आढळरावांचा सत्कार केला म्हणून कारखान्याच्या हंगामी कामगारावर कसा अन्याय झाला. ऐका त्याच्याच तोंडून.

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 сен 2024

Комментарии • 31

  • @prakashshinde4349
    @prakashshinde4349 9 дней назад +14

    कारखानाची सत्य परिस्तिथि आहे

  • @BhaveshWagh-x1l
    @BhaveshWagh-x1l 9 дней назад +30

    मलिदा गॅंग पासून आंबेगाव तालुका वाचवायचा असेल तर एकच पर्याय देवदत्त निकम भावी आमदार

  • @nitinpingale5796
    @nitinpingale5796 9 дней назад +7

    काल बेंडे म्हणाले की कर्मचारी स्टिकर्स वाटतात नाही खोटारडेपणा आहे शेजारी बसलेल्या व्यक्तीच्या डोक्यावर हात ठेवून शपथ घे म्हणावा

  • @SudarshanBorhade-ng4nz
    @SudarshanBorhade-ng4nz 4 дня назад +2

    शिरूर आंबेगाव तालुक्याचे भाग्यविधाते फक्त दिलीपरावजी वळसे पाटील साहेब ✌️

  • @raje6788hhhhhhh
    @raje6788hhhhhhh 2 дня назад +1

    स्वतःचा विकास करण्यासाठी गेले आहेत...त्यामुळे सुफडा साफ होणार हे 100% आहे

  • @dnyaneshwarubale1660
    @dnyaneshwarubale1660 7 дней назад +5

    एवढ घाण नेतृत्त्व होते तर यांनी 30 वर्ष एकञ कशी काय काढली 30 वर्ष दिलीप पाटिल यांच कार्य करते गप्प का होते........? याच काय कारण असेल बरं ..........................?

  • @ShivajiDube-pl6un
    @ShivajiDube-pl6un 3 дня назад

    एकदम खर बोलत आहे आज सगळीकडे हिच परिस्थिती आहे ।।

  • @pravinwable1677
    @pravinwable1677 6 дней назад +1

    प्रशासकीय अभ्यास असलेला आमदार व्हावा आंबेगाव तालुक्याचा

  • @pratikdeshmukh9944
    @pratikdeshmukh9944 21 час назад +1

    Valse patil hatae ambegaon bachav

  • @user-zc4jq8hd5v
    @user-zc4jq8hd5v 3 дня назад

    40 गावा मध्ये जो लीड घेईल तोच आमदार होईल

  • @TabajiLokhande-su2yo
    @TabajiLokhande-su2yo 22 часа назад +1

    अमोल कोल्हे यांनी कोणत्या गावात काय कामे केली तेव्हढ जरा सविस्तर सांग !

    • @nitinpingale5796
      @nitinpingale5796 9 часов назад

      २५लाख पिरसाहेब मंदिर ते चांडोह विट भट्टी रस्ता पुर्ण झालं आहे या बघायला

  • @SomnathNighot-de9gl
    @SomnathNighot-de9gl 9 дней назад +1

    दोघांनी fhakta डोई जड झालेला कार्यकर्ता उभा करायचा त्याला padayacha दोघांनी मजा पहायची एवढेच काम केलें होतें याच्यात कार्यकर्त्याला समजत नाही मोठे मासे लहान मासे खातात ध्यानात ठेवा पक्षासाठी तुम्ही काम करा पण नेते त्यांच्या सोयीसाठी ते पार्टी बदलतील karyakartyanno समाजात आपण वागतो समाज महत्वाचं आहे नेते स्वार्थासाठी वापर करतात

  • @Bharatvlog4655
    @Bharatvlog4655 7 дней назад

    ग्रामीण भागातील कामे आणि results ठरवेल भावी आमदार कोण करायचा

  • @shikantgade609
    @shikantgade609 9 дней назад

    1nabae dada

  • @user-zc4jq8hd5v
    @user-zc4jq8hd5v 3 дня назад

    निकम फिक्स

  • @junnarkar693
    @junnarkar693 8 дней назад +2

    मोजून मापून 20 माणसं आहेत

    • @user-rt8rr5ye9o
      @user-rt8rr5ye9o 4 дня назад

      नीट मोज रे अडाण्या

    • @nitinpingale5796
      @nitinpingale5796 9 часов назад

      २०आहेत हेच २०हजार लिड मिळुण देतील 😅

    • @junnarkar693
      @junnarkar693 8 часов назад +1

      ​@@nitinpingale5796 हे २० जण वळसे पाटील साहेब यांना २०००० ज्यादा लीड मिळवून देणार

  • @nitinpingale5796
    @nitinpingale5796 8 дней назад

    शेतकरी संघटना प्रभाकर बांगर यांनी विडिओ दाखवलं आहे तरी भेंडे बोलत नाही कि स्टिकर्स वाटतात कामगार म्हणून

  • @sanketgawali6118
    @sanketgawali6118 9 дней назад +6

    दोन बोकडे घे आणि सांभाळीत बस

    • @badboysk4002
      @badboysk4002 9 дней назад +7

      आणि मोठे झाल्यावर याच्यावर उडवा 😂 लाभार्थी दिसतोय हा पण

    • @user-qx1td8pi5v
      @user-qx1td8pi5v 9 дней назад

      😂😂😂

    • @nitinpingale5796
      @nitinpingale5796 9 дней назад

      मी बघल बोकडे घ्यायचं कि शेळ्या तु जा भांडी घासायला त्यांची