,नवीन माणूस घरात उभ करू नये,पाणी जरी पियाले मागीतल्यास बाहेर नेऊन द्या वे चांगला व्हिडीओ काढला ❤
सर चिंगरी खूप दिवसांनी दिसली नाही व्हिडिओ मध्ये तिचा नि जगन चा एक छान विडिओ बनवा सर चींगरी चा आवाज खुप ऐकावं अस वाटत😊😊😊😊
मामा इस बैक आज वीडियो बघायला मजा येते
गुरूजी धन्यवाद मामा चा वीडियो टाकल्या बदल मस्त विडियो आहे गुरूजी
Mama is heart 💜 of teacher takatak channel 's
मामा आपले आवडीचे आहेत❤😂
Mama chuna lavne wala... 😅😅😅
वेलकम.मामाभाचे😂😂😁तूमच.सवागत.आहे
Hiiii
मामाची लय वाट पाहत होतो सर आम्ही
मामा आले आम्हाला खूप आनंद झालं राऊत सर
Mama is back ab aayaga majja
Mama is back 😂❤
नंबर एकच व्हिडीओ झाला
मामा कि जय
आणे से उसके आये बहार मामा❤
झान ऐपीसोड सर धन्यवाद 🙏🙏 सर
मामा मंजे मामाच आहेत 😂❤
कुलर वाल्या थांब थांब 😂😂
Mama is back 🔙🤣🤣
मामा ITI केला 😂😂
Mama n kel lamb dukan 😄😃
Uncle is best
खूप छान विडिओ बनवला सर
कोणा कोणाला वाटते नलू मॅडम आणि झाबरू चा ल्हस्टोरीवर ❤व्हिडिओ बनला पाहिजे त्यांनीं like करा ❤❤❤😂
भंगार वाले मामा 😂😂😂
खूप छान सर 👌
मामा गॅंग इस बॅक😂
मामा ची वापसी 😂😅
:( पाऊस आला आणी मामा सुध्दा आला म्हणजे प्रेक्षकाच्या चेहऱ्यावर आनंदी आनंद❤)
Mama is Back 🔥
अप्रतिम व्हिडिओ सर
आला बावा छपरी मामा 😂😂 लावला रामपुर ले चुना
😂🤣👍👌अप्रतिम विडिओ सर 😂👌🤣👍
शिवल्याले, देली, असती चोफ,. 🤣😂🤣😂
काय काय व्यवसाय कराले लावता बावा सर तुम्ही मामाले काही सोडता की नाही आणि सगळ्याची वाट लागते😅😅😅😅
व्हिडिओ फार चांगला झाला
Mama tu super 💯 A1.ha mama CE apisod se vata pahata na sir takatjana. Mama super 💯 A1 ha
Mama ala re 😂😂😂
Shivlal chi khub emaje 😁😁
Mama❤
Mama Kadi sudharnr Nahi...❤😁